सेकंदाच्या भाव आणि भावना पलटी करून त्यावेळी असलेली मनाची मनःस्थिती आणि डोक्यात चालणारे विचार त्या वेळेपुरते तरी किंवा त्या सेकंदापुरते तरी शांत करणारे एकमेव साधन म्हणजे संगीत... मग ते आपल्याला आवडणारे कोणतेही संगीत असो... काही चुकीचे असल्यास क्षमस्व... सेकंदाच्या भाव... राम कृष्ण हरी 🌄🌍🇮🇳🚩🚩🚩
सेकंदाच्या भाव आणि भावना पलटी करून त्यावेळी असलेली मनाची मनःस्थिती आणि डोक्यात चालणारे विचार त्या वेळेपुरते तरी किंवा त्या सेकंदापुरते तरी शांत करणारे एकमेव साधन म्हणजे संगीत... मग ते आपल्याला आवडणारे कोणतेही संगीत असो...
काही चुकीचे असल्यास क्षमस्व... सेकंदाच्या भाव... राम कृष्ण हरी 🌄🌍🇮🇳🚩🚩🚩
भारी ...
भजन ऐकून आनंद व्दिगुणित झाला..
अनोखा मिलाप..
साहेब फार सुंदर आहे
माऊली खूप छान आवाज आहे तुमचा... गजर एकूण मन तृप्त झाले... धन्यवाद
बुवा श्री अप्रतिम गायन व कोरस
आपल्या चरणी या भाविकाचा नमस्कार.
दोन्ही बंधू 1.नंबर
अप्रतिम सादरीकरण
आमच्या गावी पण हिच चाल असता
असा वाटता की तुमच्या भजनाला यावं.
छान आवाज आहे. आणी कोरस पण उत्तम
Saved❤ loved pakhwaj
सानिका जबरदस्त. वाद्य अफलातून 👌👌🙏🙏
Pakwaaj no.1 ,what a talent ❤
अभिनंदन अप्रतिम आवाजातील सादरीकरण नमस्कार
Apratim avaj aani mrudung petichi saat 👍
Pakhwaaj ek number bhaari
Khup chan 🙏🙏🙏🙏👍👌
मधुर आवाज फार सुंदर माऊली
ऐकून मन तृप्त झाले ❤️❤️❤️
अप्रतिम गायन.. कोरस.. चकवा 👌👌
पकवाज नाद खुळा वाजवला भावाने ❤️❤️❤️❤️
मी रोज 10 वेळा ऐकतो ❤️❤️❤️
बुवांचा मोबाईल नं. पाठवा 🙏🙏🙏
Pakwaj Ek No........ ❤❤
छान साहेब
रामकृष्ण हरी ❤🎉🎉🎉🎉😊
बाळा,घागरे, मस्त,बुवा,
खूप सुंदर बुआ 💐💐👌👌🙏🙏👍👍
अप्रतिम सादरीकरण. धन्यवाद.
अप्रतिम भजन खूपच छान अभिनंदन पण गजर म्हटला तर टाळांशिवाय मजा नाही. बाकी छान.
सुंदर भावा पाखवाज वाजवलास
माऊली❤khup chan Tumcha m no pathva
9284304133
Dhanyavad
@@gorakshalingayat8088 अभिनंदन भाऊ छान सुंदर आवाजभाऊ
अप्रतिम बुआ ✨😍🤩👌
👌🙏🌹🌹🌹1 नंबर लई भारी 👌
अति सुंदर 🎉
उत्तम गायन वादन
आम्ही गणपती म्हणतो हा गजर
खूप सुंदर माऊली
मनमोहक... प्रेरणादायी
Pakhwaj khup chan. 👌👌👌
सुपर लय भारी
खूप छान
Very nice
Very nice ❤❤❤❤
खूपच छान❤
I use to listen this four five time per day
उत्तम सादरीकरण 🔥
अप्रतिम 👌👏
वाह😊
खूप सुंदर गजर
खुप छान ❤
सुंदर माउली
नोटिफिकेशन पाठवा माऊली
Good bhajan mandali vadangayan.
Arun Pune
khup chan sadrikaran
Wa buva
Amazing presentation
khup chaan
पखवाज ❤❤
गायन उत्तम. वादन?
Lyrics (Bool) bhetatil ka maka mst bhavanu
दत्तगुरूला फुल आवडे । गणपतीला दुर्वा । शंकराच्या पिंडीवरती बेल शोभे हिरवा ।
दत्ताला ते फुल आवडे गणपतीला दुर्वा
शंकराचा पिंडीवरती बेल शोभे हिरवा
पार्वतीचा शंकर भोळा सीतेचा रघुराया
तोच विठेवरी उभा राहिला भक्तांचा विठुराया
दत्ताला ते फुल आवडे गणपतीला दुर्वा
शंकराचा पिंडीवरती बेल शोभे हिरवा
Power
Phone no pativa
Nice
👍👌❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤
👌
🙏👍👍
👌👌
👏👏👏👏👏👏👍
Ase buva punha honar nahit
Notation dya mauli
Chan
lyrics ping here
Yek na bhajan buva
खुपच छान💐
❤❤❤
खूप छान
खूपच छान