एवढे काय गुपीत आहे ओ सांगत नाही तुम्ही दादा नाहीत तर आम्हाला विडिओ बघु नाही वाटत 🙏
तनुजा वहिनी व्हिडीओ खूप छान केला तुम्ही. दादांच्या तोडीस तोड तुम्ही काम करता. मला खूप कौतुक वाटले तुमचे. दादा नसतानाही घर शेती चांगली सांभाळता. मला वाटते तुम्ही ट्रॅक्टर चालवायला सुद्धा शिका. तुम्ही ते करू शकाल. आयुष्यात खूप कठीण प्रसंग येतात. त्याला तोंड द्यावेच लागते. तुम्ही शेतकऱ्याची पत्नी आहात. तेव्हा शेतातली सगळी कामे शिकून घ्या. कुणावर अवलंबून राहू नका. बघा तुम्ही स्वयंपूर्ण झालात तर तुम्हालाच खूप भारी वाटेल. नक्की विचार करा.
अहो ताई दादा कुठे आहेत ते नका सांगू पणव्हिडीओ मध्ये कधी येणार आहेत ते तर सांग की
आई खूप छान बोलते. वहिनी दादा सारखेच छान विडीओ बनवतात तुम्ही. आणि घरचे गाईचे शेती सर्व किती छान मॅनेज करतात तुम्ही एकट्या
Vahini dadanchi kami sarvanna bhastei tyanchi lekra pan vath bagtiat amchya sarkhi dada lavkar yaa ghari tumhala video madhye bhagayela aamhi khup aatur aahot shree gurudev Datta 🙏🌺 gatya tujha kai khara nai aaj vahini cha orda padla aani aai mast boltat
मी यू tube म्हणजे काय माहीत नव्हत आपली माती आपली मानस हे चनल बघायला लागले दादा ची आयुर्वेदिक माहिती ऐकायला मिळाली
आई मस्त लय भारी बोल्या 😂😂
लगीन करायच पण नवरा, नवरीचा, वराडाचा पत्या नाय 😂😂😂👌👌👍👍
छान व्हिडिओ मस्त वाटला तुम्ही छान व्हिडिओ मध्ये बोलता आस बोलण्यास व्हिडिओ चालू असताना सुचत नाही वहीणी जुन्या व्हिडिओ मध्ये जास्त बोलत नव्हत्या दांदानी सर्व शिकवले
दादा आल्याशिवाय आता मात्र आपले व्हिडिओत बघायचे नाहित असे वाटत
Khup chchan video
राम राम जय श्री गुरु देव दत्त 🙏
दादा कुटयत सांगा
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🌹
Dada aale ka o ghari......
Avadhut Chintan shree gurudev dutta shree swami samarth 🕉
आई छान म्हणी 😊 ताई विडीओ छान
Sangnya sarkhe nahi ase evdhe kaay zaley..???
Dada Germany la gele watat... भाऊ कड
Very nice video Vaini
Aai khup bhari ahet ❤
दादा कुठे आहे वहिनी, दादांचा राम राम मंडळी हा आवाज miss करते आहे
Nice video🎥 rainy climate. Enjoy 🌧🌧 rain
Dada Himalayat nighun gele aahet. 🚩🚩
Aai kiti samjun sangtat .Tanu vaini tumchya maher che serva jan khup premal ahet .ekda tumchya bahinila pan dakhva .
श्री स्वामी समर्थ🙏🌹😊
मी सात वर्षे झाली तुमचे विडिओ बघते आहे
Shree Swami samartha 🙏🌺🙏
Dada kadgi yenar vedio madhe
ताई गाई ला पण आठवण येत असेल की दादा ची महणुनच चारा खात नसावी समजून घ्या न
श्री गुरुदेव दत्त आहे तुमच्या पाठीशी उभा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त तुमच्या पाठीशी उभा आहे श्री गुरुदेव दत्त
Shri swami samarth.
सकाळचा छान दृश्य पाहायला मिळालं
तुमच्या घरी आम्ही देखील कधी आला योग तर भेट देऊ .
वडनेर भैरवीने कोण पावणे होते त्यांचा नंबर भेटेल का आम्ही त्यांच्या गावा शेजारचे आहे
Shree gurudav datta 🌹🙏🌹
Tanu the great 👍
छान भाग 👌👌👌❤❤
Ram Ram bhavu ani vaini ❤❤
😍
Jay Jay gurudev d
❤❤❤
🙏
🙏🙏👌👌
Aaila lal colourchi sadi chhan diste
Aai 🙏
😮😮😮
🎉🎉
❤
❤
बहुतेक ते दादा नसल्यामुळे पण खात नसतील माणसापेक्षा जनवरी खूप हुशार असतात बहुतेक त्यांना दादांची आठवण येत असणार आहे