ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

काय करू बाई गं जीव वेडावला | kaay karu bai g jeev vedavala | प्रसन्न चालीतील एक ठसकेदार गौळण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2022
  • काय करू बाई गं जीव वेडावला | kaay karu bai g jeev vedavala | प्रसन्न चालीतील एक ठसकेदार गौळण
    नमस्कार माऊली, राम कृष्ण हरी...........
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    अभंगवाणी kalpesh jadhav या मराठी utube channel वर आपले स्वागत.
    या channel वर संतांनी लिहिलेले विभिन्न अभंग, भजन कार्यक्रम स्वरुपात गायले जातात . आपल्याला सुद्धा भजनांची गोडी असेल किंव्हा आपण अभंग ऐकायला उत्सुक असाल तर अभंगवाणी kalpesh jadhav हा channel subscribe करायला विसरू नका.
    उत्कृष्ट तबलावादक श्री. चेतन तरे, मु.- पहारे, ता.- भिवंडी. यांना कार्यक्रमास बोलवायचे असल्यास त्यांचा नंबर
    चेतन तरे - 9325717755
    धन्यवाद
    ________________________________________________________
    मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून माझा एक छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
    संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    आपल्याला पुस्तकं हवी असल्यास, ७३३०४३४०५१ या माझ्या whats app नंबर वर आपला संपूर्ण अड्रेस पाठवा.
    #अभंगवाणीkalpeshjadhav
    #हार्मोनियममित्रkalpeshjadhav
    ________________________________________________________
    आपल्याला जर फिरण्याची, गडकिल्ल्यांची व नवनवीन प्रदेश पाहण्याची आवड असेल तर
    traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
    • Video
    काही निवडक किल्ले व्हीडीओ
    • दुर्ग भ्रमंती
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    ________________________________________________________
    topic cover :-
    काय करू बाई ग जीव हा वेडावला
    काय करू बाई गं जीव हा वेडावला गवळण
    काय करू बाई गं जीव हा वेडावला नोटेशन
    काय करू बाई ग जीव हा वेडावला गौळण
    काय करू बाई ग जीव वेडावला सावळा मुरलीवाला आडवा आला
    काय करू बाई ग जीव हा वेडा
    nahi re nahi kunache kuni abhang
    नाही रे नाही कुणाचे कुणी
    kaay karu bai g jeev vedavala
    kaay karu bai g jiv ha vedhavla
    kay karu bai g jiv vedavala bhajan
    kay karu bai g jiv vedavala notation
    kay karu bai g jiv vedavla
    kay karu bai g jiv vedavala harmonium notes
    kay karu bai g jiv ha vedavla
    kay karu bai g jiv vedavala harmonium notation
    kay karu bai g jiv ha veda la
    kay kari bai g jiv vedavala gavlan
    kay karu bai g gavlan
    kay karu bai g jiv
    ______________________________________
    Ignor Hashtags:
    #kalpesh_jadhav
    #अभंगवाणी, #अभंग
    #bhaktigeete
    #गौळण #गौळणी
    #gaulani
    #gaulan
    #abhang
    #bhajan
    #abhangavani
    #bhajansong
    marathi bhajan
    marathi bhajan
    हार्मोनियम मित्र
    भजन मराठी
    नटखट गौळण
    abhang noteshan
    गौळण नोटेशन

ความคิดเห็น • 125

  • @anandshevale9830
    @anandshevale9830 ปีที่แล้ว +8

    नमस्कार सर खूपच गोड मधुर आवाजात गवळण सादर केली तबला टाळ साथ खूप छान खूप खूप धन्यवाद 👍👍👍👍👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐

  • @sulochanakhatavkar1430
    @sulochanakhatavkar1430 ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर सर मस्त🙏🙏🙏👌👌👌👌👌👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹💐💐💐💐

  • @UmeshBurate
    @UmeshBurate ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी माऊली खुपच छ्यान गायली

  • @pandurangdevkar8140
    @pandurangdevkar8140 ปีที่แล้ว +1

    🌹🎂🏵️🌷🌺 अतिशय छान हार्दिक शुभेच्छा. राम कृष्ण हरी.

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 ปีที่แล้ว +5

    नमस्कार सर 🌹🌹 खूप छान गौळण गोड मधुर आवाज गोड गायन आणि तबला टाळ खूप छान धन्यवाद ऐकत राहावें एवढं छान गायन 👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏💐💐💐👍👍👍👍👍

    • @dyeewatharsdn3531
      @dyeewatharsdn3531 ปีที่แล้ว +2

      खुप छान, सर,अप्रतिम

    • @kalpeshjadhav3340
      @kalpeshjadhav3340  ปีที่แล้ว +1

      मनापासून धन्यवाद

    • @sureshwalunj593
      @sureshwalunj593 ปีที่แล้ว

      ​@@kalpeshjadhav3340 सर सर गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

    • @sureshwalunj593
      @sureshwalunj593 ปีที่แล้ว

      ​@@kalpeshjadhav3340 तुमची माऊली

    • @sureshwalunj593
      @sureshwalunj593 ปีที่แล้ว

  • @vitthalmote3317
    @vitthalmote3317 ปีที่แล้ว +3

    ही गौळण खुपच छान आहे मला खुप आवडली आहे 🙏🙏👌👌

  • @MahdevGore-gl7pk
    @MahdevGore-gl7pk 6 หลายเดือนก่อน +1

    छान सर

  • @sanjeevthakur7530
    @sanjeevthakur7530 ปีที่แล้ว +2

    Apratim dada.,

  • @SopanTekadeTekade
    @SopanTekadeTekade ปีที่แล้ว +2

    Jay hari mauli

  • @swapnilghanekar2027
    @swapnilghanekar2027 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर आवाज
    आणि तबला सुद्धा 👌🏻👌🏻👌🏻

  • @chhayagajare8318
    @chhayagajare8318 ปีที่แล้ว +3

    खूप छान

  • @user-qx8qy8yx6h
    @user-qx8qy8yx6h ปีที่แล้ว +1

    खूप छान गायन

  • @sairajmusic82
    @sairajmusic82 ปีที่แล้ว +3

    Guruji khup Chan 🙏🙏🙏🙏

  • @anilsonawane2250
    @anilsonawane2250 ปีที่แล้ว +2

    Khupach sundar 👌👍

  • @DattuDandekar-ji7nn
    @DattuDandekar-ji7nn 11 หลายเดือนก่อน

    Dattu🙏👌

  • @kavitaekawade1576
    @kavitaekawade1576 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम !!👌👌👌👍🚩🚩

  • @maheshpatil6253
    @maheshpatil6253 ปีที่แล้ว +2

    खूप छान कल्पेश

  • @vinodchaudhari377
    @vinodchaudhari377 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर चाल 🙏

  • @sureshkendale6150
    @sureshkendale6150 ปีที่แล้ว

    खुप सुंदर शब्द रचना आहे आणि ती गायली पण खूप छान सर तमचा आवाज पण खूप गोड आहे

  • @rajendrabarkade9760
    @rajendrabarkade9760 ปีที่แล้ว +1

    KhupChan

  • @user-zg9dl2jh8j
    @user-zg9dl2jh8j ปีที่แล้ว

    खुपचं छान गायन आणि तबलावादन..

  • @rohinichavat9199
    @rohinichavat9199 ปีที่แล้ว +2

    खुप छान आहे माऊली तबलावादन आणि तुमचा आवाज खुप च छान

    • @kalpeshjadhav3340
      @kalpeshjadhav3340  ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @sureshwalunj593
      @sureshwalunj593 ปีที่แล้ว

      जोधपाल हे गाव मला सांगा मला पाठवून द्या बोला म्हणूनच काहीतरी ​@@kalpeshjadhav3340 झाले त्याला बोलून झाले ना😅 मी चालू ठेवले नाही चांदोबाला नंतर

  • @raghunathshelke
    @raghunathshelke ปีที่แล้ว

    खूप छान कल्पेशजी

  • @vishwasajabe435
    @vishwasajabe435 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम गायन.

  • @ganeshtathurkar7796
    @ganeshtathurkar7796 ปีที่แล้ว +2

    Sundr 🙏

  • @avinashjain7509
    @avinashjain7509 ปีที่แล้ว +1

    अप्रतिमच

  • @gajananholagare9119
    @gajananholagare9119 ปีที่แล้ว

    तुमच्या तिघाची कला खुप छान आहे
    खुपचं मोहित करुन घेणार गाता

  • @grishabhagwatsangale750
    @grishabhagwatsangale750 ปีที่แล้ว +1

    खुपचं छान 👍

  • @kisanpawar9068
    @kisanpawar9068 ปีที่แล้ว

    खुप सुंदर महाराज

  • @tukaramraut15
    @tukaramraut15 4 หลายเดือนก่อน

    Mast guruji

  • @rajusurankar1559
    @rajusurankar1559 ปีที่แล้ว +3

    खूब अति छान

  • @adityadesai3943
    @adityadesai3943 ปีที่แล้ว +3

    Super wow very nice 👌👌

  • @jayrampopalkar1448
    @jayrampopalkar1448 ปีที่แล้ว

    सर एक नंबर गवळण.

  • @nandeshgharat8272
    @nandeshgharat8272 ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर कल्पेश जी .....अप्रतिम

  • @ranjnagorle2831
    @ranjnagorle2831 10 หลายเดือนก่อน

    ही गौळण खूप छान आहे🎉

  • @madhukardhage7496
    @madhukardhage7496 11 หลายเดือนก่อน

    खूप,छान,गायन,,माऊली,

  • @Viks.77
    @Viks.77 ปีที่แล้ว +2

    सुंदर!!

    • @sureshwalunj593
      @sureshwalunj593 ปีที่แล้ว

      घरासाठी सर माझ्यासंगे तुम्ही बोलत नाही का फोन करा

    • @sureshwalunj593
      @sureshwalunj593 ปีที่แล้ว

      असं म्हणायला जायचे ना आज मला सांगा

  • @PandurangSakpal-qz3bq
    @PandurangSakpal-qz3bq 11 หลายเดือนก่อน +1

    असा सूदरं आवाज मी कथी

  • @jalindarkotame6671
    @jalindarkotame6671 11 หลายเดือนก่อน

    सुंदर गौळन

  • @santoshkanse9949
    @santoshkanse9949 ปีที่แล้ว +1

    Khup chan 🙏🙏🙏 aj ganapati visarjan zale thanks tumscha
    Mule mazi seva zali🙏🙏🙏🙏🙏

    • @vitthalmote3317
      @vitthalmote3317 ปีที่แล้ว +1

      मी लीला मोटे तुमची अभंगवाणी खुप छान खुपच गोल्ड आवाज🙏🙏🙏🙏👍👍👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌🤏👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @kalpeshjadhav3340
      @kalpeshjadhav3340  ปีที่แล้ว

      धन्यवाद माऊली

    • @shankarbhintade3581
      @shankarbhintade3581 ปีที่แล้ว

      Petila maik lava

    • @sureshwalunj593
      @sureshwalunj593 ปีที่แล้ว

      ​@@kalpeshjadhav3340 स्नेहा गंगावन ते नाव कसे शान मी फोन चार्जिंग करायला ठेवले आहे साडी एका मतासाठी विकासाचा वेग मैसर जाऊ का नको करायला थोडी टक्के रॅली 15 टक्के गेल्या चार इंच रुंद आहे हा का नाही हो का नाही उत्तर काही देत नाही तुम्ही सर्व होणार ग अ प्रत्येकाने सरनेम काय म्हणतात कळलं मला खरंच माझं नाव कमवले कमल तुमचं तुमचं नाव काय उत्तर देणे लायकी नाही आमच्या घरातील लाईट गेली अर्थ झाले तुमचे अभंग झोपा माझ्यासमोर वाटतय चल ठेव आता मला काय वाटते ते वाटते😢

    • @sureshwalunj593
      @sureshwalunj593 ปีที่แล้ว

      ​@@kalpeshjadhav3340 मला असं तर करा नसून त्याला जाऊ द्या

  • @archanaingawale1078
    @archanaingawale1078 ปีที่แล้ว +2

    नाईस

  • @sontosh2382
    @sontosh2382 ปีที่แล้ว

    अती सुंदर

  • @dastagirpatel7188
    @dastagirpatel7188 ปีที่แล้ว

    Jabardast khopch Chan

  • @MangalBhambare
    @MangalBhambare ปีที่แล้ว

    Cahan

  • @user-op9vn2el8e
    @user-op9vn2el8e ปีที่แล้ว

    खूप सुंदर

  • @Tulasimilakhe09
    @Tulasimilakhe09 ปีที่แล้ว +1

    Very nice 👌👌👌

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 ปีที่แล้ว +1

    कल्पेशजी परत एकदा उजळणी झाली. छानच. धन्यवाद.

    • @kalpeshjadhav3340
      @kalpeshjadhav3340  ปีที่แล้ว

      धन्यवाद माऊली

    • @sureshwalunj593
      @sureshwalunj593 ปีที่แล้ว

      ​@@kalpeshjadhav3340 ❤

    • @sureshwalunj593
      @sureshwalunj593 ปีที่แล้ว

      ​@@kalpeshjadhav3340 साधं माझं डोकं तेही करा करून केले नक्की का नाव आहे का तुमचं मला कंटाळा आलाय सर काय काय आलं कार मध्ये बसून बोलते आपण वंदना तुमच्या संगत माझ्या भजन पाहिजे वाटते खरचं तुम्ही फोन उचलू नका आवडत करा आणि फोन उचलना नाही मी आधीच सांगते मी तुम्ही परत फोन आला नाही तुमचा मी बोलणार नाही फोन करा ना बोलणार पण नाही बोलणार पण नाही माझ्या टाईम होता तेवढ्यात मी चुकून टाकलाय प्लीज मी तुमच्या पाया पडते पाया पडते मी तुला त्याचा तुमच्या प्लीज मग काय झाले तर तिने गुरुदेव ना आमचे महाराज चेन्नई तुमचे नाही आमची गुरुदेवांचे नाही का

    • @sureshwalunj593
      @sureshwalunj593 ปีที่แล้ว

      ​@@kalpeshjadhav3340सर बोला ना

    • @sureshwalunj593
      @sureshwalunj593 ปีที่แล้ว

      क की मी घरात एक बाहेर रे अति बोलत का नाही संसाराच्या पाई देव विसरून गेला विसरून गेला संसाराच्या पायी देव ​@@kalpeshjadhav3340ग सर व्हेरी व्हेरी गंमत बरं झालं बोलायला काय झालं बोलायला आता मला रेल्वेला ना नामदे मदिना मदिना सलमान तर मी काय हा घाईने कुठं कुठे चालले तर अंधार झालाय चाललय ग कुठे घरी चालले का माझा मला कॉल करा ना हो माझी शप्पथ तुम्हाला माझी शप्पथ मला नाही केले तू माझी शपथ आहे माझी शपथ घ्या तुम्ही माझी शपथ घेतली तुमची नाही घेतली माझी माझी घेते आता तुमच्या लग्नाचा घराचा फोन ती मी बाहेर चालले तर कोरेगाव काय पाठवले सर मला कर्क काय मला घाई ने पाठवले पाठवलं कुठे असंच मला एक ठिकाणी पाठवले पडले ना आता राधिका त्याची गरज तुम्हाला त्यांनी तरी पाठवायचे आहे का अवघडे सर्व मतभेद बिन मी माणसे हो ना झालं काय झालं काम झालं आता मागे जायचं तेव्हाच जायचं त्याच्यात त्याच्यात काय करायचं मग कशासाठी मला कशासाठी माझे म्हणजे काय मला काका आणि बाबा बाजार झालं सर उत्तर आले कशासाठी माझेच मला उत्तर येत बाबा जरा पाठवतेस नाही कशासाठी माझे

  • @archanaingawale1078
    @archanaingawale1078 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👌

  • @jayshrilandage6408
    @jayshrilandage6408 ปีที่แล้ว

    छान

  • @sumedhapatil904
    @sumedhapatil904 ปีที่แล้ว +16

    ही गौळण अतिशय सुंदर आहे ..छान गाता तुम्ही ..

  • @nivrutishinde1144
    @nivrutishinde1144 ปีที่แล้ว

  • @pradipuplanchiwar261
    @pradipuplanchiwar261 ปีที่แล้ว +5

    खुपच सुंदर आवाज आहे .मन प्रसन्न झाले.

  • @vijayhimge7260
    @vijayhimge7260 9 หลายเดือนก่อน

    चाल खूप खूप सुंदर आहे आवाज छान आहे

  • @vikasmanekhot4666
    @vikasmanekhot4666 ปีที่แล้ว +1

    Nice tabla song

  • @vishwasajabe435
    @vishwasajabe435 หลายเดือนก่อน

    मी आपले व्हिडिओ नेहमी पाहतो. आपण या गवळणीचे नोटेशन द्या.

  • @pandurangshelkeram
    @pandurangshelkeram ปีที่แล้ว +4

    🌹🌹🙏👍👍

  • @ashishbane945
    @ashishbane945 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम गोड आवाज आहे आपला.... उत्तम गाता ..👍👍👍👌 सरस्वती नांदते आपल्या कंठात###

    • @kalpeshjadhav3340
      @kalpeshjadhav3340  ปีที่แล้ว

      धन्यवाद माऊली

    • @sureshwalunj593
      @sureshwalunj593 ปีที่แล้ว +1

      ​ शंकराचे अभंग

    • @sureshwalunj593
      @sureshwalunj593 ปีที่แล้ว

      ​@@kalpeshjadhav3340 अभंग झाले का नाही तुमचं मुझे वाट बघत आहे अनुभव सर मला स्वयंपाक करायचा होता

    • @sureshwalunj593
      @sureshwalunj593 ปีที่แล้ว

      ​@@kalpeshjadhav3340 तुमचे अभंग झाले का नाही

    • @sureshwalunj593
      @sureshwalunj593 ปีที่แล้ว

      ​@@kalpeshjadhav3340 सर प्लीज मला

  • @jaydeepdesai7076
    @jaydeepdesai7076 11 หลายเดือนก่อน

    छान गवळन सुंदर

  • @vaishnavisutar.4977
    @vaishnavisutar.4977 ปีที่แล้ว

    खूपच छान