What is Uniform Civil Code : मोदी सरकार अजून समान नागरी कायदा का आणू शकलं नाही? | BJP

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ค. 2021
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #RajThackeray #UniformCivilCode #NarendraModi #BJP
    देशात युनफॉर्म सिविल कोड म्हणजेच समान नागरी कायदा असण्याची नितांत आवश्यकता आहे, असं मत दिल्ली हायकोर्टाने मांडलंय....तसं युनिफॉर्म सिव्हील कोड भारतात लागू करण्याचं वचन देणारा जाहीरनामा भाजप वर्षानुवर्षे प्रसिद्ध करतंय....पण तरीही बहुमत असूनही हा कायदा अंमलात का येत नाही? मूळात युनिफॉर्म सिव्हील कोड आहे तरी काय? कोर्टाने काय म्हटलंय? आपल्या घटनेत युनिफॉर्म सिव्हील कोडसंदर्भात काय सांगण्यात आलंय, हेच आज आपण समजून घेणार आहोत...
    ---------
    #LiveMarathiNews #MarahiNewsLive #LatestMarathiNews #Marathibatmya #MarathiNewsLiveToday
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak

ความคิดเห็น • 1.1K

  • @santoshtodkar6364
    @santoshtodkar6364 3 ปีที่แล้ว +173

    भाजपला कशाला दोष देता समान नागरी कायदा ही काळाची गरज आहे हे सर्व पक्षांनी समजून घेऊन भाजपला मदत केली पाहिजे

    • @dineshnaik4161
      @dineshnaik4161 3 ปีที่แล้ว +5

      Majority Govt. आहे भाजपला कोणीही अडवले नाही , भाजपने लोकसभा आणि राज्यसभेत विधायक आणलेच नाही, दम ही नाही, मतदाता महत्वाचा आहे आणि सत्ता महत्वाची !

    • @SantoshJadhav-wh3dj
      @SantoshJadhav-wh3dj 2 ปีที่แล้ว +8

      @@dineshnaik4161 गप्पा बस समान नागरी कायदा होणारच

    • @dineshnaik4161
      @dineshnaik4161 2 ปีที่แล้ว +2

      @@SantoshJadhav-wh3dj तू गप्प बस रे कायदा झाला पाहिजे 2014 पासून मोदी ला कोणी अडवले Majority Government आहे विधायक का आणले नाही झोपले का मोदी सरकार? नाही माहिती गपचुप शांत रहा अभ्यास कर जरा मग पोपटपंची कर!

    • @dhananjayyeole7076
      @dhananjayyeole7076 2 ปีที่แล้ว

      @@dineshnaik4161 kahi lok dange bhadkwatil manhun thoda time lagel pan ajun sayam theva bhau ram mandir sarkha ha dekhil problem solve hoil

  • @ASH426270
    @ASH426270 3 ปีที่แล้ว +158

    समान नागरी कायदा आणा.
    आयुष्यभर मत मोदींना देईन.

    • @MahendraBaviskar
      @MahendraBaviskar 3 ปีที่แล้ว +5

      #Mahendra_Baviskar
      100% सत्य आहे.👍

    • @avinashshirsath3733
      @avinashshirsath3733 3 ปีที่แล้ว

      Sarvana saman jamin vatap kara

    • @prtkvidhate26
      @prtkvidhate26 3 ปีที่แล้ว

      Tumhi modi la bghun vote deta pn tumchya bhaga ch bjp ch amdar ky kam krto ka ky vikas kel ka he pn bghtl tr bar hoil desha ch vichr jarur kars pn tya brobr aplya ghara ch pn vichr kel tr br hoil karan jevh apn sankat mdhe asto tevh koni yet nst swtah swtahch bghav lgt

    • @avinashbiranage1038
      @avinashbiranage1038 2 ปีที่แล้ว

      समान नागरीकायदा म्हणजे काय माहिती आहे

    • @user-zp8gr9ty3k
      @user-zp8gr9ty3k 2 ปีที่แล้ว

      आयुष्य भर कोरोना चालू 😂😂😂😂 महांगाई टि बल 😁😁😁

  • @somnathpatil1015
    @somnathpatil1015 3 ปีที่แล้ว +235

    लवकरात लवकर समान कायदा आणा मोदी साहेब धन्यवाद

    • @ShyamraoWaniDirectorsmind
      @ShyamraoWaniDirectorsmind 3 ปีที่แล้ว +2

      th-cam.com/video/_lp4ihoQOPg/w-d-xo.html

    • @swapnilpawar1489
      @swapnilpawar1489 3 ปีที่แล้ว +2

      🚩🚩🙏🙏

    • @nananinbalkar6663
      @nananinbalkar6663 2 ปีที่แล้ว +2

      लवकर आणला पाहिजे हा कायदा काळाची गरज आहे

    • @KING81889
      @KING81889 2 ปีที่แล้ว +1

      Ha brobar ahe uniform mahatvacha ahe 🙏

    • @sudhakarshinde3187
      @sudhakarshinde3187 2 ปีที่แล้ว

      Pp

  • @riteshghaiwat5790
    @riteshghaiwat5790 3 ปีที่แล้ว +259

    समान नागरी कायदा हा लागु झाला पाहिजे. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या कायद्याचे समर्थन करत होते. हि माहिती आपण दिल्या बद्दल धन्यवाद. कारण आपल्याला इतिहास व्यवस्थित माहित नसल्यामुळे काही जण त्यांच्या बाबतीत गैरसमज करतात किंवा पसरवतात.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 3 ปีที่แล้ว +8

      मोगलाई ची 800 वर्षं गुलामी
      अग्रेज राज्यकर्ते आले,,,,,
      Criminal Act
      Civil rights
      त्या च्या सोईचे केले
      त्याचा उद्देश व्यापार करावयाचा होता
      मालमत्ता सुरक्षित रहावी
      दंगे धोपे नियंत्रण करता येईल
      ह्यासाठी criminal Act लागू केले
      सामाजिक व्यवस्था अतरंगत विशेष लक्ष देण्याची त्यांना गरज वाटली नाही,,,,
      हिंदू कसे लग्न करतात , किती वेळा करतात, किती बायका करतात
      मुस्लिम,,, कसे आणि किती बायका करतात त्यांना विशेष काही देणे घेणे नसावं ,,,,
      1947 स्वातंत्र्य आले
      1950 संविधान लागू केले
      तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी Hindu Code bill लागू केले , हिंदू ची सामाजिक व्यवस्था नियंत्रीत केली
      मात्र,,,,,
      मुस्लिम समाज करिता त्याचे पर्सनल लो तसेच सुरू ठेवले ,,,,,
      तिन बायका करा
      तोंडी तलाक
      हलाला प्रथा
      यात हस्तक्षेप नाही केला
      नंतर आपले आमदार, खासदार, मंत्री, नगर सेवक निवडून दिलेले,,,,
      अग्रेज कार्यकर्त्यांचा परीपाठ सुरू आहे,,,,,
      मुस्लिम समुदाय ना हाताशी धरून
      सत्ता हस्तगत करणे
      जमीन जूमला, गाडी घोडे , property जमा करणे
      व मुस्लिम समाज करिता ईद मोहरम
      म स्जीद, दरगाह, लाऊडस्पीकर हजार हाऊस, हज यात्रा सबषिडि
      देऊन चुचकारत ठेवले,,,
      सरकारी जमीन अतिक्रमण, गुन्हेगारी वर् पांघरुण घालून , गुन्हेगारी व्यवस्था वाढीस हातभार लावला आहे,,,,
      In short ,,,,
      British Rulers ,,, Aim's and
      We elected Minister MLA
      Corporaters , Chairman's is same
      Collect Money and Increase

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 3 ปีที่แล้ว +1

      सभी राज्यों में,,,,,,,,,,🤷🏽‍♂️🥳🤷🏽‍♂️
      मतदान का अधिकार समाप्त ✅
      दुकान मकान जमीन खरीदने का अधिकार समाप्त ✅
      केवल एक ही संतान का नियम केवल मुस्लिम समुदाय पर सख्ती से लागू ✅
      मसजिद से टेक्स वसूलने का प्रबंध ✅
      हज हाऊस सरकारी गोदाम में तब्दील✅
      सरकारी नौकरी पर पाबंदी ✅
      अलपसख्याक आयोग को ताला 😡
      मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड पर ताला 😡
      वक्फ बोर्ड पर ताला 😡

    • @om6063
      @om6063 3 ปีที่แล้ว +9

      Babasaheb ambedkar ek deshbhakt hote pan nehru -gandhi yani tyanchvapar karun tyana adglit takle.

    • @samadhankambale5988
      @samadhankambale5988 3 ปีที่แล้ว

      @@EdCEvarTes543 अ

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 3 ปีที่แล้ว

      Population control Act Uttar pradesh
      🤷🏽‍♂️
      *Suggestion *
      ,,,,,,
      *NO NTENSIVE *✅
      No any Economically intensive to any one's
      It gives fraud paper making chances for Government departments
      * NO VOTING *✅✅
      No voting rights to such families
      *RELAXATION *✅✅✅
      Mostly hindu family already accepted before last 40 years
      Parsi communities are real minorities
      Have relaxation for Next 20 years only parsi and Hindu [Boudh Jain and Sikh ]
      🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @pandurangdheringe6224
    @pandurangdheringe6224 3 ปีที่แล้ว +390

    श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना एक विनंती सर्वसामान्य जनतेची एकच इच्छा आहे समान नागरी कायदा लवकरात लवकर लागू करा संपूर्ण भारत तुमच्या पाठीशी

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 3 ปีที่แล้ว +5

      सभी राज्यों में,,,,,,,,,,🤷🏽‍♂️🥳🤷🏽‍♂️
      मतदान का अधिकार समाप्त ✅
      दुकान मकान जमीन खरीदने का अधिकार समाप्त ✅
      केवल एक ही संतान का नियम केवल मुस्लिम समुदाय पर सख्ती से लागू ✅
      मसजिद से टेक्स वसूलने का प्रबंध ✅
      हज हाऊस सरकारी गोदाम में तब्दील✅
      सरकारी नौकरी पर पाबंदी ✅
      अलपसख्याक आयोग को ताला 😡
      मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड पर ताला 😡
      वक्फ बोर्ड पर ताला 😡

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 3 ปีที่แล้ว +7

      धारा 370 हटाने का सपने में भी कभी नहीं हो सकता ,,,
      वो काम केलिए दुनिया के आधे देशों से दुश्मनी मोल ली है ,और देश के अंदरुनी गद्दारों से भी दुश्मनी मोल ली ,,,,,
      और उसके बाद तुरंत ही दिल्ली विधानसभा के चुनाव मे भाजपा को नामुषकी और करारी हार का सामना करना पड़ता है ,,,,,😥😓😰
      पतंप्रधान भी इन्सान है
      भले वो कुछ भी न बोलें
      दर्द तो उनको भी होता होगा
      🙄😭✔️

    • @radhikasawant9314
      @radhikasawant9314 3 ปีที่แล้ว +10

      यासाठी सर्व शिक्षीत तरुणांनी पुढाकार घ्यावा

    • @YogeshPatil-eq1nx
      @YogeshPatil-eq1nx 3 ปีที่แล้ว +8

      जय स्नानातन धर्म

    • @sudhirpatil8325
      @sudhirpatil8325 3 ปีที่แล้ว +8

      @@radhikasawant9314 खरच गरज
      आहे तरुणानी समजुन सांगितले पाहीजे
      जे सत्तर वर्षात घडले नाही ते प्रत्येकक्षात
      घडत आहे

  • @9096467276
    @9096467276 3 ปีที่แล้ว +302

    हिंदू असो की मुस्लिम ज्याला भारतात रहायचे आहे त्याने कायद्याचे पालन करावे नाहीतर भारत सोडावे

  • @arunpatil08
    @arunpatil08 3 ปีที่แล้ว +125

    धर्म, जाती सोडून द्या... फक्त नोकरीत द्या..७० % वाला साहेब होतो व ९०% वाला ओपन घरात बसतोय...

  • @taramankar8478
    @taramankar8478 3 ปีที่แล้ว +41

    कायदा मान्य नसेल तर देश सोडून जावे. हुसकावून लावण्यासाठी गरज आहे. इतर धर्म पाळीत नसेल तर हिंदूंनी का पाळायचे?

  • @ashokjadhav4465
    @ashokjadhav4465 3 ปีที่แล้ว +129

    समान नागरीक कायदा लागु करने आजच्या काळाची गराज आहे .
    All the best ....👍👍👍👍👍
    🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳

    • @marutisalunkhe7851
      @marutisalunkhe7851 3 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर.समान नागरी कायदा झालाच पाहीजे.

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 3 ปีที่แล้ว +29

    एक देश एक घटना एक नागरीकत्व तर समान नागरिक कायदा का नको? एकात्म भारतासाठी हवा. तो मानवतावादी आहे.

  • @yuvrajgiribuva9400
    @yuvrajgiribuva9400 3 ปีที่แล้ว +32

    योग्य दिशेने जात आहेत मोदी..🇮🇳

  • @manojshinde1735
    @manojshinde1735 3 ปีที่แล้ว +28

    एखाद्या लाॅयर पेक्षा छान विश्लेषण करून सांगितल्या बद्दल मॅडम तुमचे खूप खूप आभार.

    • @MahendraBaviskar
      @MahendraBaviskar 3 ปีที่แล้ว

      #Mahendra_Baviskar
      100% सत्य आहे.👍

  • @ajaywarade1065
    @ajaywarade1065 3 ปีที่แล้ว +151

    बाकी काय होऊ द्या या गोष्टी मुले मी मोदी सरकार ला मत देतो

    • @shivajipatil1288
      @shivajipatil1288 3 ปีที่แล้ว +2

      Modi nay anat re baba ha kayda karan tyat techya matawar kay tari parinam hotoy mahne

    • @purushottamsuryawanshi1899
      @purushottamsuryawanshi1899 3 ปีที่แล้ว +3

      @@shivajipatil1288 modi la kadhi pasn vote bank chi chinta vyla lagli.

    • @onkarwamannagapure4474
      @onkarwamannagapure4474 3 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर आहे

    • @MahendraBaviskar
      @MahendraBaviskar 3 ปีที่แล้ว

      #Mahendra_Baviskar
      100% सत्य आहे.👍

  • @vishwasraobankar5578
    @vishwasraobankar5578 3 ปีที่แล้ว +114

    काहिहि असो समान नागरी कायदा झालाच पाहिजे.

    • @balasahebkumbhar5255
      @balasahebkumbhar5255 3 ปีที่แล้ว +4

      समान नागरी कायदा काळाची गरज असून देशहितासाठी फायद्याचा ठरेल.

    • @MahendraBaviskar
      @MahendraBaviskar 3 ปีที่แล้ว

      #Mahendra_Baviskar
      100% सत्य आहे.👍

  • @mayachulbhare2059
    @mayachulbhare2059 3 ปีที่แล้ว +227

    मॅडम भाजपाला 2024 मध्ये बहुमत मिळाले की हा कायदा लागू करणे सोपे होईल आणि हो जो पर्यंत मोदी आणि शहा आहेत तो पर्यंत हा कायदा करुन घेता येईल या दोन्ही नेत्या शिवाय कोणीही करु शकणार नाहीत

    • @nileshhole2563
      @nileshhole2563 3 ปีที่แล้ว +12

      बरोबर

    • @urmilak552
      @urmilak552 3 ปีที่แล้ว +4

      Very true.
      No other politician s have such guts

    • @dineshnaik4161
      @dineshnaik4161 3 ปีที่แล้ว +11

      आता काय करता आहेत शेण खात आहेत का दोघे 2024 ला पुन्हा मुद्द्यावर राजकारण करून मतदान मिळवण्याचा प्रयत्न आहे?
      केंद्र सरकार काय करत आहे मोदी आणि शहा काय करत आहेत ?

    • @nileshhole2563
      @nileshhole2563 3 ปีที่แล้ว +4

      @@dineshnaik4161 राज्य सरकारने कायदा आणावा मग आरक्षण देत नाही कायदा ला विरोध करणार च ना सगळ मोदी आणि अमित शहा करणार का

    • @gopalshinde5967
      @gopalshinde5967 3 ปีที่แล้ว +5

      @@dineshnaik4161 भावा येत्या 5ऑगस्ट का कायदा येत आहे

  • @chandrakantchole14
    @chandrakantchole14 3 ปีที่แล้ว +120

    समान नागरी कायदा लागू केला पाहिजे

    • @MahendraBaviskar
      @MahendraBaviskar 3 ปีที่แล้ว

      #Mahendra_Baviskar
      100% सत्य आहे.👍

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 3 ปีที่แล้ว +48

    सगळ्यांना सारखा न्याय मिळण्यासाठि चांगला कायदा आहे.

  • @vilasshrivastav4290
    @vilasshrivastav4290 3 ปีที่แล้ว +30

    समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे...
    आणि ते लागु लवकरच होणार आहे 👍

  • @vijaykulkarni5746
    @vijaykulkarni5746 3 ปีที่แล้ว +9

    समान नागरी कायदा म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या अत्यावश्यक बाब.
    अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने विश्लेषण केले आहे, धन्यवाद.

  • @vishaljijogdand2133
    @vishaljijogdand2133 3 ปีที่แล้ว +71

    समान नागरी कायदा हवा , जाती-अंत पण व्हायला हवे त्याचबरोबर काळा पैसा भारतात आणावा

  • @sunilkale1396
    @sunilkale1396 3 ปีที่แล้ว +89

    मोदी सरकार समान नागरी कायदा आणणारच .

    • @MahendraBaviskar
      @MahendraBaviskar 3 ปีที่แล้ว +2

      #Mahendra_Baviskar
      100% सत्य आहे.👍

  • @sudhirpatil8325
    @sudhirpatil8325 3 ปีที่แล้ว +157

    आरे बाबा जेव्हा370ऊठवले त्याच्या आधी मेहबुबा काय म्हणत होती माहीत
    आहे ना आता पुढचे लक्ष समान नागरी
    कायदा

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 3 ปีที่แล้ว +3

      सभी राज्यों में,,,,,,,,,,🤷🏽‍♂️🥳🤷🏽‍♂️
      मतदान का अधिकार समाप्त ✅
      दुकान मकान जमीन खरीदने का अधिकार समाप्त ✅
      केवल एक ही संतान का नियम केवल मुस्लिम समुदाय पर सख्ती से लागू ✅
      मसजिद से टेक्स वसूलने का प्रबंध ✅
      हज हाऊस सरकारी गोदाम में तब्दील✅
      सरकारी नौकरी पर पाबंदी ✅
      अलपसख्याक आयोग को ताला 😡
      मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड पर ताला 😡
      वक्फ बोर्ड पर ताला 😡

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 3 ปีที่แล้ว +4

      धारा 370 हटाने का सपने में भी कभी नहीं हो सकता ,,,
      वो काम केलिए दुनिया के आधे देशों से दुश्मनी मोल ली है ,और देश के अंदरुनी गद्दारों से भी दुश्मनी मोल ली ,,,,,
      और उसके बाद तुरंत ही दिल्ली विधानसभा के चुनाव मे भाजपा को नामुषकी और करारी हार का सामना करना पड़ता है ,,,,,😥😓😰
      पतंप्रधान भी इन्सान है
      भले वो कुछ भी न बोलें
      दर्द तो उनको भी होता होगा
      🙄😭✔️

    • @MahendraBaviskar
      @MahendraBaviskar 3 ปีที่แล้ว

      #Mahendra_Baviskar
      100% सत्य आहे.👍

  • @mpungaliya
    @mpungaliya 3 ปีที่แล้ว +139

    समान कायदा हा झालाच पाहिजे . संवीधाना पेक्षा कोणीही मोठा नाही . सर्व जाती धर्मातील रुढी व परंपरा संविधानात बसत नसतील तर त्या बदलण्यास भाग पाडावे . अल्प संख्यांक समुदाय झपाट्याने बहुसंख्यांक होत चलला आहे . त्यांचे धर्मातच जातीय अजेंडा आहे . वेळीच जागे व्हा.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 3 ปีที่แล้ว +2

      सभी राज्यों में,,,,,,,,,,🤷🏽‍♂️🥳🤷🏽‍♂️
      मतदान का अधिकार समाप्त ✅
      दुकान मकान जमीन खरीदने का अधिकार समाप्त ✅
      केवल एक ही संतान का नियम केवल मुस्लिम समुदाय पर सख्ती से लागू ✅
      मसजिद से टेक्स वसूलने का प्रबंध ✅
      हज हाऊस सरकारी गोदाम में तब्दील✅
      सरकारी नौकरी पर पाबंदी ✅
      अलपसख्याक आयोग को ताला 😡
      मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड पर ताला 😡
      वक्फ बोर्ड पर ताला 😡

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 3 ปีที่แล้ว +3

      🤷🏽‍♂️😡🤷🏽‍♂️👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦🥳🥳
      लचचर कानून से कुछ नहीं होगा , ,
      और जीतने भी कानून है सब हिन्दू औ पर ही लागू हो रहे हैं और मुस्लिम आपके किसी कानून को मानते ही नहीं है पोलिस और प्रशासन हतबल हो जाता है उखाड़ लो जो उखाड़ ना है 🤷🏽‍♂️👨‍👩‍👧‍👦🥳🥳😡😡😡🤷🏽‍♂️

    • @purushottampaunikar8291
      @purushottampaunikar8291 3 ปีที่แล้ว +3

      @@EdCEvarTes543 tera matdan ka adhikar pahale jana chahiye

    • @MahendraBaviskar
      @MahendraBaviskar 3 ปีที่แล้ว

      #Mahendra_Baviskar
      100% सत्य आहे.👍

  • @DJ-dq5mq
    @DJ-dq5mq 3 ปีที่แล้ว +129

    समान नागरी कायदा असायलाच हवा...

  • @statuselixir7733
    @statuselixir7733 3 ปีที่แล้ว +42

    शिक्षणासाठी काय, शिक्षणासाठी पण समान नागरी कायदा होणार का सर्वांना सारखीच फी होणार का, सर्व विद्यार्थ्याना मार्क वरतीच admissions होणार का जाती नुसार होणार.

    • @MrMahendra75
      @MrMahendra75 3 ปีที่แล้ว +2

      भारतातून जात गेली का ? जर जात जात नसेल तर आरक्षण ठेवावेच लागेल .

    • @nemaneshivaji8222
      @nemaneshivaji8222 2 ปีที่แล้ว

      आगोदर पुर्ण कील्प पाहा विद्यामान

  • @gopalbasatwar147
    @gopalbasatwar147 3 ปีที่แล้ว +21

    आरक्षण मुक्त भारत या बद्दल पन व्हिडिओ कैला तर बरे होईल जनतेला माहीत होईल आरक्षण बदल

  • @dnyaneshwartambe8829
    @dnyaneshwartambe8829 3 ปีที่แล้ว +29

    समान नागरी कायदा आजच्या घडीला गरजेचा आहे.

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 3 ปีที่แล้ว +20

    विषयाचा सर्वांगीण अभ्यास आणि मर्यादित वेळेत उत्तम मांडणी व सादरीकरण 👍
    समान नागरी कायदा आवश्यक आहेच.. मात्र हा कायदा यशस्वीपणे अमलात आणण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, तसेच जाती धर्मांचे लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेणे अत्यावश्यक आहे..
    अन्यथा निव्वळ राजकीय बहुमताच्या जोरावर हा कायदा विधिमंडळात / संसदेत मंजूर तर जरूर होईल, परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी होणार नाही व त्याउलट सामाजिक तेढ व अराजक वाढण्यास मदत होईल..

    • @YogaScience.23
      @YogaScience.23 3 ปีที่แล้ว

      Sarv jatidharamche pramukh yektra yeun tyache ekmat Hou shakat nhi ani tyamule ha kayada hi lagu hon shkya nhi honar mg

  • @shaikhgous7370
    @shaikhgous7370 3 ปีที่แล้ว +48

    खुप छान पद्धतीने तुम्ही explain केलात मॅडम धन्यवाद

  • @kushalwani4336
    @kushalwani4336 3 ปีที่แล้ว +9

    मोदी जी जे करायचा लवकर करा नाहीतर आम्ही बसवतो योगी आदित्यनाथ याना तिथे😬

  • @rohit-qs6zg
    @rohit-qs6zg 3 ปีที่แล้ว +4

    , समान कायदा हा फक्त कागदोपत्री असणार आहे.......पण आपल्या समझात.....मोठा वर्ग हा कदीच आपल्या पेक्षा छोट्या समजला... कदीच समान वागणूक देणार नाही..... जर समान कायदा करायचा असणार.. तर सगळ्याची शेवटचे आडनाव.......कडून टाका

  • @vipulkadam2043
    @vipulkadam2043 2 ปีที่แล้ว +4

    समान नागरी कायदा लागू करा आणि सर्वांच्या जातीच्या दाखल्यावर भारतीय ही एकच जात लावा आहे. आहे का हिम्मत 🧐

  • @bhalchandrasavant5848
    @bhalchandrasavant5848 3 ปีที่แล้ว +14

    100 percent successful Honarch

  • @swapnilkaravate5065
    @swapnilkaravate5065 3 ปีที่แล้ว +8

    समान नागरी कायदा लागू केला तर मोदीना आयुष्यभर मतदान करेन,,,, मोदी है तो मुमकीन है

    • @prtkvidhate26
      @prtkvidhate26 3 ปีที่แล้ว +1

      Karat bas mg to prynt desh vikala nhi mhnje br hoil

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 2 ปีที่แล้ว +2

    समान नागरी कायदा सभी जाती के लोगो की एकही मांग हो और बाबासाहेब भी इस कायदे के पक्ष मैं थै भारत माता की जय

  • @nileshnevase4982
    @nileshnevase4982 3 ปีที่แล้ว +17

    आरक्षण विषयी व्हिडीओ पाहिजे,
    आंबेडकरांनी दहा वर्षांसाठी आरक्षण लागू करावे म्हटले होते,पण अजून का रद्द नाही केले,
    या विषयी काही सांगावे

    • @tusharkhade6623
      @tusharkhade6623 3 ปีที่แล้ว

      🇮🇳

    • @sangrampalange8004
      @sangrampalange8004 3 ปีที่แล้ว +6

      जात विचारायचे बंद करा किंवा त्याची नोंद कायद्याने बंद करा आरक्षण आपोआप बंद होईल

    • @sameershrma8859
      @sameershrma8859 2 ปีที่แล้ว +1

      जो आप 10% आरक्षण कि बात कह रहे हो व राजकिय आरक्षण के बारे मे थी पहीलेय अच्छी तरहा पडा करो यार बेबज हा कुछ भी बोलने मे कोई मतलब नही

  • @uttamsalunkhe4252
    @uttamsalunkhe4252 3 ปีที่แล้ว +9

    धन्यवाद फार छान विषय आज आणि सोपा करून मांडलात 🙏

  • @ajitvetkoli9008
    @ajitvetkoli9008 3 ปีที่แล้ว +8

    पॉलिटिक्स वाल्याना कायदा लागू होत नाही. ते लगेच सुटून बाहेर येतात. त्यांनी कितीही मोठा गुना केला तरी ते गुनेगार होत नाहीत. गुना फक्त गरीब जनते साठी आहे. आपला देश फक्त इंग्रजापासू आझाद झाला. पॉलिटिक्स करप्शन पासून नाही. भारत आझाद हि फक्त अफ़वा आहे

  • @vithalgurav3179
    @vithalgurav3179 3 ปีที่แล้ว +11

    Bjp च बहुमत फॅक्त पेट्रोल डिझेल lpg गॅस , गोडतेल वाढीसाठी आहे ना की समान नागरिक कायदा आणण्यासाठी.जाहीरनामा तेवढा प्रसिद्ध करून मत तेवढी मिळवायची . ह्यांचा जाहीरनाम्यात कायम हा विषय सांगणार

  • @krishnavet504
    @krishnavet504 3 ปีที่แล้ว +4

    हे मोदी साहेब आहे केव्हा समान नागरी कायदा आणतील आपल्याला खबर पण लागणार नाही. मोदी साहेब आम्ही वाट पाहून आहेत, तुम्ही समान नागरी कायदा लवकरात लवकर लागू करावा. तुमच्या पुढच्या कार्याला शुभेच्छा!

  • @rahuldige5233
    @rahuldige5233 3 ปีที่แล้ว +5

    अत्यंत चांगल्या प्रकारे ही माहिती तुम्ही आम्हाला समजून सांगितली त्याबाबत खूप खूप धन्यवाद मॅम।

  • @vikrantgholkar4677
    @vikrantgholkar4677 3 ปีที่แล้ว +21

    येणार नक्की येणार समान नागरी कायदा.लवकरच लागू ही होणार.सर्व कायदे सरकारने पास केले आहेत.हा ही कायदा येणार.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 3 ปีที่แล้ว

      🤷🏽‍♂️😡🤷🏽‍♂️👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦🥳🥳
      लचचर कानून से कुछ नहीं होगा , ,
      और जीतने भी कानून है सब हिन्दू औ पर ही लागू हो रहे हैं और मुस्लिम आपके किसी कानून को मानते ही नहीं है पोलिस और प्रशासन हतबल हो जाता है उखाड़ लो जो उखाड़ ना है 🤷🏽‍♂️👨‍👩‍👧‍👦🥳🥳😡😡😡🤷🏽‍♂️

  • @sangrampalange8004
    @sangrampalange8004 3 ปีที่แล้ว +7

    आज जन्मलेल्या मुलाची जात लिहुनका त्याची नोंद कोठेही येता कामा नये यानंतर अश्या व्यक्तीला कोणतेही आरक्षण देऊ नका व सामान नागरी कायदा आपोआपच लागू होईल.

  • @bashirkapdi8365
    @bashirkapdi8365 3 ปีที่แล้ว +4

    समान नागरी कायदा म्हणजे हिंदु कायदा नव्हे लक्षात ठेवला पाहिजे

  • @kailasmahajan5133
    @kailasmahajan5133 3 ปีที่แล้ว +4

    लोकसंख्या नियंत्रणात ठेवली पाहिजे तरच भारत देश सुखी राहील कायदे कडक केले पाहिजे .

  • @sarjeraoahirrao1013
    @sarjeraoahirrao1013 3 ปีที่แล้ว +36

    समान नागरी कायदा हा झालाच पाहिजे त्यामुळे सर्वांचे प्रश्न सुटतील समान नागरी कायदा म्हणजे काय हे या व्हिडिओ मध्ये सविस्तर समजले धन्यवाद

  • @balasahebkumbhar5255
    @balasahebkumbhar5255 3 ปีที่แล้ว +11

    समान नागरी कायदा काळाची गरज असून देशहितासाठी फायद्याचा ठरेल.

  • @saching1758
    @saching1758 3 ปีที่แล้ว +117

    समान नागरी कायदा म्हणजे librandu गँग च्या बोच्यातून धूर काढणारा कायदा.. 🤣 😂

  • @sanjayk730
    @sanjayk730 3 ปีที่แล้ว +10

    Well done Modiji saheb, we are with you

  • @rajsinghraorane8530
    @rajsinghraorane8530 3 ปีที่แล้ว +8

    समान नागरी कायदा लागू करण्यात यावा

  • @pandurangdheringe6224
    @pandurangdheringe6224 2 ปีที่แล้ว

    श्री पंतप्रधान नरेंद्र त्यांनी लवकरात लवकर समान नागरी कायदाअमलात आणावा ही सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे संपूर्ण भारत देश आपल्या पाठीशी

  • @ganeshvdhage624
    @ganeshvdhage624 3 ปีที่แล้ว +1

    समान नागरी कायदा सर्वांसाठी चांगला आहे व लोकसंख्या नियंत्रण ठेवण्यासाठी खडक कायदे केले पाहिजेत

  • @nileshnevase4982
    @nileshnevase4982 3 ปีที่แล้ว +8

    सत्ता कोणाचीही असो ,चीनने ताब्यात घेतलेला अक्साई चीन परत कधी भारतामध्ये जोडला जाईल, या विषयी कधी चर्चा सरकारची होणार

  • @s.b.ingole6424
    @s.b.ingole6424 3 ปีที่แล้ว +14

    खुप छान explen करता तनुजा मॅम

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 3 ปีที่แล้ว

      अर्थ व्यवस्था के नैए सुत्र ,,,,,,
      १ लाख =१ पेटी
      १ करोड़ =१ खोखा
      ९०० खोखा = १ लालु
      ५ लालु = १ मधुकोड़ा
      २ मधुकोड़ा =१ विजय मा
      १.५ विजय मा = १ निरव मो
      १.५ निरव मो =१ चिदंबरम
      ३ चिदंबरम =१ खड़गे
      ३ खड़गे =१ डी शिवकुमार
      १० डी शिवकुमार =१ शरद
      १० शरद पवार = १ जनपथ
      १० जनपथ = १ इटालियन कोंग्रेस

  • @socialsurvey9465
    @socialsurvey9465 3 ปีที่แล้ว +21

    Only BJP till my last vote 🚩🙏🏻

  • @vijayparab6185
    @vijayparab6185 3 ปีที่แล้ว +1

    लोक शाही आहे,
    देशाची प्रगती करण्याची इच्छा असेल तर समान कायदा लवकरच आणा. जुने कायदा केले आहेत, त्यांच्या त सुधारणा करणे जरूरीचे आहे. काही पक्ष स्वतः चया फायदा साठी ह्या कायदा ला विरोध करणारच. तरी हा कायदा मजूर करण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे.

  • @kubernirmale2363
    @kubernirmale2363 3 ปีที่แล้ว +11

    पहिल्या पंचवार्षिक योजनेत संपत्तीचे समान वाटप हे ऊध्दीष्ट होते ते अगोदर पूर्ण करा! मग पुढे बघू

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 3 ปีที่แล้ว +3

      Gurukul is Communal
      But
      Madrasa is ,,,, , ?🥳
      Jhatka meat ,,,,, is Communal
      But
      Halal meat is ,,,,,,,
      🥳
      Sari ghunghat is Communal
      But
      Burka is ,,,,,🥷🏼
      Ghar vapsi is Communal
      But
      Conversions ,,,,🥳
      Amaranath yatra is Communal 🛕
      But
      Haj yatra,,,, ,
      Critsim of kuran is Communal 🚙
      But criticism of Geeta ,,,,,
      Cartoons of prophet Muhammad is Communal
      But
      Cartoons of Shri Ram ,,,,,,,???

    • @Snehalwalunj
      @Snehalwalunj 3 ปีที่แล้ว

      @ket जळके आहे रे तू

  • @nandkishorabhang7160
    @nandkishorabhang7160 3 ปีที่แล้ว +4

    सामान नागरी कायदा हा झालाच पाहिजे हे सर्व देशाची मागणी आहे जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩

  • @kpmhatre7512
    @kpmhatre7512 3 ปีที่แล้ว +1

    न्यायालयाचा सल्ला योग्य आहे सामान नागरी कायदा करायलाच हवा
    कोणताही कायदा संपुर्ण भारत देशात एकच पाहिजे इथे प्रतेक राज्यात वेगळे कायदे आहेत ते पण रद्द करुन सर्व राज्यातील कायदे पण एकच सारखे पाहिजे मोदी साहेब तुम्हीच करु शकता

  • @chandrakantpawar7104
    @chandrakantpawar7104 ปีที่แล้ว

    समान नागरी कायदा लागू केला पाहिजे जय महाराष्ट्र जय भारत 🙏🙏🌹🌹

  • @nileshdadabhagat7432
    @nileshdadabhagat7432 3 ปีที่แล้ว +7

    Chhan information diliii madam

  • @1998-eo4uv
    @1998-eo4uv 3 ปีที่แล้ว +7

    मनुस्मृती वर्णव्यवस्था सुध्दा रद्द झाले पाहिजे जे छुप्या पद्धतीने लागू आहेत 💯🇮🇳

  • @sj2143
    @sj2143 2 ปีที่แล้ว +1

    कोणीही येऊ दे त्यांना फक्त राजकारण करायच आहे, हा कायदा ते करणार नाहीत

  • @anilkalne7373
    @anilkalne7373 2 ปีที่แล้ว +1

    समान नागरी कायदा काळाची गरज आहे,त्या प्रमाने सर्वच राजकीय पक्षांनी बघीतल पाहीजे...👍🙏

  • @ramdasdhurve799
    @ramdasdhurve799 3 ปีที่แล้ว +4

    छान माहिती 🙏

  • @benisonsilva2740
    @benisonsilva2740 3 ปีที่แล้ว +11

    Well explained

  • @user-qb8lx9ei8y
    @user-qb8lx9ei8y 2 ปีที่แล้ว +1

    समान नागरी कायदा झाला पाहिजे

  • @sachinnangare3555
    @sachinnangare3555 3 ปีที่แล้ว +11

    खूप छान व्हिडिओ 👌

  • @shivshidaanilupadhye7044
    @shivshidaanilupadhye7044 3 ปีที่แล้ว +10

    चांगली माहीती मिळाली

  • @dnyanobashinde5841
    @dnyanobashinde5841 2 ปีที่แล้ว +2

    सरसकट समान नागरी कायदा लागू करा 70,%लागतात 90,%घरीच बसतो हे काय आहे

  • @jivakmandaodhare7316
    @jivakmandaodhare7316 3 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर आहे... जशी नोट बंदीची घोषणा सरकार ने अचानक रात्री केली होती.....तश्याच प्रकारे सरकार ने घोषणा करायला हवी कीं आज रात्री पासून कुणालाच जातीचं प्रमाण पत्र मिळणार नाही... सर्वांची जात हि indian असेल......... असं हि सामान नगरी कायद्या लागू करतांना सरकार ने इतकं कराव......🙏

  • @shyamkulkarni2696
    @shyamkulkarni2696 3 ปีที่แล้ว +9

    UCC is essential and now most important law required

  • @anandpendharkar3126
    @anandpendharkar3126 3 ปีที่แล้ว +3

    लवकरच लागू होईल 👍

  • @vivekwarhade5049
    @vivekwarhade5049 2 ปีที่แล้ว

    खरोखरच लवकर यायला हवा समान कायदा

  • @SandyRV2311
    @SandyRV2311 2 ปีที่แล้ว

    समान नागरी कायदा 👍👍👍देश एक तो कानून भी सभी को एक हीं..

  • @viveknpatil699
    @viveknpatil699 3 ปีที่แล้ว +4

    Congratulations 🎉🎉🎉🎉🎉

  • @taramankar8478
    @taramankar8478 3 ปีที่แล้ว +3

    इतर धर्म मुले वाढवायचे, हिंदूंनी कमी का करायचे?

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg ปีที่แล้ว +1

    हिंदूस्थान मध्ये या समान नागरी कायद्याची खुप गरज आहे. लवकरात लवकर आणावे मोदी जी. २०२४ विजय आपलाच आहे. हिंदुत्व हिंदुधर्म हिंदुराष्ट्र हे तुमच्या सोबत आहे.
    !!जय हिंद जय भारत!!

  • @panditgund5433
    @panditgund5433 2 ปีที่แล้ว

    सामान नागरी कायदा झालाच पाहिजे 🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @Rahjj123
    @Rahjj123 3 ปีที่แล้ว +8

    तुम्ही ज्या पक्ष्यांची चमकोगीरी करतात ते पक्ष या कायद्याच्या आड येतात.त्यामुळे हा कायदा आजपर्यंत लागु झाला नाही.

  • @ajinkyabhosale4691
    @ajinkyabhosale4691 2 ปีที่แล้ว +15

    Uniform Civil Code is a necessity of today’s time..and its very much necessary to apply in education and job system also.. along with marriage and property

  • @bhaveshnaik5098
    @bhaveshnaik5098 5 หลายเดือนก่อน

    समान नागरी कायदा ही देशाची गरज आहे.देशात लवकरच समान नागरी कायदा येणे गरजेचे आहे.

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 ปีที่แล้ว +1

    समान नागरी कायदा होणे गरजेचा आहे त्यामुळे सवे जण एक होतील

  • @nazirshaikh1701
    @nazirshaikh1701 3 ปีที่แล้ว +4

    समान नागरी कायदा आला तर आरशन राहील की रद्द होईल
    समान नागरी कायदा आला तर स्वागत 🙏

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 3 ปีที่แล้ว +15

    छान माहिती

  • @ravipatilchuyekar3052
    @ravipatilchuyekar3052 3 ปีที่แล้ว +2

    समान नागरी कायदा काळाची गरज 👍🙏

  • @dineshdanke9645
    @dineshdanke9645 3 ปีที่แล้ว

    आमचा तुम्हाला पाठिंबा आहे जय परशुराम संस्कार सेवा संघ मोहोळ तालुक्यातील सर्व ब्राह्मण समाज बांधवांचा पाठिंबा आहे 🚩🌹🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩

  • @namdevshinde6323
    @namdevshinde6323 3 ปีที่แล้ว +4

    Information about uniform civil code is necessary for all citizens. Mumbai tan Chanel is useful for every ciitizan.

  • @nitinbapat9829
    @nitinbapat9829 3 ปีที่แล้ว +3

    Anuja , very good information Thanks !

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 3 ปีที่แล้ว

    देशात सध्याच्या परिस्थितीत समान नागरी कायदा गरजेचा आहे त्याशिवाय लोकसंख्या व देश प्रेम वाढणार नाही जाती पाती मुळेच देश मागे पडला त्याचा जास्त फायदा राजकीय पक्षांनी घेतला तस पाहिलं तर देशात ऐकच भाषा ही पाहिजे कारण आपण दररोज पाहतो प्रांत वार राजकारण घातक ठरू शकते धन्यवाद

  • @ajitkumarpawar1331
    @ajitkumarpawar1331 3 ปีที่แล้ว +2

    होय 100% बरोबर

  • @rajeevsane2863
    @rajeevsane2863 3 ปีที่แล้ว +5

    चोरमारे यांचे विधान "सरकारच कोर्टाच्या मुखातून बोलते" हे विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे. बाकी प्रेझेंटेशन व प्रेझेंटर सुंदरच आहे

    • @vasantpande3038
      @vasantpande3038 2 ปีที่แล้ว

      चोरमारे हा शरद पवार चा एजंट आहे !! चहा बिस्किट पत्रकार

    • @vasantpande3038
      @vasantpande3038 2 ปีที่แล้ว

      चोरमारे Contempt of Court करत आहै

  • @balasaheb3220
    @balasaheb3220 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती दिली आहे

  • @sunilmorkar4699
    @sunilmorkar4699 3 ปีที่แล้ว +1

    स‌मान नागरिक कायदा झालाच पाहिजे लवकर लवकर

  • @dasharathsakhare4059
    @dasharathsakhare4059 2 ปีที่แล้ว

    धर्म हा मानव निर्मित आहे धर्म म्हणजे काय हे वास्तव लक्षात घेणे आवश्यक आहे धर्म म्हणजे एखाद्या समाजाची संस्कृती चली रिती पण त्यामध्ये कालपरत्वे बदल करणे आवश्यक असते म्हणून सर्वांसाठी एक समान कायदे असणे गरजेचे आहे कारण प्रत्येक व्यक्ती धर्माच्या नावाखाली स्वार्थ साधण्यासाठी निवडणुकांमध्ये राजकीय स्वार्थ साधण्यासाठी प्रयत्न करतो म्हणून सर्वांसाठी समान कायदे असणे गरजेचे आहे

  • @raghuttamdhuri6042
    @raghuttamdhuri6042 3 ปีที่แล้ว +10

    समान संपती लागू कायदा झाला पाहिजे

  • @akashdalavi477
    @akashdalavi477 3 ปีที่แล้ว +3

    Thank you Modiji ❤️🙏

  • @dagduchavan1973.
    @dagduchavan1973. 2 ปีที่แล้ว

    समान नागरी कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे काळाची गरज आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sainathtekale4001
    @sainathtekale4001 ปีที่แล้ว

    समान नागरी कायदा काळाची गरज आहे त्यामुळे समान नागरी कायद्याची गरज आहे 💯

  • @vijaydattatraypatil3420
    @vijaydattatraypatil3420 3 ปีที่แล้ว +9

    An excellent explanation with fluency language. Even court is pressing hard for UCC to sort out complicated marriage,property,divorce etc. cases. Let us wait and watch optimistically.