Uniform Civil Code: समान नागरी कायदा आला तर हिंदूंचंही नुकसान होऊ शकतं का? सोपी गोष्ट 889

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • #BBCMarathi #UCC #India
    Uniform Civil Code अर्थात समान नागरी संहिता देशात लागू करण्यावरून सध्या राजकारण तापलंय. भाजप आणि उजव्या विचाराच्या संघटना आक्रमक झालेल्या दिसतायत तर दुसरीकडे याला विरोध करणारेही जोरात आहेत. UCC आला तर इतर धर्मांचे पर्सनल लॉ हद्दपार होतील हा एक भाग. पण यामुळे हिंदू समाजाचंही नुकसान होऊ शकतं का? यावरून काय राजकारण चाललंय? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
    वार्तांकन - शौतिक बिस्वास, प्रियंका झा
    लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर
    एडिटिंग - अरविंद पारेकर
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 1K