समर्थ रामदासांनी स्थापन केलेला मारुती अन् बलोपासना जपणारी देवळाची तालीम!| गोष्ट पुण्याची- ११५ |Pune
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- समर्थ रामदासांनी स्थापन केलेला मारुती अन् बलोपासना जपणारी देवळाची तालीम!| गोष्ट पुण्याची- ११५ |Pune
मध्ययुगीन काळात रामदास स्वामींनी भारतभर भ्रमंती केली आणि बलोपासनेचं महत्व लोकांना पटवून दिलं. पुण्यातील एक तालीमही समर्थांच्या पुढाकाराने बांधली गेली, ती तालीम म्हणजे 'देवळाची तालीम'. पुण्यातील देवळाच्या तालमीचा इतिहास 'गोष्ट पुण्याची'च्या या भागातून जाणून घेऊयात....#pune #punetraveler #punetouristplaces #punetourism #knowyourcity #pune #punecity #punehistory #punepeth
.
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
श्रीराम जय राम जय जय राम
मी नेहमी पाहतो की , श्री समर्थ रामदास स्वामींना काही लोक सामान्य म्हणून पाहतात.
पण मला या लोकांना असे सांगायचे आहे, अहो एकदा तरी इतिहास पहा , एकदा तरी सज्जनगडावर जाऊन या मग समर्थ कळतील .समर्थ प्रत्यक्ष मारूतीराय होते
जन कल्याणासाठी त्यांचा अवतार आहे.....
Shivramvdada talim ya var video banva.
Punya madhe kuthe aahe ❤
खूपच छान भाऊ ❤
समर्थ तालमी बाधन , मारुति मंदीर बांधने अषा ऊचापती करुन बातम्या विरोधका ने बातमा देने संभाजिराजानि परळ येथे स्थानबद्ध केले व सज्जाना वाने रहा उचापती करु नका
Yala samakalin aitihasik purava kay??
Kahi Samkalin purava asel tar jahir karava
Samarth ramdas he shri Maruti cha avtar hote navnath bhaktisar madhe as sangital ahe .... ramdas swsmin baddal boltana vishwas mandlik apan jara vichar karava ...
रामदास स्वामि जळगावचा मारुति मंदिर बांधयला जागा नवती का त्यानी अकरा मारुती मंदीरै बांधली ति कोल्हापूर ,सांगली सातारात शिवाजी महारांचा भा तोच होता मंदीर बांदायला पैसा कुठला बहीरजी ही बाब शंभु राजाना सांगितले शंभुन परळी कील्लात डांबुन ठेवले व आता तरी सज्जना सारख रहा आशी सक्त ताकीद दीली
जयभवानी जय शिवाजी हर....हर...महादेव