हे तुम्ही खूप छान पाऊल टाकले आहे. स्नेहा मॅम मुळे कित्येक माझ्यासारख्या मुला मुलींना प्रेरणा मिळते. अशी केलेली सुरुवात थांबवू नका मोठ्या स्तरावर वाढवत न्ह्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
छान माहिती दिलीत.. देशात समान नागरी कायदा असावा यात गैर काहीच नाही. परंतु भारतासारख्या खंडप्राय देशात, जिथे विविध धर्म, अनेक भाषा आणि शेकडो जाती पोट जाती अस्तित्वात आहेत, तिथे असा कायदा लागू करण्यापूर्वी व्यापक जनजागृती, लोक प्रबोधन होणे आवश्यक आहे.. त्यासाठी अनेक वर्षे गेली तरी हरकत नाही.. परंतु घिसाडघाईने, निव्वळ काहीतरी राजकिय फायदा उठविण्यासाठी या कायद्याचा उपयोग झाला तर समाजात फार मोठे अराजक माजेल आणि त्याचे गंभीर परिणाम देशाच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर होतील, जे आजच्या घडीला आपल्याला अजिबात परवडणारे नाही. आणि इथेच देशाच्या राजकिय नेतृत्वाचा कस लागतो.. आणि सध्याच्या काळात जे नेतृत्व अस्तित्वात आहे त्यांच्याकडे एवढी प्रगल्भता आणि व्यापक दृष्टिकोन आहे का मुलभूत प्रश्न आहे..
Dr. Babasaheb Ambedkar yani Hindu Coad Bill sathi Rajinama dila hota je ki Sampurn Bharatat sarv Jaati Dharm chya mahila Sathi kayada hota he sangitale aste tar chhan zale aste. Nantar pudhe halu halu tukadya tukadyane Hindu Coad Bill Pass kele gele . Pan Babasahebancha tyaag Laxat ghetal nahi.
You are not asked to suggest how inflation will be reduced? How will everyone get employment?how india become a developed Country in Next 5 Yrs? Suggestions are sought on how to implement the Uniform Civil Code. They used to consider 150 crore Indians as idiots,
Hatts off to bbc for giving her chance to prove and it's a example for the world
Again thanks BBC 🙏🙏🙏
हे तुम्ही खूप छान पाऊल टाकले आहे.
स्नेहा मॅम मुळे कित्येक माझ्यासारख्या मुला मुलींना प्रेरणा मिळते. अशी केलेली सुरुवात थांबवू नका मोठ्या स्तरावर वाढवत न्ह्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
स्नेहा ताईला मोलाची संधी दिल्याबद्दल BBC चे मनापासून धन्यवाद.
BBC news vishayi respect vadhali Aaj..❤...
खुप छान सादरीकरण आणि माहितीपुर्ण व्हिडिओ
धन्यवाद मोनाली, आपण स्नेहा यांचा हा व्हीडियोही जरूर पाहा.. th-cam.com/video/wquFqUPwyCg/w-d-xo.html
छान माहिती दिलीत..
देशात समान नागरी कायदा असावा यात गैर काहीच नाही.
परंतु भारतासारख्या खंडप्राय देशात, जिथे विविध धर्म, अनेक भाषा आणि शेकडो जाती पोट जाती अस्तित्वात आहेत, तिथे असा कायदा लागू करण्यापूर्वी व्यापक जनजागृती, लोक प्रबोधन होणे आवश्यक आहे.. त्यासाठी अनेक वर्षे गेली तरी हरकत नाही..
परंतु घिसाडघाईने, निव्वळ काहीतरी राजकिय फायदा उठविण्यासाठी या कायद्याचा उपयोग झाला तर समाजात फार मोठे अराजक माजेल आणि त्याचे गंभीर परिणाम देशाच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर होतील, जे आजच्या घडीला आपल्याला अजिबात परवडणारे नाही.
आणि इथेच देशाच्या राजकिय नेतृत्वाचा कस लागतो.. आणि सध्याच्या काळात जे नेतृत्व अस्तित्वात आहे त्यांच्याकडे एवढी प्रगल्भता आणि व्यापक दृष्टिकोन आहे का मुलभूत प्रश्न आहे..
छान स्नेहाजी 🙏🙏
धन्यवाद.. बीबीसी मराठी... स्नेहा ताई खूप छान सदरीकरन..!Keep it Up...& Will Done..🌹👍🏼
सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ. धन्यवाद
Well done BBC
Thank you very much
हीच ती माझ्या भीमाची पुण्याई 💐
छान माहिती सांगितली तुम्ही ताई 👌
Very nice
छान माहिती आहे
Progressive Step ❤🙏
Very nice information...!!
@BBC Marathi you are taken very good initiative to take sneha
Nice information
Tumcha avaj chan Ani clear ahe 👌
छान स्पष्टीकरण
Nice Information.
Very nice information my dear sister
जय महाराष्ट्र स्नेहा आत्या मी यवतमाळकर.
Super information mam...👍
Thank-you ❣️
Dr. Babasaheb Ambedkar yani Hindu Coad Bill sathi Rajinama dila hota je ki Sampurn Bharatat sarv Jaati Dharm chya mahila Sathi kayada hota he sangitale aste tar chhan zale aste. Nantar pudhe halu halu tukadya tukadyane Hindu Coad Bill Pass kele gele . Pan Babasahebancha tyaag Laxat ghetal nahi.
Khup chan mahiti aahe lavkarat lavkar ha UCC bill lagu karava
👍👍
Nice 👍👍
👍👍👌
🙏🙏🙏
❤️
कायदा तर होणारच
😊
Kayda anaylach pahije we support ucc
डॉ. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणले
Aarthik aarakshan milu shakat ka ucc aalyavar😢
छान सादरीकरण पण... बेटा सांभाळून... लोक तुझा फायदा घेत स्वतः चा खिसा भारतात
You are not asked to suggest how inflation will be reduced? How will everyone get employment?how india become a developed Country in Next 5 Yrs? Suggestions are sought on how to implement the Uniform Civil Code. They used to consider 150 crore Indians as idiots,
BJP ata ucc lagu nakki Krnar 😂
R u married madem
मग आरक्षण पण संपवा ना