Prakash Ambedkar Uncut PC | 26/11 हल्ला प्रकरण, प्रकाश आंबेडकरांचे उज्ज्वल निकमांना आव्हान
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 พ.ค. 2024
- #prakashambedkar #ujjwalnikam #zee24taas
Prakash Ambedkar Uncut PC | 26/11 हल्ला प्रकरण, प्रकाश आंबेडकरांचे उज्ज्वल निकमांना आव्हान
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas
आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब विद्वान नेते बहुजनांचे कैवारी आहेत अगदी बरोबर निर्भीडपणे आपले सत्य विचार मांडतात.
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेले सर्व उमेदवार निवडून येणारे आहेत, ❤ ते सर्व धर्म समभाव मानणारे एक उमेदवार आहेत, ❤❤❤❤❤
भारतीय नागरिक म्हणून आपण प्रश्न पार्लमेंट मधे विचारावासा पाहिजे असे मत आहे
कृपया पत्रकारांसमोर अथवा टीव्हीवर येऊन सांगा तुमचं स्वागत करू
सत्यमेव जयते
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
Gangadhar hi shaktiman hai 🇮🇳 therefore support VBA 🇮🇳
VBA🙏👌💐
KNOW TRUTH AS TRUTH. !
AND UNTRUTH AS UNTRUTH. !
( LORD. BUDDHA. )
बरोबर आहे बाळासाहेब
प्रकाश आंबेडकर चे प्रश्न विचारतात त्यांचे उत्तर सरळ व सोप्या भाषेत देणे गरजेचे आहे
♥️🙏
26/11/2008. मध्ये सरकार काँग्रेस-राष्ट्रवादीचे होते. शिवसेना-बीजेपी विरोधात होती. जर उज्जवल निकम देशद्रोही असतील तर हे चार पक्ष सुद्धा तितकेच दोषी आहेत.
India gathbandhan jindabad
हे जेवढे शहीद झालेले आहे त्यांचा जाणून बुजून गेम झालेला आहे
Why not Zee 24 Tas is taking up the issue of Bhima Koregaon , where more than 16 intellectuals were kept in jails for years no hearing is being conducted.and it appears that innocent persons and their families are suffering so much and no body is raising this issue.
This Government has destroyed the democracy and loktantra as enshrined in the Constitution , means the constitution is destroyed.
Prakash Ambedkar is revealing the truth after all he is the grand son of Dr Baba Saheb Ambedkar. There is hardly any doubt that Ujjal Nikam has not gone to the test of intellectual honesty or hardly cared for intellectual honesty but a stooge of RSS/ BJP. is beyond any doubt.
हे काही विषय फेकतात
Ovesi ke yaar
😃 Kiti pan kaav....kaav kara Janta BJP sobat aahe.
Ajibat nahi
7000000 koti ghun ajit pawer pn bjp mde aah😂😂😂
करकरेने पक्या कडून 25 रुपये उधारी घेतली होती, त्याच वेळेस कसाबच्या हाल्यात ते मारले गेले, तिथपासून पक्या टेंशन मध्ये आहे. आखिर गोळी किसने मारी मेरी उधारी कोण देगा
संस्कृती 10 बापाची तुझी आहे असं वाटत आहे 😂😂😂
बाळासाहेबांनी केलेली मागणी योग्य आहे. या मध्ये तुला वाईट वाटण्याचे कारण काय?
मला तुझ्या आक्कलेची किव येती,
तू एक माणूस म्हणून बिनडोक आहे😂
बाळासाहेब आंबेडकर यांची मागणी एकदम बरोबर आहे संतोष साहेब बदल चांगले नाव घेशील पक्या तुझ्या बहीण चा नवरा आहे का
फत्त मोदीजी नाच मत मिळेल 100% जय श्रीराम 👍
पाटील साहेब प्रश्न कुठला हाय मांडत आहे काय
पाटील साहेब देशावर झालेल्या हल्ल्याविषयी वर चर्चा होत असताना तुमचा प्रश्न काय विचारताय तुम्ही एकदम अडाणी आहात असं वाटतंय जरा अंतर मनाने प्रश्न करा स्वतःला देशाच्या सीमेवर आपला मुलगा अथवा भाऊ अतिरेक्यांच्या हल्ल्यात जर शहीद झाला असता तुमचाच प्रश्न मी तुम्हाला विचारला असता तर काय वाटतं म्हणून मराठीत म्हण आहे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम