राणा रॉक्स सरकार शॉक्स! नवनीत राणा नावाचा सापळा! त्यात अडकली बिचारी शिवसेना

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • #NavneetRana #HanumanChalisa #Matoshree #UddhavThackeray

ความคิดเห็น • 1.3K

  • @tom-lh8cx
    @tom-lh8cx 2 ปีที่แล้ว +172

    प्रभाकर सूर्यवंशी जी तुम्ही विश्लेषण एकदम सटीक केलेले आहे सर विनाश काले विपरीत बुद्धी हे शिवसेनेला विधान बरोबर बसते राष्ट्रवादी व काँग्रेस हे दोन्ही पक्ष शिवसेनेला पुढे करून फक्त मजा पाहत आहे व महाराष्ट्रात आमची सत्ता आहे आम्ही काहीही करू शकतो या भरवश्यावर शिवसेना वागत आहे

    • @sureshbendigeri9235
      @sureshbendigeri9235 2 ปีที่แล้ว +7

      He Mulla Fauz (Sena?) ani Marathi Manoos chaa "Mindset" ahe kaay, kuthalaahi "Marathi Manoos Sarakar" ale tari asach chaalanaar kaay, he prashna attaa jana-saamaanya chaa manaat ubhe ahe, nahi kay?

    • @sudamlothe463
      @sudamlothe463 2 ปีที่แล้ว

      Right

  • @rekhajagat3839
    @rekhajagat3839 2 ปีที่แล้ว +88

    जीव नुसता घाबरलाय काय चाललय काही कळत नाही, नुसती अनागोंदी चालली आहे, देव महाराष्ट्राला वाचवो हीच प्रार्थना

    • @sureshbendigeri9235
      @sureshbendigeri9235 2 ปีที่แล้ว +4

      Maharashtrala "Marathi Manoos" cha hatatoon wachawa!

    • @nandkishorbarapatre6346
      @nandkishorbarapatre6346 2 ปีที่แล้ว +1

      Maharashtra state la 1962 pasunach "Lutalay" Shodha, sapdel👍🙏🤝🌹💐

  • @amrutakelkar6599
    @amrutakelkar6599 2 ปีที่แล้ว +128

    नवनीत राणा हनुमान चालीसाच म्हणणार होत्या ना? त्यात राग येण्यासारखे काय होते ? शिवसैनिकानी पण त्यांच्यासरोबरच हनुमान चालीसा म्हणायचा शिवाय मारूती स्तोत्र ही म्हणायचचे नंतर मोठ्याने राष्ट्रगीत म्हणून त्याना जाऊ द्यायचे.दोन्ही बाजू मस्त

    • @sadhanarawte7396
      @sadhanarawte7396 2 ปีที่แล้ว +16

      ह्यातून शिवसेना हिंदुत्वादी आहे हे समजले असते.

    • @milindrevalkar6774
      @milindrevalkar6774 2 ปีที่แล้ว +9

      आदेशाची सवय असणारे विचार करू शकतात का?

    • @netrapatki5425
      @netrapatki5425 2 ปีที่แล้ว +11

      एवढं जर कळलं असतं तर मग काय प्रश्न होता

    • @worldwild9649
      @worldwild9649 2 ปีที่แล้ว +13

      मी असते तर घरात बोलाऊन हनुमान चालीसा म्हणायला सांगितलं असतं

    • @KaleVasant54
      @KaleVasant54 2 ปีที่แล้ว +11

      अरे शनिवारी हनुमान चालीसा मातोश्री बाहेर वाचली असती तर बाळासाहेब असते तर म्हणाले असते अरे बाहेर का आत या आणि म्हणा. जय बाळासाहेब

  • @bhagwanpatil8946
    @bhagwanpatil8946 2 ปีที่แล้ว +152

    🚩 🙏 चपखल विश्लेषण
    भाऊ तोरसेकर आणि आपण ज्यांना आरसा दाखवित आहात ते सध्या बेभान बेफाम आहेत.
    कदाचित हे माथेफिरू आपल्यावरही हल्ला करतील.
    स्वतःला सांभाळा एवढीच विनंती.
    धन्यवाद......!

    • @ushagupta2465
      @ushagupta2465 2 ปีที่แล้ว +8

      हो, तुम्हींसुद्धा आपली काळजी घ्या

    • @ashokdeshpande8695
      @ashokdeshpande8695 2 ปีที่แล้ว

      हो. तलोदा जेल भरो।

    • @shivajimormare3322
      @shivajimormare3322 2 ปีที่แล้ว

      भाऊतेरसेकरआणीहाबिजेपीचाभो

    • @np7389
      @np7389 2 ปีที่แล้ว

      @@shivajimormare3322 तुम्ही महाविकास आघाडीचे असाल तर मॅक्स महाराष्ट्र , मुंबई आजतक, झी24, abpमाझा, ibnलोकमत, TV9 मराठी, इत्यादी मराठी चॅनेल पहा तब्येत तुंतुनीत राहील, पण DG9आकार, MH48, अनालायझेर, प्रतिपक्ष, धक्के बुक्के इत्यादी you tube चॅनेल मुले तब्येत बिघडू शकते

  • @vijaymohite7101
    @vijaymohite7101 2 ปีที่แล้ว +147

    👌👍 🙏 अहो सर संजय राऊत, आणि शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे असे दिसते

    • @shreemanjrekar6048
      @shreemanjrekar6048 2 ปีที่แล้ว +22

      संपली साहेब.... काय राहीलेय आता... भाडोत्री सैनिक आणून ऊसनी लढाई चालू आहे.

    • @Globalmarathi55
      @Globalmarathi55 2 ปีที่แล้ว +7

      Shivsena ncp made jama jali ahe ani urali surali bjp made, Ky shillak theval nahi phurogami sahebani 🤔🤨😏

    • @Sgaming-p3d
      @Sgaming-p3d 2 ปีที่แล้ว

      मोदी योगी फडणवीस ला भाजपा संपवायची आहे. आणि संपवली पण, संपली भाजपा ...काय राहयलय आत्ता...भाडोत्री अंधभक्त गोदी मिडिया मंदसैनिक आणि नोयडा सेक्टर फिल्म न्युज इंडस्टी की खुबसुरत चिकनी औरतो ने 💋❤🙏🤣😍🤒😱😭😢😟

  • @omsangle294
    @omsangle294 2 ปีที่แล้ว +33

    गृहमंत्री वळसे पाटील यांना एकच आवाहन आहे जर तुमच्यात हिंमत असेल तर मुस्लिम लोकांना सांगा नमाजाची योग्य जागा घर किंवा मज्जिद आहे नंतर हनुमान चालीसेवर बोला.
    जय श्रीराम 🚩🚩🚩

    • @madhukarnemade796
      @madhukarnemade796 2 ปีที่แล้ว +1

      Kay bolave ani kay bolu naye hech sanjay nahi yanna --bolun matra swatahach fastat --taripan besharamch

    • @samidhabhusawalkar1981
      @samidhabhusawalkar1981 2 ปีที่แล้ว

      👍👍

  • @shubhamsonawane1546
    @shubhamsonawane1546 2 ปีที่แล้ว +80

    तिसरा वाटयाचा मुख्यमंत्री, फक्त 2.5 वर्ष थांबा,परत महाराष्ट्र अशा घाणीचे तोंड बघणार नाही

  • @sunilghadi1076
    @sunilghadi1076 2 ปีที่แล้ว +116

    शिवसेनेच्या हातात सत्ता असेल तर जनतेची व राज्याची हालत काय होते हे परत एकदा दिसून आले.

    • @ottosaloon
      @ottosaloon 2 ปีที่แล้ว +8

      जरा पुर्वीचे औरंगाबाद जर बघीतले असते तर या पुर्वीच आपल्या समोर काय वाढून ठेवले आहे हे कळले असते

    • @shirishvyas6559
      @shirishvyas6559 2 ปีที่แล้ว +9

      माकडाच्या हातात कोलीत

    • @sanjayvispute4282
      @sanjayvispute4282 2 ปีที่แล้ว +2

      @@shirishvyas6559 😊😊😊☺️

    • @anjalichandavale3341
      @anjalichandavale3341 2 ปีที่แล้ว +2

      एवढे सगळे होऊनही मुर्ख मतदार यांनाच निवडून देणार नाही याची खात्री नाही.

    • @njscan007
      @njscan007 2 ปีที่แล้ว

      @@anjalichandavale3341 Absolutely right.

  • @omsangle294
    @omsangle294 2 ปีที่แล้ว +114

    मातोश्री म्हणजे मज्जदी आणि शिवसैनिक म्हणजे बाबरच्या अवलादी असेच ह्या दोन दिवसात दिसले.

    • @sheelavyas1141
      @sheelavyas1141 2 ปีที่แล้ว +3

      Very well said..

    • @sureshjadhav9121
      @sureshjadhav9121 2 ปีที่แล้ว

      मूर्खच आहे हा सांगणारा

    • @omsangle294
      @omsangle294 2 ปีที่แล้ว +1

      @@sureshjadhav9121 नालायका हनुमान चालीसेला फक्त बाबर च्या अवलादीच विरोध करू शकतात

    • @madhukaryadav5701
      @madhukaryadav5701 2 ปีที่แล้ว

      Definitely it is visible. Comanmen easily can judge that within a few days ThakareGoverment will definitely collapse.

  • @SwarajThombre
    @SwarajThombre 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान विष्लेशष सर अत्यंत कमी शब्दात प्रत्येक राजकीय पक्षाचे नाव घेऊन आणि त्यांची मानसिकता समजवून सांगितली धन्यवाद

  • @Beke-kg5li
    @Beke-kg5li 2 ปีที่แล้ว +129

    Court case सरकार हरले तर cour fees सरकारने करू नये शिवसेनेन सर्व खर्च करावा.

  • @arundongare151
    @arundongare151 2 ปีที่แล้ว +1

    सूर्यवंशी साहेब आपले विश्लेषण एकदम बरोबर असते

  • @sr362
    @sr362 2 ปีที่แล้ว +50

    कुठे आणून ठेवला आहे महाराष्ट्र माझा ! शिवरायांच्या भूमीत, जिथे मावळे कधी पर स्त्री बरोबर देखील आदरणीय व्यवहार करत त्या भूमीत स्त्री वर जमाव चालून जातो आणि त्या स्त्रीलाच दोषी म्हणून कारवाई होते.

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 2 ปีที่แล้ว +5

      खरे सेनिक असं करणारच नाहीत 🙏

    • @sureshbendigeri9235
      @sureshbendigeri9235 2 ปีที่แล้ว +2

      "Marathi Maanoos" cha sarkar Ahe, "Marathi Asmita" ahe! Bhugataa!

  • @vikrammohite5363
    @vikrammohite5363 2 ปีที่แล้ว +103

    लवकरात लवकर महाराष्ट्राचा वनवास संपावा आणि जनमाणसांचा राजा जो जनतेला न्याय मिळवून देणारा असावा जनतेसाठी राजा बनलेला असावा स्वताच्या घरण्याच्या फायद्याचा विचार करणारा नसावा . आणि जनतेनेही जागरूक राहून असा राजा लवकरात लवकर निवडावा हीच देवाला प्रार्थना . जय हिंद , जय महाराष्ट्र .

    • @ashokdeshpande8695
      @ashokdeshpande8695 2 ปีที่แล้ว +6

      राजा फक्त वडापावला जागणाऱ्या एकनिष्ठांजा.।।

  • @shyamkantnerurkar3436
    @shyamkantnerurkar3436 2 ปีที่แล้ว +49

    अगदी मनापासून अभिनंदन ! माझ्या मनात नेमका हाच विचार सुरू होता.

    • @vijaygujar1324
      @vijaygujar1324 2 ปีที่แล้ว +1

      सत्ये पुढे शहाणपण चालत नाही. म्हनतात ते बरोबर आहे. असे वाटते. गुजर वि.

  • @rajendraraichur2709
    @rajendraraichur2709 2 ปีที่แล้ว

    आपके द्वारा दिये गये सभी विश्लेषण तथ्यामक रूप से बहुत ही सटीक होते हैं , अब लग रहा हैं की शिवसेना के साथ -साथ पवार कांग्रेस व कांग्रेस के दिन क़रीब आ रहे हैं ।

  • @jack369parakar9
    @jack369parakar9 2 ปีที่แล้ว +196

    राऊत अति शहाणा झाला आहे जो पर्यंत त्याला बांबू चे फटके पडणार नाहीत तोपर्यंत हा सुधारणार नाही ही लोकशाही राहिली नाही हुकूमशाही चालू झालीय म वी आ ची ही पाहिली आणि शेवटची संधी आहे हे नक्की 😡😡😡🚩🚩🚩

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 2 ปีที่แล้ว +9

      नक्कीच 👍

    • @nandkishorbarapatre6346
      @nandkishorbarapatre6346 2 ปีที่แล้ว

      Before seven 7⃣ years hech fraudulent government hotr

    • @ramdaspatole5
      @ramdaspatole5 2 ปีที่แล้ว +4

      हुकूमशाही वरुन खाली आलीय असे का वाटत नाही?

    • @alkaanchan9022
      @alkaanchan9022 2 ปีที่แล้ว +4

      Ardhavat rao mela - yala tar bhar rastyat ulta tangun mirchi chi dhuri dyayala pahije.

    • @kiranjoshi4079
      @kiranjoshi4079 2 ปีที่แล้ว +3

      He is asset of BJP like Rahul

  • @deeps7184
    @deeps7184 2 ปีที่แล้ว +94

    खुप छान विश्लेषण सर ....
    हे खरंच राजकारणी आहेत का? असा प्रश्न पडतो.
    यांना सामान्य बुद्धि सुद्धा नसावी.
    कारण ज्या प्रकारे हे प्रतिक्रिया देतायत , शंकेला वाव आहे!

    • @purnimachaudhari
      @purnimachaudhari 2 ปีที่แล้ว +1

      दिपकराव बुद्धिवंतांवर पुरेशी मते मिळत नाहीत. ही सोय, ज्यांना राजकारण करता येत नाही अशा जनतेसाठी असते. राजकारणी काय बोलतात त्याकडे लक्ष्य बुद्धीवंत देत नाहीत पण या व्यतिरिक्त मतदार देतात ना. जसे कौटुंबिक पासून तर ब्लू पर्यंत चित्रपट तयार करावे लागतात,, तसेच आहे हे.

    • @vijaymanjrekar6685
      @vijaymanjrekar6685 2 ปีที่แล้ว +5

      रस्त्यावर उतरून सामान्य माणसाच्या जीवावर एअर कंडिशन मध्ये यांची मुलं मोठी होतात मंत्री होतात। आजी ना कळत नाही इतकी वर्षे फुकट गेली

    • @Make_it.
      @Make_it. 2 ปีที่แล้ว

      Ujjaini j

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 2 ปีที่แล้ว

      सरकार नितचितच 5 वर्ष पूर्ण कारीलाही पण पुढे विचार करणेच दिवस आहेत या भानगडी काही नवीन योजना आहे महापालिका निबंडणूक आहे आज महाराष्ट्र राज्याची बरोबरी करेल अशी कामकाज आहेत त्याचा परिणाम है निवडणुकीवर झाला तर सत्ताधारी पक्ष वर पुढे अपयश येण्याची स्थिती झाली तर पुन्हा आज पूर्णपणे एका पक्षाची भरभक्कम अशी सत्ता आहे तिला बाधा येत काम नये तिथेही तींपेक्षाच राज्य येईल अशी परिस्थिती झाली तर सत्ताधारी पक्ष चे कार्यकर्तेच सुद्धा नुकसान होऊ शकत एक सर्व साधारण कार्यकर्ता सुद्धा विचारात पडला असेल की काय याची देखील काळजी घेणे आवश्यक आहे असे वाटते,,,,

  • @sumitsomtkar5349
    @sumitsomtkar5349 2 ปีที่แล้ว +88

    शिवसेना किती गाफील आहे हे समजू येते तिकडे राष्ट्रवादी पक्ष वाढवते आणि कालच्या सभेला घोषणा करतात की 2024 ला मुख्यमंत्री आमचा होईल शिव शेना ला झोपेतून उठवा

    • @sureshbendigeri9235
      @sureshbendigeri9235 2 ปีที่แล้ว +1

      Shiv Sena Kuthe ahe? Mulla Fauz jhaale ahe! Maroo de!

    • @ambadasdange5511
      @ambadasdange5511 2 ปีที่แล้ว +2

      साहेब चे नाव घालवले

    • @RahulPatil-lr5iz
      @RahulPatil-lr5iz 2 ปีที่แล้ว +3

      राषट्रपती राजवट लावा

    • @ambadasdange5511
      @ambadasdange5511 2 ปีที่แล้ว +3

      मीही शिवसैनिक आहे पन बाळासाहेबा ऊदव ठाकरेचा नाही कुठे नेहुन ठेवली सेना तूमी मी शेजारी आणी ऐके ठीकाणी बसतोय ह्य राजकारण्यांनी आपनाला कुठे ऊभा केले बगा आपन मतदान देऊन आपली माणसं तोडतोय जो तो आपली पोळी आणी अपन आपली माणसे अपले मित्रा मध्यें दूरावा निर्मान करतोय राजकरतयाचि मुले नातेवाईक दीसतात कुठे या करोनामूळे व्यवसाय बंद झाले मुलाचि फि भरु शकले नाही कूनि नेता आलाका तेथें अपले प्रसन अपनालाच सोडवावि लागतात मग यानच्या मागे जायचे कषाला अपला हाक्क आहे ना मतदन कराचा तेवडे कराचे शेवटी आपले प्रसन अपनला

  • @user-dilip795
    @user-dilip795 2 ปีที่แล้ว +1

    क्या बात है
    परीपक्वतेचा अभाव
    आणि सापळ्यांचा प्रभाव
    अप्रतिम

  • @RohitThakur-fh3zx
    @RohitThakur-fh3zx 2 ปีที่แล้ว +59

    अक्कल गहान टाकल्यासारखे वागले उद्धव। शिवसेनाप्रमुख म्हणवतात स्वत:ला। देवाने हिंदुत्व सिद्ध करायची संधी दिली होती, नवनीत राणा यांना हनुमान चालीसाच म्हणायची होती, स्वत: त्याना बोलावुन त्यांचे स्वागत करून क्रेडिट घेता आले असते, पन भूरी काकी नाराज झाली असती तर?????

    • @sanjayvispute4282
      @sanjayvispute4282 2 ปีที่แล้ว +1

      ☺️☺️☺️☺️😊👌👌

    • @revatijoshi3265
      @revatijoshi3265 2 ปีที่แล้ว +1

      सत्तेपुढे मुख्य. मं. ना काही च सुचत नाही. सत्तेचा माज आलाय.

  • @dradityakumarjoshi171
    @dradityakumarjoshi171 2 ปีที่แล้ว +26

    नवनीत राणा यांना अपक्ष म्हणून जनता निवडून देते आणि महत्वाचे म्हणजे काल पासून राणा यांना जनतेचं संपुर्ण सपोर्ट आहे

  • @VijayPradhan97
    @VijayPradhan97 2 ปีที่แล้ว +230

    कधी ह्या जाचक सरकारच्या तावडीतून जनतेची सुटका होईल तो सुदिन.

    • @sureshmahadik2162
      @sureshmahadik2162 2 ปีที่แล้ว +19

      बरोबर बोललात.

    • @ravindrayashwantrao1780
      @ravindrayashwantrao1780 2 ปีที่แล้ว +17

      खरं आहे

    • @shirishvyas6559
      @shirishvyas6559 2 ปีที่แล้ว +4

      मोदी शहा डोळे मिटून शांत बसलेले आहेत

    • @sanjayvispute4282
      @sanjayvispute4282 2 ปีที่แล้ว +2

      👍👍👍👌

    • @sureshjadhav9121
      @sureshjadhav9121 2 ปีที่แล้ว

      महाराष्ट्र द्रोही भाजपा हद्दपार होणार

  • @pradeepsohoni9503
    @pradeepsohoni9503 2 ปีที่แล้ว +4

    उत्तम विश्लेषण

  • @shyam21870
    @shyam21870 2 ปีที่แล้ว +133

    👌🙌👐🙌👐🙏प्रभा कर जी, 👌बऱ्याच दिवसानी राजकारणाची खरी व्याख्या समजावून सांगितलीत,,,,,,,, धन्यवाद.

  • @suvarnadevkare135
    @suvarnadevkare135 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान विश्लेषण 👌👌

  • @bharatendu6498
    @bharatendu6498 2 ปีที่แล้ว +71

    प्रभाकर जी मला तर ही चिंता सतावत आहे की कधी या मशिद इं वरचे भुंगे उतरतील कारण माझ्या घरासमोरच एक मशीद आहे आणि आता रमजान असल्यामुळे तर काय त्यांना रानच मोकळं दिवसभर कर्कश्य आवाजात बोंबलत असतात मी बारावीला आहे आणि त्यामुळे मला अभ्यास करते वेळेस त्रास होतो राज्यातलं स्वास्थ्य न बिघडता हे भुंगे जर राज्यातले भोंगे उतरवता आले तर नक्की बरं होईल

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 2 ปีที่แล้ว +17

      मनसेच्या शाखेत जाऊन तक्रार कर.नवी मुंबई मध्ये कोणीतरी तशी तक्रार केली आहे. व पोलीस तक्रार पण कर.

    • @surajyelpurwar9491
      @surajyelpurwar9491 2 ปีที่แล้ว +5

      Vote MNS

    • @pravinvartak3147
      @pravinvartak3147 2 ปีที่แล้ว +1

      मराठी माणसाचे हित जाणणारेआपले मुख्य मंत्री आहेत न.

    • @jaihindjaibharat7376
      @jaihindjaibharat7376 2 ปีที่แล้ว

      जा आणि पोलीसात तक्रार करा. ही बांग सेक्युलर देशात देणे हे संविधाना विरुद्ध आहे कारण हे मुल्लै जे अल्ला हु अकबर म्हणून पाच वेळेस बोंबलतात त्याचा अर्थ ह्यंचा अल्लाच सर्वोच्च (अकबर) आहे मग आमचे देव नाहीत? अल्ला फक्त मुस्लिम लोकांकरताच सर्वोच्च आहे आमच्या करता नाही. दुसरे ध्वनी प्रदुषण हा दुसरा मुद्दा. आपण सगळे एकत्र आलो तर सरकार, न्यायालय हे वाकू शकतात.पण एकत्र येणे गरजेचे आहे. जय भवानी जय शिवराय.

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 2 ปีที่แล้ว +5

      परमेश्वरालाच प्रार्थना करा की हिरण्यकश्यपू सारख्यांपासून बचावण्यासाठी प्रगट व्हा नाहीतर काही खरे दिसत नाही.

  • @vilf9
    @vilf9 2 ปีที่แล้ว +4

    प्रभाकर जी,
    आपण मुद्देसुद विश्लेषण केलेत,अलगदपणे सेनेला महाराष्ट्रातील जनतेसमोर नागडे करण्यात राष्ट्रवादी व भाजपा 100 % यशस्वी झाली.

  • @microsystemsbelgaum3468
    @microsystemsbelgaum3468 2 ปีที่แล้ว +62

    प्रभाकर सर नमस्कार मला वाटतेय भाजप राष्ट्रपती राजवट लावण्याचा विचार नाही करणार या सरकारला जास्तीत जास्त expose करण्यासाठी ते जास्तीत जास्त सत्तेत राहण्यातच भाजप चा फायदा आहे जनतेला देखील या, सरकारचा ढोंगीपणा भ्रष्टाचार आणि नालायकपणा समजून येईल

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 2 ปีที่แล้ว +2

      तोपर्यंत सामान्य माणसांचे काय होईल ?

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 2 ปีที่แล้ว +1

      नक्कीच 👍

    • @microsystemsbelgaum3468
      @microsystemsbelgaum3468 2 ปีที่แล้ว

      @@user-y6h9v ते पण खरं आहे परंतु जर राष्ट्रपती राजवट लावली किंवा मध्यावधी निवडणुका घेतल्या तर हेच तिन्ही पक्षाचे लोक victim card खेळतील आणि भाजप ला बदनाम करतील

    • @yogeshjogle5946
      @yogeshjogle5946 2 ปีที่แล้ว +2

      अहो तोपर्यन्त इथल्या सामान्य माणसाचे काय हाल होत राहतील देव जाणे! बस्स झाले आता, केंद्र सरकारने आता जाग हौज्न लगेच कारवाई करायला हवी..

    • @creativei8726
      @creativei8726 2 ปีที่แล้ว +2

      राष्ट्रपती राजवटी मूळेत्यांना जनतेची सहानुभूती मिळेल

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 2 ปีที่แล้ว +3

    सूर्यवंशी साहेब आपलं विश्लेषण अप्रतिम आहे 👍

  • @suhaspatil9175
    @suhaspatil9175 2 ปีที่แล้ว +42

    सरकारच भविष्य अतिशय चांगले आहे. NCP पाठीमागे , काँग्रेस तुम लडो हम कपडे संभालते, BJP तटस्थ राहून तमाशा बघत आहे. शिवसेना मात्र बळीचा बकरा.

  • @advpritam6968
    @advpritam6968 2 ปีที่แล้ว +3

    खुर्ची माणसाला निती शून्य बनवते👏🌈 लाखात एक वाक्य. 👍🌷

  • @Motivationforfuture22
    @Motivationforfuture22 2 ปีที่แล้ว +35

    सरकार गुंडागिरी करत असेल तर महाराष्ट्र मधील जनता जाणार कुणाकडे।
    उध्ववा अजब तुझा कारभार।
    करून दाखवल महाराष्ट्र बंगाल।

    • @sureshbendigeri9235
      @sureshbendigeri9235 2 ปีที่แล้ว +1

      "Marathi Maanoos" cha sarkar Ahe, "Marathi Asmita" ahe! Bhugataa!

  • @kishornadkarni6972
    @kishornadkarni6972 2 ปีที่แล้ว +31

    प्रभाकर जी, उद्धव ठाकरे यांनी जर राणा दांपत्य ह्यांना जर घरी बोलावून श्री हनुमान चालीसा म्हणू दिली असती तर डाव उलटला असता असे मला वाटते, आपले काय मत आहे

    • @dipakthorat8279
      @dipakthorat8279 2 ปีที่แล้ว

      अशी सुबुद्धी यायला पाहीजे होती पण वेळ गेली

  • @dilipsingrajput4599
    @dilipsingrajput4599 2 ปีที่แล้ว +34

    जयगुरुदेव।।तुम्ही एक गोष्ट लक्षात घेत नाही असे म्हणता येईल, परवा पवार साहेब अमरावती मधे होते त्यावेळी नवनित राणा काय बोलून गेल्या सरळ पवार साहेबांच्या मुळेच मी येथपर्यंत पोहोचले असे स्पष्ट केले होते, व त्यानंतर त्यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा बाबतीत तारीख जाहीर केली होती. सापळा पवार यांचा कि भाजपचा असे विश्लेषण.....

    • @shubhadaparab574
      @shubhadaparab574 2 ปีที่แล้ว

      Khare aahe perfect he sagale ghadat asatana NCP kuthech nhawati mi nay tyatali kadhi law aatali.

    • @sandeepjangam690
      @sandeepjangam690 2 ปีที่แล้ว

      सर आता वल का कस राजकारन साहेबानी आनल

  • @hemantkulkarni1779
    @hemantkulkarni1779 2 ปีที่แล้ว +4

    सुरेख विश्लेषण 👍
    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ll हरे राम हरे राम राम राम हरे हरे ll 🌹

  • @vikrantsawant4329
    @vikrantsawant4329 2 ปีที่แล้ว +226

    मुख्यमंत्री बदला महाराष्ट्र वाचवा

    • @ambadasdange5511
      @ambadasdange5511 2 ปีที่แล้ว +4

      हे बरोबर आहे

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 2 ปีที่แล้ว +2

      👍👍👍

    • @alkaanchan9022
      @alkaanchan9022 2 ปีที่แล้ว

      Nahi - Corrupt and dhundit aslele sarkar pada.
      Meantime introduce President/Military Rule and save Maharashtra.
      Put all these senseless Netas behind bars or better still shoot them right away.

    • @pradeeppadwal2892
      @pradeeppadwal2892 2 ปีที่แล้ว +2

      मुख्यमंत्री बदलून करणार कोणाला? अजित दादांना ? त्यानं काय फरक पडणार आहे ?

    • @vikrantsawant4329
      @vikrantsawant4329 2 ปีที่แล้ว +1

      @@pradeeppadwal2892 खर सांगू तर साहेबांनी मार्गदर्शन न करता हाती सूत्र घ्यावी म्हणजे हे हया सर्व गोष्टी नक्की थांबतील, कारण त्यांना कधी काय करायचं ते अचूक कळते, आता जसे सतेच्या अतिउसाही पणे जे काही चाललंय ते थांबून विकास झाला नाही तरी रोजचे drama तरी थांबेल

  • @sudhirbhuran9249
    @sudhirbhuran9249 2 ปีที่แล้ว +124

    राज्याला देवेंद्र फडणवीस यांच्या शिवाय दुसरा पर्याय नाही . जय महाराष्ट्र 👍👍

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 2 ปีที่แล้ว

      महाराष्ट्राच्या जनतेला जे दिसलं नव्हतं ते आता चांगलंच दिसलय..खरा हिंदूत्ववादी पक्ष जो निव्वळ हिंदुंच्या पाठीशी उभा रहात नाही तर भ्रष्टाचार न करता, विकास कामे करीत राहतो.. जातीयवादाचा आधार न घेता, समाजात फूट न पाडता, त्याचबरोबर राज्य सरकारची जबाबदारी केंद्रावर न टाकता काम करीत रहाणारा पक्ष.. भगवी शाल पांघरून बोम्बस्फोटातील आरोपींना मदत करणाऱ्यां पक्षाशी हातमिळवणी करणारा सुध्दा एक पक्ष आहे.. पण आता अशा पक्षांना भारताची जनता थारा देणार नाही...

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 2 ปีที่แล้ว +4

      खरच आहे.

    • @श्रीशिवभारत2024
      @श्रीशिवभारत2024 2 ปีที่แล้ว +3

      खरं आहे

  • @dhiraj14369
    @dhiraj14369 2 ปีที่แล้ว +45

    किरीट सोमैय्या वर security असून हल्ला होत असेल तर भाजप शांत का? जशायचं तसे उत्तर द्याला भाजपा कधी शिकणार..सद्गुणविकृती सोडणे फार गरजेचे..

    • @bharat84440
      @bharat84440 2 ปีที่แล้ว +1

      भाजपा जशाच तशे उत्तर देत नाही कारण या कारणाने मुखवट्याच्या मागचे खरे चेहरे जनतेच्या समोर येत आहेत याचा कलर इफेक्ट निवडणुकीत बघायला मिळेल.

    • @dhiraj14369
      @dhiraj14369 2 ปีที่แล้ว +1

      @@bharat84440 तो इफेक्ट सत्ता येईल तेव्हा येईल पण कार्यकर्ते खचत आहे अश्या मुळे माझ्या मते आक्रमक होने गरजेचे जेव्हा दगड आपल्या पर्यत येतो तेव्हा .

    • @yograjpalekar9494
      @yograjpalekar9494 2 ปีที่แล้ว +1

      Trapping + adesh

  • @shridharinamdar
    @shridharinamdar 2 ปีที่แล้ว +20

    फक्त दोन माणसांनी चालीसा पठण करू म्हटले आणि शिवसेनेची अख्खी फाटली,
    हा करिश्मा हनुमंताचा की आणखी कुणाचा....

  • @ashokshirode8562
    @ashokshirode8562 2 ปีที่แล้ว +46

    वळसे कल माध्यमांसमोर सांगत होते शिवसेनेचा रोष ओढावून घेऊ नका एक गृहमंत्री अशी भाषा करत असेल तर गुंडांचा जमाव काय करणार

    • @sandipkardel278
      @sandipkardel278 2 ปีที่แล้ว

      बरोबर आहे त्यांचे कुत्र्याच्या शेपटीवर पाय द्यावाच का

    • @sureshbendigeri9235
      @sureshbendigeri9235 2 ปีที่แล้ว +1

      "Marathi Maanoos" cha sarkar Ahe, "Marathi Asmita" ahe! Bhugataa!

    • @OfficeOfPPM
      @OfficeOfPPM 2 ปีที่แล้ว +2

      @@sureshbendigeri9235
      मराठी माणुस व मराठी अस्मिता ह्या दोन शब्दांमुळे महाराष्ट्र बुडत आहे ३ वर्षात

  • @jayantkamble505
    @jayantkamble505 2 ปีที่แล้ว

    अत्यंत समतोल विश्लेषण ...ठाकरे सरकारचा कारभार...माकडाच्या हाती कोलीत...पद्धतीने चालू आहे. आता चालू असलेल्या सर्व नाट्य प्रकारातून ...शिवसैनिका बद्दल जनतेत नकारात्मक प्रतिमा उभी होत आहे...

  • @hemantsawant5385
    @hemantsawant5385 2 ปีที่แล้ว +46

    कालच्या गर्दीत आरडाओरड ही आगामी मनपा निवडणुकीतील ईच्छूक उमेदवारांचीच होती हे दिसतच होतं...अस्तित्वातची लढाई...दुसरे काय?

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 2 ปีที่แล้ว

      😄😁

    • @sureshbendigeri9235
      @sureshbendigeri9235 2 ปีที่แล้ว +2

      Tya saathi "Mahabali Maruti" cha apamaan? Marathi Maanoos kasa sahan karato? Marathi Maanoos cha "Antaratma" ani "Asmita" ani "Hindutwa" poorna pane mele, asa waatat nahi?

    • @OfficeOfPPM
      @OfficeOfPPM 2 ปีที่แล้ว

      उमेदवारी भेटत नाही फक्त वडापाव मिळतो, तोही शिळा वडापाव

  • @suchetavichare7554
    @suchetavichare7554 2 ปีที่แล้ว +1

    100% correct analysis

  • @purva4145
    @purva4145 2 ปีที่แล้ว +31

    मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणायची नाही म्हणुन शिवसेनेने पहाऱ्याला मुल्ला गँगला उभे केले होते.

    • @sureshmahadik2162
      @sureshmahadik2162 2 ปีที่แล้ว +3

      बरोबर बोललात.

    • @purva4145
      @purva4145 2 ปีที่แล้ว

      @@sureshmahadik2162 dhanyawad

    • @unmeshkshirsagar7518
      @unmeshkshirsagar7518 2 ปีที่แล้ว

      Very nice Sir.......Prabhakarji ....best wishes to All Maharashtrin.Jay Maharashtra.

  • @gr36699
    @gr36699 2 ปีที่แล้ว +64

    सत्ता मिळणे म्हणजे माकडांच्या हातात कोलीत ही म्हण शिवसेना आणि संजय राऊत ला बरोबर लागु होते.

    • @dhananjaymodak4170
      @dhananjaymodak4170 2 ปีที่แล้ว

      आधीच मर्कट त्यात मद्य प्याला
      त्याचवेळेस नेमका विंचू(अहंकाराचा) चावला
      नी भूतबाधाही झाली ऐन वक्ताला
      (बारा वडावरचा थेरडा खविस उर्फ वासना वेताळ बाधला.

    • @arj234
      @arj234 2 ปีที่แล้ว

      Jijjjjjkjjkkkkkkkkkkkkkkkkjiiiiijkkkkkkkkkiiiokiiiiii

    • @arj234
      @arj234 2 ปีที่แล้ว

      Jijjjjjkjjkkkkkkkkkkkkkkkkjiiiiijkkkkkkkkkiiiokiiiiiii

    • @arj234
      @arj234 2 ปีที่แล้ว

      @@dhananjaymodak4170 I will get you in a min a gelo ki tarah hi nhi on

    • @arj234
      @arj234 2 ปีที่แล้ว

      Ok

  • @avinashmujumdar1980
    @avinashmujumdar1980 2 ปีที่แล้ว +56

    खूप छानच सादरीकरण केले.भावले

  • @arundongare151
    @arundongare151 2 ปีที่แล้ว +1

    खरंच तुमचा अभ्यास भरपूर आणि चांगला आहे

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 2 ปีที่แล้ว +64

    हिंदुत्ववादी म्हणवणार्‍यांचा खरा चेहरा उघडा पडला . हनुमान चालिसाचा अपमान करणाऱ्यांना लवकरच शिक्षा होईल .

  • @vitthalbhosale2007
    @vitthalbhosale2007 2 ปีที่แล้ว +1

    अत्यंत सुंदर विश्लेषण सर .

  • @harishraikwad2472
    @harishraikwad2472 2 ปีที่แล้ว +18

    शिवसेनेला राणा च्या जाळ्यात अडकवून जाणते राजे शरद पवार व राष्ट्रवादी पार्टीने कोल्हापूर ला पळ काढला. हे सर्व जाणीवपूर्वक करण्यात आलेले आहे.

  • @sudhakarsuryawanshi2229
    @sudhakarsuryawanshi2229 2 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन सूर्यवंशी सर, आपण अगदी बरोबर विश्लेषण केले असून छान मांडणी केली. पण आपली जनता कधी samjnar

  • @purva4145
    @purva4145 2 ปีที่แล้ว +355

    फडणवीस मुख्यमंत्री होते तेंव्हा दर दोन महिन्याला पवार sponsored आंदोलने होत होती. शिवसेना पण छुपी सामील होती. पण फडणविसांनी कधीही कायद्याचा गैरवापर केला नाही.... महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्याचा मुख्यमंत्री कसा हवा तर फडणवीस यांच्यासारखा हवा.

    • @ravindrayashwantrao1780
      @ravindrayashwantrao1780 2 ปีที่แล้ว +23

      एकदम बरोबर

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 2 ปีที่แล้ว +19

      पूर्वा ताई , अगदी बरोबर !! 👍👌

    • @nishikantsuryawanshi6354
      @nishikantsuryawanshi6354 2 ปีที่แล้ว +19

      Correct

    • @shyam21870
      @shyam21870 2 ปีที่แล้ว +19

      एकदम सही 👌👍👍👍👍💐💐💐💐💐

    • @nageshkshirsagar56
      @nageshkshirsagar56 2 ปีที่แล้ว +18

      सही बात कही👍👍…

  • @bhalchandrapachangane9998
    @bhalchandrapachangane9998 2 ปีที่แล้ว +6

    खुप छान विश्लेषण 👍 तुमच्यामुळे आमच्यासारख्या विचारवंत लोकांना जास्त विचार करावा लागत नाही. असेच विषयाच्या मुळापर्यंत जाऊन माहिती देत रहा आम्ही तुमच्या सोबत आहोत.🙏

  • @prashantpatil4980
    @prashantpatil4980 2 ปีที่แล้ว +8

    हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एका साक्षात्कारात बोलले होते पक्ष प्रमूख बदलला तर शिवसेनेला काँग्रेस व्हायला वेळ लागणार नाही. हव तर चेक करा. 100% सत्य वचन होतं.

  • @purushottamthakare6839
    @purushottamthakare6839 2 ปีที่แล้ว

    अनुभव युक्त सुंदर विश्लेषण सूर्यवंशी जी,👍👌

  • @sanjaypatil407
    @sanjaypatil407 2 ปีที่แล้ว +24

    प्रभाकर सर राणा दांपत्यानां निवडनुकीत पवार साहेबांनी मदत केली होती अस खुद्द नवनीत राणा बोलले होते की पवार साहेबांमुळे मी खासदार झाले मग कदाचित राणांना पुढे करुन पवार साहेब शिवसेना संपवायला व बदनाम करण्यासाठी पवार साहेबांची ही चाल असु शकते का?

    • @satishpurandare3673
      @satishpurandare3673 2 ปีที่แล้ว +3

      १०० टक्के बरोबर

    • @nityanandkarmali130
      @nityanandkarmali130 2 ปีที่แล้ว

      100 % asach ahe, aapan, Sarkar, padavanya peksha, Kendra ne, Rashtrapati Rajavat lava vi, mhanun aata pita.

    • @unknowngamer7127
      @unknowngamer7127 2 ปีที่แล้ว +1

      100% right Mahavasuli Govt. Should go

    • @sandeepjangam690
      @sandeepjangam690 2 ปีที่แล้ว

      बरोबर आहे

  • @pradeepwadhavane7581
    @pradeepwadhavane7581 2 ปีที่แล้ว +1

    फार सुंदर आणि योग्य विवेचन साहेब

  • @krishnaekatpure4704
    @krishnaekatpure4704 2 ปีที่แล้ว +64

    फार छान विश्लेषण. आभार आणि खूप खूप शुभेच्छा. 👏👏

  • @shirishkumarmendhe3842
    @shirishkumarmendhe3842 2 ปีที่แล้ว +2

    Very good analysis 👌

  • @RohitThakur-fh3zx
    @RohitThakur-fh3zx 2 ปีที่แล้ว +29

    तो ढोल ताशा वाजवुन नाचे नाचले, ते खरे शिवसैनिक (बालासाहेबांचे) असूच शकत नाहीत। नेहमी महिलान्ना टारगेट करने कितपत योग्य आहे।

  • @yogesh224959
    @yogesh224959 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर विश्लेषण

  • @sudhakarredij1454
    @sudhakarredij1454 2 ปีที่แล้ว +6

    प्रभाकरजी खुप छान विश्लेषण.धन्यवाद 🙏👏👏

  • @Shrihal
    @Shrihal 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर विश्लेषण प्रभाकरजी

  • @nandkumarhombalkar8914
    @nandkumarhombalkar8914 2 ปีที่แล้ว +3

    फार सुंदर विश्लेषण करतां आहात.आवाज ही सुस्पष्ट व छान आहे.विविध विषय हाताळावेत.धन्यवाद 🙏

  • @ulhasyadav6047
    @ulhasyadav6047 2 ปีที่แล้ว +1

    खरी व्यथा मांडली आहे, आणि हे केव्हा सुधारणार याचे अचूक अंदाज सांगितला 👌👍

  • @sunildivate174
    @sunildivate174 2 ปีที่แล้ว +38

    साहेब तुम्ही खुप छान सादरीकरण केले आहे त्याचं खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @sanjaybadade2862
    @sanjaybadade2862 2 ปีที่แล้ว +2

    प्रभाकरजी नमस्ते. तुमचा करारी आवाज, वक्तृत्व, मुध्देसुद विषय मांडण्याची लकब
    त्यातील विचार फारच प्रभावी वाटतात.
    असेच ज्वलंत विषय मांडून जनजागृती
    करण्यासाठी शुभेच्छा व धन्यवाद.
    जय हिंद. जय महाराष्ट्र.

  • @dattatraybhalerao5776
    @dattatraybhalerao5776 2 ปีที่แล้ว +19

    निल्ल॔ज सरकारवर बोलावे तेवढे कमी

  • @dhananjaypatil1460
    @dhananjaypatil1460 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम विश्लेषण

  • @satishektyar8175
    @satishektyar8175 2 ปีที่แล้ว +30

    😀🙏🕉️🚩!!जिथे सुईने काम झाले असते तिथे तलवार वापरली जाते !!🚩🕉️🙏😀
    🙏🚩!! जय श्रीराम जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र !!🚩🙏

    • @shriramdharm6105
      @shriramdharm6105 2 ปีที่แล้ว +5

      खरे आहे... अगदी..'zero ' नंबर च्या सुई ने सुद्धा काम झाले असते... पण त्याजागी यांनी.. तोफ आणली... आणि आता स्वतःच्या च तटबंदी ला खिंडार पाडून बसले...

  • @meenarane6592
    @meenarane6592 2 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्र राज्यात काय चालले आहे. काय होणार परमेश्वर ला काळजी, मा. मोदीजी तो पर्यंत भीती नाही. जनता सर्व पाहत आहे.

  • @ravindrajadhav3200
    @ravindrajadhav3200 2 ปีที่แล้ว +12

    आराध्य दैवत बाळासाहेबांची शिवसेना एका अपरिपक्व संपादकामुळे रसातळाला चाललेली बघवत नाही ओ

    • @sureshbendigeri9235
      @sureshbendigeri9235 2 ปีที่แล้ว +1

      Main villain Baba Penguin & Baby Penguin ahe!

    • @sureshmahadik2162
      @sureshmahadik2162 2 ปีที่แล้ว

      @@sureshbendigeri9235 👍👍👍👍👍

    • @ravindrajadhav3200
      @ravindrajadhav3200 2 ปีที่แล้ว

      आणि 85 वर्षाचे तरुण नेतृत्व, पूर्वीपासून सर्वात जास्त भावी पंतप्रधान प्रधान पदांवर असन्याचा मान मिळवणारे साहेब आहेत ज्यांनी शिवसेना संपवण्याचा कट रचला आणि ते त्या मध्ये यशस्वी होताना दिसतात

  • @sanjaybadade2862
    @sanjaybadade2862 2 ปีที่แล้ว

    पांगुळगाडा सरकार, पुढचे चाक शिवसेनेचे मागच्या चाकांच्या मर्जीने वाटचाल करत
    जमेल त्या दिशेने जायचं.
    शेवटी दुसऱ्याच्या आधारावर जगण्यासाठी स्वाभिमान गहाण ठेवावा लागतोच.
    जय हिंद.जय महाराष्ट्र.

  • @hindurashtrakesipahi
    @hindurashtrakesipahi 2 ปีที่แล้ว +8

    महाभकास आघाडीला लवकरच मूठमाती द्यायला तयार रहा

  • @kanchanjadhav7621
    @kanchanjadhav7621 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर, खुप छान विश्लेषण .

  • @PPM-ln9ei
    @PPM-ln9ei 2 ปีที่แล้ว +17

    पुर्वी मुंबईला वाचविण्यासाठी मातोश्रीची ताकद पुढे यायची आणि आज ' मातोश्री ' लाच एका बाईपासून वाचण्यासाठी हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरले . . . आणि विशेष म्हणजे सत्तेत राहून . . . . . !

    • @sureshbendigeri9235
      @sureshbendigeri9235 2 ปีที่แล้ว +1

      "Marathi Maanoos" cha sarkar Ahe, "Marathi Asmita" ahe! Atta Shiv Sena Kuthe ahe? Mulla Fauz Jhaale! Bhugataa!

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार मनापासून या सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद

  • @Narendra-z6p
    @Narendra-z6p 2 ปีที่แล้ว +14

    शिवसेना जनतेच्या मनातून उतरली आहे

  • @anantkolambkar3590
    @anantkolambkar3590 2 ปีที่แล้ว +2

    एकदम छान विश्लेषण 👍🌹👌🏻💯

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 2 ปีที่แล้ว +31

    एवढे अनुभवी काका आणि त्यांच्या लक्षात येत नाही? का काही शिवसेनेचा गेम करायचा आहे?

    • @mohanmayande539
      @mohanmayande539 2 ปีที่แล้ว +7

      काका काल बुड जळत असताना कोल्हापुरात केंद्र सरकारला प्रश्न विचारत होते.

    • @shreemanjrekar6048
      @shreemanjrekar6048 2 ปีที่แล้ว +1

      सेनेचा गेम कधीच झालेला आहे.... हे भाडोत्री सैनिक आणून कीती दिवस लढणार हे.... मौलाना चे मिंधे

    • @vijaykhedekar8821
      @vijaykhedekar8821 2 ปีที่แล้ว

      गेम झाला

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान विश्लेषण केलेत साहेब.. 👍

  • @anitashirali1343
    @anitashirali1343 2 ปีที่แล้ว +19

    हे वेडे सरकार कधी पडेल याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे

  • @dvp322
    @dvp322 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान विश्लेषण - त्यांना पाहिजे असलेल्या व्यक्ति जो पर्यंत सापळ्यात सापडत नाहीत तो पर्यंत राष्ट्रपती राजवट लागणे अवघड आहे.

  • @nikiteshraut8861
    @nikiteshraut8861 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण केलत ...धन्यवाद

  • @ratnabhandar6582
    @ratnabhandar6582 2 ปีที่แล้ว +11

    दोन सामन्य विरुद्ध ज्यांची सत्ता आहे असे हजारो जण. यात हजारो जणांनी आम्ही दोघांना कसे नमवले या फुशारकीने मस्तवाल जल्लोष करायचा, वा हा रे ही मर्दुमकी, व्वा

  • @sanyogdeshpande9097
    @sanyogdeshpande9097 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर analysis

  • @छत्रपतींछावा
    @छत्रपतींछावा 2 ปีที่แล้ว +12

    पवार साहेब यांच्या घरावर हल्ला नंतर किरीट सोमय्या यांच्या हल्ला...काय चालले महाराष्ट्र राज्य ? हल्ले करण्या पेक्षा कामे धंदे करा कशाला महाराष्ट्र त पेटवतात .....शेवटी काय मिळणार ???🚩खरंच खुचीॅ किती मोठी 🚩

  • @manojgundecha1786
    @manojgundecha1786 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान विश्लेषण...

  • @Saudi705
    @Saudi705 2 ปีที่แล้ว +39

    Sapla instead kaapla.
    Create hatred for shivsena.
    Create hatred for NCP, Sharad Pawar.
    Create hatred for Thackeray, Raut, Anil parab.
    Expose them continuously.
    Maharashtra needs to change for good👍.
    Expose BMC

    • @alkaanchan9022
      @alkaanchan9022 2 ปีที่แล้ว +3

      Yes - this MVA sarkar has to be exposed completely.
      Corruption at its peak.
      Lootere kahin ke.
      Govt treasury bring looted.

    • @mukundphadnavis4978
      @mukundphadnavis4978 2 ปีที่แล้ว

      As one time hardcore Shiv Sena man I felt that Udhhav ji rncashed Balasaheb... I will not vote these rascals now.
      Never forget Shiv Sainik is still foolish and may suffer because of foolish attitudes of Raut gang.

  • @dilipnaise8081
    @dilipnaise8081 2 ปีที่แล้ว

    बरोबर आहे साहेब आपले तसेही ही सेना म्हणजे झुंड़शाहीच झाली

  • @mukundrajput4063
    @mukundrajput4063 2 ปีที่แล้ว +20

    मा वि आ चा बालीश पणा चालु आहे

  • @deepakpatel-sg5gw
    @deepakpatel-sg5gw 2 ปีที่แล้ว +1

    एकदम बरोबर सांगीतले साहेब तुम्ही .... 👍👍
    । जयहिंद । जय भारत ।। 🙏🙏🙏🙏🙏

  • @maheshparit8376
    @maheshparit8376 2 ปีที่แล้ว +101

    Excellent explanation 👌

    • @4in1kkkk78
      @4in1kkkk78 2 ปีที่แล้ว +1

      स्स

    • @sushilasasane8700
      @sushilasasane8700 2 ปีที่แล้ว

      राणा। बाईला आता मातोश्री आवडायला लागला

  • @ajaydange4200
    @ajaydange4200 2 ปีที่แล้ว +1

    jabardast ..... speech very true things............

  • @hemantsawant5385
    @hemantsawant5385 2 ปีที่แล้ว +9

    खरंच..odd man 'OUT' होणारच...

  • @TheHauntedOX
    @TheHauntedOX 2 ปีที่แล้ว +1

    Solid analysis

  • @ashokingle2293
    @ashokingle2293 2 ปีที่แล้ว +4

    महाराष्ट्रात या घडीला मध्यावधी निवडणुक घेणंच योग्य ठरेल आणि त्याशिवाय राज्याची विस्कटलेली घडी परत नीट बसणार नाही ही मात्र अगदी काळ्या दगडावरची रेघ आहे...
    👍👌

  • @vijaychavan6676
    @vijaychavan6676 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय छान विश्लेषण केले दादा धन्यवाद

  • @electricbulb3813
    @electricbulb3813 2 ปีที่แล้ว +58

    I wish some Muslim leader to declare that they want to do Namaz at Matoshree... it would be interesting to what would shiv sena do then ???

    • @sm-ku4dp
      @sm-ku4dp 2 ปีที่แล้ว +9

      जावेद मियादाद नमाज पडण्यासाठी मातोश्री मध्ये जागा उपलब्ध करून देण्यात आली होती.

    • @sureshbendigeri9235
      @sureshbendigeri9235 2 ปีที่แล้ว +4

      Uddhav & Aaditya he "Dandavat Pranaam" karoon "Matoshri" madhye Jagaa deteel! "Marathi Manoos, Marathi Asmita & Hindutwa" he khadyat takaa, fakt kurchi pahije! nahi kaay?

    • @adityabadgujar3088
      @adityabadgujar3088 2 ปีที่แล้ว

      दुरवरचे मौलाना असतील तर अंजान पठणासाठी विमान पाठवून मातोश्रीवर सोय केली जाईल.