Prakash Ambedkar On Ujjwal Nikam | माझे पुतळे जाळा, मला फरक पडत नाही - प्रकाश आंबेडकर | 26_11

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 พ.ค. 2024
  • #prakashambedkar #ujjwalnikam #hemantkarkare #mumbaipolice #26_11
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 574

  • @vasantgawde7470
    @vasantgawde7470 21 วันที่ผ่านมา +231

    श्री प्रकाश आंबेडकर यांनी उज्ज्वल निकम यांना विचारलेला प्रश्न पुरावा सकट आहे. त्याचा उत्तर उज्ज्वल निकम यांनी दिलं पाहिजे.

    • @shri_kaka24
      @shri_kaka24 20 วันที่ผ่านมา +3

      पुरावे पोलीस यंत्रणा किंवा इतर यंत्रणा जी आहे त्यांनी सादर केल्या नंतर सरकारी वकील कोणत्याही प्रकारची माहिती दिली आहे त्यावर निर्णय घेण्यासाठी जज्ज त्यावर निर्णय घेतला जातो आता त्या गोष्टीला जे नेते किंवा इतर कोणत्याही प्रकारची माहिती दिली जाते त्यावर परत एकदा प्रयत्न करून सुद्धा करू शकतो

    • @digvijaysingparadake3057
      @digvijaysingparadake3057 20 วันที่ผ่านมา +2

      ujwal nikkammane saglyaver manhani case keli pahije vaddetiwar, balasaheb ambedkar Ani Hasan mushrif yachyaver

    • @sunitagupta1217
      @sunitagupta1217 17 วันที่ผ่านมา

      ​@@digvijaysingparadake3057केस याच वकीलांकडे होती मग अहवालाचे उत्तर का देत नाहीत ते तर सुरूवाती पासून आर एस एस चे सपोर्टर आहेत प्रज्ञा ठाकूर ने कर करें संबंधित जे विधान केले होते ते अत्यंत आक्षेपार्ह होते पण बीजेपी ने तिला लोकसभेवर पाठवले तिचाच तपास करकरेंनी पूर्ण केला अगदी 2 दिवसांनी ते पत्रकार परिषदेत त्याबद्दल सांगणार होते

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 17 วันที่ผ่านมา +2

      अहो भाजप सारखा पक्ष निकम सारख्या लोकांना खोटी प्रसिद्धी देऊन पाळून ठेवतात त्यांनी प्रज्ञा साध्वी बॉम्ब स्फोट आरोप असताना खासदार बनवले आणि अंध भक्त उदो उदो करतात जय शिवराय जय ज्योती जय भीम जय मल्हार जय संविधान

    • @Pireshp
      @Pireshp 16 วันที่ผ่านมา

      Why after 16 years Prakash Ambedkar is asking questions now when he is responsible advocate and Ambedkarite leader .He should have asked this question at the time of verdict given ? What he wants to prove or gain now ?

  • @yashvantingale8744
    @yashvantingale8744 19 วันที่ผ่านมา +51

    एक लक्षात ठेवा कधीही आंबेडकर घराणं देशाचं आणि बहुजनांच विचार केला असा भारत देशातील एकमेव घराणं आहे 🙏🙏🙏

  • @sachinkamble6217
    @sachinkamble6217 20 วันที่ผ่านมา +79

    उज्वल निकम यांनी याचे उत्तर द्यावं अतिशय चांगली मांडणी आदरणीय साहेबांनी केली

  • @suniljiwantare6541
    @suniljiwantare6541 21 วันที่ผ่านมา +225

    देश हिताचा प्रश्न आहे . निकम यांनी उत्तर दिल पाहिजे . . . कारण वकील .

    • @Annalife13
      @Annalife13 14 วันที่ผ่านมา

      आंबेडकर घराणे हे कधी देशाबद्दल
      वाईट बोलणार नाहीत.आणि कुणावरही खोटं आरोप करणार नाहीत.कधीही लाचारी पत्करणार नाहीत.ज्यांनी देशच संविधान लिहिले. त्यात कुणालाही मोठे
      किंव्हा छोटे मानले नाही .सर्वांना
      समान.मानले आहेत.आणि हेच ते
      बाबासाहेबांचे रक्त आहे.तेंव्हा.कुणी
      काही म्हटले तरी आंबेडकरी घराणे
      पैशासाठी.कुणाचही गुलामी pyktanar.नाही.

  • @manishjagtap6098
    @manishjagtap6098 21 วันที่ผ่านมา +170

    नवीन तपास झाला पाहिजे.
    सत्य लोकांसमोर आले पाहिजे.

  • @bhimrajkadam2838
    @bhimrajkadam2838 20 วันที่ผ่านมา +76

    खानदानी शेर म्हणतात बाला साहेब आंबेडकर यांना जयभीम कडक 💯💯💯💯🙏💙🙏💙🙏

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s 16 วันที่ผ่านมา

      शेर आहे असे म्हणता तर गेली पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत एकदाही स्वबळावर निवडणूक जिंकत का नाहीत ? याचा विचार आंबेडकर का करत नाहीत ? सतत स्वतंत्रपणे लढल्यास कधीच भविष्यात यश मिळणार नाही हे आम्ही खात्रीने सांगतो.म्हणूनच‌ येणा-या विधानसभा निवडणुकीत तरी कोणासोबत तरी युती करून लढले तरच काही ठिकाणी यश निश्चित मिळेल. नाही तर वंचित ते वंचितच राहणार आहेत.💯💯

  • @shetshivarshetshivar6399
    @shetshivarshetshivar6399 20 วันที่ผ่านมา +71

    खरंच बाबासाहेबांचा नातू म्हणून 100% शोभता , सलाम तुम्हाला

  • @siddharthingale2333
    @siddharthingale2333 21 วันที่ผ่านมา +311

    साहेब पुतळा जाळण्याचा विषय सोडा तुमचं नाव जरी कोणी तोंडातून वाईट घेतल तर त्याचं तोंड जाग्यावर राहणार नाही हे सत्य आहे.

    • @shivajipathare2519
      @shivajipathare2519 20 วันที่ผ่านมา +11

      भारतात लोकशाही आहे की हुकूमशाही आहे हे आधी ठरवा मग कृति करा.

    • @___lucky___villan___
      @___lucky___villan___ 20 วันที่ผ่านมา

      ambedakar nam bass rss
      r​@@shivajipathare2519

    • @user-bk8tk9pd8z
      @user-bk8tk9pd8z 20 วันที่ผ่านมา +4

      ​@@shivajipathare2519 shivaji navachya artha pramane vichar kara.

    • @suhaspatil6384
      @suhaspatil6384 20 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर ​@@shivajipathare2519

    • @Appel123-si7qt
      @Appel123-si7qt 20 วันที่ผ่านมา

      बरोबर बोलात दादा हरामखोरांना चांगलाच धोऊटाकू जय भीम 🙏

  • @umeshbodade9668
    @umeshbodade9668 21 วันที่ผ่านมา +191

    बाळासाहेबांनी प्रश्न उपस्थित केला तो एकदम बरोबर आहे उत्तर देण्यासाठी जबाबदार असलेल्यांनी उत्तर द्यावी

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 21 วันที่ผ่านมา +322

    खरा विरोधी पक्ष तर वंचित बहुजन आघाडीचा आहे माझं मत वंचित बहुजन आघाडीला

    • @makarand7925
      @makarand7925 20 วันที่ผ่านมา +4

      उमेदवारी जाहीर होईपर्येत बाळासाहेब झोपले होते का? आजही ते कोर्टात न जाता मिडीयाय जातात यावरून त्यांचा ऊद्दैश सनसनाटी निर्माण करणे एवढाच मर्यादित आहे.

    • @RavindraGangurde-cd3xi
      @RavindraGangurde-cd3xi 20 วันที่ผ่านมา +1

      या अंधी ही बाळासाहेबांनी आरोप केले होते पण त्यावेळेस उज्वल निकम हे उमेदवार नव्हते​@@makarand7925

    • @AkshayKharat-ex7ev
      @AkshayKharat-ex7ev 20 วันที่ผ่านมา

      नीट बोल लवड्या ​@@makarand7925

    • @ravigorde4364
      @ravigorde4364 20 วันที่ผ่านมา +16

      कोर्टात जाऊन काहीच फायदा नाही त्यामुळं लोकांसमोर मदनयासाठी मीडिया एकच मधायम आहे

    • @balasahebmane4931
      @balasahebmane4931 19 วันที่ผ่านมา +2

      आरे बाबा त्या वेळेस वृत्तपत्रात हाच विषय प्रसारास आलेला आहे.

  • @pavandhokane1867
    @pavandhokane1867 20 วันที่ผ่านมา +53

    येवढं बोलण्यासाठी हिंमत लागते ,,,, या साठी निवडुन साहेबांना आणायला पाहिजे ❤❤

  • @user-bv8pk9gw5q
    @user-bv8pk9gw5q 20 วันที่ผ่านมา +118

    बाळासाहेब टॅलेंट व्यक्तिमत्व आहे

  • @manoharmisal9602
    @manoharmisal9602 20 วันที่ผ่านมา +167

    आज भारत देशाला बाळासाहेब आंबेडकर सारख्या नेत्याची गरज आहे..

    • @rajkumaraundhkar2006
      @rajkumaraundhkar2006 20 วันที่ผ่านมา +2

      बाबासाहेब म्हण

    • @bahujanfoundation5050
      @bahujanfoundation5050 20 วันที่ผ่านมา +11

      अगदी बरोबर बोललात
      आज भारत देशाला
      श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे 💯

    • @sunitapandao1227
      @sunitapandao1227 19 วันที่ผ่านมา +4

      👍 बरोबर

    • @Santoshkirtane-
      @Santoshkirtane- 19 วันที่ผ่านมา +5

      आज देशाला बाबासाहेबांसारख्या नेत्याची गरज आहे.

    • @amolsalve7598
      @amolsalve7598 18 วันที่ผ่านมา +2

      Yes

  • @balajiwaghmare8579
    @balajiwaghmare8579 20 วันที่ผ่านมา +139

    सत्य बोलण्याची हिम्मत आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबात आहे.

    • @shri_kaka24
      @shri_kaka24 20 วันที่ผ่านมา +5

      प्रकाश आंबेडकर साहेब स्वतः चांगले वकील आहेत

  • @santoshsalve1623
    @santoshsalve1623 21 วันที่ผ่านมา +170

    खुप अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर खुप अभ्यास पुर्ण मांडणी करतात
    जय शिवराय, जय भीम साहेब

  • @shreyainterior1417
    @shreyainterior1417 20 วันที่ผ่านมา +67

    महाराष्ट्र मध्ये वंचित बहुजन आघाडी ला निवडून आणू, ओबीसी अणि मराठा समाज फूल सपोर्ट करू मतदान करू जिंकून आणू 1 मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 17 วันที่ผ่านมา +4

      प्रकाश आंबेडकर मध्ये खरे बोलण्याची हिंमत आहे ती शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे किंवा इतर मोठमोठे नेते ज्यांना अंध भक्त डोक्यावर घेऊन नाचतात त्यांची पण हिंमत नाही म्हणुन प्रकाश आंबेडकर यांना सर्वांनी मिळून लोकसभे मध्ये पाठवा मग बघा व्ही पी सिंह सरकार असताना अंबेडकर यांच्यामुळे ओबीसी समाज आरक्षण अंमल बजावणी झाली जय शिवराय जय ज्योती जय भीम जय मल्हार जय संविधान

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 17 วันที่ผ่านมา +4

      मोठी गोष्ट नाही सांगत पण प्रकाश आंबेडकर सत्ते मधे आले तर मराठा आरक्षण शक्य आहे त्यांच्या विरोधात कुणी बोलणार नाही आणि पाठीमागे जनमत आहे शिवाय ते मराठा ओबीसी वाद सुद्धा होवू देणार नाहीत म्हणुन सर्व मिळून त्यांना निवडून द्यावे जात पात धर्म बघू नये आणि बाकी नेत्यांची चव बघितली एकदा यांना संधी द्याना जय शिवराय जय ज्योती जय भीम जय मल्हार जय संविधान

  • @greentop5409
    @greentop5409 21 วันที่ผ่านมา +111

    अत्यंत हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे आंबेडकर साहेब

  • @GulabUghade-bc9eq
    @GulabUghade-bc9eq 20 วันที่ผ่านมา +37

    निकम साहेब मी आपला फार मोठा फॅन आहे परंतु आज माझ्या नजरेत झीरो आहात

  • @satishbhoir7545
    @satishbhoir7545 19 วันที่ผ่านมา +17

    महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मेव उच्च शिक्षित स्वच्छ राजकारणी बुद्धिजीवी विचारवंत अर्थतज्ज्ञ कायदेतज्ज्ञ प्रकाश आंबेडकर साहेब

  • @user-sr4rl4tn3l
    @user-sr4rl4tn3l 20 วันที่ผ่านมา +56

    या भारताच्या राजकारनातिल हीरा मानुस ❤❤❤❤❤

  • @user-kj1sy3sh3f
    @user-kj1sy3sh3f 20 วันที่ผ่านมา +56

    बाळासाहेब आंबेडकर साहेब याच्यासारख नेतृत्व म्हणजे महाराष्ट्राचे भाग्यच आहे ❤❤❤❤साहेबाला साथ देणं फार गरजेचं आहे असे माणसे आवश्यक आहेत

  • @SpidermanKoli
    @SpidermanKoli 20 วันที่ผ่านมา +42

    नुसते करकरेच नव्हे , कामटे व साळसकर यांना कोणी मारले याची पण फेरतपासणी झालीच पाहीजे सत्य बाहेर आलंच पाहिजे. सत्यमेव जयते

    • @tejrajbhasarkar1356
      @tejrajbhasarkar1356 14 วันที่ผ่านมา +1

      उज्वल नीकमांना फोडां. सत्य आपोआप उज्वल निकमांच्याच्या तोंडातुन फुटेलं .

  • @balasahebmane4931
    @balasahebmane4931 20 วันที่ผ่านมา +78

    माझ म्हणने आहे की जे मेडिया वाले मा. प्रकाश आंबेडकर यांची जशी पत्रकार परिषद घेता..... अशीच पत्रकार परिषद अॅड उज्वल निकम यांची घ्यावी असे मला वाटते........ जय संविधान, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय छत्रपती शिवाजी महाराज, जय संभाजी महाराज....... 🚩🚩🚩🚩

    • @amolgaikwad5182
      @amolgaikwad5182 20 วันที่ผ่านมา +6

      Modi chi pn ashich interview ghya

    • @Bhaivlogs0714
      @Bhaivlogs0714 19 วันที่ผ่านมา +1

      कस शक्य आहे इतरांचे interview घेणे

    • @sunitapandao1227
      @sunitapandao1227 19 วันที่ผ่านมา +1

      ईडी‌ लागेल😂

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 19 วันที่ผ่านมา +2

      भाजप वाले घेऊ देत नाहीत ते त्यांच्या माणसाला वीणा परवानगी काहीही बोलू देत नाही आता अजूनही जनता उज्वल निकम यांना निवडून देणार का हे महत्त्वाचे आहे जय शिवराय जय ज्योती जय भीम जय मल्हार जय संविधान

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 19 วันที่ผ่านมา +3

      अशा गोष्टींना भाजप मोदी पेक्षा जनता जास्त जबाबदार आहेत जे भाजपला मतदान करतात बॉम्ब स्फोट मधील लोकांना निवडूण दिले जो माणूस देश प्रेमी आणि देशाचा विचार करतो तो कधीही भाजपला मतदान करणार नाही जय शिवराय जय ज्योती जय भीम जय मल्हार जय संविधान

  • @nitinwankhade7755
    @nitinwankhade7755 20 วันที่ผ่านมา +25

    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच देशाला योग्य दिशा देण्याचं काम केलं, देशाला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाची गरज आहे, "सत्यमेव जयते"

  • @yashpalbhimte7397
    @yashpalbhimte7397 20 วันที่ผ่านมา +44

    साहेब तुम्ही खरं बोलता. तुम्हाला जे समजू शकत नाही. ते अनधभकत आहेत ❤❤ ग्रेट लीडर प्रकाश आंबेडकर साहेब

  • @sureshkadam7463
    @sureshkadam7463 21 วันที่ผ่านมา +64

    ग्रेट आंबेडकर,❤

  • @udayjadhav1526
    @udayjadhav1526 18 วันที่ผ่านมา +10

    अगदी बरोबर बोललात याचा योग्य खुलासा होणे आवश्यक आहे जयभीम

  • @gangadharfugare3549
    @gangadharfugare3549 18 วันที่ผ่านมา +6

    छान, कोणीतरी प्रश्न विचारणारे पाहिजेत, लबाडी करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे.

  • @user-bb4xc1xy2m
    @user-bb4xc1xy2m 20 วันที่ผ่านมา +18

    ओन्ली बाळासाहेब आंबेडकर ग्रेट लीडर

  • @prabramhanandmadavi6388
    @prabramhanandmadavi6388 20 วันที่ผ่านมา +36

    उजवल निकम यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा करायला पाहिजे आणि पत्रकारांनी देखील देश हिताला प्राधान्य देऊन हा विषय जनतेसमोर सत्य आणले पाहिजे....प्रकाश आंबेडकर यांची भूमिका अगदी योग्य आहे...👌

  • @anilkumardhuldhule6463
    @anilkumardhuldhule6463 20 วันที่ผ่านมา +34

    खरा विरोधी पक्ष असा असतो
    ग्रेट बालासाहेब

  • @mayasonkamble1205
    @mayasonkamble1205 18 วันที่ผ่านมา +7

    आंबेडकर साहेबांनी खुप महत्वाचा मुदा उचलून धरला आहे साहेबांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर निकम सरानी द्यायलाच पाहिजे जयभिम नमोबुध्दाय

    • @amirmulla6295
      @amirmulla6295 17 วันที่ผ่านมา

      उज्वल निकम्मा म्हणा.

  • @user-st9un9tm3y
    @user-st9un9tm3y 21 วันที่ผ่านมา +87

    म्हणजे शासनानी असतीन चा नाग
    पोसाला। होता? आजत्यांनी खरं। रूप
    समोर आलं म्हणूम bjp नी टिकेट दिले

    • @kundankhandagale3507
      @kundankhandagale3507 20 วันที่ผ่านมา +3

      केंद्र आणि राज्य सरकार काँग्रेसचे होते,त्यांनी त्यावेळी काय केले?

    • @rajaramkamble811
      @rajaramkamble811 8 วันที่ผ่านมา

      साहेब सरकार कोणाचेही असो कोण दोशी असेल त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 20 วันที่ผ่านมา +15

    आदरणीय बाऴासाहेभ हे स्पष्ट वक्ते आहेत त्यांना कुणीच अडवू शकत नाही ते निस्वार्थ भाव ने आपल्याला समाजासाठी रात्रदिवस झटत आहेत म्हणून सर्व भीम भक्तांना विनंती आहे आपण बाबा चे स्वप्न पूर्ण कराया चे आहे मित्रांनो सर्व सोडून बाऴासाहेबांना समर्थन करा🙏

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 21 วันที่ผ่านมา +42

    एडवोकेट निकम हे काँग्रेसमध्ये का गेले नाही भाजपामध्येे का गेले हेच पहिले स्पष्ट करावे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी उपास्थि केलेल्या प्रश्ना चे सुद्धा उत्तर उज्वल .निकम यांनी यावे❤:VBA❤

    • @KetanYadav-en3bp
      @KetanYadav-en3bp 20 วันที่ผ่านมา +4

      Mhanje bjp ka 26 /11 chya halya madhye kahi sambandh ahe ka

    • @gautamkamble8878
      @gautamkamble8878 20 วันที่ผ่านมา

      उज्ज्वल निकम काॅग॔रेस मधे या साठी नाही गेले कारण ते जातीयवादी आहेत.

  • @milindmore6592
    @milindmore6592 20 วันที่ผ่านมา +31

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सारख सच्चा नेता दुसरा कोणी नाही

  • @suryakantsawantsawant5456
    @suryakantsawantsawant5456 20 วันที่ผ่านมา +18

    बाळासाहेब आंबेडकर साहेब च उत्तर जनतेला द्यावे. वंचित बहूजन आघाडीचा विजय असो.

  • @Komal_sharma19
    @Komal_sharma19 21 วันที่ผ่านมา +29

    The blood of ambedkars 🙌

  • @sureshsirsat8166
    @sureshsirsat8166 20 วันที่ผ่านมา +9

    उज्वल निकम यांना बाळासाहेब आंबेडकर यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर हे दिलेच पाहिजे कारण त्या खटल्यात मुख्य वकील तेच आहेत

  • @balajiwaghmare8579
    @balajiwaghmare8579 20 วันที่ผ่านมา +22

    अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती
    विद्वान व्यक्तीमत्व.
    आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब विद्वान नेते बहुजनांचे कैवारी आहेत.

  • @shivandro6936
    @shivandro6936 18 วันที่ผ่านมา +3

    निकम साहेब , आपण याच उत्तर देणे फार आवश्यक आहे. न्यायालयाची दिशाभूल करणे ही अतिशय गंभीर बाब आहे . या केसची पुनर चौकशी होणे गरजेचे आहे .जय संविधान.

  • @laxmandavande9339
    @laxmandavande9339 21 วันที่ผ่านมา +53

    Only prakash ambedkar sir great lidar

  • @user-xb2ji3si4c
    @user-xb2ji3si4c 18 วันที่ผ่านมา +3

    जनता आता जागी झाली असे वाटते 70वर्ष झाली पहाट होत आहे तर ऊगवलेला सुर्य प्रखर
    ऊजेड दिल्यासारखे. आहे ❤जागा हो ❤

  • @gangadharsonkamble8416
    @gangadharsonkamble8416 18 วันที่ผ่านมา +4

    जय भीम वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 🙏🙏💙💙 बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद 🙏🙏💙💙💙👌👌👌

  • @subhashbhadave4381
    @subhashbhadave4381 19 วันที่ผ่านมา +5

    सत्य सर्वसामान्यांना समजलेच पाहिजे.

  • @dineshjamdhade8915
    @dineshjamdhade8915 20 วันที่ผ่านมา +10

    खरे आहे, साहेब,, सत्य समोर आले पाहिजेत

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 20 วันที่ผ่านมา +10

    बहुजन नायक, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरजी

  • @SagarWankhade-nc3cd
    @SagarWankhade-nc3cd 20 วันที่ผ่านมา +8

    देश सरक्षणाचा प्रश्न आहे.याच उत्तर उज्वल निकम यांनी द्यावं .

  • @marketview1007
    @marketview1007 20 วันที่ผ่านมา +5

    हे उज्वल निकमाला सुद्धा भारी पडतील..

  • @rajkumartagade4221
    @rajkumartagade4221 20 วันที่ผ่านมา +11

    Absolutely right.jaybhim.

  • @bhimraozanke631
    @bhimraozanke631 21 วันที่ผ่านมา +20

    Saheb

  • @eknathgedam7743
    @eknathgedam7743 18 วันที่ผ่านมา +2

    Very Truth Speech Balasaheb Ambedkar saheb.

  • @RohanWag-vn9tn
    @RohanWag-vn9tn 21 วันที่ผ่านมา +35

    Saheb tumchar var koni vait jari bol tar tyala amhi....bhim tola deu.... only Ambedkar..........❤❤❤❤

  • @vishalpawar2145
    @vishalpawar2145 20 วันที่ผ่านมา +5

    सत्य सर्वांसमोर आलं पाहिजे

  • @user-or9mi4st9w
    @user-or9mi4st9w 20 วันที่ผ่านมา +8

    प्रकाश आंबेडकर यांनी उज्वल निकम यांचे वर 26/11 च्या हल्ल्याचे संदर्भात
    विचारलेल्या कायदेशीर प्रश्नाचे उत्तर द्यावे यात लपवा छपवी करू नये म्हणजेच खरे खोटे काय आहे हे जनतेला कळायला च पाहिजे 🎉🎉

  • @user-qj6px9bp2v
    @user-qj6px9bp2v 21 วันที่ผ่านมา +52

    वंचित शिवाय पर्याय नाही, जयभिम जयशिवराय

  • @myimpactonthis
    @myimpactonthis 18 วันที่ผ่านมา +2

    साहेब खर हे जनतेसमोर आलच पाहिजे जय भीम ❤

  • @sudhakargawai9421
    @sudhakargawai9421 20 วันที่ผ่านมา +14

    DR. Prakash ji Ambedkar is the Great 👍💯 Jay Bhim Jay vanchit ❤

  • @user-xb2ji3si4c
    @user-xb2ji3si4c 18 วันที่ผ่านมา +2

    अजित पोवार आणी शरद पवार साहेबांना मिडीयाने विचारायला हवे हा विषय एकटा कुणा
    व्यक्तीचा नाही देश का ईज्जत का सवल है❤❤ जागा हो❤❤

  • @AkshayKharat-ex7ev
    @AkshayKharat-ex7ev 20 วันที่ผ่านมา +8

    हुशार व्यक्तीमत्व ❤

  • @vilastelang4004
    @vilastelang4004 20 วันที่ผ่านมา +8

    अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उज्वल निकम यांना विचारलेला आहे त्याची उत्तरे दिली पाहिजे.कारण उज्वल निकम हे त्यात वकील होते आणि आज ते भाजपचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवत आहे.जबाबदारीपासून निकम यांनी पळ काढू नये.

  • @avisurwade5101
    @avisurwade5101 21 วันที่ผ่านมา +30

    Only VBA ❤️ साहेब ⚔️💙⚔️💙⚔️

  • @sukhdeodhotre3150
    @sukhdeodhotre3150 18 วันที่ผ่านมา +2

    So nice explanation sirji. Brave (tiger) person.

  • @vijaykamble4237
    @vijaykamble4237 20 วันที่ผ่านมา +16

    बीजेपी ची कंबर खोदली गेली आहे आता फक्त 4 नंतर माती टाकायची बाकी

    • @user-oh1oz6pl2d
      @user-oh1oz6pl2d 20 วันที่ผ่านมา +1

      😊😊, जय वंचित बहुजन आघाडी

    • @pratibhachavan2431
      @pratibhachavan2431 17 วันที่ผ่านมา

      Correct

  • @rajendrakathare2146
    @rajendrakathare2146 21 วันที่ผ่านมา +24

    Only VBA Jay mulnivashi Jay bhim jay savidhan Jay Bharat ❤❤❤

  • @user-ov8ro5lr3b
    @user-ov8ro5lr3b 20 วันที่ผ่านมา +3

    The great leader. ॲड बाळासाहेब आंबेडकर. जय संविधान जय शिवराय जयभीम

  • @BhaiyasahebDhongade
    @BhaiyasahebDhongade 20 วันที่ผ่านมา +10

    मराठा आक्षणासाठी एकमेव नेता पाठिंबा देणारा एकमेव पक्ष

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 20 วันที่ผ่านมา +7

    संपूर्ण मुंबई महाराष्ट्रात समजू द्या

  • @ravigorde4364
    @ravigorde4364 20 วันที่ผ่านมา +9

    सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नाही

  • @kalyanwaghmare3437
    @kalyanwaghmare3437 20 วันที่ผ่านมา +7

    जय संविधान 🙏 वंचित बहुजन आगाढी ✌️

  • @niketgamare8271
    @niketgamare8271 16 วันที่ผ่านมา +1

    शरद पवारसाहेबांचा सुध्दा बाप म्हणजे या भारतातीय राजकारणातील हिरा बाळासाहेब आंबेडकर

  • @user-qx7xf2vr4w
    @user-qx7xf2vr4w 20 วันที่ผ่านมา +5

    Great,sir, good question.give answer ujwal Nikam

  • @bpkale9286
    @bpkale9286 21 วันที่ผ่านมา +11

    Well explanation.

  • @R_A_U_T
    @R_A_U_T 13 วันที่ผ่านมา +1

    Real talented person in India,Mr Prakash Ambedkar sir, 👍🏻 🎉🎉🎉

  • @saavischannel8989
    @saavischannel8989 21 วันที่ผ่านมา +16

    एकदम बरोबर

  • @bharatsardar4540
    @bharatsardar4540 19 วันที่ผ่านมา +7

    एकनिष्ठ आदरनिय बाळासाहेब आंबेडकर साहेब सत्य मांडले जय भीम जय संविधान

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 18 วันที่ผ่านมา +2

    Great saheb

  • @Komal_sharma19
    @Komal_sharma19 21 วันที่ผ่านมา +11

    Fearless leader 🙌

  • @dilipchigadule7338
    @dilipchigadule7338 20 วันที่ผ่านมา +5

    बरोबर.आडून हल्ला केला.

  • @namdevsawant167bsawant8
    @namdevsawant167bsawant8 18 วันที่ผ่านมา +2

    वंचित बहुजन खूप टॅलेंट आहे❤❤❤❤❤

  • @ravantandle1396
    @ravantandle1396 20 วันที่ผ่านมา +7

    Kadddddddddaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaakkkkkkkk saheb

  • @LovelyBoxer-vw5gn
    @LovelyBoxer-vw5gn 20 วันที่ผ่านมา +6

    Nice questions sir....

  • @NavnathKamble-ns2nq
    @NavnathKamble-ns2nq 20 วันที่ผ่านมา +4

    Jaybhim sir very nice

  • @bhimraodipke-fw7fs
    @bhimraodipke-fw7fs 17 วันที่ผ่านมา +1

    भीमाचा Surya Prakash Ambedkar 🙏🙏🙏

  • @shrimantbhosale4048
    @shrimantbhosale4048 20 วันที่ผ่านมา +6

    जय भीम साहेब ❤❤❤❤

  • @dhirajpadghan5599
    @dhirajpadghan5599 20 วันที่ผ่านมา +4

    Only ambedkar ❤

  • @KaranSadafule-pl4pn
    @KaranSadafule-pl4pn 21 วันที่ผ่านมา +19

    Only vba...💯✊🏻🔥

  • @shriharshshinde9451
    @shriharshshinde9451 21 วันที่ผ่านมา +4

    Saheb saheb aahet aamche Great knowledge of Bala daahrb❤❤❤

  • @dadajipatil72
    @dadajipatil72 18 วันที่ผ่านมา +1

    सर खुप महत्वाचा धागा ची उकल पुढे आणली आणि याचा खुलासा निकम करावाच तर खरा नायी माणूस उज्वल निकम ठरू शके ल

  • @PBS892
    @PBS892 21 วันที่ผ่านมา +28

    KITI DIWAS 170 PARIWAR SATTA BHOGNAR ...AATA GARIBANCHI SATTA YENAR ...GARIB MARATHA...DHANGAR...MUSLIM..VANJARI ..BANJARA...MALI...TELI...OBC..SC..ST SATTA YENAR...AALI AALI VANCHIT AALI

  • @balasahebyadav751
    @balasahebyadav751 18 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे

  • @user-bv4cw8fx1o
    @user-bv4cw8fx1o 18 วันที่ผ่านมา +1

    छान विश्लेषण केले !

  • @user-wn1ig6go4t
    @user-wn1ig6go4t 21 วันที่ผ่านมา +17

    Good सर ❤❤

  • @akumar42416
    @akumar42416 19 วันที่ผ่านมา +1

    फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @SpidermanKoli
    @SpidermanKoli 20 วันที่ผ่านมา +6

    मुळात म्हणजे ती बोट मुंबईत आलीच कशी नेव्हीचा 24 तास पहारा असताना , 24 तास रडार चालू असताना?

  • @rajendraiokhande7868
    @rajendraiokhande7868 20 วันที่ผ่านมา

    1 number barobar aahe saheb jaibhim jai sanvidhan 👌👌👌👌👌👌

  • @user-eh7ze2mi2x
    @user-eh7ze2mi2x 20 วันที่ผ่านมา +8

    Me Manse cha khup manat hoto 🙄 pan Raj thakre Gaddar nighala kahi Khokyansathi 🙏🙏 Sarv netanchi ED , CBI la Fatate 😂😂 ....... fakkt ekch Kharya arthane nav Aahe 🙄🙏 Brand mhanje Swabhimani Abhyasu kunacha Bapacha Bapala ED CBI koni aso na Ghabrnare Virodhi paksh only VBA 😎 ✊ 🔥 🔥 🔥 Ad Balasaheb Ambedkar 🇮🇳 🙇👑🙏🙏❤❤ is real brand Ambedkar 🇮🇳😎✊🔥🔥

  • @bh40000
    @bh40000 20 วันที่ผ่านมา +3

    Timing is important for objection & blaim gaim

  • @sunilvaidya4844
    @sunilvaidya4844 20 วันที่ผ่านมา +3

    निवडणूक लढता म्हणजे याचे उत्तर द्या निकम....आणि इथे अक्कल पाजळणारे काँगी संघी भक्त अभ्यास करा मग बोला... आंबेडकर नावाचं रसायन खुप जालीम आहे, समजायला डोकं लागतं!

  • @mohankharat8928
    @mohankharat8928 13 วันที่ผ่านมา +1

    सत्य बोलणारा माणूस भीत नाही भिणारा माणूस सत्य बोलत नाही ज्यांंच्या बोलण्यात हिम्मत त्यालाच मिळते किंमत.जय VBA.

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 9 วันที่ผ่านมา

      मग हे मध्ये आढेवेढे का घेत होते किती जणांनी आंबेडकरांना मॅनेज करायचा प्रयत्न केला हे ही सत्य सांगुन टाकव साहेबांनी आणी सोशल इंजीनियरिंग च काय झाल पुढे तेही कळत नाही तीस वर्षात अनेक मुद्दे मागे पडलेत तीस वर्षाचा इतिहास सगळाच नाही पण आठवतोय