बेनाडी 2,00,000 जनरल | संपूर्ण पट्टा चुरस १ व २ च्या गाडीत | व्हिडिओ परत टाकलाय डिलीट झाल्यामुळे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 34

  • @SurendraAwaghadi
    @SurendraAwaghadi 11 หลายเดือนก่อน +2

    सुदीप दादा खरोखर तुमच काम कौतुकास्पद आहे

  • @rayman9687
    @rayman9687 11 หลายเดือนก่อน +4

    मैदान चे नियोजन खूप चांगले..
    एकसंबे पेक्षा चांगला नियोजन 👍
    बंडाचा प्रयत्न 👍👍
    तुमचा व्हिडिओ❤

  • @arjunpatil8819
    @arjunpatil8819 11 หลายเดือนก่อน +14

    भाऊ खरोखरच तुमच्या मुळेच आम्ही घरी बसून मैदान पाहू शकतो.त्यामुळे तुमचं मनापासून आभार.❤❤❤🙏🙏🙏🙏🙏

  • @GopalJadhav-k6e
    @GopalJadhav-k6e 11 หลายเดือนก่อน +7

    सुदीप दा कोन तर आज जांभली पट्टा वर तुम्हाला बगीतल तुम्ही कसे विडियो करता 1no दादा शुभेच्छा तुम्हाला आनी तुमच्या कार्यला

  • @inamdartiger2543
    @inamdartiger2543 10 หลายเดือนก่อน +5

    बंडा भाऊ मानलं तुम्हाला

  • @sachinchougule9558
    @sachinchougule9558 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती देता दादा ❤❤

  • @KrishnanDorugade-lm5je
    @KrishnanDorugade-lm5je 3 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार....
    तुम्ही शर्यत करताय....खर......
    बैलाच्या शेपटीला हात लावला की पळणारा बैलसुध्दा कमी होतो..........

  • @shamkumaryesare2822
    @shamkumaryesare2822 9 หลายเดือนก่อน +4

    एक नंबर👏✊👍

  • @sudhakarpatil4466
    @sudhakarpatil4466 11 หลายเดือนก่อน

    Sudip da saglya midyan ch video taka ho.... Tumche video super astat.. ❤

  • @shreyashsalavi4135
    @shreyashsalavi4135 8 หลายเดือนก่อน +2

    बंडा भाऊ खीलारे 🔥🧨🔥

  • @mahaveervadagave5634
    @mahaveervadagave5634 2 หลายเดือนก่อน

    1नंबर

  • @rohitmore9077
    @rohitmore9077 3 หลายเดือนก่อน

    दादा त्यावेळचं घोडा बैल चा व्हिडिओ असेल तर अपलोड करा लाट बईज्या आणि निपाणी हिरा अर्धा किलोमीटर सुट्टी

  • @gajanansanap6577
    @gajanansanap6577 3 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @VaibhavChougule-pp5xp
    @VaibhavChougule-pp5xp 4 หลายเดือนก่อน

    या मैदानाचा आदत गट ५१००० चा व्हिडीओ टाका की दादा 🙏

  • @Vi___715
    @Vi___715 11 หลายเดือนก่อน

    Maidan zalya var patavt yaaa huna 15 divas zal ata bagun kay karaycha dada

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  11 หลายเดือนก่อน

      तुम्ही बघितलं पण व्हिडिओ डिलीट झाल्यावर परत मालकाला बघू वाटल्यावर काय करणार मग

    • @Vi___715
      @Vi___715 11 หลายเดือนก่อน

      @@sanglikarsudip Tina pravet patava na

  • @bhikajikumbhar1084
    @bhikajikumbhar1084 10 หลายเดือนก่อน

    प्रत्येक व्हिडिओला अशीच माहिती द्या

  • @sagarpandhare9413
    @sagarpandhare9413 11 หลายเดือนก่อน +1

    जांबळी मैदान विडिओ सोडलेला का डिलिट केला ओ दादा

    • @TusharPatil-jl8mt
      @TusharPatil-jl8mt 11 หลายเดือนก่อน +2

      Battery Ani majority zalay mhanun delete kela asel

  • @rameshpatil7650
    @rameshpatil7650 11 หลายเดือนก่อน

    जांबळी मैदान विडिओ टाका

  • @yogeshsutar1712
    @yogeshsutar1712 8 หลายเดือนก่อน

    🔥🔥🔥🔥👌👌👌

  • @Vijayukale
    @Vijayukale 11 หลายเดือนก่อน +6

    कालच्या जांभळी मैदानात बॅटरी चा वापर झाला. त्यावर सुद्धा तुम्ही बोलायला पाहिजे. नियम धाब्यावर बसवून शर्यती केल्या तर परत परत बंद होतील. आणि eksamba मध्ये पण गाड्या dhakli लावून आणल्या होत्या. त्यावर सुद्धा बोलला नाही तुम्ही

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  11 หลายเดือนก่อน +2

      मी बोलून काय होणार दादा , इथ कोर्टाच कोण ऐकणा आणि माझं ऐकत्यत होत😁

    • @Vijayukale
      @Vijayukale 11 หลายเดือนก่อน +2

      @@sanglikarsudip पण ज्यावेळी तुम्ही committee chi मुलाखत घेता त्या वेळी त्यांना एक प्रश्न तरी विचारत जावा की dhakli आणि बॅटरी चा वापर केलेला आढळला तर बक्षीस देणार का म्हणून.

    • @kagalfishing8609
      @kagalfishing8609 11 หลายเดือนก่อน

      झाभळी चा व्हिडिओ केला आहे काय 17 तारखेचा

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  11 หลายเดือนก่อน

      @@Vijayukale आणि समजा त्यावेळी म्हणलित देणार नाही , आणि दिलीत तर त्यात मी काहीच करू शकत नाही

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  11 หลายเดือนก่อน

      @@kagalfishing8609 नाही

  • @dattaMandekar-o3p
    @dattaMandekar-o3p 11 หลายเดือนก่อน

    शर्यत करा पण बैलांची शेपटी चावू नका मुरगळू नका पण तुमच्यामुळे मावळात दगा येईल

  • @dasharatghule3960
    @dasharatghule3960 3 หลายเดือนก่อน

    Ji

  • @KondibaRupanur-iv9ub
    @KondibaRupanur-iv9ub 17 วันที่ผ่านมา

    व्हिडिओ बघावा फक्त तुमचाच

  • @marutipatil4809
    @marutipatil4809 11 หลายเดือนก่อน

    Sudip dada 🔥🔥🔥🔥🔥

  • @gajananpatil8893
    @gajananpatil8893 11 หลายเดือนก่อน

    Jambali Maidan kava takanar