रानगाव खूप खूप सुंदर बीच आहे कोणत्याही प्रकारचा कचरा किंवा घाण नाही कोणतीही चुकीची माहिती लोकापर्यंत पोचवू नका आमच्या गावाबद्दल आम्हाला खूप खूप अभिमान आहे रानगाव चा समुद्रकिनारा अत्यंत सुंदर आहे आणि म्हणूनच पर्यटक आमच्या रानगाव बीच वर गर्दी करतात याची तुम्ही नोंद घ्यावी
V.beautiful . ❤
jdrnsssssssseeeeeeeeeeeekdkrkekekkkkkkkkdeeeeenemnnndeeeeeennz
जूचंद्रची श्री चंडिका देवी चा आवर्जून उल्लेख करा..
हि कुठे आहे ?
छान माहिती
Apratim. Khoop. Sundar ❤
Vajreshwari, jivdani, tugareshwar mandir /abhayaran/waterfall,rangaov beach,Chandrika devi, arnala beach, Suruchi beach, buigaov beach, vasai killa,
रानगाव खूप खूप सुंदर बीच आहे
कोणत्याही प्रकारचा कचरा किंवा घाण नाही कोणतीही चुकीची माहिती लोकापर्यंत पोचवू नका आमच्या गावाबद्दल आम्हाला खूप खूप अभिमान आहे रानगाव चा समुद्रकिनारा अत्यंत सुंदर आहे आणि म्हणूनच पर्यटक आमच्या रानगाव बीच वर गर्दी करतात याची तुम्ही नोंद घ्यावी
Mi sarvi kadhe firlo aahe karan mi vasai madhe cha rahato
bhau vasai mdhye couples spots konte ahe station pasn jvl
Vjreshawari bhiwandi madhe ahe bhau
Vasai la pn ahe
Vajreshvari aani ganeshpuri bhiwandi talukyat yeto
Dhanyawad 🌹🙏
रणगांव नाही.. रानगांव म्हणा.
Holy spirit church nandhkhal is very important place .
Amchi vasai ❤️
Jivdani virar.mai development area
Yea bachcho ne dikhaye vasai Killa yea mandir apne Ghar se dikhta tha jivdani very famous
सुरुची बाग कोणत्या गावाजवळ आहे.
,👋हिराडोंगरी गिरीज चंडिका देवी जुचंद्र भुईगांव चंपावती देवी साई मंदिर वाघोली प्रति शिर्डी बघण्याचा आनंद घ्यावा
👋तुज वीण शंभो मज कोण तारी
सुर्यास्त आणि सूर्योदय एकाच ठीकाणी दिसत नाही?
वसई -तुंगारेश्वर 7 किलोमीटर नाही?
जास्त आहे?
22km
वज्रेश्वरी भिवंडी मध्ये आहे वसई मध्ये नाही
Vasai - virar made yete mi jaun ale ahe vajreshwari la
@@yoginikadam7378 अहो वज्रेश्वरी आमच्या भिवंडी मध्ये येते, हवं तर गुगल वर सर्च करा..
Yaha service vasai area papdi zahoor home😅😅😅
Vasai beach acha nahi banaye bachcho ne le gaye the virar beach pasand vasai beach jhadi padi
Pahle Killa phir beach suruchi ka baag
कशाला गर्दी वाढवताय.