पु ल म्हणजे अखंड महाराष्ट्राला जिवंतपणी मिळालेली संजीवनी आहे .....आयुष्याच्या सुख दुःखाच्या प्रत्येक वेळी या माणसाने महारष्ट्राला खूप हसवलं ...पु ल दि ग्रेट
पु.ल फारच ग्रेट होते..तेंव्हाची परिस्थिती तंतोतंत सांगितली आहे..पण आता पोस्ट काळानुरूप बदललं आहे..❤ माझ्या ऑफिसमधून बाहेर जाणाऱ्या लोकांमध्ये समाधान असतं..😊 - ब्रांच पोस्ट मास्तर
बापरे काय हे पञ आणी वेगवेगळी पञ आणी त्यातही ईतक हासतोय आम्ही खरच देवा देवा राहील का मग पञ वाटायेची सुमीच सांगत पुलदेशपांडे का म्हनजे जीवणाच आणी मनाच टाॅनीक 🤣🤣🤣🤣🤣🤣🙏🏼👏🏿🔥🎶🎂🍔🍥💛💛👨👩👧😍🔔🌏🏡⛳🥁🥁🎵😭👏🙏
माझा पत्ता "...रेंज हिल्स काॅर्नर.... " पोस्टाला ताा मास्तर कर्मचारी ..रिमझिम कार्नर... लिही. नातलग वाट्टेल तसे लिहीत.पण एकदा तर फक्त Chaudhari India एव्हढ्यात पत्त्यावर पत्र मिळाले होते . पत्रावर "try Pune "असा शेरा होता😅
डॉन ब्रॅडमन विषयी असं म्हटलं जायचं. ते ऑस्ट्रेलियातून इंग्लंडला खेळायला गेले की त्यांचे संबंधित पत्रावर "don Bradman, where ever he is in UK" असं लिहायचे. आणि हो, दुसऱ्या एका "लता" विषयी सुद्धा.... "लता मंगेशकर, मुबई" एव्हढाच पत्ता.
पु ल म्हणजे अखंड महाराष्ट्राला जिवंतपणी मिळालेली संजीवनी आहे .....आयुष्याच्या सुख दुःखाच्या प्रत्येक वेळी या माणसाने महारष्ट्राला खूप हसवलं ...पु ल दि ग्रेट
दादा आपण खुप सुंदर भाष्य केले
सुंदर
😢😢1
@@amitaarunjog4805 kmi,
@@vaidehipai1017 निरीक्षण, उपमा,उपमेय,शब्द योजना सगळेच अप्रतिम, कान तृप्त होतात
पुंल यांची सांगण्याची कला ईश्वरी देणगी .
🌹🙏🌹👌मालगाडीला वाघीण , तर डाक घराला डाकीण!!!!😂😂😂😂😂😂❤❤❤😂😂
माझ्या कपाटामध्ये पुलंची जवळपास सगळी पुस्तके आहेत....बस्स... देवाकडे आता माझे काहीच मागणे नाही.
मागितल्यावर देव देणारच आहे.जसे
साक्षात देव तुमच्या कपाटात असल्यावर आणि काय हवं तुम्हाला....?
Real Id se aao Sakharam Gatne
mala indra che shinasan deghil nako....
15:24 v 😂Mk 😢l ql😂😂MAGHG@@saxobhupp😂llo😂😂😂😂lk😂up
कधी न संपणारा सुवर्ण काळ...👌
धन्यवाद् Vivekji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
पुलं म्हणजे जिवंत आयुष्य..
एक जिवंत झराच आहे! Pradeep
पु.ल फारच ग्रेट होते..तेंव्हाची परिस्थिती तंतोतंत सांगितली आहे..पण आता पोस्ट काळानुरूप बदललं आहे..❤
माझ्या ऑफिसमधून बाहेर जाणाऱ्या लोकांमध्ये समाधान असतं..😊
- ब्रांच पोस्ट मास्तर
Being a postman❤
कामाच्या व्यापामुळे आजूबाजूने काय सुरू आहे हे बघण्यात कोणत्याच postman la interst नसतो....
पोस्टात स्पीडपोस्ट करण्याच्या लाईनीत उभा राहून ऐकतोय!!😊😊
Pgbru
Too good! I love Pula and his satire . Every word creates an image in my head as I listen to him.
पोस्ट ऑफीस ची ही गोष्ट..महणजे पुलं चे जातीवंत जीवन दर्शन होते..जोशी नासिक
🌹👌चैतन्य,प्रसन्नता हे विनोदाचे वैशिष्ट्य💚❤️💚❤️👌❤️💚👌❤️💚👌❤️💚👌❤️💚👌❤️🙏💚
धम्माल ! कितीही वेळा ऐकावे !!
धन्यवाद् Kavitaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
अगदी पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आल्यासारखे वाटले. सगळी पात्र डोळ्यासमोर उभी राहिली.
🌹🙏🌹आजचे ताजे पदार्थ😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤👌👌
Great mhanje hech
पोस्टाचे दिवस कसे होते हे आम्हाला बघायला मिळाले नाही... मात्र ते दिवस कसे असतील.. याची कल्पना येते...
We are the only one who knows both world , we born on cusp
@@macdeep8523 we are 90's
🌹👌हंसत हसत शबदांशी खेळत हास्य अलंकार श्रोत्याना घालणारे”पुल”❤️😇❤️😇❤️😇⭐️❤️😇❤️🙏❤️😇❤️😇⭐️❤️😇🙏❤️⭐️😇🙏❤️⭐️
खूप छान, धन्यवाद
First ever standup comedian ❤❤❤❤❤❤
कोट्याधीश पुलं नी शीर्षक पोष्टिक जीवन असे दिले आहे.
माझे आवडते लेखक देशपांडे यांना सलाम.👏💐💐
धन्यवाद् Rekhaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
खुप खुप आभार, रोजच्या जीवनातला अनमोल, अस्सल खराखुरा, निखळ विनोद, प्रत्येकाला भावणारा🙏🏻कोटी कोटी नमन 🙏🏻
धन्यवाद् Mandarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Aaaa😊aaaaaaaaaaaaaaaaaa
मराठी अस्मिता 😊
काय ते वक्तृत्वावरील प्रभुत्व! 😂
evergreen!
सुवर्णकाळ 💛
शब्द प्रभू... पु.ल.
धन्यवाद् Dnyaneshwarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
खूपच छान
अमृत कुंभ 🎉🎉
खुप खुप छान .
I miss पू. ल
🌹👌”हास्य परमेश्र्वर “ पुल❤️⭐️❤️⭐️❤️🌺❤️🌸❤️🌼❤️⭐️❤️🌼❤️🌺❤️🌸❤️🌹❤️🙏💚🙏
ग्रेट
🌹🙏🌹अखंड मास्तर!!😂😂😂😂😂🎉❤❤
😂😂😂 majja aali aikun
अद्वीतीय
🌹🙏🌹अक्षरास हसू नये!!!!😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤🤣🤣🤣🤣
🌹🙏🌹डीलेव्हरीच्या चिंतेत हास्य कसे😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤
Once upon a time my father was a postman.
आज पू. ल. चा स्मृतीदीन..(12 June)
शत:श नमन...
Intelligence at its best
खुप छान 👍
धन्यवाद् Amitji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
Mine is 100th comment
🌹चेहर्यावर भावाचा अभाव😊😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤😂😇
Mi Chennai la kamavar asatana...nivdak pu l ye.. audio yekat hoto...😊
Mazha mulga roj pl deshpande yancha kathakathan aiklyashiway zopatch Nahi 😂😂❤
🌹👌”अखंड मास्तर पाहिलेला नाही😊😇😇😇😎😎😁😁😁😁😂😂😂😂😂🙏
Pu. La. Deshpande is the a crazy being
Trust bro's jokes
Stand up comedy..🙏😁😂😂
🌹👌दोन आण्याचा बटवडा😊😇😇😇😁😁😁😁🤣🤣🤣🤣🤣🌹⭐️
बापरे काय हे पञ आणी वेगवेगळी पञ आणी त्यातही ईतक हासतोय आम्ही खरच देवा देवा राहील का मग पञ वाटायेची सुमीच सांगत पुलदेशपांडे का म्हनजे जीवणाच आणी मनाच टाॅनीक 🤣🤣🤣🤣🤣🤣🙏🏼👏🏿🔥🎶🎂🍔🍥💛💛👨👩👧😍🔔🌏🏡⛳🥁🥁🎵😭👏🙏
🌹👌दमदाटीला इंग्रजी बर असत❤️😊😃😇😇😇😇😂😂😂😂😂😂😂😎
अंग़ठाछाप असून ही मिजास😂😂😂
What a sircastic humou
शंभर नमरी सोंन
👌🏼👌🏼
🌹🌹🙏
😃😃
😘😘😘😘
अक्षरास हसू नये. बो हो री क र. 😂😂😂
🌹🙏🌹उकीडवा बसलो!!!!😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂
,,👍👍👌👌
,🙏😀
Batwada manje kaye?
Where Segregation of mail happens - area or pincide wise
विनोद सम्राट पु.ल.
😂😆😁
Observation karun te writing made tasach utarvna he pulana yet hot ekmev vyakti
😂😂
बटवडा 😂
माझा पत्ता "...रेंज हिल्स काॅर्नर.... "
पोस्टाला ताा मास्तर कर्मचारी ..रिमझिम कार्नर... लिही. नातलग वाट्टेल तसे लिहीत.पण एकदा तर फक्त Chaudhari India एव्हढ्यात पत्त्यावर पत्र मिळाले होते . पत्रावर "try Pune "असा शेरा होता😅
डॉन ब्रॅडमन विषयी असं म्हटलं जायचं. ते ऑस्ट्रेलियातून इंग्लंडला खेळायला गेले की त्यांचे संबंधित पत्रावर "don Bradman, where ever he is in UK" असं लिहायचे.
आणि हो, दुसऱ्या एका "लता" विषयी सुद्धा.... "लता मंगेशकर, मुबई" एव्हढाच पत्ता.