*आम्हीही शाळेतून आल्यावर गाईच नवं बाळ पाहून खूप खूप खूsssप खुश व्हायचो...घरात "फारच आनंदच वातावरण" असायचं.. वासराचे खूप लाड करायचो, त्याचे पापे घ्यायचो.. आणि त्याच्यापासून हलयचो नाही..त्याला नुसतं गोंजारत बसून राहायचो.* 💞☺️☺️😌
खूप छान आहे दादा... मार्गशीर्ष महिन्यात च गाय व्याली आहे तुमच्या कडे... दत्तगुरू प्रसन्न आहेत तुमच्या वर.... श्री गुरूदेव दत्त.
संदीप जी मी आगोदर च सांगितले होते खोंड होणार आहे. श्री गुरुदेव दत्त
जय गुरूदेव दत्त. दादा व वहिणीना. क्षितिज व दिदि खुप खुश झाले. नविन खोंड पाहून. खूप.छान.
*आम्हीही शाळेतून आल्यावर गाईच नवं बाळ पाहून असच खूप खुश व्हायचो...घरात खूप आनंदच वातावरण असायचं.. वासराचे खूप लाड करायचो, त्याचे पापे घ्यायचे..आणि त्याच्यापासून हलयचो नाही*💞☺️☺️😌 15:01
श्री. स्वामी समर्थ कृपा झाली ,आजचा व्हिडिओ फारच छान वाटला खूप सुंदर गोंडस पिल्लू आहे सफेद रंगाची सर्व जनावर आहे,अभिनंदन👌👌🎁🥳🥳👏👏😍🧿🧿🙏🙏
दादा आज आनंदच आनंद अभिनंदन छान सर्व चांगले होणार आपले मन स्वच्छ आहे त्यामुळे आपल्या कुटुंबाला यश प्राप्त होतच राहणार. जय गुरू देव दत्त
गाईला वासरू झाले खरच गोंडस आहे मला वाटते याचे नाव नंदी ठेवावे खिलार पांढरा रंग म्हणून नंदी नाव ठेवावे असे वाटते
वासरू खुप सुंदर, हरणा सारखं पण गट्टू खुप कमाल आहे तुम्ही जे काही सांगता ते सर्व ऐकतो माणसासारखं आणी आपल मुक्या प्राण्या वर प्रेम बघून आनंद होतो
निसर्गाची किमया खरच कमाल आहे. मी आज पहिल्यांदाच बघितले की ते पिल्लू लगेच स्वतः चालते ते. खूप छान पिल्लु आहे.
Congratulations to both of you for new member🎉
Barobar guruvari zale
दादा रोज आम्हाला छोट्या पिल्लू ची मज्जा दाखवत जा,खूप भारी आहे❤❤❤❤
राम राम दादा आणि वहिनी!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!! 🙏🙏
श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत् माझ्या डोक्यात पण अशाच गोष्टी साठून राहतात आणि मला खूप त्रास होतो🌹❤️🎂🙏❤️🌹
आजचा व्हिडिओ खुप छान... वासरू बघून खुपचं छान वाटल♥️♥️ खरं असं वाटतं की मी तिथेच पाहिजे होती... मुलं पण खुष झाली👌👌👌👌
आरे.वा.खुप.छान.वासुरू.आम्ही.पण.वाट.बघ.होतो.गायला.वासरू.कधी.होणार.खुप.आनंद. झाला.मी.रोज.न.चुकता.विडीओ.पाहाते.तुमच्या शेतातले.काम.बघावा.खुप.आवडते.तुम्हीं. तुमच्या. शेतातील.भाजी.काढतांना आणि.मग.भाजी.बनवितात.हे.सगळ.बघाला.मला.खुप.आवडते.खुप.खुप.छान.
दादा तुमची सुरूवात एक नंबर तिनं शरीर सहा हात तया माझा दंडवत
तुमच्या गाई मला खुप आवडतात छान विडीओ ताई
दोन तिन दिवस बाजरी शिजवून गूळ घालून ते खायला देणे
Hurray kiti chaan dada vahini bapu suchita aai tatya gatya don chingi aaji gai aani navin pahuna aala ghari mulga zala gai la khup anand zala dada lekru khup chaan aani khup ashirwad maza shree gurudev Datta 🙏🙏 🌺 aaj mi title bhagun comment keli shree khandooba prasana 🙏🙏
Dada, CONGRATS! KHARVAS PATHVA. KHUP CHHAN. ASHICH BHARBHARAT HO.
खूपच छान कुटुंब आहे तुमचं❤❤
Khoop ch chaan Gayila vasaru zaley Aaj Guruvar ahey Shubha ch honar sagley 🙏❤
गो माता सर्वच सुंदर. गुरुदेव दत्त. 🎉
Congratulations संदिप दादा👍आम्हांला पण पाठवा खरवस. 🤤
Ati sundar khrvas khava aani thandi chi majja ghaya lay bhari 👌👌👌🙏🙏🙏
मस्त बर वाटल पण काही वेळेला
नवल वाटत ईतके दिवस घरात दुध नाही छान मिसेस दिक्षित
मानसा ऐवजी जनावरांना खुप माया आसते
खुप सुंदर आहे खोंड❤❤
मस्त खरवस ची रेसिपी शेअर करा ❤
🙏 गुरूदेव दत्त 🙏
*सोम्याच्या वशिंड वर गांधिटोपी ठेऊन आकार द्या... आणि पायात काळा धागा बांधा...मस्त भारी दिसतो. सोम्यान "दुडूदुडू चालत-पळत" घर गाठलं हे पाहून लई मंजी लईssss भारी वाटलं बरं !!!* ❤😊😊
*आमची आई गायला गरम गरम पाण्याचे धुउन काढायचे...त्यामुळे तिला चांगला शेक मिळून छान आराम पडायचा.*
Nice video🎥. Nice newborn calf. New addition to your family👪. Color is also chhaanch. Very active since birth. God bless you all good night
गरुदेव दत्तांच्या कृपेनें असलं वासरू झालंय . गुरु नाव् ठेवा
दादा सोम्या आला 😊👌👌👍
मस्तच गोंडस🤗 आहे. 👍
Congratulations
Whatever, Cow and vasaru is OK 👍
Chandra sarkhe devu Naka
राम राम दादा वहिनी श्री सिद्धनाथ च चागभल गुरु देव दत्त
एक नंबर खोऺंड
Khup chhan congratulations
खोंडाचे नाव आऊद्या किंवा दिगाण्या टेवा जय गुरदेव दत्त.आउदुंबर झाडाचे नवावरन आउद्या नाव खुप छान आहे
वासरु मस्त झालय चांगल तयार करा❤
Somya khup chaan disaycha 😢😊
🙏dada-vahini. Amhi pan waat pahat hoto😊chan aahe vasaru 😊👍👍
अहो दादा आमच्या पण गाय वेलि आहे आणि असंच वासरू जन्माला आले आहे कालवड आहे खिल्लार आहे गाय पण
भाऊ खोबरेल तेला पेक्षा खाण्याच गोडतेल लावले तर माशा जवल पास सुद्धा येनार नाही
Very nice video Dada vaini. Congratulations Dada for new member in your house.
Shri swami samarth.congratulation
Kitee chan aaj guruwar naveen pahuna aagman💐
विसरभोळे लोकं सुखी ह्यासाठी असतात कारण त्याच्यासाठी कोणीतरी सर्व हातांत देतात किंवा त्यांच्यासाठी काळजी करतात आठवण ठेवण्याची, जशी तुम्हाला तुमची बायको आहे.
तुम्ही किडनी स्टोन किंवा किडनी वरती औषध देता का .....
sandip bhau sagalyan-baddal(bayako, Hari) negative bolataat, pan swatachya wisarbhole-pana-la positive mhanataat. Tyamule sansarache kiti nuksaan hote ani uralelyana tumachya wisarabhole-panachi jababdari uchalaayalaa laagate. Tumhla kaamchukar-panaa karayalaa kaaran tayaar aahe.ty-peksha wisarbhole-pana, alashi-pana, bayako-la fasawun apali seva karun ghene, yawar kaam karaa ani yatun baher padaa.
Congratulations for both of you. Take care of cow n bachcha
राम राम दादा वहिनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त शर्यतीचा बैल तयार करा दादा खूप छान व्हिडिओ दादा
Mast dada chan pillu aahe ❤❤
खूपच सुंदर ❤❤❤
गाय झाहर काय करावं
Vasrache nav kay thevnar ahe. Gayatri theva
Namaskar sarvanna
Maze hi video sarvanni nkki paha… Mi Ganit Shikvto
Congratulations
खूपच सुंदर झाला खोंड
जय दत्त गुरुदेव दत्त धन्यवाद
भाऊ तुम्ही गाया सीमेंसनी भरता का वळू कडून बनवता... आणि तुमची चिक्की सिमेंस ची कालवड आहे का वळू कडून भरवलेली
दादा मस्तच खरवस बनवा..
गुरुदेव दत्त🎉 वासरा चे नाव मुरली ठेवा
आम्हाला औषध हवे आहे खूप urjunt आहे
अभिनंदन दादा आणि वहिनी 👶👶👶
श्री गुरुदेव दत्त
Ram Ram bhavu ani vaini 🙏🙏
Aamhi pan vat pahat hoto 😊
Please reply
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹
*तुमच्याप्रमाणे आम्हीही आमच्या गायला होणाऱ्या प्रत्येक वासराला "सोम्या" नावंनेच बोलवायचो. कारण नेहमी तिला "खोंड" च व्हायचा.. पूर्ण हयातीत तिने फक्त दोनदाच कालवड दीलेली. We really missed to our humble COW* 😢😢
हरी दादा🙏 नमस्कार
दादा चिंगीची शिंगे थोडी थोडी कट करा तुम्हाला लागेल
Gai chi family chan ahe
Shree swami samarth ❤🙏🌹
गाय व्याल्या नंतर तिला दाळ, जवस तेल इत्यादी आमच्याकडे खाऊ घालतात. तुमच्याकडे काय पद्धत आहे.
नवीन पहुण्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत 😂😂😂
Congratulations dada mulga zala 😅🐮
श्री स्वामी समर्थ 🙏
जय श्री गुरुदेव दत्त...
Next time dada nakki वळू dhakwa gay la plz
गुरु किंवा ब्रम्हा नाव ठेवा
अभिनंदन
Shree Swami samartha 🙏🌺🙏
Abhinaandan
दादा वहिनी नवीन मेंबर चे हार्दिक स्वागत आणि तुमच्या सर्व परिवाराचे अभिनंदन बाळाच्या आई आजी ताई सह...💐💐💐
वासराला बघून खूप मस्त वाटलं रोज व्हिडिओ यायचा त्यावेळी वाटायचं आज गाय व्याली असेल का आज अचानक वासराला बघून खूप मस्त वाटलं पिल्लू किती गोंडस आहे
आम्हाला फार गरज आहे pls reply
Nice ❤
मला दे दादा खोंड मोटे झाल्यवार मि सेतकारी आहे
🎉🎉🎉❤❤❤Jay
Hind 💕💕🌹
राम राम 🙏🏻
गाव कोणत आहे तुमचं दादा
Kalvad zali 😊
लक्ष्मी आली दादा
तनुजा वहिनी,१६४ वी लाईक माझी 😊🙏
Mast 14:59
👍🏻🙏🏼👌🏻🤝🏻 गाईला खोंड झाला आहे
चांगला बनवा टांगे ला चालवायला मोकार पैसे देतील लोक गोऱ्याचे ✌🏻
🙏🙏🙏🙏
Abhinandan saglyanche
किती काळजी घ्यावी लागते जनावरांची ! तुम्ही प्रेमाने करता गाईची सेवा . वासरु नेहमीप्रमाणे सुंदर आहे .