चंदू डायरेक्टर || Part 3 || Episode 1249 || Marathi Comedy Video 😂😂 ||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
- Subscribe - Teacher Taka Tak TH-cam
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @cartoondhamal00
Facebook-
fb.openinapp.c...
Instagram-
appopener.com/...
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
झाब्रु हिरो ❤❤❤❤
खूप दिवसानी डिटेक्टिव झाबरू गोंडा आले पाहून बरे वाटले आनंद झाले ❤❤😂😂
बुलढाणा अकोला यवतमाळ नागपूर अमरावती जिल्हा वाले लाईक करा ❤
झाब्रु किती दिवसांनी दिसला बा 😂😂❤❤
देविदास भाऊ चा मेवना म्हटल्यावर काही खर नाही. कारण देविदास भाऊ त्यांची गॅरंटी घेत नाही😂😂😂🎉🎉🎉❤❤❤
चंदू डायरेक्टर उर्फ चंदन अंगारफुके ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😅😅😂😂
चंदन भाऊ रामपुर वाल्यांना टिपारी देना मुश्किल हि नही नामुमकिन है😂😂
❤
चंदूडायरेक्टर रामपूर वाल्याला चंदन लावून जाते राऊत सर 🎉🎉😂
चंदु देत होताआता रामपुर वाल्याले दहा लाख रुपयाचा झाबु .पण झाबरु गोंडा न वाचवलं रामपुर ,,
शिवलाल भाऊ चा माहोल कराच शिवलाल भाऊ जलवा दाखवा शिवलाल भाऊ जिंदाबाद
अंगार फुके😂
एकच लाल शिवलाल भावी आमदार 🎉🎉
Zumbar Bhai:- honara jawai ahe n ba tumca 😁🤭
झाब्रु 1 नंबर डिटेक्टीव्ह❤❤❤
उद्या झाब्रू भाऊ आणी नलू बाई चा एक रोमँटिक सिन घ्या हो गुरुजी 🙏🏻🙏🏻🙏🏻💐
Ok
Khup mast video sir
❤❤❤❤❤
Zabru very good video Raut sir
सवँच मस्त
MH 37 वाशिम जिल्ह्यातून कोण कोण पाहत आहे
मी
शेलूबाजार
लाठी
Chainl washim che aahe tar jastit jast wasimche astin na
मी आहे भाऊ
Mi aahe na
आली रे आली चंदू डायरेक्ट ची बारी 😂😂
पिक्चर जर खरोखर निघाला असता तर हिट झाला असता,👍 लक्ष्मणराव__: हिरोचा नच पिक्चर फेल होते का काय माहित😂😂
झालं डुबले पैसे रामपूर वाल्यांचे तरी देविदास काकाने रिक्स नाही घेतली तरी पैसे देत आहे म्हणजे गेले पैसे 😂😂😂❤❤
चंदू डायरेक्टर ले अल्यूपोंग्याच्या हातात द्या😂😂
मारोती च लग्नाच शुटिंग व पिक्चर हिट सुपर हिट झाला पाहिजे
एक नंबर 😂😂😂😂
पिक्चर मध्ये स्टंट वगैरे असेल तर...
स्टंट मॅन म्हणून देंडकेलाच घ्या...
कंबरडं मोडलं पाहिजे 😂😂😂
बरोबर बोलात शांताराम भाऊ सुंदर लालसारखा 😂आहे 😂चंदु लाल😅
MH=38 हिंगोली जिल्ह्यातून कोण कोण पाहत आहे
Jai Ho Rampur ke ♥️ Jai Ho mama ke ♥️ sir
चंदयाला बत्ती रामपूर ला मुक्ती😂😂😂😂😂
खतरनाक आहेत रामपूर वाले... काय करतील नेम नाही 😂😂😂
नलु म्याडम खूप दिवसांनी दिसली राव😮😮
काही विषय nhi guru ji ek no video 📷 📸 ahe
मारतीच्या डोक्याची पटी काढा गुरुजी
जय सेवालाल
शांताराम भाऊ चे जावई झाब्रू भाऊ राम राम 🙏🏻😂
आता ही अफवा कोणी पसरविली की शिवलाल पहिल्याच यादीत नावं लागलं म्हणून लोकसभेच्या 🤣🤣🤣
सर उद्या काय देविदास भाऊ रुमन कडणार 😂😂 एकच मामा लुटेरा आणि शिवलाल भाऊ भावी भावी आमदार हे कोणाच्या हाती नाही लागत
या दोघांना strong ठेवा
Mst vdo 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 खुप bhari
❤❤
👌😂😃😁😆
गुरुजी आपण काकडा आरती विसरले.....😊
गुरुजी काही करा पण शिवल्याले विधान सभेवर तिकीट द्या.
गुरुजी आपण काकडा आरती विसरले वाटते.......😊😊
झाब्रु डीटेक्तिव्ह यांचे दर्शन झाले बावा .आता येणार मजा झकास 😂
जय भद्रा गुरुजी
हैलो राऊत सर मामा भाचे चेएपीसोड मस्त आहे ते तुम्ही बंदचा केलें ते जास्त काढा ❤❤😂😢
बर
🎉
Rampur wale 1no
मार्तीच आणी राणी च झाल्यावर झाब्रु आणि नालू च झालं पाहिजे.
एक नंबर विडिओ सर❤️🙏
गुरुजी शिवलाल निवडणुकी चा प्राचार करताना episode बनवा 😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉
चंदू ला रामपूर चा इंगा दाखवा लागते...... पैसे रामपूर वाल्याचे गेले नाही पाहिजे....
मामा आणा गुरुजी लवकरात लवकर आता
Jhabru मस्त शोधून काढतो ❤😊
❤❤❤🎉🎉🎉
Very very nice video ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
सर झाब्रू ला शोध लावा म्हणा चंदू डायरेक्ट चा pitchar नाही झाला पाहिजे रामपूर वाल्याचे पैसे वाचले पाहिजे सर ❤🎉
सर, आता दिवाळी चे एपिसोड येऊ द्या, जुने दिवाळीचे एपिसोड 1नंबर होतें, आम्ही ते एपिसोड पुन्हा पुन्हा पाहतो,
आम्ही हिंगोलीकर
पायजा देविदास भाऊ आपल्या ठुन्या बदल्या च्या राहिल्या चंदा मामा चंदा घेऊन जाईल
चंदनलेच चंदन लागानार हे
😂😂😂😂😂😂
Series वाढली तरी चालेल पण पूर्ण Series बनवा ही विनंती ❤
🙏🙏 रामकृष्ण हरी सर 🙏🙏
उद्या च्या उद्या गुरुजी सगळा picture🖼️ बनउन घ्या ।।। अन् ते scrip शूटिंग 🎥 video raut गुरुजी जवड ठेवा बस ... चंदु डायरेक्टर ला बनती दया... 😅 मग ते मुवी गुरुजी तुम ही अपलोड करा 😅😅मारतीच लगन ❤❤
उद्याची झबरू आणि नलू मॅडम खुप दिवसा नंतर एपिसोड महदे दिसणार
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
खुप खुप छान आहे विडीओ❤❤❤❤❤❤🙏👌👌👌👌👌
🎉🎉🎉🎉😂😂❤❤❤❤
गुरुजी काकडा आरती वर एखादा एपीसोड घ्या राम कृष्ण हरी 🙏
हो भाऊ
हो भाऊ
अली अली चंदू चि बारी अली आता रामपुरची सूटका झाली ❤
अली अली नाही.😂😂 आली आली चंदू बारी आली 😂😂
@@ravindrabadhiye5395शिक्वू नकोस मला
😂😂😂😂 नमस्कार मंडळी 😂😂😂😂
जय गुरूदेव ❤😊
Superb
👌👌👌
👌👌🙏🙏
मामा चा video टाका गुरू जी आणि शिवलाल आमदार चा
नलू झाब्रू ची जोडी छान आहे 😊❤😊
MH 28 MALKAPUR
Jay shree mahakal ❤❤
झाब्रू च्या लघ्नाचा बघा सर 🤣🤣
सुपर 😂
खामगाव ला देवी बसलेली आहे आता मोठी देवी तर एखादा सिन टाका त्याच्या मध्ये सर खामगाव चा 🙏🏻 आपल्या सिरीयल मध्ये सर
चन्दु ले चांगलं चंदनलाल घासुन सुंदरलाल करा
😂
सर झाब्रू च कॅरेक्टर दिडेक्टीव बनल्या पासून कमीच करून टाकल तुम्ही, सुरवातीला आम्ही झाब्रु चा व्हिडिओ आला म्हणून पहायचो सुरवात झाबरू पासून झाली आणि तुम्ही त्याचा च रोल कमी करून टाकला
आता जास्त भाग देऊ
Thank you sir@@TeachertakatakSureshRaut
काकडा आरती व्हिडिओ कधी येईल
😂😂❤❤😂😂😂1no
गाव कासोळा वाशिम जिल्हा
Nalu and zarbu marriage next year
Zabru aahe t chandu chi aali
😂😂😂😂😂😂😂😂😂😂mast
👍👍
❤❤❤❤😂😂😂
देविदास भाऊ रुमन कडून चंदु डायरेक्टर ची धुलाई करा रामपुर वाले सोबत पंगा मस्त व्हिडिओ
Super 💯😊
लवकर पाठवा 🙏🙏
झाबरू दा वाचवले बावा दहा लाख रुपये रामपुर वाल्यांचे ❤❤