Cabinet Expansion: धनगर नेत्यांना डावलून मंत्रिमंडळ विस्तार, युतीला नाराजी परवडेल का?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @parmeshwarshejulpatil3610
    @parmeshwarshejulpatil3610 20 วันที่ผ่านมา +71

    लढायला धनगर पाहिजे आणि राज्य आले की दुसरेच 😡

  • @shivajigujar693
    @shivajigujar693 20 วันที่ผ่านมา +30

    साहेब आपण खुप मार्मिक विचार मांडले आहेत आपणास खुप खुप धन्यवाद
    धनगर समाजाला फसवणारा
    2014पासुन
    फोडा आणी राज्य करा
    नियति गरीब धनगर समाजाला नक्की
    न्या देईल

  • @narsingshendgehorti1854
    @narsingshendgehorti1854 20 วันที่ผ่านมา +96

    धनगर समाजावर नेहमीच अन्नय होत आहे

    • @sandipdeshmukhe2047
      @sandipdeshmukhe2047 20 วันที่ผ่านมา +7

      देवेंद्र फडणवीस केल दिल निवडुन द्या त्याला

    • @gopalpachpor2088
      @gopalpachpor2088 20 วันที่ผ่านมา +3

      Dhangar peksha lok sankhyene kami aslelya vanjari na 3 mantripad ...kamal aahe 🥲🥲

    • @VaibGaikwad
      @VaibGaikwad 19 วันที่ผ่านมา +1

      ​@@gopalpachpor2088 jasa Hindu Hindu krun Brahman ch fayda hoto tasa OBC OBC krun vanjari ch fayda hoto he aj na udya samjelch

    • @InspirationalPastry-fo4pg
      @InspirationalPastry-fo4pg 19 วันที่ผ่านมา +1

      JAGATALA SARVAT MOTHA SAMAJ AHE SHEPHERD'S DHANGAR ANNI ARAB RASHTRATAL BADU MEDHAPAL

  • @Prashantkaygude
    @Prashantkaygude 20 วันที่ผ่านมา +66

    राम शिंदे आणि गोपीचंद पडळकर यांना मंत्री करायला पाहिजे होते

  • @shrinivaschintule5926
    @shrinivaschintule5926 20 วันที่ผ่านมา +25

    We support gopichand padlker saheb ❤❤❤

  • @VishnuARaut
    @VishnuARaut 20 วันที่ผ่านมา +59

    ओबीसीचे बहुजन हृदय सम्राट मानवी गोपीचंद पडळकर साहेब आणि छगन भुजबळ साहेब मंत्रिमंडळात न घेतल्यामुळे भाजप महायुती सरकारचा जाहीर निषेध

    • @anilyadav5799
      @anilyadav5799 20 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂

    • @gopalpachpor2088
      @gopalpachpor2088 20 วันที่ผ่านมา +2

      Bhau Vanjari 3 mantri zale pn dhangar fkt 1..ti pn ajit Pawar chi

  • @santoshkarande5753
    @santoshkarande5753 20 วันที่ผ่านมา +83

    गोपीचंद पडळकर साहेब यांना मंत्रिपद पाहिजे होते

    • @MK-rq7dk
      @MK-rq7dk 20 วันที่ผ่านมา +4

      पण त्याला केळ दिलं ना. काय करणार आपण तरी?

    • @sharadaghav4297
      @sharadaghav4297 20 วันที่ผ่านมา +1

      Hotil Thodi Vat Baghu

    • @rajendradange3219
      @rajendradange3219 20 วันที่ผ่านมา +2

      अडीच वर्षानंतर मिळेल.

    • @balajishinde8204
      @balajishinde8204 20 วันที่ผ่านมา

      """"वाजले की"""बारा""" मेंढर आसतील तर बघा ....पडेल कळर साहेब...

    • @balajishinde8204
      @balajishinde8204 20 วันที่ผ่านมา

      ""धनगराच"""""कुत्र"""ना लेंढ्यापाशी ""ना ""मैढ्यापाशि""""आपली आवस्था आशीच झाली हो हो हो हो हो हो.....हार......हार......

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 20 วันที่ผ่านมา +48

    प्रस्थापित लोक अजुनही छुप्या चाली करत असतात

  • @anildethedethe5961
    @anildethedethe5961 20 วันที่ผ่านมา +42

    धनगर व माळी समाजाचा ओबीसी संघटनेत मोठा वाटा असून त्यांनी सत्तेत असणाऱ्या ब्राह्मणवादी सरकारला मदत करुन प्रायश्चित्त करुन घेण्याशिवाय पर्याय नाही.

  • @Trendingnews_0
    @Trendingnews_0 20 วันที่ผ่านมา +16

    जाहीर निषेध

  • @vishal-ny6bp
    @vishal-ny6bp 20 วันที่ผ่านมา +15

    दरवेळेस प्रमाणे ✌️✌️

  • @L_M_Ofice
    @L_M_Ofice 20 วันที่ผ่านมา +28

    बीजेपी ला परिणाम भोगावे लागतील

  • @birusurywanshi7969
    @birusurywanshi7969 20 วันที่ผ่านมา +22

    Gopichand padalkar needs ministry

    • @ganeshgatkal4138
      @ganeshgatkal4138 20 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @anilyadav5799
      @anilyadav5799 20 วันที่ผ่านมา

      😂😂😂

  • @dnyandevbarkade4693
    @dnyandevbarkade4693 20 วันที่ผ่านมา +7

    Only Padalkar Saheb

  • @Hsywhwkeywwuwde5068
    @Hsywhwkeywwuwde5068 20 วันที่ผ่านมา +11

    पडळकर नी वंचित च नेतृत्व करा यांना रस्त्यावर उतरणारा समाज पाठीशी उभा राहील

  • @anandawaghmode4857
    @anandawaghmode4857 20 วันที่ผ่านมา +8

    जिल्हा परिषद पंचायत समितीला भाजपला मतदान करू नका❤

  • @sp5661
    @sp5661 20 วันที่ผ่านมา +13

    Nichh Bavankule

  • @DhondiramMane-c5r
    @DhondiramMane-c5r 20 วันที่ผ่านมา +12

    परळकर साहेबांनी आता परत जर मंत्रिपद दिले तर ते घेऊ नये

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 20 วันที่ผ่านมา +2

      तो घेतल्या शिवाय राहणार नाही कारण कसा तरी आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा अशा पद्धतीने तो आमदार झालाय

  • @ShivrajPujari-j8c
    @ShivrajPujari-j8c 20 วันที่ผ่านมา +3

    We support padalkar saheb

  • @04S04
    @04S04 20 วันที่ผ่านมา +7

    धनगर समाजात खूप मोठी नाराजी आहे

  • @rajarammane5739
    @rajarammane5739 20 วันที่ผ่านมา +5

    राजकारणी लोक कायम धनगर समाजाचा आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घेतात पण एक वेळ अशी येईल अख्ख्या महाराष्ट्रावर धनगर समाज राज्य करील

  • @bhivakachare6826
    @bhivakachare6826 20 วันที่ผ่านมา +7

    धनगर आता महायुतीला त्यांची जागा दाखवणार

  • @MadhukarShinde-k2t
    @MadhukarShinde-k2t 20 วันที่ผ่านมา +10

    सरकारचा निषेध करण्यापेक्षा आमदारकीचा राजीनामा देऊन भोकळे व्हा. निर्लज्जासारखा अपमान होऊन जर राजीनामा देणार नसेल तर हा सभाजाचाच मोठा अपमान आहे भिकारी सारखे मंत्री पद मागणे आढि त्या करीता रस्त्यावर गोंधळ करणे हा खंडेरायाचा अपमान करत आहेत .भिकारी तरी या पेक्षा कितीतरी चांगले.

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 20 วันที่ผ่านมา +13

    विरोबाचा कोप समज... पडळकर 😄😄😄🙏🏻🙏🏻

    • @Gopal-p9eh
      @Gopal-p9eh 20 วันที่ผ่านมา +1

      बाराच्या नीट बोल

    • @Amol2-gf5ng
      @Amol2-gf5ng 20 วันที่ผ่านมา

      Nit bola

    • @rajendradange3219
      @rajendradange3219 20 วันที่ผ่านมา +2

      बरोबर. देवाला ही फसवणाऱ्या la देव ही सोडत नसतो.

    • @gopalpachpor2088
      @gopalpachpor2088 19 วันที่ผ่านมา

      Brobr tr bolat aahet te ..khoti shapath khanara ticket milali ki shapath visarla aani ti pn aadya daivat biroba chi..khar tr Maratha nnte jast MLA MP mantri Dhangar bandhwanche ch pahije pn vanjari baji marun gelet
      ...

    • @MachindrKordkar
      @MachindrKordkar 19 วันที่ผ่านมา

      पडळकर साहेबच तुमचा दाना बरोबर दाबतील

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 20 วันที่ผ่านมา +11

    कोणीही निराश होऊ नका...आज नाही तर पुढच्या वेळी गोपीचंद बीजेपीतूनच मंत्री होतील🎉🎉

    • @Markit91
      @Markit91 20 วันที่ผ่านมา +2

      😂

    • @sharadaghav4297
      @sharadaghav4297 20 วันที่ผ่านมา +1

      Akdam Barobar

    • @gopalpachpor2088
      @gopalpachpor2088 19 วันที่ผ่านมา +1

      CM hotil ..bhavi CM davedar aahet te

  • @RamRaut6981
    @RamRaut6981 20 วันที่ผ่านมา +8

    ! जाहीर निषेध !! ज्या महायुती सरकारला धनगर समाजाने भरभरून मते दिली त्या महायुती सरकारला धनगर समाजाचे नेते चालत नाही का, या महायुती सरकारने दोन कोटी धनगर समाजाचा केसाने गळा कापला आहे आणि अपमान केला आहे,येणारा काळ महायुतीला दाखवून देईल

    • @balajishinde8204
      @balajishinde8204 20 วันที่ผ่านมา +2

      आपल्या नेत्याला ""बरळावे ""कीती हे कळलेच नाही......शांत राहीला पाहिजे होते...तै फडणविस आहेत

  • @sourabhanuse1265
    @sourabhanuse1265 20 วันที่ผ่านมา +14

    Gopichand padalkar Saheb yanna dhoka dila #deva bhau ne

  • @shivajimule8003
    @shivajimule8003 20 วันที่ผ่านมา +1

    बहुजनाचे बाहुबली युवा नेृत्व माननीय गोपीचंद पडळकर साहेब

    • @anilyadav5799
      @anilyadav5799 20 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂

  • @VishalPatil-k6r
    @VishalPatil-k6r 20 วันที่ผ่านมา +10

    लाचार Bjp चां निषेध या आता मत मागायला

  • @aksharalifestyle6980
    @aksharalifestyle6980 20 วันที่ผ่านมา +3

    धनगर समाजाने आगामी निवडणुकीत भाजपला जागा दाखवून द्यावी.

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 20 วันที่ผ่านมา +5

    मराठा समाजाच्या कैवळ 16जणांना मंत्रिपदे दैऊन महायुती मराठा समाजाच्या विरुद्ध असल्याचे दिसत आहे महायुतीचा निषेध

  • @VaishaliBhojane-ke3dh
    @VaishaliBhojane-ke3dh 20 วันที่ผ่านมา +7

    Only 007❤❤❤❤

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 20 วันที่ผ่านมา +13

    चला आता घ्या मेंढ्या अन् लागा कामाला. राजकारण आपले काम नाही. 😭🙄

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 20 วันที่ผ่านมา +1

      सत्ता घेणार हातात आधी
      मागे राहणार नाही कधी या लोकशाही मधी!!!!

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne 20 วันที่ผ่านมา +3

    या तिघानी माधव पक्ष काढून जिपपस नगरपालीका निवडणुका लढा

  • @satishkhosale1171
    @satishkhosale1171 20 วันที่ผ่านมา +9

    काही नाही भेटणार चला निघा आता.... हरले तरी 15 मंत्री मराठा समाजाचे झाले 😂😂😂

    • @allmixhindustan6560
      @allmixhindustan6560 20 วันที่ผ่านมา

      ओबीसी 17 झाले 😂😂 घे केळ ब्राह्मण मुख्यमंत्री 😂😂

    • @shetriydhangar5796
      @shetriydhangar5796 20 วันที่ผ่านมา +5

      Aamhi lavhdyavar kolato

    • @adityaJadhav777-u5t
      @adityaJadhav777-u5t 20 วันที่ผ่านมา

      ​@@shetriydhangar5796tumhala saglya pakshyani lavdyavar kol le na 😂

    • @ganeshgatkal4138
      @ganeshgatkal4138 20 วันที่ผ่านมา +1

      Hyanchya hagya la home ministry and finance minister banaych hot ......😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
      Maharashtra marathyanchach aahe ....😊😊😊😊😊

  • @santoshKhamkar-lr3ps
    @santoshKhamkar-lr3ps 20 วันที่ผ่านมา +6

    फडणवीसचा जाहीर निषेध

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 19 วันที่ผ่านมา

    जो बूंदसे गयी है वह हौद से नहीं आती.....
    Excellent Reporting 👍👍

  • @nirwalartstailors6169
    @nirwalartstailors6169 20 วันที่ผ่านมา +4

    मत कोणाचेच नाही सर्वच मते EVM.

  • @shahajikhatake6132
    @shahajikhatake6132 19 วันที่ผ่านมา +2

    जनतेच्या मनातील मंत्री आमदार फक्त गोपीचंद पडळकर साहेब.
    🙏🙏

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z 19 วันที่ผ่านมา

      ईतकी हीम्मत आहे का?
      पडळकर याची,,,
      लायकी प्रमाणात वागणुक दिली आहे च ना भाऊ

  • @GrapesFarming5224
    @GrapesFarming5224 20 วันที่ผ่านมา +2

    पडळकर साहेब यांना मंत्रिपद मिळावे म्हणून जतमधील लिंगायत बांधव खूप सपोर्ट केलं होत...पण कुणी काय मिठ टाकलं काय माहीत..

    • @gopalpachpor2088
      @gopalpachpor2088 19 วันที่ผ่านมา +1

      Vanjari dhangr peksha kami loksankhya pn mantripad 3..tyatlya tyat 2 bahin bhavala

  • @suniltele158
    @suniltele158 20 วันที่ผ่านมา +5

    आपल्या समाजाने आपल्या आपल्या गावात तालुक्यात . भाजपचा निषेध करणारे बॅनर लावावेत. त्यामधे धनगर समाज याला मंत्रीमंडळात स्थान दिले नाही याचा उलेख करवा. असा निषेध बॅनर संपुर्ण महाराष्ट्रात लागले पाहिजेत.

    • @rkgamingnlm4336
      @rkgamingnlm4336 20 วันที่ผ่านมา +1

      @@suniltele158 भरणे कोण आहे धनगर मग कसले बोर्ड लावता

    • @suniltele158
      @suniltele158 20 วันที่ผ่านมา

      @rkgamingnlm4336 मी भाजपा बद्दल बोलत आहे. त्यांनी किती मंत्री पदे दिली धनगर समाज मध्ये.

    • @rajendradange3219
      @rajendradange3219 20 วันที่ผ่านมา +1

      बिरोबाची शपथ.भोवली कारण
      पडलं कर्यानी भाजप la मत देवू नये म्हटले होते बिरोबची शपथ खोटी पाडली.

  • @nitingadade5394
    @nitingadade5394 20 วันที่ผ่านมา +2

    भाजपला हे परवडणार नाही 💯

  • @siddhuwaghmode8877
    @siddhuwaghmode8877 20 วันที่ผ่านมา +3

    ओ बी सी ने नवीन पक्ष स्थापन करणे गरजेचे आहे आणि पुढील वेळेस बी जे पी चे वर पाय खाली मुंडी करू

  • @BhimaraoGophane
    @BhimaraoGophane 19 วันที่ผ่านมา

    जाहीर निषेध🎉🎉

  • @gunvantchigure3116
    @gunvantchigure3116 20 วันที่ผ่านมา +4

    धनगर समाजाचा राजकीय वापर करून घेऊन बरोबर युतीने बाजुला डेला२०१४ मध्ये पण देवेंद्र फडणवीस

    • @gunvantchigure3116
      @gunvantchigure3116 20 วันที่ผ่านมา +1

      यांनी वापर करून2014 मध्ये पणधनगर समाजाचा फक्त वापर करून घेतला आहे त्यांच्या घोषणेचाकाहीही फायदा करून दिला नाहीये लबाड सरकार आहे

  • @AK201-n1p
    @AK201-n1p 20 วันที่ผ่านมา +4

    फडणवीसांना 2019 ला धनगरांचा च शाप लागला होता mhanun सत्तेपासून dur राहिले

  • @balajishinde8204
    @balajishinde8204 20 วันที่ผ่านมา +2

    सद्दा तरी फडणविस श्री..आजीतदादाचच ऐकत आहे .....दादाच्या सांगण्यावरीनच """गोपीचंद ला डावललय .. दादा.. पडळकरला ...कधिच मंत्री होवु देणार नाही

    • @pritampawar-xz8gl
      @pritampawar-xz8gl 20 วันที่ผ่านมา +1

      Atahi dolyavarcha padada kadha fadanvis dada ch ektat mhane 😂 fadanvis is only boss

  • @JagannathVaidya-f1w
    @JagannathVaidya-f1w 20 วันที่ผ่านมา +3

    ठिक आहे माळी धनगर हे विशरणा नाही

  • @mahadevkajale6805
    @mahadevkajale6805 19 วันที่ผ่านมา

    छगन भुजबळ साहेब धनगर समाजाला समाज आरक्षण साठी आपले वजन वापरून

  • @patil4017
    @patil4017 20 วันที่ผ่านมา +3

    रतीब चालू झाला म्हणून शेतकऱ्याच्या बैलाचं महत्व कमी होत नसतं नंतर कामाला येतोच.... 😂😂😂😂 भाजपाला पण आज ना उद्या लागेलच,😂😂 मग बघू .

  • @bagulsandiprashtravadi732
    @bagulsandiprashtravadi732 20 วันที่ผ่านมา +1

    Padalakar kahihi bolto
    Aakala nahi tyamule mantrpad dil nahi❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @8txj45
    @8txj45 19 วันที่ผ่านมา

    छगन भुजबळ+ प्रकाश आंबेडकर+ महादेव जानकर, गोपीचंद पडळकर लक्ष्मण हाके सर्व ओबीसी दलित आदिवासी एकत्र या सत्ताधारी बना

  • @nanasahebjagtap
    @nanasahebjagtap 20 วันที่ผ่านมา +3

    महायुतीला सर्व काही पर्वत आहे छगन भुजबळ वाचून त्यांचं काही अडकलेलं नाही

  • @RavindraTuwar23366
    @RavindraTuwar23366 20 วันที่ผ่านมา +3

    शरद पवार यांनी धनगर आमदार आणले जास्त

  • @dnyandeothavare5597
    @dnyandeothavare5597 19 วันที่ผ่านมา

    पडुळकर साहेबाना मंत्री पद दावयास पाहिजे

  • @ajitdevkatte7595
    @ajitdevkatte7595 19 วันที่ผ่านมา

    He khre ahe 🙏🙏

  • @riteshpujari_2005
    @riteshpujari_2005 13 วันที่ผ่านมา

    आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद देण्यात खूप अवघड होईल...

  • @DongriRaja1
    @DongriRaja1 20 วันที่ผ่านมา +1

    शेवटी बामनाने शेवट केला

  • @mahadushinde9499
    @mahadushinde9499 19 วันที่ผ่านมา

    एकदम बरोबर आहे भाजपला किंमत मोजावीच लागेल हे नक्कीच

  • @riteshpujari_2005
    @riteshpujari_2005 13 วันที่ผ่านมา +1

    Only ००७

  • @laxmangochade-r3z
    @laxmangochade-r3z 20 วันที่ผ่านมา +2

    Dhangar samaj leader may be paid party worker so it happans again and again

  • @hindustanakhada
    @hindustanakhada 20 วันที่ผ่านมา +1

    गोपीचंद पडळकर साहेब

  • @DattatrayWaghmode-qx8wd
    @DattatrayWaghmode-qx8wd 12 วันที่ผ่านมา

    आता एकच पर्याय माधव ने एकत्र येऊन वेगळे लढावे.. प्रस्थापित विरोधात

  • @UnknownStories793
    @UnknownStories793 20 วันที่ผ่านมา +5

    Yacha badala yenarya nivadnukit dhangar obc ghetil

  • @SanjayKatare-f2f
    @SanjayKatare-f2f 20 วันที่ผ่านมา +1

    ओबीसी धनगर समाजाच्या जीवावर महायुती सत्तेत आली पण फडणवीस ला वाटले माझ्यामुळेच आम्ही सत्तेत आलो आणि धनगर समाजाला एकही मंत्री पद त्या टरबुज ने दिले नाही याचा विचार धनगर बांधवांनी केला पाहिजे

  • @subhashyamgar597
    @subhashyamgar597 20 วันที่ผ่านมา +4

    झिरवळ ला घेतला आहे, धनगरा साठी

    • @Jayshree.ram.1120
      @Jayshree.ram.1120 20 วันที่ผ่านมา

      झिरळाच पोट भरल नाही धनगराच खाऊन तो खाणारच एक दिवस फूटणार

  • @minaldhayagude2984
    @minaldhayagude2984 20 วันที่ผ่านมา +2

    Uttila yachi kimmat nakkich mojavi lagel?

  • @DnyaneshwarWaje-x7b
    @DnyaneshwarWaje-x7b 19 วันที่ผ่านมา

    धनगर समाजाने चांगले नेतृत्व पुढे आणले पाहिजे. हाके वाघमारे पडळकर हे भाजपच्या दावणीला बांधलेले लोक आहेत यांच्या नादाला लागून धनगर समाजाचे नुकसान करून घेऊ नये.

  • @popatmarkad5489
    @popatmarkad5489 19 วันที่ผ่านมา

    ओबीसी यांनी नवीनपक्ष निर्माण करा व लढा यांना प्रस्थापित यांना मदत करु नये यांनी सतत फरवणूक केली आहे

  • @ni3246
    @ni3246 19 วันที่ผ่านมา

    भरणे कोणत्या समाजाचे आहेत, काय ही फुटकळ बाता मारता. भुजबळ प्रस्थापित आहे, 2000 करोड ची मालमत्ता, मुलगा आमदार, स्वतः आमदार, पुतण्या आमदार होता होता राहीला. जयकुमार गोरे ला दिले मंत्रिपद त्यांच्या समाजात.

  • @DashrathChande
    @DashrathChande 19 วันที่ผ่านมา

    देवेंद्र फडणवीस धनगर समाज त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही कारण 2019 मध्ये एसटी आरक्षण आणि आमचा धनगर समाजाला 2024 मध्ये मंत्रिपद डावलल्याने समाज पुरता नाराज आहे तो त्यांची जागा त्यांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही

  • @Shreersitarampatilmaruljayshre
    @Shreersitarampatilmaruljayshre 19 วันที่ผ่านมา

    धनगर समाजाला डावलून मंत्री मंडळाचा . विस्तार. विश्वास घातकी भाजप जबाबदार

  • @VitthalDevkate-l6p
    @VitthalDevkate-l6p 19 วันที่ผ่านมา

    या गोष्टीची, किंमत भाजपला मोजावी लागेल ओबीसी समाज धनगर समाज भाजपासाठी आस,खऱोखर, हिमतीने देवेंद्र फडणवीस यांच्या,मागे,उभा,राहिला,व, भाजपला भरघोस मतांनी निवडून आनले, म्हणून त्यांची चुक, झाली आसेल,असो, धन्यवाद भाजपा

  • @akashtonde7867
    @akashtonde7867 19 วันที่ผ่านมา

    Yenarya 5-10 year madhe obc che 100-150 amdar nivadun anavech lagtil paryay nai obc loksankhya 50%+ ani obc amdar 10% mg kas honar sanga.................................😮

  • @Rushi2477
    @Rushi2477 16 วันที่ผ่านมา

    दत्ता मामा धनगरच आहे भाऊ🎉🎉🎉🎉

  • @hanmantpol8206
    @hanmantpol8206 20 วันที่ผ่านมา

    Jaude hakke sir chala ush todayla

  • @vishalghundre0076
    @vishalghundre0076 20 วันที่ผ่านมา

    गोपीचंद पडळकर साहेब धनगरांचे प्रेरणा स्थान आहे भाजप ला ही चूक महागात पडेल!!!

  • @baliramnaikwade7923
    @baliramnaikwade7923 20 วันที่ผ่านมา

    काही म्हणा पण हाकेला एकादे हाडूक टाका राव ते पाच वर्षे चघत बसलं.गोपीला द्या वं.हे दोन धनगर फार गरजेचे आहेत

  • @NarsingBiradar-w6b
    @NarsingBiradar-w6b 20 วันที่ผ่านมา +2

    लढायला मराठे,पदे दुसऱ्याला.

  • @AnilShinde-ti7hg
    @AnilShinde-ti7hg 19 วันที่ผ่านมา

    योग्य जागा दाखवली

  • @Laxman-v2n
    @Laxman-v2n 19 วันที่ผ่านมา

    फडणवीसाचा जाहीर निशैद

  • @8txj45
    @8txj45 19 วันที่ผ่านมา

    धनगर समाज भाजपा शिवसेना ला हिसका दाखवणार.छगन भुजबळ गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी साठी खूप लढले.

  • @infinite.dreamz
    @infinite.dreamz 19 วันที่ผ่านมา

    वंजारी, माळी 2-2 मंत्री आहेत. धनगर लोकसंख्या जास्त असून फक्त एक मंत्री आहे.
    आणि लढायला धनगर सगळ्यात पुढे.

  • @anildethedethe5961
    @anildethedethe5961 20 วันที่ผ่านมา +1

    ओबीसीनी पेशवाई आणणे साठी खूप प्रयत्न केले. आता पेशवाईच्या ओंजळीनेच पाणी प्यावे लागेल हे मात्र नक्की

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 20 วันที่ผ่านมา +1

    Gopichand 🎉🎉

  • @SainathBiradar-fv9cl
    @SainathBiradar-fv9cl 20 วันที่ผ่านมา

    धनगर समाजाने प्रत्येक तालूक्यात पडलकराचा सत्कार ठेव.सघंटन एकजीव करा.6 जानेवारी करा.धनगर होलकर जागा.आपण रडायच नाही.राम शिदेला देयाचे होते.

  • @विचारधारा-ङ1फ
    @विचारधारा-ङ1फ 20 วันที่ผ่านมา

    छगन भुजबळ साहेब पडळकर साहेब दाखवत साहेब

  • @ni3246
    @ni3246 19 วันที่ผ่านมา

    ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद पर्यंत, शिक्षणात, नोकऱ्यात ओबीसी आरक्षण दिले पवारांनी, आता ओबीसी चा पाटील होतो गावामध्ये, फुले शाहू आंबेडकर विचार रुजवले,
    भाजपा ने विरोध केला होता मंडल आयोगाला, पण मत पवारांना नाही देणार, हेच का कलयुग 😅

  • @विचारधारा-ङ1फ
    @विचारधारा-ङ1फ 20 วันที่ผ่านมา

    छगन भुजबळ साहेब, गोपीचंद पडळकर साहेब, आणि सर्व ओबीसी आमदारांनी राजीनामे देऊन पुन्हा एक नवीन पक्ष स्थापन करावा आणिनिवडून येऊन सरकारवर दबाव निर्माण करून ओबीसी के सरकार स्थापन करावे ही विनंती

    • @pritampawar-xz8gl
      @pritampawar-xz8gl 20 วันที่ผ่านมา

      😂 kara saheb ekda karunch paha itha amchi wat lagli tashi tumchi hi lagel , ugach bjp mhanat nahit may , peshwe aahet nadach khula

  • @mahadevkajale6805
    @mahadevkajale6805 19 วันที่ผ่านมา

    हाके साहेब तुम्ही पडळकर आणि भुजबळ साहेब यांनी नविन पक्ष काढाव त्या शिवाय धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही

  • @झुटकेकपडेफाडो
    @झुटकेकपडेफाडो 19 วันที่ผ่านมา

    भाजपा माधव पॅटर्न मध्ये धनगर मंत्रिपदाचा वाटा कुठे आहे ?
    माळी 02
    वंजारी 01
    धनगर 00
    येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीतून घोडे लावल्या जातील भाजपा ला धनगर समाजाकडून,सामाजिक समतेचा अनादर केला भाजपा ने.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये याचे परिणाम पहिले दिसतील

  • @sonalimandale7715
    @sonalimandale7715 20 วันที่ผ่านมา +1

    Gopichand padhalkor sahebana mantri pad dyala pahije

  • @laxmanhogle
    @laxmanhogle 18 วันที่ผ่านมา

    100% अन्याय झाला आहे

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne 20 วันที่ผ่านมา

    गोपीचंद अजीत पवाराकडे निधी मागाले जाणार नाही का

  • @pravin2745
    @pravin2745 20 วันที่ผ่านมา +2

    007🎉🎉

  • @fanofcookie8070
    @fanofcookie8070 20 วันที่ผ่านมา

    धनगर समाजाचा फक्त वापर करून घेतला जातो.. सत्ता माञ प्रस्थापितांची असते.

  • @GsjwJsiwiw
    @GsjwJsiwiw 20 วันที่ผ่านมา +1

    एकच छंद गोपीचंद

  • @1315pankaj
    @1315pankaj 19 วันที่ผ่านมา

    पडळकर साहेब थोडा सुसंस्कृत पणा आणा आचरणात मग विचार होईल

  • @somanathrupanawar3718
    @somanathrupanawar3718 20 วันที่ผ่านมา

    भाजप धनगर समाजाला डावलून पुन्हा उभारी घेऊ शकत नाही

  • @haribhaugarad8692
    @haribhaugarad8692 19 วันที่ผ่านมา

    ्हा देश हा महाराष्ट्र कोणत्याच जाती धर्मावर नाही हा धम॔निरपेक्ष आहे. हा महाराष्ट्र शाहू फुले आबेडकर हयाच विचारात चालणारा आहे. हे जातीच बीज पेरून निवडणूका जिंकल्यावर ओबीसीं यूज आणि थ्रो केला.आया आवघड वाटायच काय कारण.?