सुरज खुपच छान रचना,संगीत,आवाज ह्या वयात ही अशी जनजाग्रुतीची व जिवनावर सत्य ती परीस्थीती घेऊन जी गाणे आहेत ती एक दिवस प्रल्हाद शिंदेच्या बरोबरीत तु ऊभा राहशील ही आशा आहे .भरपुर मेहनत घे.मीपण एक भजन मंडळ चालवतो. पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा.
माणूस होण्या पाही सदैव तूच तुझा मन-आरसा । अंतरमन हे सदैव सांगते, खरोखरी तू आहे कसा ।। तुला तुझे बा कळूनि येते, माणूस नसतो असा ।। माणूस हो तू, माणूस हो तू, माणूस हो माणसा ।। श्रीरामाचा घे बा आदर्श, बिंबव मनावर ठसा । नियम धरोनि घ्यावा जीवनी व्रतवैकल्य वसा ।। केविलवाणी करू नको बा तुझीच तू रे दसा । माणूस हो तू, माणूस हो तू, माणूस हो माणसा ।
दादासाहेब तुमचा.आवाज.खुपच.छान.आहे.
अतिशय भावनिक बोधप्रद गाणं आहे .दादा तुम्ही फार सुंदर गायले अशीच बोधप्रद गीते गात रहा खुप खुप शुभेच्छा आपणास 🎉🎉🎉🎉🎉
अती छान गुरू
खुपच छान गायले आहे भाऊ
साहेब आवाज खुप छान खुप सुंदर आहे 👌👌
खुप सुंदर माऊली 🥰 राम कृष्ण हरी 🥰
खुप छान❤ सुरज जिवन कसे जगायचे हे तु एक गित बोलन समजवले
काय सुंदर आवाज सर ,फार छान
सुरज खुपच छान रचना,संगीत,आवाज ह्या वयात ही अशी जनजाग्रुतीची व जिवनावर सत्य ती परीस्थीती घेऊन जी गाणे आहेत ती एक दिवस प्रल्हाद शिंदेच्या बरोबरीत तु ऊभा राहशील ही आशा आहे .भरपुर मेहनत घे.मीपण एक भजन मंडळ चालवतो. पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा.
Khup sundar👍👍
खुप छान 👌👌👌
Hii
अतिशय सुंदर
Super bhau
Khup cham
भाऊ साहेब तुमचा आवाज खुपच सुंदर आहे 👌
अतिशय अतिशय सुंदर 💐💐
Atishay sunder God,madur awaj khup khup dhanaywad .👌🙏🙏🙏🙏🙏💘💘💘💘💘🙏🙏🙏
एकच नंबर
जाणीव जागृती चा छान प्रयत्न
समजला तरच फारच छान
ऊर
👌छानच संदेश दादा गीतामधुन 🙏🙏
खुप छान गायन केल दादा आपन सुदर्
छान,संदेश, या,गितातुन,दादा
खूप छान dada
एकच नंबर 👍
किती सुपारी आहे आपल्या कार्यक्रमाची एकदा ठेवायचा आहे मला माझ्या घरी कार्यक्रम माझी खूपच इच्छा आहे ...
संपर्क :- 9823490563
जिवनाचे खूप छान महत्त्व सांगितले भाऊ
Dada aavaj 1no ahy
☝️😊😊👌👌👍👍🤝🙏🚶
अप्रतिम सुंदर आवाज
सारे खर आहे. भल्या माणसा नको अभिमान करु
Khup chan
सुंदर दादा
Chan👌👌
जिवनाचा खरा अर्थ समजला महाराज राधे राधे गोपाल कृष्ण
Chhan aahe
Very nice ekach no
Khoop chhan
Hech aahe khare satya
व्हा क्या बात है..,आवाज एकच नंबर 🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर सुरज दादा ...
जीवनाचा खरा अर्थ,👌🙏🏻
Verey.good.sanog😊
7:20
अतिशय सुंदर आहे
Vare.nice.dada
खूप छान 🙏
M. B. Sona wane. Nice bhajan good Thanks gn.
Nice aawaj dada
सुरज दादा.मस्त
Ati sundar gan aahe dada
1नबर
लय भारी
Chhan sir,,jivanacha khara arth ,far Kami lokana samjala ,,tech,tarun gele ,,,
Ho Tai khara ahe tumch
Phar sundar dada jay guru
खुपच सूंदर ❤❤❤❤
बहुत सुंदर ❤😂🎉🎉😢😅🎉😂😂😂
Good songs good
K nabar song
Nice dada
Khup sundar dada 👌👌🙏🙏
वा काय अप्रतिम आहे🌷🌷
अप्रतिम आवाज 👌
Very Good Song Suraj sir
Jay shree ram
माणूस होण्या पाही सदैव तूच तुझा मन-आरसा ।
अंतरमन हे सदैव सांगते, खरोखरी तू आहे कसा ।।
तुला तुझे बा कळूनि येते, माणूस नसतो असा ।।
माणूस हो तू, माणूस हो तू, माणूस हो माणसा ।।
श्रीरामाचा घे बा आदर्श, बिंबव मनावर ठसा ।
नियम धरोनि घ्यावा जीवनी व्रतवैकल्य वसा ।।
केविलवाणी करू नको बा तुझीच तू रे दसा ।
माणूस हो तू, माणूस हो तू, माणूस हो माणसा ।
🔥🙏खूब सुन्दर अर्थवान गीत 🙏🔥
Kop Sundar ankal
अप्रतिम गीत
दादा, ओके,
सुंदर गीत गायन
वा दादा मस्त
Khub chan dada mala tumache video taka
Very, nice
अत्त्युत्तम शब्द आणि गायन
खुपच सुंदर, गोड गीत गायन
Chan Suder Sweet Voies woh
Super
खूपच छान आहे
👌
❤
Very nice dada
👌👌
हि आशि कला जपलि पाहिजे.....
Thanks dada❤
Jay shivray 🚩🙏
❤❤❤❤❤❤
👌🏻👌🏻🙏
आणि.सुदर.गायन.
नंबर१गीतगायलेजयहरी
वैरीगूट
Good
Very nice 👌
Nice
Kop chal raha
😮😢😢😢😢😢😢😢 7:34
👍👍👍👍👍
🙏🙏🙏ok
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Daide aivjae dade
🙏🙏
✔️
मनुष्य जन्माचा उद्देश सांगितला आहे या गितात
😊😊😊😊ij
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
शेवटी रडवले दादा😢😢😢😢
🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻🤝🏻🤝🏻🙏🏻🙏🏻
❤🎉😅
दादा जीवनाचा अर्थ कळाला 🙏