क्षणभंगुर नाही भरवसा वारे सोडा माया आशा काही नचले मग गळा पडेल फासा काय भजनाची उरले ते पाहे गा राम राम म्हणा आधी जय हरी माऊली अतिशय सुंदर सुंदर सुंदर सुंदर सुंदर
देवाने तुम्हाला फार देवाने फार तुम्हाला चोर दिलेला आहे सत्य आहे योग्य आहे एक एक शब्द तुमचे सत्य आहेत शांत बसल्यावर ती तुमचे अभंग छान आहेत तुम्हाला कशी शिकू यादा करू हेच मला डोळ्यातनं हसू येतात माणसांची परिस्थिती बघूनी मला पण डोकं होतं कर्माचे भोग भोगायला लागणार आहेत हे अभंग ऐकल्यानंतर ला फार माणसाला सगळं जाणीव होतो सत्य आहे शुक्रिया ऑल द बेस्ट सर्व तुमच्या टीमला गायकांना शुक्रिया ऑल द बेस्ट
अतिशय सुंदर गाणं गायला अतिशय सुंदर अभंग होता त्या अभंगाप्रमाणे सध्या जग चालू आहे कोणी कोणाचं नाही कुणी कुणाचं नाही अक्षरशा डोळ्यात पाणी आलं होतं फक्त श्रीरामा वर भरोसा आहे म्हणून जग चालला आहे मोदीची गॅरंटी आहे म्हणून जग चालला आहे
सर्वात सुंदर आणि जास्त लोकप्रिय असणारा एकमेव असा अभंग..ज्या अभंगाचा प्रत्येक शब्द जीवनावर आधारित आहे....खुप छान...संत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय...❤❤
अभंग छान आहे तुमचे शुक्रिया ऑल द बेस्ट तुमचे अभंग हे फार मी ऐकतो ऐकून झालेला आहे चांगले अभंग माझ्या यूट्यूब ला द्या तुमचे अभंग ऐकून फार हसू येतात गरिबी समजते माणसांना या कलगी कलियुगात मध्ये तुमचे अभंग हकीगत मध्ये घडलेल्या आहेत कोणाचा जाणारा माणूस आहे की नाही मला नाही माहिती मी जाणत आहे तुमचे अभंग छान सुंदर आहे असेच सत्य घडलेला आहे तुम्हाला फार अभंग गाथा त्यांना सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ऑल द बेस्ट
By hi good 👍😊 good morning 🌅🌄 the Google doc to be a little little bit more time to the same time as well and I have a great day to you 🎉🎉🎉❤❤❤😢😢😢😢😢😮😮😅😅
🎂🎂🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌅🤓🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌉 very happy birthday dear God bless u so many people in the Google Play Store 🏬🏪 the Google Play ⏯️ hi nahi tha the Google app I'm the Google app I'm the only one I have a great 😃 the best for your all the best for your all the time the same time as well as the Google Play ⏯️▶️ the Google Play ⏯️▶️ the Google 4
Hi good morning 🌅🌄 the Google doc to get the best the Google 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤😅😅😅😅😮😮😮😢😢 ji the Google app I'm 26th January is not interested then please let the Google app I'm the ❤❤❤❤❤😢😢😢 hi good morning 🌅🌄 the
खुपच सुंदर अभंग.. महाराज तितकाच सुंदर तुमचा आवाज... आपल्या राष्ट्राला इतका सुंदर वैचारिक वारसा लाभलेला असतानाही माणसाच्या वागण्यात बदल काही होत नाही..🙏
जय सोनार माता शेर शेरावालीमाताजी सोनू बंसीलाल फरमान जी गांव सरिया निवासी वृंदावन परिवार जय भद्रा चामुंडा गणेश मंडल लक्ष्मी नगर पैटर्न बिहारी बाबा की जय हो जय माता धाम की लक्ष्मी की जयहो
खुपच छान, अप्रतिम संत एकनाथांचा अभंग अशा आवाजात गायला आहे की अंगावर शहारे येतात . असे अनेकानेक अभंग माउलींनी आमच्यासाठी सादर करावे ही विनंती. तबला वादक यांचे पण अभिनंदन खूपच छान.
🌹👋 वास्तव सत्य आहे, आपण आपले कर्तव्य व कर्म करत राहावे. सुंदर आवाज, व सहकाऱ्यांची साथ ही चांगली, धन्यवाद आभारी आहे. संपूर्ण ऐकले आहे.👋🌹
आवाज म्हणजे परमेश्वराने दिलेली नैसर्गिक देणगी आहे. तबला वादक अप्रतिम वादक आहे
L
Hi😁❤byyour
Thankyour❤❤😂🎉😢😮😅😊
Hi
Hi
खरचच खुपचं छान गोड आवाज आहे माऊली तुमच्या पुढच्या वाटचाली साठी खुप शुभेच्छा,आणी तबला वादणही अप्रतीम आहे
🎉🎉❤❤
माऊली उत्तम गायन पन उत्तम राम राम
कलियुगामध्ये खरंच कोणी नाही कोणाचे सर्व साधलेले चे सोबती जय जय राम कृष्ण हरी
मन प्रसन्न झालं माऊली ❤❤
क्षणभंगुर नाही भरवसा वारे सोडा माया आशा काही नचले मग गळा पडेल फासा काय भजनाची उरले ते पाहे गा राम राम म्हणा आधी जय हरी माऊली अतिशय सुंदर सुंदर सुंदर सुंदर सुंदर
पहिली आंघोळ दुसरेच घालतात,शेवटची आंघोळ दुसरेच घालतात,ही जिवनाची वस्तुस्थिती आहे
😢
फसपलकध
अप्रतिम. अभंग नमस्कार 🙏🙏🌹🌹🙏
खूप सुंदर गाणं गायलं आहे आवाज खूप छान आहे तबला मास्टर खूप सुंदर
अतिशय सुंदर अभंग
हे. सत्य नाकारता येणार नाही 👏👏
अगदी बरोबर आहे.
खरच खूप छान आहे माऊली तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा ❤❤❤
खुपच छान गायन.आणी तितकाच सुदंर तबला वादन .दोघाचें मनपूवॆक अभिनंदन व पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा .
कल्पेश. जाधव. अप्रतिम. आवाज. तुझा. काका. विजय. सावंत. ठाणे
आपण असेच अर्थपूर्ण गीत गात रहावे परमेश्वर आपणास खुप सुंदर जीवन देवो!
खूप सुंदर आवाज ऐकून मन भरून गेली
छान अभंग भजन ऐकायला ही सुमधुर भावपूर्ण गायन भजनाचे बोल खूप छान
अभिनंदन
खूपच सुंदर आहे😢😮😂😅😊
देवाने तुम्हाला फार देवाने फार तुम्हाला चोर दिलेला आहे सत्य आहे योग्य आहे एक एक शब्द तुमचे सत्य आहेत शांत बसल्यावर ती तुमचे अभंग छान आहेत तुम्हाला कशी शिकू यादा करू हेच मला डोळ्यातनं हसू येतात माणसांची परिस्थिती बघूनी मला पण डोकं होतं कर्माचे भोग भोगायला लागणार आहेत हे अभंग ऐकल्यानंतर ला फार माणसाला सगळं जाणीव होतो सत्य आहे शुक्रिया ऑल द बेस्ट सर्व तुमच्या टीमला गायकांना शुक्रिया ऑल द बेस्ट
वाह वाह खूप छान खूप आवाज अप्रतिम सुंदर तबलावादक सुद्धा अतिसुंदर खूप खूप छान
Khup chan aavaj dada
Very very nice bhakti git
खूपच सुमधुर ऐकत रहावा असा अभंग निवडला अभिनंदन
या जगात खरंच आपलं कोणीही नाही आला एकटाच आणि जाणार सुद्धा एकटाच राम कृष्ण हरी परमेश्वरा पेक्षा येथे कोणीही श्रेष्ठ नाही
9😊
9😊
Q question q¹ que 11 ¹11¹@@bgmilover8499
¹¹ 11 q1😅😅😅1😅😅😅 na@@bgmilover8499
@@bgmilover8499😅
महान संत आदरणीय स्वर्ग लोग निवासी एकनाथ जी महाराज के चरणों में शीश नतमस्तक
बरोबर आहे दादा गायन एकच no
जीवनाचे अंतिम सार,,खुप सुंदर
नाही कुणाचेकोणी खरे आहे दादा सत्ये आहे
वेळ पडल्यास कळते कोण कोणाचे असते माऊली 🎉
खरंच खूपच छान आवाज आहे माऊली, ऐकून मन प्रसन्न झाले.
खुपच छान आवाज अभंग.
जीवनात येऊन.काहीतरी.चांगले करा आपल्या बरोबर काहीच येणार नाही.
खरच आपल्याया गीतामधून जगाला एक चांगला उपदेश देत आहात त्याबदल धन्यवाद
जाधव साहेबानां माझा खुब खुब आदरपूर्वक नमस्कार जी भगवत कुरपां जागरुतआहे सत्य मर्यादा प्रेम नमस्कार जी
खरच हे भजन किती मनाला भेदून जाते आणि खरंच आहे
तुमचा अभंग झोपताना ऐकतो आई-वडिलांची ओळख आपल्याला कोणीच नसतं जगात अंतिम सत्य आहे❤❤❤❤❤
खुप सुन्दर गीत भाऊ.. खरच जग वेढ्याच आणि स्वार्थाच आहेत सब मतलबी आहेत
खुप छान अभंग बोलले माऊली
अप्रतिम भाऊ मस्त च ताल सूर स्वर धन्यवाद
खुपच छान अभंग लाजवाब 🙏🙏
खरे आहे माऊली राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर गाणं गायला अतिशय सुंदर अभंग होता त्या अभंगाप्रमाणे सध्या जग चालू आहे कोणी कोणाचं नाही कुणी कुणाचं नाही अक्षरशा डोळ्यात पाणी आलं होतं फक्त श्रीरामा वर भरोसा आहे म्हणून जग चालला आहे मोदीची गॅरंटी आहे म्हणून जग चालला आहे
श्री स्वामी समर्थ
सर्वात सुंदर आणि जास्त लोकप्रिय असणारा एकमेव असा अभंग..ज्या अभंगाचा प्रत्येक शब्द जीवनावर आधारित आहे....खुप छान...संत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय...❤❤
Very very good.
संत एकनाथ महाराजांची रचना आहे ही.
खुप तबला वादक चांगले खुप छान गित सलाम जोङीला
खरंच कोणी नाही कोणाचे
खुप छान तबला वादन केले ,तसेच गीत ही खूप छान गायीले आहे , आणि टाळा ची साथ ही छान दिली आहे .❤
अभंग छान आहे तुमचे शुक्रिया ऑल द बेस्ट तुमचे अभंग हे फार मी ऐकतो ऐकून झालेला आहे चांगले अभंग माझ्या यूट्यूब ला द्या तुमचे अभंग ऐकून फार हसू येतात गरिबी समजते माणसांना या कलगी कलियुगात मध्ये तुमचे अभंग हकीगत मध्ये घडलेल्या आहेत कोणाचा जाणारा माणूस आहे की नाही मला नाही माहिती मी जाणत आहे तुमचे अभंग छान सुंदर आहे असेच सत्य घडलेला आहे तुम्हाला फार अभंग गाथा त्यांना सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ऑल द बेस्ट
Nice Maharaj Aatishay chan
सत्य घटना जीवनावर आधारित असलेले हे भजनखूप छान गायलेले आहे आई-वडील गेले कीआपले जीवन संपला
By hi good 👍😊 good morning 🌅🌄 the Google doc to be a little little bit more time to the same time as well and I have a great day to you 🎉🎉🎉❤❤❤😢😢😢😢😢😮😮😅😅
🎂🎂🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌅🤓🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌉 very happy birthday dear God bless u so many people in the Google Play Store 🏬🏪 the Google Play ⏯️ hi nahi tha the Google app I'm the Google app I'm the only one I have a great 😃 the best for your all the best for your all the time the same time as well as the Google Play ⏯️▶️ the Google Play ⏯️▶️ the Google 4
Hi good morning 🌅🌄 the Google doc to get the best the Google 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤😅😅😅😅😮😮😮😢😢 ji the Google app I'm 26th January is not interested then please let the Google app I'm the ❤❤❤❤❤😢😢😢 hi good morning 🌅🌄 the
You are not 🚭🚭 the same time
B c d d d d j j
Ram Krishtna Hari
ATI Sundar bhajn aahe
एक नंबर काळीज हादरून जात
खरच आहे हे आई गेली की सगळच जग संपल
छान खूप सुंदर
अभंग खूप छान आहे
या काळात कोणीच कुणाचे राहिलेले नाही, फक्त स्वार्थ...
छान भजन मला आवडले हे खरे आहे माणिक सोनवणे
भाडुप शुभ रात्री.
खरच किती चांगले हे गान मला खुप आवडते. God bless you 😢😢❤❤😊😊
🎉 ह्या जगात खरच. कोणी कोणाचे नाही
Brobr 😢🎉
😊
खुपच सुंदर अभंग.. महाराज तितकाच सुंदर तुमचा आवाज... आपल्या राष्ट्राला इतका सुंदर वैचारिक वारसा लाभलेला असतानाही माणसाच्या वागण्यात बदल काही होत नाही..🙏
खुपच सुंदर ❤
खूप सुंदर 😅😅😅
सत्यम शिवम सुंदरम खरच आहे म्हनुन मला आवडल
खूप सुंदर अभंग 🙏
मन भरून आलं माऊली माऊली
खूपच छान आहे आवाज माऊली
खरच आहे आई वडील गेल्यावर कोणी बहिण भाऊ कोणाचे नाही हे अंतीम सत्य
आई वडील सुद्धा आपले नसतात
Ak no avaj
अप्रतिम आवाज जय गुरुदेव
अतिशय सुंदर महाराज😢😢❤❤
वा छान मस्त अभंग दादा साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय सोनार माता शेर शेरावालीमाताजी सोनू बंसीलाल फरमान जी गांव सरिया निवासी वृंदावन परिवार जय भद्रा चामुंडा गणेश मंडल लक्ष्मी नगर पैटर्न बिहारी बाबा की जय हो जय माता धाम की लक्ष्मी की जयहो
खुपच छान, अप्रतिम संत एकनाथांचा अभंग अशा आवाजात गायला आहे की अंगावर शहारे येतात . असे अनेकानेक अभंग माउलींनी आमच्यासाठी सादर करावे ही विनंती. तबला वादक यांचे पण अभिनंदन खूपच छान.
क्षय ओऔ😭उओईऐईऐवूउउ
Akdm Sunder
अती संदर आवाजात गाईला आभंग माऊली🙏आपन
पुडिल वाठचाली साठी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 🙏 आसा गाड आवाज सदैव आम्हच्या कानावर पाडावा हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
😊😊😊
सर्व नाती देखावा आहे हे जीवनातील एक सत्य आहे
खुप सुंदर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप सुंदर गायन व अप्रतिम तबला वादन 💐💐🙏
खरच नाही कुनाचे कोनी दादा 😂😂खुप सुंदर गायलात
खूप छान दादा सत्य आहे कुणी कुणाचे नाय 😢😢😢😊❤❤❤
खुप सुंदर आवाज आहे सर तुमचे खुप अभंग ऐकतो मी..
Tabla vadak apratim Asa vtate aikatach rahave
खूप छान माउली
bhai tabla masth vajlay re
Khup Sundar ahe abhangvani sir
Khub. Sundar. Bhajan. Sahi. Hai. Bhya. ❤❤❤❤❤
खुप सुंदर गायन, खरचं 1 नं. आवाज
तबला वादन पण खूप उत्कृष्ट 💯
खूप छान आवाज आणि तबला वादन पण छान आहे ❤
🎉🎉खुप छांन महाराज
खुप छान आहे अभंग खरंतर नाही कोणा कोणाचे आपले जवळचे नातेवाईक सुद्धा ही कोणा कोणाचे नसतात
खरचं शब्द कानातुन जाईनाच सत्य आहे गुरुजी नाही कोणाचे कुणी.
फक्त या जगात आपले आईवडील हेच
पढील वाट चालीसाठी शुभेच्छा
खुप छान आहे
जीवनातील वास्तवतेचे दर्शन घडवणारे गीत, खूपच छान 👌👌👍🙏
अप्रतिम आवाज पुढील वाटचाली साठी लाख लाख शुभेच्छा
खूप छान गायन
अप्रतिम गाहीले गाणे 🙏🙏
अप्रतिम छानच ♥️ राम कृष्ण हरी ओम सद्गुरू माऊली ♥️🙏🏻💖👌💖💜💓💗❣️
P
सत्य.आहे.तरीपण.लोक.का.विसरतात.सगळ.ठेऊन.जायच🙏🙏👌👍