Nagraj Manjule, Kishor Kadam Live: ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Wardha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
- 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#NagrajManjulelive #KishorKadamLive #WardhaSahityasamelan
वर्ध्यात ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनात प्रसिध्द दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि कवी सौमित्र यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co....
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Super video
Proud of you nagraj anna
Mala nahvta mahit Kishore Kadam iyje talented ahet.
Mi ek interview baghitl hoto Nagraj Manjule mahnale hotey ki Kishore kadam la ki tumhi ahat Raja kiti chan lihta tumhi
अप्रतिम, कार्यक्रम. पण तरी, खुप कमी बोललेत असं वाटलं. अजुन अजुन जास्त, ऐकावसं वाटतं... धन्यवाद.
Opposition Must ask for Reducing PETROL DIESEL GAS prices immediately
1 move will reduce all commodity prices in recession time
Will reduce bank lending rates too
Which will fuel GROWTH
Increase awareness about environment. Should help in water , tree conservation.
Reading should alwayss creat a better person.
संमेलन अध्यक्ष कुठे आहेत तुम्ही म्हणाला या लोकांना ओळखीची गरज नाही पण संमेलन अध्यक्ष यांना ओळखीची गरज आहे कारण त्यांना पोलीस आत सोडत नाहीत
Garaj nastana wardha collector purna samelanat VIP culture aani dhavladhaval kartana disat hote.. worst experience .. purna samelanachi chaukashi vayla pahije paisa nko tya thikani kharcha karun sahityikana tras zala va collector dikhavyat busy
ग्रेट सयाजीराव शिंदे