तनहा दिखाई देता है ... | नसीम साहब | Gazal Nawaz Bhimrao Panchale

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • तनहा दिखाई देता है ...
    (Gazal : Live in Concert)
    दोस्तहो ... आदाब !
    तमाम शहर मे तनहा दिखाई देता है
    ये शखस कितना अधूरा दिखाई देता है
    हरेक चेहरे की सुरखी को पढ रहा हूँ 'नसीम'
    जमाना रंग बदलता दिखाई देता है ...
    अहाहा ... क्या बात है नसीम साहब !
    प्रत्येक शेर जमून आलेली ही माझी अत्यंत आवडती गज़ल .
    नसीम साहेबांच्या या गज़लमध्ये काही शेर बा-कमाल शायर 'शिकेब जलाली' आणि 'नियाज बदायुनी' यांचे सुद्धा मी गायलो आहे .
    कोविड काळात आष्टगाव मुक्कामी असताना बिना साज-संगीताची ही गज़ल मी तुम्हाला ऐकवली होती . त्याच वेळी वेगवेगळ्या कालखंडातले तीन शायर सारख्या बहर मध्ये आणि सारखाच काफिया-रदीफ घेऊन गज़ल रचना करण्याचा दुर्मिळ योग कसा साधल्या जातो याबाबत मी लिहिले होते .
    हीच गज़ल एका ऐतिहासिक (वर्धा शहराच्या स्मशान भूमीत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आयोजित केलेल्या) मैफिलीत मी गायलो होतो , ते रेकॉर्डिंग मिळाले - आपल्या सेवेत पेश करतो आहे मित्रांनो , जरूर ऐका ...
    दाद के इंतजार मे -
    स्नेहांकित
    गज़लनवाज़ भीमराव पांचाळे
    Gazal Nawaz #BhimraoPanchale
    For More Updates Follow Me At -
    ______________________________________________________________
    ★ Facebook bit.ly/Bhimrao...
    ★ Twitter bit.ly/Bhimrao...
    ★ Instagram bit.ly/Bhimrao...
    Subscribe To My TH-cam Channel -- ‪@gazalnawazbhimraopanchale6816‬

ความคิดเห็น •

  • @ss_gamer__12
    @ss_gamer__12 หลายเดือนก่อน +1

    पांचाळे साहब आपको दिल की गहराइयौंसे सलाम. ए.बी. शेख, मिरज.

  • @mahadevsabnis7775
    @mahadevsabnis7775 หลายเดือนก่อน +1

    गजल से भी बेमीसाल है गजल का ठिकाना | आज मुर्दों को भी अपने मौतपर नाज़ आया होगा||

  • @aniljade2999
    @aniljade2999 วันที่ผ่านมา

    Apratim, Apratim ani Fakt Apratim

  • @kishorbali4521
    @kishorbali4521 2 ปีที่แล้ว +6

    मुळात ही मैफलच ऐतिहासिक अशी म्हणता येईल. त्यातील एकेक गझल अप्रतिम होती. आणि नसीम साहेबांची ही गझल तर लाजवाब !! बाकी तुमच्या गायनाबद्दल काय बोलावं दादा ! "फूल फूल शब्दांचे होते ... तुझ्या स्वरांची ओंजळ होते "

  • @madhaobdeshmukh
    @madhaobdeshmukh ปีที่แล้ว +3

    भिमरावजी, गझल तर चांगली, अर्थपुर्ण आहेच पण आपण गायीलीही मनसोक्तपणे, अगदी आनंद घेत गायीली आहे. मस्त. धन्यवाद.

  • @sunilgholap3924
    @sunilgholap3924 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम अनुभव

  • @rajeshsamudre1455
    @rajeshsamudre1455 3 หลายเดือนก่อน

    दादा दादा अन फक्त दादा....

  • @ss_gamer__12
    @ss_gamer__12 ปีที่แล้ว

    पांचाळे साहब आपको और घर वालौंको दिल की गहराईयौंसे सलाम.

  • @muralikharode6162
    @muralikharode6162 5 หลายเดือนก่อน

    सुमधूर गायन व डाॅ. देवेंद्र यादव यांची तबलावादन मोहित करुन जाते.... छान

  • @rajanahire786
    @rajanahire786 2 ปีที่แล้ว +4

    साहेब आपला आवाज एक जीवन आनंदमय सुखमय करतो

  • @dr.gautamgaikwad5815
    @dr.gautamgaikwad5815 2 ปีที่แล้ว +2

    बहोत खुप सर जी
    जिंदगी की सच्चाई है
    उतनी ही तहेदिल से आपकी पेशकश

  • @KashinathGaikwad-f6f
    @KashinathGaikwad-f6f ปีที่แล้ว +1

    Bahoot, khoob sundor

  • @masudpatel400
    @masudpatel400 2 ปีที่แล้ว +4

    नसीम साहेबांच्या आठवणी जाग्या झाल्या दादा!
    किती अलवार शब्द आणि किती मोहक असे गायन, दोघांचीही थोरवी काय वर्णावी!
    दादा सून कर रुहानी सुकून हासिल हुवा!

  • @udaynirmal5897
    @udaynirmal5897 2 ปีที่แล้ว +1

    (जिस शक्स को )
    जमीकी तहमे उसे जगे भी ना मिलने पायी
    जो आसमान को पाओ की धूल कहता है
    तो शक्स आहे
    प्रभू येशू ख्रिस्त कारण
    अखिल मानव जातीच्या पाप क्षमेसाठी वधस्तंभ वरती आपला प्राण अर्पण करणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताला कबरेमध्ये ठेवण्यात आले परंतु मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठल्यामुळे पुनरुत्थित ख्रिस्ताची कबर रिकामीच राहिली आहे

  • @prakashmeshram3239
    @prakashmeshram3239 9 หลายเดือนก่อน

    खूप छान दादा

  • @sharadkale7912
    @sharadkale7912 ปีที่แล้ว

    क्या बात.. फक्त ऐकत राहावे
    मनच भरत नाही

  • @madhukarnakat5490
    @madhukarnakat5490 ปีที่แล้ว

    अतिशय उत्तम सुंदर गझल.धनयवाद

  • @musicallaroundpravinpm462
    @musicallaroundpravinpm462 2 ปีที่แล้ว +2

    क्या बात है

  • @creativeartstudio7518
    @creativeartstudio7518 2 ปีที่แล้ว +2

    तुमच्या गायकीने एक एक शेर जिवंत होतो दादा....
    नसीम साहेबांच्या आठवणींनी सुखावलो

  • @KarishmaDongre-x2s
    @KarishmaDongre-x2s 5 หลายเดือนก่อน

    Wahh kya baat, jindgi panchal jhali ass manav lagt ass kahi yeklyavar

  • @dhananjaymhatre5594
    @dhananjaymhatre5594 2 ปีที่แล้ว +2

    मिटादो दहरसे ऐसी बूलंदीयोके निशां |जहासे हर आदमी छोटा दिखाई देता है | वाह दादा अप्रतिम.🙏🙏💐💐

  • @sandip_natha_agane07
    @sandip_natha_agane07 2 ปีที่แล้ว +1

    दादा तुमच्या आवाजानं सगळेच मंत्रमुग्ध होतात नेहमी...

  • @madhukarnakat5490
    @madhukarnakat5490 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद. सर

  • @gurudeonannaware5887
    @gurudeonannaware5887 ปีที่แล้ว

    👌

  • @madhukarnakat5490
    @madhukarnakat5490 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर

  • @yadnyaprakashhulgunde9036
    @yadnyaprakashhulgunde9036 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम...🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @madhukarnakat5490
    @madhukarnakat5490 2 ปีที่แล้ว +1

    I like it

  • @stuntboypushkaraj7306
    @stuntboypushkaraj7306 ปีที่แล้ว

    सुंदर आवाज साहेब 🙏

  • @rameshpotdar8382
    @rameshpotdar8382 2 ปีที่แล้ว

    👌👌👌 व्वा क्या बात है

  • @rajeshjadhavrn7159
    @rajeshjadhavrn7159 ปีที่แล้ว

    दादा, वाह! 👍🙏

  • @nitinsurve3886
    @nitinsurve3886 2 ปีที่แล้ว

    वाह दादा व्वा क्या बात

  • @ajinkyadeshmukh3043
    @ajinkyadeshmukh3043 2 ปีที่แล้ว +1

    दादा हिं gazal कोणत्या रागामधे बांधली आहे

  • @santoshwaghmode2535
    @santoshwaghmode2535 2 ปีที่แล้ว +1

    ❤️❤️

  • @harshad24
    @harshad24 2 ปีที่แล้ว

    क्या बात है 👌👌👌

  • @udaynirmal5897
    @udaynirmal5897 2 ปีที่แล้ว

    चाहने वाले चंद मिलते है
    हजारो दर्द मंद मिलते है
    वक्त आता है जब मुसीबत का सारे दरवाजे बंद मिलते है
    होसन्ना होसन्ना असा प्रभू येशूचा जयघोष करणारे बरेच होते
    प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या रोग्यांना बरे केले असे हजारो होते
    ज्या मेलेल्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने जिवंत केले असे अनेक होते
    परंतु वधस्तंभावर खीळण्याकरिता जेव्हा रोमी शिपाई प्रभू येशूला अटक करण्यासाठी आले
    तेव्हा त्याच्या बारा शिष्यांसह इतर सर्व लोक पळून गेले व बारा शिष्यांपैकी एका शिष्यास विचारणा केली असता त्याने देखील येशू ख्रिस्ताला ओळख देण्यास नकार दिला

  • @samyaksawang9335
    @samyaksawang9335 ปีที่แล้ว

    What a feel and an artist sir mind-blowing 👏👏

  • @pramodwagh2008
    @pramodwagh2008 2 ปีที่แล้ว

    Khup chaan bhai apritam gazal aahe

  • @maheshlandage2801
    @maheshlandage2801 2 ปีที่แล้ว +1

    superb 👌👌

  • @riteshtambe9681
    @riteshtambe9681 2 ปีที่แล้ว

    वाह! बहुत खूब दादा❤️