बैलपोळा गावाकडचां,

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2021
  • ‪@AamchiMatiAamchiMannasa‬
    ‪@user-lz4rh8tf3q‬

ความคิดเห็น • 324

  • @pandurangsaste351
    @pandurangsaste351 2 ปีที่แล้ว +18

    सोम्या चिंगी बाळी व दोन्ही गायींना पोळा सणानिमित्त हार्दीक शुभेच्छा!🐂🐂🦬🦬

  • @prafulomkar4661
    @prafulomkar4661 2 ปีที่แล้ว +5

    माझं स्वतःच घर शेतात असल्याचा,आनंद घेतो,रोज मी मुंबईत बसून,आज पोळ्याला धोतर टोपी घातली असती तर खूप मजा आली असती,धन्यवाद

  • @ankushbabar2157
    @ankushbabar2157 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान आहे व्हिडिओ

  • @jyotipatkar3498
    @jyotipatkar3498 2 ปีที่แล้ว

    खूप छान वाटल पोला सं पाहून.आपण भारतीय किती किती लोकांची कृतज्ञता वक्त करतो ना.जे जे आपल्या जीवनात मदत करतात किंवा सोबत करतात त्यांच्या प्रती.great. बाळी किती गोड दिसत होती.सर्व छान दिसत होते.पाऊसाने चोडा घोटाळा केला ठीक.वहिनी आणि मुल खूप आनंदात होती.तुम्हा सर्वांना पोळ्याच्या शुभेच्छा.आबा आणि सर्व शेतकरी बांधवांना

  • @bhumisvlogzz6288
    @bhumisvlogzz6288 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान. बाळी खूप आवडली आम्हणा. सर्व छान beel पोळा साजरा केला

  • @ajiteshjoshi2492
    @ajiteshjoshi2492 2 ปีที่แล้ว

    Best video. All are looking so beautiful .specially bali

  • @prajaktapuranik9383
    @prajaktapuranik9383 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय समृद्ध जीवन आहे पशूधन बाळी‌ गोड आहे खूप शुभेच्छा

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 2 ปีที่แล้ว +2

    पोळा सण शेतकरी कसे साजरा करतात तुमच्या संपूर्ण परिवाराला पाहून कळले. खुपच छान झाला. संपूर्ण परीवार सामील झाला.

  • @alpanashinde1857
    @alpanashinde1857 2 ปีที่แล้ว +7

    खुप आवडला आजचा व्हिडिओ! प्राण्यांवरप्रेम करता तुम्ही सगळे! 🙏👌👌👌

  • @vijaymokal1549
    @vijaymokal1549 2 ปีที่แล้ว

    Khupch Sunder video bail pola Hardik shubechya

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 2 ปีที่แล้ว +2

    पोळ्याच्या शुभेच्छा !!!छान साजरा केलात.आम्ही घरबसल्या आनंद घेतला.!!!

  • @mohinigaikwad4663
    @mohinigaikwad4663 2 ปีที่แล้ว

    मस्त एकच नंबर बैलपोळा .

  • @artijoshijoshi7870
    @artijoshijoshi7870 2 ปีที่แล้ว

    बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.छान दिसतात सगळे बैल आणि गायी.

  • @surajkumbhar03
    @surajkumbhar03 2 ปีที่แล้ว

    खूपच छान झाला विडीओ पहिल्यांदाच पाहिला पोळासण जनावारांना सजवता त्याची पुजा खुप भारी वाटले जवळ असतो ना खरच पहायला आलो आसतो छान वाटले जय गुरूदेव दत्त

  • @ujjwalashende4238
    @ujjwalashende4238 2 ปีที่แล้ว

    Khup chan 👌 Bali so cute

  • @madhurikamble3399
    @madhurikamble3399 2 ปีที่แล้ว

    बैल पोळा छान साजरा झाला. सर्व गाय आणि बैल एकदम छान दिसत होते. आणि बाली सुंदरच.

  • @maheshmannolkar554
    @maheshmannolkar554 2 ปีที่แล้ว +3

    बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🐂🐂🥀🥀👌👌

  • @mahavirshinde1884
    @mahavirshinde1884 2 ปีที่แล้ว +2

    तुम्हां सर्वांना बैलं पोळ्याचा हार्दिक शुभेच्छा..... खूप छान वाटले बघून......... 👌👌

  • @meenavartak3041
    @meenavartak3041 2 ปีที่แล้ว

    Khoop chhan watle.
    Pranyanchya prati
    Krutagyata vyakta
    Karnyacha diwas
    Mhanje Bail Pola.

  • @vaishalipandit169
    @vaishalipandit169 2 ปีที่แล้ว

    Video khup mast vatala. Polyachya hardik shubhechhya.

  • @ganeshshinde0297
    @ganeshshinde0297 2 ปีที่แล้ว +9

    दादा आजचा व्हिडिओ चांगला होता. पोळा छान साजरा केला. मन प्रसन्न झाले. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @tripatibalajimunde123
    @tripatibalajimunde123 2 ปีที่แล้ว +1

    तुम्हाला पण बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा .. शेतकऱ्यांची 1 खासियत आहे ते म्हणजे पाहिजे त्या वेळी ताजी भाजी , फळ भाजी , दूध , खायला भेटतो ..या गोष्टीची कमी नसते .. शुद्ध हवा , मोकळं वातावरण भारी जीवन आहे .. तुमच्या गाई पाहून मन भरून आलं राव ..💐💐 🙏🙏

  • @shamushamu3263
    @shamushamu3263 2 ปีที่แล้ว

    Lay bhari vidio zala 👌👌❤️❤️

  • @pranitamane1133
    @pranitamane1133 2 ปีที่แล้ว

    बाळी ची खूप मजा आली😍,बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏💐

  • @Your_peace763
    @Your_peace763 2 ปีที่แล้ว

    बैलपोळा सणाच्या शुभेच्छा... खूप छान व्हिडीओ बनवला आहे...सर्व गायी सोम्या,चिंगी,बाळी छान दिसत होती. आज बाळीला तर गोड गोड पापा😊 गोसावळे भजी मस्तच ताजी तोडून मस्तच भजी...व्हिडीओ बघून मन शांत झाले..

  • @marathirecipes2824
    @marathirecipes2824 2 ปีที่แล้ว

    Khup mast Dada vahini

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 ปีที่แล้ว

    तुम्ही खूप छान एपिसोड बनवला बैलपोळा छान झाला आहे

  • @kshiteejagaikwad7251
    @kshiteejagaikwad7251 2 ปีที่แล้ว

    Khup chan👌👌

  • @ranjanayadav8062
    @ranjanayadav8062 2 ปีที่แล้ว

    खुप छान दादा विडिओ मस्तच आणि तुमच्या सव॔ परिवाराला बैल पोळ्या हार्दिक शुभेच्छा

  • @jsm4633
    @jsm4633 2 ปีที่แล้ว

    पोळा छान साजरा झाला., पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. 👍🙏

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 2 ปีที่แล้ว

    Ek number baipola sazara zala. Ekdum Parumparik padhtine. God bless you🙏 all. Good night💤😴😘

  • @gaikwadsumedh143
    @gaikwadsumedh143 2 ปีที่แล้ว

    खुपच मस्त साजरा केलात दादा पोळा,बाळी किती गोड दिसते अस वाटत तिला धरुनच बसाव,मला खुप आवडतात गाई,प्राणी पक्शी

  • @Kunalhalgaonkar
    @Kunalhalgaonkar 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान
    जनावरांना धुतल्यामुळे ते अजूनच देखणे दिसत आहे
    👌👌👌🙏🙏🙏

  • @indarthombre5560
    @indarthombre5560 2 ปีที่แล้ว +1

    आम्हाला तुमचे विडिओ खूप आवडतात. तुमची विडिओ पाहून मन प्रसन्न होऊन जाते 🙏

  • @chetanshinde8384
    @chetanshinde8384 2 ปีที่แล้ว +1

    संदीप भाऊ राम राम
    बैल पोळा सण मस्त झाला

  • @sandeshjadhav6559
    @sandeshjadhav6559 2 ปีที่แล้ว +1

    राम राम दादा जय श्री गुरुदेव दत्त बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 2 ปีที่แล้ว

    पोळा सण साजरा करताना पहिल्यांदाच पाहिलं..खूप मस्त वाटले...व्हिडिओ अगदी अप्रतिम झाला..खूपच छान...

  • @snehalkhavale7355
    @snehalkhavale7355 2 ปีที่แล้ว

    मस्त छान एक नंबर

  • @amarshinde981
    @amarshinde981 2 ปีที่แล้ว +5

    बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा💐💐🚩🚩

  • @alkaskitchen4418
    @alkaskitchen4418 2 ปีที่แล้ว

    खूप छान दाखवलत, धन्यवाद👍

  • @pritisawratkar9985
    @pritisawratkar9985 2 ปีที่แล้ว

    बैलपोळयाच्या सर्वाना शुभेच्छा. खूप छान वाटला आजचा vlog . छान सजवले तुम्ही तुमच्या सर्व गाई बैलांना.

  • @govindkothamire8000
    @govindkothamire8000 2 ปีที่แล้ว

    बैल पोळ्या च्य हार्दीक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹

  • @ashabhusari1883
    @ashabhusari1883 2 ปีที่แล้ว

    खूपच छान... अगदी सगळं प्रेमाने करता...

  • @shorts_5558
    @shorts_5558 2 ปีที่แล้ว +1

    बैल आणि गाई खूपच देखणे दिसत होते 🔥🔥😘😘

  • @gauravatole1787
    @gauravatole1787 2 ปีที่แล้ว

    अतिशय छान 👌👌

  • @sunitakadam1933
    @sunitakadam1933 2 ปีที่แล้ว +1

    बैल पोळ्या च्या हार्दिक शुभेच्छा दादा. तुमच्या कुटुंबाबरोबर आम्ही ही पोळा साजरा केला दादा. 👌👌👌👌🙏

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 2 ปีที่แล้ว

    मस्त छान वाटल पुजा बघुन लहान बाळी खुप छान दिसते मिसेस दिक्षीत

  • @vaishalibawane4969
    @vaishalibawane4969 2 ปีที่แล้ว

    Khup chaan ahe video

  • @priyankaawale5969
    @priyankaawale5969 2 ปีที่แล้ว

    पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा विडिओ खूप छान होता 🎉🙏

  • @yogirajhavinal1803
    @yogirajhavinal1803 2 ปีที่แล้ว +2

    राम राम भाऊ 🙏🙏तुम्हाला व तुमच्या परिवाला बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.,🙏🙏

  • @vandanapawar8928
    @vandanapawar8928 2 ปีที่แล้ว

    बौल पोळचा हार्दिक शुभेच्छा 👌👌

  • @rajendrawaghmare1167
    @rajendrawaghmare1167 2 ปีที่แล้ว +9

    🙏🙏 नमस्कार दादा वहिनी , बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐🙏🙏

  • @shilpak8617
    @shilpak8617 2 ปีที่แล้ว

    Bali chi najar kadha dada🤩khup gondas distey😍

  • @smitaghate3483
    @smitaghate3483 2 ปีที่แล้ว

    बैल पोळ्याच्या खुप खुप शुभेच्छा दादा जय गुरूदेव दत्त🙏🙏

  • @anuradhasawant690
    @anuradhasawant690 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर व्हिडिओ...देव तुम्हा कुटुंबाला सुखी ठेवो...

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 ปีที่แล้ว

    खूप छान वाटलं. जिवाचं समाधान झालं

  • @sunitarambhajani6010
    @sunitarambhajani6010 2 ปีที่แล้ว

    पोळ्याच्या खुप खुप शुभेच्छा. छान पुजा झाली.

  • @madhukarvasule6221
    @madhukarvasule6221 2 ปีที่แล้ว +1

    🐂🐂बैलपोळ्याच्या तुम्हा सवाँना हादिक शुभेच्छा🐂
    👍Video mast असतात तुम्चे👍👍

  • @pranitasatpute9773
    @pranitasatpute9773 2 ปีที่แล้ว

    बैल पोलयाचया हार्दिक शुभेच्छा दादा बाकी खूप छान

  • @nitingaikwad7385
    @nitingaikwad7385 2 ปีที่แล้ว

    Khup chan vatl dada

  • @gurunathchavan5090
    @gurunathchavan5090 2 ปีที่แล้ว

    मस्तच बैल पोळ्या च्या शुभेच्छा

  • @PRAVIN5777
    @PRAVIN5777 2 ปีที่แล้ว

    Bali Khup Chhan Distey

  • @rahulkande3965
    @rahulkande3965 2 ปีที่แล้ว

    पोळा छान साजरा केला पण वेगळी पद्धत आहे

  • @priyadeshpande5664
    @priyadeshpande5664 2 ปีที่แล้ว

    चिंगी सोमा बाळी खूप छान सजवलं भारी दिसत होते बैल पोळा हार्दिक शुभेच्छा संदीप भाऊ वहिनी

  • @cmdk6268
    @cmdk6268 2 ปีที่แล้ว

    Bali is soooooo cute. 🥰🥰🥰

  • @radhikakadam6818
    @radhikakadam6818 2 ปีที่แล้ว

    Khup chhan 👌👌👍

  • @user-vh5pw4gi5j
    @user-vh5pw4gi5j 2 ปีที่แล้ว

    बैल पोळ्याच्या हादीक शुभेच्या दादा बाळी खुप छान दिसते गोडस

  • @uttamnikam276
    @uttamnikam276 2 ปีที่แล้ว

    तुमची फॅमिली मस्त आहे.......!
    बैल पोळ्या च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @surekhadiwanji7513
    @surekhadiwanji7513 2 ปีที่แล้ว

    खूप छान बैलपोळा साजरा केला 😊

  • @prashantgodage3255
    @prashantgodage3255 2 ปีที่แล้ว

    Dada khup chan 🌹🌹🌹🌹🌹

  • @rambhujbalebhujbale5663
    @rambhujbalebhujbale5663 2 ปีที่แล้ว

    Dada no.1 👍👍

  • @asmitapawar3616
    @asmitapawar3616 2 ปีที่แล้ว +1

    Very very nice video 👌👌👍

  • @jayamohite2432
    @jayamohite2432 2 ปีที่แล้ว

    Khup chan 👌👌👌👌

  • @lazyyash4268
    @lazyyash4268 2 ปีที่แล้ว +1

    1 number video kaka

  • @sachintiwari7877
    @sachintiwari7877 2 ปีที่แล้ว

    Bali Khup chan disat aahe

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 2 ปีที่แล้ว

    बाळी खुप छान आहे .

  • @ashoknikam1279
    @ashoknikam1279 2 ปีที่แล้ว

    राम राम संदीप दादा वहीनी साहेबांना नमस्ते दादा व दीदीला आशिर्वाद आई वडिलांना प्रणाम
    बैल पोळ्याच्या हार्दीक शुभेछा
    सर्वाना शुभ रात्री

  • @savitapurnapatre4316
    @savitapurnapatre4316 2 ปีที่แล้ว

    पोळ्याच्या सणाच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा जनावरांना खूपच छान सजवले जेवण खूप छान दिसत होते

  • @admissiongipe7712
    @admissiongipe7712 2 ปีที่แล้ว

    खूप छान , मस्त बैलपोळा साजरा केलात. तुमच्या फॅमिली कडे बघितले कि एक परिपूर्णतेची भावना वाटते. खूप बरे वाटलं. सुखात राहा , आमच्या सारख्या शहरात राहणार्यांना हे सगळं स्वप्नातच बघावे लागत. अजून छान छान विडिओ तयार करून दाखवा तेवढेच गावाकडे गेल्या सारखे सुख मिळते.

  • @leenadhawade7551
    @leenadhawade7551 2 ปีที่แล้ว

    आजचा व्हिडिओ खूपच सुंदर ❤️

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 2 ปีที่แล้ว

    राम राम भाऊ महाराष्ट्रातील सर्व बंधू आणि भगिनींना शेतकरी वर्ग कामगार वर्ग सर्व आई-वडिलांना सर्व गाईगुरांना धरतीमातेला सुद्धा आपली माती आपली माणसं च्या परिवाराला सुद्धा सर्व लहान मुलांना होळीच्या हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा बैल पोळ्या निमित्त हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन🙏🙏🙏👍👍👍👌👌👌🌹🥀🍒🐯🦁🍅🍊🍍🍌👑⭐🌟🐂🐕🐶🐅🐎🔔📯🎺🥁🎻📱

  • @shobhalahakar7700
    @shobhalahakar7700 2 ปีที่แล้ว

    खूप छान 👌👌👌👌

  • @priyankakumkale6454
    @priyankakumkale6454 2 ปีที่แล้ว

    खूप छान वाटला आजचा व्हिडिओ ❤️❤️

  • @shridattghodke4815
    @shridattghodke4815 2 ปีที่แล้ว +22

    सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

    • @RUSHIKESHDhawade-xd8qt
      @RUSHIKESHDhawade-xd8qt 2 ปีที่แล้ว

      tumcha gav konta

    • @shridattghodke4815
      @shridattghodke4815 2 ปีที่แล้ว

      @@RUSHIKESHDhawade-xd8qt अणदूर ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद

    • @user-bf3fl2ec3e
      @user-bf3fl2ec3e 2 ปีที่แล้ว

      JJ shatri

  • @ushakumbhar8142
    @ushakumbhar8142 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान
    दाद,,👌👌👌😍😍😍😍

  • @mohinijadhav7914
    @mohinijadhav7914 2 ปีที่แล้ว

    Bali kasli bhari distey choti shi masst khup sunder aani bakichi janavre pan chan navin davi galyatle ghungru khupch apratim

  • @dadasahebbhilaremh.....3178
    @dadasahebbhilaremh.....3178 2 ปีที่แล้ว

    छान मुर्रखी बणविल्यात.आणि बोरखडी असाणारी नविन दावी खुपच छान....
    आता जनावर कीतीही फिरले तरी गुंथा होणार नाही..सहपरीवार मिळून सर्व कामे पुर्ण केली.

  • @IDK-js1xf
    @IDK-js1xf 2 ปีที่แล้ว +5

    संदीप खरच पोळा छान झाला सगळ्या जनावरावर तुमच खूप प्रेम आहे गाई गावरान तुमच्या कडे पहायला मिळाल्या बाळीला तर दृष्ट लागेल इतकी गोड आहे

  • @nileshgawali3254
    @nileshgawali3254 2 ปีที่แล้ว

    Lay bhariiii 😍 👌👌👌👌

  • @pooja-fj3dj
    @pooja-fj3dj 2 ปีที่แล้ว

    बैल पोळ्याच्या हादिँक शुभेच्छा 💐💐

  • @prajaktakorade6917
    @prajaktakorade6917 2 ปีที่แล้ว

    खुप छान 💐💐🙏

  • @jayashreebharati5394
    @jayashreebharati5394 2 ปีที่แล้ว

    आजचा व्हिडीओ 1 नंबर😊😊

  • @yogitashinde3523
    @yogitashinde3523 2 ปีที่แล้ว

    साहेब नमस्कार व्हिडिओ खूप आवडतात व्हिडिओ पाहून गावची आठवण आली सर्वाना शुभेच्छा

  • @rohitjadhav2739
    @rohitjadhav2739 2 ปีที่แล้ว

    खूपच जबर👍

  • @kishankahmaner7433
    @kishankahmaner7433 2 ปีที่แล้ว

    बाळी लय भारी

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 2 ปีที่แล้ว +1

    छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. बैल पोळ्यांच्या हार्दिक शुभेच्छा.सर्वानाच. नमस्कार सर्वानाच.

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 2 ปีที่แล้ว +1

    बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @bhyagyashriumare7107
    @bhyagyashriumare7107 2 ปีที่แล้ว

    Khup mast vlog🙏🙏🙏🙏

  • @shakuntalalokhande1289
    @shakuntalalokhande1289 2 ปีที่แล้ว

    बाअळी खूप छान दिसते तुमच्या पुर्ण फॅमिली गाईवासर सोमृया पोळ्या शुभेच्छा

  • @gauribadve6251
    @gauribadve6251 2 ปีที่แล้ว

    राम राम दादा,आणि वहिनी
    आजचा पोळा सणाचा व्हिडिओ एकदम 1 नंबर होता👍👍👌👌
    तुम्ही इतका डिटेल व्हिडिओ बनवल्यामुळे आम्ही शहरात राहूनही पोळ्याचा आनंद घेऊ शकलो.आजचे center of attraction आपली बाळी होती.....खूप गोड दिसत होती बाळी आज....👌👌 तुम्हा सगळयांना बैल पोळ्याच्या खूप शुभेच्छा
    विशेष म्हणजे आजच्या व्हिडिओ मधील पार्श्वसंगीत खूपच भारी होते👍👍