रामपुरची ट्रीप || चिखलदरा ट्रीप || Part 4 || Episode 1170 || Comedy video 😂😂 ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 556

  • @kunalbhagat5699
    @kunalbhagat5699 2 หลายเดือนก่อน +82

    कोना कोणाला वाटते की सरांची कल्पना दुसऱ्या कोणाला अकल्पनीय आहे खूप छान चित्र रंगवतात सर

  • @ganeshbahakar871
    @ganeshbahakar871 2 หลายเดือนก่อน +39

    बेलुरा ता शेगांव येथुन गजानन मानकर यांची, ट्रीप निघाली आहे,चिखलदरा शिवलालची टीपारी,वाजवतो आम्ही,फक्त शिवलाल दीसला की त्याचा दुसरा पाय मुडला समजा,लय रीकामे धंदे करते तो 😅😅😅😅😅😅

    • @nitinvirghat3442
      @nitinvirghat3442 2 หลายเดือนก่อน

      गणेश बहाकार भाऊची आमच्या शेगाव तालुक्यातून चिखलदरा थंड हवेचे ठिकाण येथे टुरिस्ट ट्रीप जात आहे, त्यांना Happy Journey ❤

  • @dilipjambhule1006
    @dilipjambhule1006 2 หลายเดือนก่อน +49

    शिवलाल ले लोणार सरोवरत ढकलून दया...

    • @nandu-ghuge123
      @nandu-ghuge123 2 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂

  • @vaishnavnikas4867
    @vaishnavnikas4867 2 หลายเดือนก่อน +28

    लोणार ले आला की शिवलाल हाणला 😂😂

  • @nandu-ghuge123
    @nandu-ghuge123 2 หลายเดือนก่อน +159

    बबन शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ति 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @kailasadhao6411
      @kailasadhao6411 2 หลายเดือนก่อน +6

      @@nandu-ghuge123 गुरुजी खरं एकदा बबल्याला जबरदस्त बत्ती ती द्या

    • @chetanzoting602
      @chetanzoting602 2 หลายเดือนก่อน +4

      शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😅😂😂

    • @jeetupatil3250
      @jeetupatil3250 2 หลายเดือนก่อน +3

      सर झाबरु चा मेळ लावा

    • @KishorMopari
      @KishorMopari 2 หลายเดือนก่อน +2

      सर उदया सीवलाल ले गटारीची चागली हागोन लावा

    • @sachinshirsat1994
      @sachinshirsat1994 2 หลายเดือนก่อน +2

      हो खरच पुर्ण इचुकटा गँग ला बत्ती पाहिजे

  • @HarishGavhale
    @HarishGavhale 2 หลายเดือนก่อน +23

    देंडकेले बत्ती मूळशिरामले मुक्ती ❤

  • @SatishBele-e5h
    @SatishBele-e5h 2 หลายเดือนก่อน +20

    शिवलाल ले बत्ती भेटली च पाहिजे असं कोणा कोणा ले वाटते....😅😂

  • @sandipgawande1715
    @sandipgawande1715 2 หลายเดือนก่อน +18

    चिखलदरा आकोट मार्गे शेगांव करून खामगांवले मुक्काम करा म्हणा जातांना अन् खुरासन्या मिरच्याईची भाजी खा म्हणा देंडके साहेबाच्या हातची. मजा येईल शेगाव घेतलं सहलीत तं.

  • @SachinDhole-ku1jo
    @SachinDhole-ku1jo 2 หลายเดือนก่อน +28

    भारतासाठी ऑलिम्पिक मध्ये चांगली कामगिरी करत असलेल्या सर्व खेडळूंचे हर्दिक अभिनंदन...

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 2 หลายเดือนก่อน +47

    बबन ले बत्ती लहाने पाटील ले मुक्ती 😂😂😅😅 शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😅😅😂😂

  • @SarthakDudhe-l1e
    @SarthakDudhe-l1e 2 หลายเดือนก่อน +10

    Zhumbar भाऊ तुम्ही शिवल्याले चिखलदरा घाटात ढकलून द्या.😂😂😂

  • @babitajamnik9443
    @babitajamnik9443 2 หลายเดือนก่อน +12

    भुंजिग राव देंडगे खतरनाक आहे बुवा 😂😂😂😂❤❤❤❤❤

  • @Shiva8.chavhan
    @Shiva8.chavhan 2 หลายเดือนก่อน +28

    South sudan वरून बगतोय राऊत गुरुजी खूप महाग रिचार्ज आहे राजेहो इकडे 1gb 400 रुपये तरी तुमचा एपिसोड पाहतो खूप सुंदर गुरुजी 🥰❤️❤️❤️❤️

    • @TeachertakatakSureshRaut
      @TeachertakatakSureshRaut  2 หลายเดือนก่อน

      🤗🙏🙏

    • @KrushnaMahalle-m3c
      @KrushnaMahalle-m3c 2 หลายเดือนก่อน +1

      BSNL vapra washim madhe chagli renj ahe

    • @mysteriousfactz-Hindi
      @mysteriousfactz-Hindi 2 หลายเดือนก่อน

      Bhau South Sudan la konti job kartay tumhi & sudan tr garib desh ahe na

    • @Shiva8.chavhan
      @Shiva8.chavhan 2 หลายเดือนก่อน

      शांतिसेना

    • @Shiva8.chavhan
      @Shiva8.chavhan 2 หลายเดือนก่อน

      इकडे नाही चालत इकडे bsnl

  • @abhaychikte1552
    @abhaychikte1552 2 หลายเดือนก่อน +2

    वा. व.. काय गाण. काय ते संगीत
    ❤🎉धन्यवाद सर✌👍

  • @PramodChachane-rb3wh
    @PramodChachane-rb3wh 2 หลายเดือนก่อน +14

    शिवलाल ला लोनारला चांगली बत्ती द्या मारोती भाऊ.

  • @rushikeshmasne5685
    @rushikeshmasne5685 2 หลายเดือนก่อน +16

    शिवल्या गाडीच्या बाहेर पडु नको नाहीं तर बत्ती

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 2 หลายเดือนก่อน +26

    रामपुर मधील सर्वांना लोणार, चिखलदरा सहली निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐

  • @saipestcontrolservices6294
    @saipestcontrolservices6294 2 หลายเดือนก่อน +7

    अमरावती मध्ये रामपुर वासियांचे स्वागत आहे

  • @chandrakantpatil-z6h
    @chandrakantpatil-z6h 2 หลายเดือนก่อน +3

    शिवलाल ले, बत्ती रामपूरला, मुक्ति,जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉

  • @munnamaynore1199
    @munnamaynore1199 2 หลายเดือนก่อน +7

    त्या देडके ले काय रोग झाला ❤

  • @kirankakarwal8199
    @kirankakarwal8199 2 หลายเดือนก่อน +7

    Khara hiro shivlaal aahe rampurcha😂😂😂😂

  • @TechnologyWing
    @TechnologyWing 2 หลายเดือนก่อน +32

    आज ट्रिप राहते बाजूला पण आम्हाले भुजंग आणि मुन्शी राम ची जुगलबंदी पाहायची आहे 😅😅😅😅😅👍

  • @TechnologyWing
    @TechnologyWing 2 หลายเดือนก่อน +31

    शिवलाल ले बत्ती भेटली पाहिजे या ट्रिप मध्ये, द्या बत्ती चांगली 😅👍

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni 2 หลายเดือนก่อน +16

    झुंबर ची गाड़ी पंचर करण्यात काश्या आनी शिवलाल चा हात आहे हे डेंडके ला माहित झाल पाहिजे

    • @ankitgawhande7132
      @ankitgawhande7132 2 หลายเดือนก่อน

      देंडके ला नाही गुम्फा बाई ला 😂😂😂

  • @anandjaybhaye2253
    @anandjaybhaye2253 2 หลายเดือนก่อน +4

    शिवल्याल ढकलून द्या एखादया दरीत तेव्हा रामपूर सुखात राहील😅

  • @abhisheksayankar7761
    @abhisheksayankar7761 2 หลายเดือนก่อน +3

    Khub chhan nisarg ramy wataran raut sir dakhvl tumhi

  • @kailashjadhav1168
    @kailashjadhav1168 2 หลายเดือนก่อน +21

    शिवलाल ने गढा खोदला त्यात शिवलाल पडला पाहिजे राऊत गुरुजी

  • @advocateakashri9083
    @advocateakashri9083 2 หลายเดือนก่อน +5

    मध्य प्रदेश मधून मी तुमची फॅन सर
    तुमचे व्हिडिओज खूप च मजेदार असतात

  • @tusharsultane1044
    @tusharsultane1044 2 หลายเดือนก่อน +3

    उद्या आमच्या सार्वजनिक बांधकाम विभाग ऑफिसच्या चिखलदरा वरील रेस्ट हाऊसला तिथे तुमची जेवणाची व नाश्त्याची सोय केलेली😊😊😊😊

    • @TeachertakatakSureshRaut
      @TeachertakatakSureshRaut  2 หลายเดือนก่อน

      👌🙏🙏🤗

    • @harshadkawanpure7888
      @harshadkawanpure7888 2 หลายเดือนก่อน +1

      आम्ही आलो तर आमची subscriber पण सोय कराल साहेब

  • @atulshivajiraodeshmukh7846
    @atulshivajiraodeshmukh7846 2 หลายเดือนก่อน +2

    Shantaram bhau 1no. Rao Mala khup aavdte rao❤

  • @AtulPakade
    @AtulPakade 2 หลายเดือนก่อน +6

    चिखलदरा ट्रीप खूपच छान राऊत सर

  • @shrikantnandekar7152
    @shrikantnandekar7152 2 หลายเดือนก่อน +2

    शिवलाल ले बत्ती चिखलदऱ्याला मुक्ती.😂😂😂

  • @swapnilnasare998
    @swapnilnasare998 2 หลายเดือนก่อน +3

    आहे मारुती ची खूप रात्रभर विचार करून राणी वहिनी वाटत पाहत होता 😂😂😂 चिखलदऱ्यात भेट झाली पाहिजे 😂😂

  • @dipakpatil1928
    @dipakpatil1928 2 หลายเดือนก่อน +1

    शिवलाल ला आणि बबनला या सहलीत जोरदार बत्ती द्या सर👍👍👍❤❤❤💐💐🎉🎉🎉😂😂😂

  • @GajananBangale-cz2cz
    @GajananBangale-cz2cz 2 หลายเดือนก่อน +5

    शिवल्या बती द्या लय अति करून राहिला ऐखाद्या दरीत लोटून दया त्याला

  • @bharatmokle2328
    @bharatmokle2328 2 หลายเดือนก่อน +5

    राम राम मंडळी आज लई मजा येते बा😂😂

  • @SanjayWalke-c4w
    @SanjayWalke-c4w 2 หลายเดือนก่อน

    सुंदर एपिसोड. पुढील भागाची उत्सुकता.

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane358 2 หลายเดือนก่อน +16

    राजमाता जिजाऊच्या बुलढाणा जिल्ह्यात व जगप्रसिद्ध लोणार सरोवर नगरीत रामपुरातील ट्रिपवाल्यांचे सहर्ष हार्दिक स्वागत ❤❤❤

  • @polticscomedy2619
    @polticscomedy2619 2 หลายเดือนก่อน

    Wq guruji, kay episode ahe , ani shevat kay god kela , kay bhari song takle , love story t waaaa 🙏🙏🙏🥰🥰 jawab nahi guruji chi tumcha

  • @PrakashKurkute-l1l
    @PrakashKurkute-l1l 2 หลายเดือนก่อน +10

    आज तर खरोखर शिवलाल आणि बबन आणि काशिनाथ यांची चांगलीच धुलाई झाली पाहिजे राम पुरले मुक्ती मिळाली पाहिजे असे कोना कोना ले वाटते खूपच अपयशी आहेत हे नमुने बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर

  • @YogeshTayade-li5vs
    @YogeshTayade-li5vs 2 หลายเดือนก่อน +11

    शिवल्या जर मले बाहेर पण दिसला तर त्याले बती देतो अन रामपूर ले मुक्ती 😂

  • @anildavhalepatil8899
    @anildavhalepatil8899 2 หลายเดือนก่อน +2

    शिवल्याचे पायच मोडतो लोणार ला आल्यावर पूर्ण पोट्याईले सांगितलं दांडकू घेऊन या धारेवर ❤😂

  • @vaibhavdatir884
    @vaibhavdatir884 2 หลายเดือนก่อน +3

    शिवल्या ले आम्ही बोरी आडगाव मधे अडवतो आमच्या गाव वरून जा लागते लोणार ले लोणार च्या पोट्टयांच्या आधी आम्ही च अडवतो

  • @vitthaldaberao7628
    @vitthaldaberao7628 2 หลายเดือนก่อน +3

    सर तुम्ही लोणार ल आले तर नांदुरा या हनुमान जी ची 105 उंची ची मूर्ती आहे जगप्रसिद्ध या तुमचं हार्दिक स्वागत

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 2 หลายเดือนก่อน

    आजच्या एपिसोड चा सर्वात चांगला सीन म्हणजे मारोती-राणी आणि झाब्रु-नलू च्या सपन पहाचा होता 😀😀👌👌🙏🙏

  • @ashvinibhange2384
    @ashvinibhange2384 2 หลายเดือนก่อน +27

    बुलढाणा आणि शेगाव तालुक्यातून कोण कोण पाहता

    • @sandipgawande1715
      @sandipgawande1715 2 หลายเดือนก่อน

      मी संदीप गावंडे पाहतोय आवर्जून दररोज. तालुका - खामगांव , जि. - बुलढाणा.

    • @ajaysawang4290
      @ajaysawang4290 2 หลายเดือนก่อน

      Mi nandura tu pahat aahe

    • @nagokarande601
      @nagokarande601 2 หลายเดือนก่อน

      Mi motala

    • @pawandeshmukh8532
      @pawandeshmukh8532 2 หลายเดือนก่อน +1

      Shegaon

    • @HritikPatil9
      @HritikPatil9 2 หลายเดือนก่อน +1

      Mekhar

  • @GoluShinde-bh6ml
    @GoluShinde-bh6ml 2 หลายเดือนก่อน +1

    Khub chan videos hota sir aj chy.😂😂😂😂

  • @shrisamrthsadguruMaharaj
    @shrisamrthsadguruMaharaj 2 หลายเดือนก่อน +3

    आमच्या गावात चिखलदरा येथे सर्वांचे स्वागत आणि गुरुजींचे आभार व धन्यवाद. आमचं गाव दाखवल्याबद्दल 🌹🌹

  • @kailaspawar4647
    @kailaspawar4647 2 หลายเดือนก่อน +3

    आम्ही पण चिखलदर्यालाच आहोत भेटुद्या शिवलाल मग दाखवतो .

  • @SantoshNikhade-pv9zp
    @SantoshNikhade-pv9zp 2 หลายเดือนก่อน +2

    लोणार नगरीत सर्व टिचर टका टक टिम चे हार्दिक अभिनंदन

  • @madankadam2606
    @madankadam2606 2 หลายเดือนก่อน +2

    वसमत तालुक्यातील थोरावा व फाटा गावातुन दोन पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे टीचर टका टक कडून शुभेच्छा 💐💐

  • @रेश्माअजयचौधरी
    @रेश्माअजयचौधरी 2 หลายเดือนก่อน +2

    Very very nice video 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤

  • @PandurangMuley-b7o
    @PandurangMuley-b7o 2 หลายเดือนก่อน +4

    ट्रीप मध्ये भुजंग आणि मुंगूस फाईट होणार आता उद्या

  • @pravinmahalle2861
    @pravinmahalle2861 2 หลายเดือนก่อน +1

    छान गुरु... 🙏👌

  • @ManthanGadhave-pm3ex
    @ManthanGadhave-pm3ex 2 หลายเดือนก่อน +1

    😂😂😂😂 कपडे खूप माहोल आहे 😂😂😂

  • @kailasadhao6411
    @kailasadhao6411 2 หลายเดือนก่อน +38

    अमेरिके मधून कोण कोण पाहत आहे😂😂😂😂😂😂😂

    • @abhinaymanohare8780
      @abhinaymanohare8780 2 หลายเดือนก่อน +2

      Bhawa mi ingland madun paht ahe

    • @kailasadhao6411
      @kailasadhao6411 2 หลายเดือนก่อน

      @@abhinaymanohare8780 रोज रोज विदर्भा मधून कोण पाहत आहे हिंगोली मधून कोण पाहता लाईक करा तेच ते कमेंट रोज त्याच्यासाठी आज मी अमेरिके मधून कोण पाहत आहे टाकलं

    • @kailasadhao6411
      @kailasadhao6411 2 หลายเดือนก่อน

      @@abhinaymanohare8780 😂😂😂😂😂😂😂🫣

    • @shrikantsoni130
      @shrikantsoni130 2 หลายเดือนก่อน +1

      Mi

    • @kimjongun2230
      @kimjongun2230 2 หลายเดือนก่อน +1

  • @rajeshtayade5447
    @rajeshtayade5447 2 หลายเดือนก่อน +2

    Very nice video sir 🎉🎉🎉🎉🎉

  • @akshaykothe6601
    @akshaykothe6601 2 หลายเดือนก่อน +4

    जय श्री राम

  • @golya_khadse
    @golya_khadse 2 หลายเดือนก่อน +9

    नेरपरसोपंत तालुक्यातील लोकांनी उपस्थिति दर्शवा ❤✋🏻

  • @PrafulGawande-bm3rd
    @PrafulGawande-bm3rd 2 หลายเดือนก่อน

    शिवल्या ले तर बातच वयानी येते बावा 😂😂

  • @jayshribramhanakar8335
    @jayshribramhanakar8335 2 หลายเดือนก่อน +3

    Shiwlalle बत्ती द्या बाबां n kashya yaychyawar chale zodpe द्या Chikhaldara varun आल्या वर्😅

  • @nitinvirghat3442
    @nitinvirghat3442 2 หลายเดือนก่อน

    मोबाईल रिचार्ज महाग झाले लोकांच्या खिशाले कात्री बशिन तरी टीचर टकाटक पाहिल्याशिवाय चैन पडत नाही...राऊत सर यांनी चिखलदरा ट्रीप चे आयोजन केलं त्यांना खूप खूप धन्यवाद 😂😂😊

  • @amolthakare2208
    @amolthakare2208 2 หลายเดือนก่อน +3

    ❤❤🎉

  • @KrushnaWakode-zq1yf
    @KrushnaWakode-zq1yf 2 หลายเดือนก่อน +2

    Kattar mama Samarthak ❤❤

  • @naduwaghmare1171
    @naduwaghmare1171 2 หลายเดือนก่อน +3

    कारंजा मंगरूळपीर वाशिम रिसोड लोणी लोणार❤❤❤

  • @amolmulange1713
    @amolmulange1713 2 หลายเดือนก่อน +1

    लोणार सरोवर ला सहर्ष स्वागत आहे सर

  • @maheshbhoyar2222
    @maheshbhoyar2222 2 หลายเดือนก่อน +4

    शिवलाल, काशिनाथ आणी बबन ला खरोखरच चांगली बत्ती घ्या त्यांच्या सोबत मनोज पाटील ला पण बत्ती घ्या आणि सरपंच साहेबाच दुकान सुरळीत चालू करा

  • @GopalPalhade
    @GopalPalhade 2 หลายเดือนก่อน

    ❤ सर आपल्या कल्पना शक्ति ला सलाम
    अप्रतिम व्हिडिओ बनवता तुम्ही
    चित्रपट
    ऐखादा चित्रपट प्रोड्युस करा सर

  • @raviburale7112
    @raviburale7112 2 หลายเดือนก่อน

    काही का असेना पण मले वाटते हे रामपुरी ट्रीप आठवणीतच राहील बा मस्त एपिसोड..👍😂

  • @SumitMore-vo6nv
    @SumitMore-vo6nv 2 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤❤😂❤😂❤

  • @amolwankhede8873
    @amolwankhede8873 2 หลายเดือนก่อน +2

    Super 🌟🌟🌟

  • @ArtiDolaskar
    @ArtiDolaskar 2 หลายเดือนก่อน

    विडिओ खूप मस्त आहे सर

  • @prajwalkathale9225
    @prajwalkathale9225 2 หลายเดือนก่อน +2

    Sir aj cha vedio kdhi yenar wat bgt aho sir amhi

  • @PrajvalgohatePG
    @PrajvalgohatePG 2 หลายเดือนก่อน

    Video baghun aamch pn man jhal udya janar aahe aahmi❤ chikhaldara la

  • @vineshkumarraut5094
    @vineshkumarraut5094 2 หลายเดือนก่อน +15

    विनेशकुमार राऊत पुन्हई. ता मोताळा जि बुलडाणा

  • @PravinMisar-w8z
    @PravinMisar-w8z 2 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤

  • @kunalbangale3547
    @kunalbangale3547 2 หลายเดือนก่อน

    शिवलाल ले रामपूर ले वापस आणू नका तिकडेच सोडून द्या लय धिंगाणा वाजवला रामपूर चा ..😁

  • @ganeshbothe6691
    @ganeshbothe6691 2 หลายเดือนก่อน +3

    चिखलदरा ला गेल्यावर शिवलीला बत्ती द्या रे भाऊ

  • @ganeshjawale817
    @ganeshjawale817 2 หลายเดือนก่อน +2

  • @NishantBorkar-ns1ck
    @NishantBorkar-ns1ck 2 หลายเดือนก่อน +2

    Super song ❤❤❤❤

  • @ajaypatwardhan6168
    @ajaypatwardhan6168 2 หลายเดือนก่อน +2

    Nice sir 😃☺️ ok 🎉🎉

  • @GajananBangale-cz2cz
    @GajananBangale-cz2cz 2 หลายเดือนก่อน +1

    जय गजानन माऊली🙏🙏

  • @ravindrapuri1196
    @ravindrapuri1196 2 หลายเดือนก่อน +1

    सर लोणार ला लवकर याना वाट पाहत आहे. तुमची

  • @Uitgz
    @Uitgz 2 หลายเดือนก่อน +4

    मस्त विडोओ😊😊 आहे आज पण दरोरोज असते पण आज खूप मस्त विडीओ आहे😊😊

  • @kiranlingayat2078
    @kiranlingayat2078 2 หลายเดือนก่อน

    संकेत च्या बाबा का न्यायचं होत ट्रीप ला...😂😂

  • @vinoddeotale1999
    @vinoddeotale1999 2 หลายเดือนก่อน +2

    Happy jurni sir एन्जॉय your trip

  • @sachinrajgure7666
    @sachinrajgure7666 2 หลายเดือนก่อน +1

    Mast video sar

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 2 หลายเดือนก่อน +18

    बबन आणी शिवलाल ले बत्ती अन रामपूर ले मुक्ती 😂❤

  • @sarikabhokse8216
    @sarikabhokse8216 2 หลายเดือนก่อน +4

    Shivlal ले बत्ती रामपूर ले मुक्ती

  • @renukakenekar6670
    @renukakenekar6670 2 หลายเดือนก่อน +2

    Mast master

  • @ShubhamIngle-h3p
    @ShubhamIngle-h3p 2 หลายเดือนก่อน +2

    Video kadhi yenar

  • @yogeshsable2032
    @yogeshsable2032 2 หลายเดือนก่อน +4

    काही असो पण बबन शिवलालमुळे मस्त कॉमेडी तयार होते

  • @SURAJKADU2948
    @SURAJKADU2948 2 หลายเดือนก่อน +5

    एक नंबर विडिओ सर❤️🙏

  • @nitinvirghat3442
    @nitinvirghat3442 2 หลายเดือนก่อน

    गजानन मानकर भाऊची आमच्या शेगाव तालुक्यातून चिखलदरा थंड हवेचे ठिकाण येथे टुरिस्ट ट्रीप जात आहे, त्यांना Happy Journey ❤❤

  • @VikrantGangathade
    @VikrantGangathade 2 หลายเดือนก่อน +2

    भुजंगरावन फणा काढला तर सगळ्याची पळता भुई करते.भुजंगराव म्हणजे अण्णा (सुनील) शेट्टी😂😂😅

  • @naduwaghmare1171
    @naduwaghmare1171 2 หลายเดือนก่อน +2

    मार्गे कारंजा मंगरूळ पीर वाशिम रिसोड लोणी लोणार शिवलाल ची कमांडो दिसली कि आरटीओ जमा आणि शिवलाल दिसला त्याले बत्ती

  • @dharmarajkokate
    @dharmarajkokate 2 หลายเดือนก่อน +4

    😅😅😅😅🎉

  • @SantoshBhute-bc2ov
    @SantoshBhute-bc2ov 2 หลายเดือนก่อน

    Raut sir ichukata addyaksha shivlal Bhau ekach lal shivalal bhauchya hatun weni gaonvat rasta udhaghatan karayche ahe taluka lonar 😂😂❤❤❤ramram ekach lal shivlal

  • @mohanjadhav3808
    @mohanjadhav3808 2 หลายเดือนก่อน

    Buldhana Turtle | बुलढाणा लोणार येथे आढळले मृदू कवचाचे दुर्मिळ कासव |
    याचा उल्लेख लोणार येथे रामपुरची सहल गेल्यावर करावा सर ..

  • @PralhadsakharamPariskar.
    @PralhadsakharamPariskar. 2 หลายเดือนก่อน +2

    Aaaj shivalal desi daru pinar