सर मी एक गायक आहे माझ शिक्षण B.A झालय मी कुठली भरती देत नाही ना कुठला अभ्यास करत नाही पण तुमचे विडीओ रोज पाहतो तुमच्या रोजच्या विडीओ मुळ माझ्या ज्ञानात खुप भर पडली आज स्वबळावर मी तालुक्याच्या ठिकाणी वीस लाख रुपये इन्वेस्ट करून माझा व्यवसाय सुरू केला आणि गायनाच्या माध्यमातून मी तरुण पोरांच मण परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो तुमच्या सारखे शिक्षकाची या देशाला गरज आहे खुप खुप छान काम करता सर आपण I like you 😘💞
गरीब शेतकऱ्यांच्या हितासाठी, गरीब विद्यार्थ्यांसाठी एवढी तळमळ मी कोणत्याच शिक्षकांमध्ये बागितली नाही ... तुमच्या विषयी बोलायला खूप काही आहे प्रत्येक आई वडीलांच्या पोटी तुमच्यासारखा निस्वार्थी शिक्षक जन्माला यावा..महापुरुषांचा समतेचा रथ पुढे नेऊ शकता एवढी तळमळ आणि येवढं सामर्थ्य तुमच्यात आहे .. जय शिवराय जय भीम...
चला ....सर ...तुमचा सारखा मार्गदर्शन लाभला खुप भाग्यवान आहेस हे महाराष्ट्रातील तरून ...... तुमच्या पुढाकारातून हेच शक्य आहे ....महाराष्ट्रातील आज मला वाटते दोनच जिवंत सर आहेत एक तुम्ही व कराळे गुरजी ....
माननीय गंगणे सर आपणास मानाचा मुजरा आपण 2024 पर्यंत असेच विश्लेषण करत राहा त्यामुळे गाढवी राजकारण्यां ची मस्ती जिरणार नाही तुम्ही गोरगरीब विद्यार्थ्यांना तरुणांना असेच मार्गदर्शन करीत रहा तुम्हाला सारी जनता मदत करेल पुन्हा एकदा मानाचा मुजरा जय हिंद जय भारत
विनंती आहे सर्वांना की, नुसते सरांचे आभार मानू नका, तर सरांबरोबर शेवटपर्यंत ऊभे राहून, नवीन अनपेक्षित क्रांती घडवून आणू. सरांचे व्हिडिओ सोशियल मिडिया वर टाकून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून, जास्तीत जास्त जणांना या चळवळीत सहभागी करु. 🙏💪🙏
सर फक्त्त या जमण्यात भामटे लोक भरले आहेत त्याला कारणीभूत आम्ही च आहोत. फक्त्त सर सध्या आमच्या साठी लढणार कोणीच नाही फक्त तुमचं मार्गदर्शन भेटू द्या. मग नवयुवक शक्ती जागे राहील आणि वेळ आली तर पेटायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. सर तुम्ही जे मार्गदर्शन दिले त्या साठी खूप आभारी आहे सर. धन्यवाद
छान सर! तुम्ही या माध्यमातून उद्याचे सरकार हे रोजगार,कष्टकरी,मजुर , गरिब आणि सामान्याचे आल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निर्विवाद सत्य असेल यात शंकाच नाही.
आदरणीय सर वेवस्ता जर बदलायची असेल तर तुम्हाला वेवस्ते मध्ये जाऊन वेवस्त्ता बदलाव लागेल.....आम्ही सर्व नवतरुण तुमच्या पाठीशी खंबीर पणे खांद्याला खांदा लावून सोबत आहोत...!!!
सर आज सत्य ज्वलंत इतिहास मांडला सर्वांचे डोके पेटवून उठले असतील तर खूप छान काळाची गरज होती.... तुमच्यासारखे सर जर इथे राहिले तर विद्यार्थी खरंच जागे होतील समाज जागा होतील नालायक लोकांची या ठिकाणी हकलपट्टी होईल.... कडक...
जाहीर आव्हान जाहीर आव्हान ... सौजन्य युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सर्व महाराष्ट्रातील युवकांनी एकत्र येऊन या लढ्यात सहभागी व्हावे. सर हे आपल्यासाठी लढत आहेत आपण सर्वांनी सरांना साथ द्यावी, सर्वांनी खंबीरपणे लढावे. ही नम्र विनंती!!!
प्रथम सप्रेम नमस्कार सर मे कोणता विद्यार्थी नाही तेव्हा काही नाही मी एक साधा ड्रायव्हर माणूस तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर मला असा विचार येतो या गोरगरिबांच्या लेकरांसाठी तुमच्या मनात खरोखर तळमळ आहे तुम्ही खूप तळमळीने यांना शिकवत आहात त्याबद्दल तुमचे आभार तुमचं कार्य असं चालत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏
विठ्ठल सर तुमच्या सारख्या आदर्श माणसाची आम्हाला गरज आहे हे तुम्ही आज जे काही बोललात ते महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थीयानी ऐकल पाहिजे आजच्या समाजात सुधारणा करायची असेल तर महाराजांची नाही तर तुमच्या सारख्या माणसाची आम्हाला गरज आहे. आजची तरुण पिढी स्वताच्या शिक्षण सोडून त्या भिकारचोट दादा/भाऊ/भैया यांच्या नादात लागुन आपले पुढील आयुष्य अवघड करून घेतात. तुमची सागितलेली प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी अनमोल आहे. आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी आम्हाला दिशा दाखवावी. 🙏मी आपलाच ढोबळे
आजच्या सुशिक्षित 1 तरुण पिढी साठी आपण खूप मोलाचे मार्गदर्शन करून युवा पिढीचा आधार आपले दररोज व्हिडिओ पाहून जास्तीत जास्त युवा मध्ये परिवर्तित होतील अशी एक अपेक्षा करतो आपल्यासारखं बहुमूल्य मार्गदर्शन आज एक काळाची गरज बनलेली आहे कांगणे सर आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा असेच कार्य पुढे चालू ठेवा
सर तुमचे खूप खूप मनापासून आभार हे परखड विचार सर्वासमोर मांडल्याबद्दल 🙏 या विचारांचा सर्व युवा आणि गरीब मुलांनी राजकारणी लोकांची चापलुसी बंद करावी आणि आपली parishtiti लक्षात घेऊन परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रयत्न करावे..
Great सर सॅल्यूट तुम्हाला आजपर्यंत विधार्थ्यचा एवढा विचार तुम्हीच केला असेल आणी तुम्ही त्याना विध्यर्थी म्हणून नाहीतर पालक म्हणून हा संदेश त्याना दिला अस प्रतीत होताय.
You are great sir ❤🙏🙏 खरच सर खर्या अर्थाने आम्हा गोर-गरिबांसाठी आधारस्तंभ आहात सर तुम्ही....🙏🙏 सदैव अशीच साथ ,आधार तुमचा राहू द्यात..... तुम्हाला ऐकुन खरच खूप आधार भेटतो सर, धीर येतो, अगदी नैराश्य दुर होते... आणि वाटते आहे आमचा पण कोणीतरी वाली.....,, आहे कळकळ आमच्या बद्दल कोणालातरी.......!! आणि होय सर शेवटी तुम्ही म्हटल्याप्रमाणे येतील आपले पण दिवस....💯 संयम महत्त्वाचा...!!!
बरोबर सर आज कोणी पुढे जाऊन बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याची बरोबर वाट लावायलेत हे राजकारणी कोरोना च्या नावाखाली अफाट लूट चालली यांची कोरोना मूळ आर्थिक घडी भीघडली म्हणे सरकारची त्यांना हे कसं नाही कळतं की आमच्या माय बापाची आर्थिक घडी भिघडली की नाही
सर..मी भूमिहीन आहे शेतात मंजुरी करून शिकत आहे सर आणि माझी आई- वडील दुसऱ्याचे वावरात मंजुरी करून मला शिकवते. सर मी तुमच्या कढे कॅलास लावन्यासाठी सोयाबीन गुत काढून ते पैसे मी परभणीला घेऊन येणार होतो पण 3ते 4 दिवस काम केलं आणि सोयाबीन काढताना माझ्या पायाला लागल सर आणि पायाला 4 टाके पडले मला 7ते 8 दिवस मी बर होत नाही तेवढ्यात सोयाबीन होते. माझं मन एवढच आहे की ज्याला शेती आहे तो पण बेजार आहे आणि/भूमिहीन आहे तो किती बेजार असेल सर हा आणि मला माझ्या आई वडील यांच्याकडे पैसे नाही तरी पण मला शिकवतात मला काही करून मला आई वडीलांचे स्वप्न पूर्ण करायचे.मी वाघीचा आहे आणि मला घर नाही राहायला मी पत्राच छेड मध्ये राहतो आणि दिवस भर दुसऱ्याचे शेतात काम करून मी रात्री आभयास् करतो सर. Plz 🙏🏻🙏🏻🙏🏻
राजकारणात भावनिकतेला खुप महत्व आहे सर. हि गोष्ट राजकारणी मंडळी बर्या पैकी जाणतात आणि सर्वसामान्य जनतेच्या भावनिकतेचा फायदा घेतात.पन तरिहि वारंवार आपल्या भावनिकतेचा छळ होत असताना आपन(समाज) सुधरायला तयार नाहिये हि खर तर शोकांतिका आहे तुम्ही हे वास्तव खुप सोप्या शब्दांत मांडलत. तरूनांनी राजकिय भावनिकतेला फाट्यावर हाणल पाहिजे. तरच बद्दल दिसेल.
एकदम खरं आहे सर .. apl भविष्य aplya हाती ahe.. ह्या राजकारणी कडे लक्ष्य देण्यात वेळ वाया, घालवण्यापेक्षा aplya आई वडिलांसाठी कसे सुख मिळवता येईल.. आणि त्यासाठी कष्ठा शिवाय पर्याय नाही...
21 व्या युगातील सुस क्शित् गाडगे बाबा.तुम्हास स.नमस्कार.महाराष्ट्रात् दोन गाडगे बाबा.गावाच्या मातीत जन्म झाला त्याच्या आई वडिलांना माझा स.नमस्कार. कराले सर काग्ने सर.
सर आजच्या काळात आपल्यासारखं शिकवणारे शिक्षक पाहिजे. आज आपण पाहतोय कि, राज्यात सर्व प्रश्न सोडून मीडिया पण टि. आर. पि साठी राजकारणावरच जास्त दाखवतात. आपण नेहमी गोरगरीब मुलांचे, शेतकऱ्याचे वास्तव प्रश्न मांडता त्याबद्दल आपले आभार 🙏
सर मोबाईल बंद पडला होता, आज चालू केला आणि हा व्हिडिओ पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी उभे राहिले .
सल्युट VK सर ...
आपलाच ,
स्वप्निल गायकवाड ...
अतिशय सुंदर 👍🏾👍🏾👍🏾👍🏾
भाऊ 7 हजार संगताहेत भरायला
@@rohitwaghmare.861
AAAàaaaa
Ok 👌 oil 🪔 OOO 😂😘😂😂😘😘😘😘😘😘 oil 🛢️ UI
@@rohitwaghmare.861 L
समाजातील गोर गरीब मुलांना आधार देणारे आधारस्तंभ आदरणीय कांगणे सर 🙏
सर मी एक गायक आहे माझ शिक्षण B.A झालय मी कुठली भरती देत नाही ना कुठला अभ्यास करत नाही पण तुमचे विडीओ रोज पाहतो तुमच्या रोजच्या विडीओ मुळ माझ्या ज्ञानात खुप भर पडली आज स्वबळावर मी तालुक्याच्या ठिकाणी वीस लाख रुपये इन्वेस्ट करून माझा व्यवसाय सुरू केला आणि गायनाच्या माध्यमातून मी तरुण पोरांच मण परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो
तुमच्या सारखे शिक्षकाची या देशाला गरज आहे
खुप खुप छान काम करता सर आपण I like you 😘💞
Nice👍
सर ,
2014 पासून दबावशाही चालू झाली आहे. क्रांतीकारी व्हण्याची वेळ आली आहे. 🙇लोकशाही संपली😐
खपच छान इश्वर इंगळे पाटील तुमच्या चेनलवरचे रोज कार्यक्रम पाहतो .
You.are.gret.sir.
Aayushyaman..bhavo
1000%खर आहे सर...म्हणून मी कोणत्याच राजकरण्याच्या सभेला रॅली ल जात नही... फक्त मी सचिन ढवळे, विठल कागणे,आणि नितीन कराळे यानाच मानतो🙏🙏🙏🙏
राज ठाकरे साहेब यांना पण मानावे... धन्यवाद 🙏
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा .
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर .
तुमच्या सारखा मानुस मुख्यमंत्री आसायला पाहिजे सर......खरच
सर एकदा मुख्यमंत्री बनवायचे
अगदी बरोबर 👍
Khar ahe bhau Army soldier choch
सर आपण बेरोजगाराला संघटित करत आहात thank, जय भीम
उत्कर्ष आहे
गरीब शेतकऱ्यांच्या हितासाठी, गरीब
विद्यार्थ्यांसाठी एवढी तळमळ मी कोणत्याच शिक्षकांमध्ये बागितली नाही ...
तुमच्या विषयी बोलायला खूप काही आहे
प्रत्येक आई वडीलांच्या पोटी तुमच्यासारखा निस्वार्थी शिक्षक जन्माला यावा..महापुरुषांचा समतेचा रथ पुढे नेऊ शकता एवढी तळमळ आणि येवढं सामर्थ्य तुमच्यात आहे
.. जय शिवराय जय भीम...
संपत. ङुबे.पुणे.जिल्ह्य
सर.अगदी.मी.मनापासून धन्यवाद देतो
मलापण खुप.ङिपरेशन.मनात खूप वाईट विचार. येतात
आत्महत्येसारखा.विचार. येतो.परंतु.तुमचा.हिङीओ.पाहिल्यावर
जरा.बरे
वाटल.असेच
हिङीओ.पाठवा.तुम्ही
आमच्यासाठी.देवमाणूस. आहात
सर तुम्ही देवापेक्षा काय कमी नाही great work sir ❤️
सर अंतःकरणाला शब्द भिडले. आजच्या काळात खरे आहे
सर तुम्ही देवापेक्षा काय कमी नाही gret work nahi
मी तुमच्या मताला सहमत आहे सर 🙏🙏🙏 जे बोलत आहेत ते बरोबर आहे
विद्यार्थ्यांचा आधारस्तंभ 👍👍
चला ....सर
...तुमचा सारखा मार्गदर्शन लाभला खुप भाग्यवान आहेस हे महाराष्ट्रातील तरून ...... तुमच्या पुढाकारातून हेच शक्य आहे ....महाराष्ट्रातील आज मला वाटते दोनच जिवंत सर आहेत एक तुम्ही व कराळे गुरजी ....
सर आज पर्यंत मी तुमचे विडिओ पाहून फक्त हसलो पण आज खरच सिरियस होण्याची गरज असल्याचे तुम्ही दाखवून दिले.. 🙏🙏🙏
निशब्द सर काय बोलू .....तुम्हीच मार्ग दाता आहात.
माननीय गंगणे सर आपणास मानाचा मुजरा आपण 2024 पर्यंत असेच विश्लेषण करत राहा त्यामुळे गाढवी राजकारण्यां ची मस्ती जिरणार नाही तुम्ही गोरगरीब विद्यार्थ्यांना तरुणांना असेच मार्गदर्शन करीत रहा तुम्हाला सारी जनता मदत करेल पुन्हा एकदा मानाचा मुजरा जय हिंद जय भारत
सर खुप आभार. समाजाला तुम्हच्या सारख वास्तव मार्दशन कोणी करत नाही
गरज आहे तुम्हच्या विचाराची
मी खुप आशेने आदराने तुम्हचे व्हीडीओ पाहातो 👌🏻👌🏻👌🏻🙏🏽🙏🏽
विनंती आहे सर्वांना की, नुसते सरांचे आभार मानू नका, तर सरांबरोबर शेवटपर्यंत ऊभे राहून, नवीन अनपेक्षित क्रांती घडवून आणू. सरांचे व्हिडिओ सोशियल मिडिया वर टाकून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून, जास्तीत जास्त जणांना या चळवळीत सहभागी करु. 🙏💪🙏
सत्य परिस्थिती आहे सर विनाश व्हायला राजकारणीच जबाबदार आहे
सर फक्त्त या जमण्यात भामटे लोक भरले आहेत त्याला कारणीभूत आम्ही च आहोत. फक्त्त सर सध्या आमच्या साठी लढणार कोणीच नाही फक्त तुमचं मार्गदर्शन भेटू द्या. मग नवयुवक शक्ती जागे राहील आणि वेळ आली तर पेटायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही.
सर तुम्ही जे मार्गदर्शन दिले त्या साठी खूप आभारी आहे सर. धन्यवाद
सर इथे भक्त खूप आहेत.कोणी मोदी भक्त, कोणी काँग्रेस,कोणी शिवसेना, राष्ट्रवादी भक्त बस सतरंज्या उचलायला चालले. त्यामुळे ही परिस्थिती आहे
बहुत बढीया सर
नकीच यश येईल सर आनिल गायकवाड कासापुरी
सर तुमचा हा व्हिडिओ सर्व तरुण पिढी लक्षात घेऊन... समजात काय चालू आहे हे समजून घेतले पाहिजे...👌👍🙏
छान सर! तुम्ही या माध्यमातून उद्याचे सरकार हे रोजगार,कष्टकरी,मजुर , गरिब आणि सामान्याचे आल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निर्विवाद सत्य असेल यात शंकाच नाही.
देवमाणूस आहे सर तुम्ही❤️
सर तुमचे विचार खूप छान आहेत
सर तुमि विध्यार्थी ची परस्तीती ,मनस्थितीत,जाणून घेऊन बोलत आहेत खरच सर तुमि सर्व सामन्याचे गुरू आहे
नेहमी हेच मार्गदर्शन आम्हाला पाहिजे. ताण मध्ये असला तरी तुमचं एक आवाज आम्हाला आला तर पूर्ण ताण विसरतो... खुप खुप धन्यवाद सर
खरंच तुमच्यासारखा शिक्षक पूर्ण महाराष्ट्रात नाही...Best ...🤩
सर तुमच्या प्रयत्नाला यश मिळु दे। हिच ईश्वर चरणी प्रार्थना।
सर महाराष्ट्राला अता... तुमच्या सारख्या... माणसाला पुढाकार घेयला पाहिजे.. अख्खा स्पर्धा परीक्षा करणारा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहेत..
आदरणीय सर वेवस्ता जर बदलायची असेल तर तुम्हाला वेवस्ते मध्ये जाऊन वेवस्त्ता बदलाव लागेल.....आम्ही सर्व नवतरुण तुमच्या पाठीशी खंबीर पणे खांद्याला खांदा लावून सोबत आहोत...!!!
सर आज सत्य ज्वलंत इतिहास मांडला सर्वांचे डोके पेटवून उठले असतील तर खूप छान काळाची गरज होती.... तुमच्यासारखे सर जर इथे राहिले तर विद्यार्थी खरंच जागे होतील समाज जागा होतील नालायक लोकांची या ठिकाणी हकलपट्टी होईल.... कडक...
जाहीर आव्हान जाहीर आव्हान ...
सौजन्य युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य
सर्व महाराष्ट्रातील युवकांनी एकत्र येऊन या लढ्यात सहभागी व्हावे. सर हे आपल्यासाठी लढत आहेत आपण सर्वांनी सरांना साथ द्यावी, सर्वांनी खंबीरपणे लढावे. ही नम्र विनंती!!!
प्रथम सप्रेम नमस्कार सर मे कोणता विद्यार्थी नाही तेव्हा काही नाही मी एक साधा ड्रायव्हर माणूस तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर मला असा विचार येतो या गोरगरिबांच्या लेकरांसाठी तुमच्या मनात खरोखर तळमळ आहे तुम्ही खूप तळमळीने यांना शिकवत आहात त्याबद्दल तुमचे आभार तुमचं कार्य असं चालत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏
विठ्ठल सर तुमच्या सारख्या आदर्श माणसाची आम्हाला गरज आहे हे तुम्ही आज जे काही बोललात ते महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थीयानी ऐकल पाहिजे आजच्या समाजात सुधारणा करायची असेल तर महाराजांची नाही तर तुमच्या सारख्या माणसाची आम्हाला गरज आहे. आजची तरुण पिढी स्वताच्या शिक्षण सोडून त्या भिकारचोट दादा/भाऊ/भैया यांच्या नादात लागुन आपले पुढील आयुष्य अवघड करून घेतात. तुमची सागितलेली प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी अनमोल आहे. आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी आम्हाला दिशा दाखवावी. 🙏मी आपलाच ढोबळे
आपण खूप छान मार्गदर्शन केले आहे सर त्यामुळे लोकांच्या विचारात परिवर्तन नक्की होईल सर जय हिंद सर वंदे मातरम
आजच्या सुशिक्षित 1 तरुण पिढी साठी आपण खूप मोलाचे मार्गदर्शन करून युवा पिढीचा आधार आपले दररोज व्हिडिओ पाहून जास्तीत जास्त युवा मध्ये परिवर्तित होतील अशी एक अपेक्षा करतो आपल्यासारखं बहुमूल्य मार्गदर्शन आज एक काळाची गरज बनलेली आहे कांगणे सर आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा असेच कार्य पुढे चालू ठेवा
आपण राजकारणी लोकांची वास्तवता एवढी परखडपणे समोर मांडून देखील आपल्याला सर तुम्ही मुख्यमंत्री व्हावे ही सुद्धा अपेक्षा ठेवतात हे खूप मोठं दुर्दैव आहे ⁹
सर परभणी मध्ये आल्यानंतर तुम्हाला भेटायचं आहे तुमचा १० मिनिटे वेळ द्या,तुमचा खरच फॅन आहे सर.
सत्य परिस्थिती सांगीतली सर आपण🙏
😇😇
एकदम बरोबर आहे सर
सर तुमचे खूप खूप मनापासून आभार हे परखड विचार सर्वासमोर मांडल्याबद्दल 🙏 या विचारांचा सर्व युवा आणि गरीब मुलांनी राजकारणी लोकांची चापलुसी बंद करावी आणि आपली parishtiti लक्षात घेऊन परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रयत्न करावे..
101% खरे बोलतात सर तुम्ही? तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏
एकदम आजच्या परिस्थिती वर तुम्ही भाष्य केल खरच वाईट परिस्थिती आहे 😢😢😢
एक दम खर आहे सर आपण आपल्या प्रतिक्रियांद्वारे चागले सागितले आहे
मी भरतीची तयारी करत नाही,पण तुमचे विडिओ पाहत असतो.
जेव्हा जेव्हा भरतीची तयारी करणारे मुलांना पाहतो, तेव्हा या सत्ताधाऱ्यांचा प्रचंड राग येतो.
Great सर सॅल्यूट तुम्हाला आजपर्यंत विधार्थ्यचा एवढा विचार तुम्हीच केला असेल आणी तुम्ही त्याना विध्यर्थी म्हणून नाहीतर पालक म्हणून हा संदेश त्याना दिला अस प्रतीत होताय.
राम कृष्ण हरी माऊली
एकदम चांगले विचार सर
धन्यवाद सर मला आमच्या तळमळीच्या भावनेचा आदर करतो
खराेखर विद्यार्थ्यांसाठी तळमळ असणारे कांगणे सर😥
You are great sir ❤🙏🙏 खरच सर खर्या अर्थाने आम्हा गोर-गरिबांसाठी आधारस्तंभ आहात सर तुम्ही....🙏🙏 सदैव अशीच साथ ,आधार तुमचा राहू द्यात..... तुम्हाला ऐकुन खरच खूप आधार भेटतो सर, धीर येतो, अगदी नैराश्य दुर होते... आणि वाटते आहे आमचा पण कोणीतरी वाली.....,, आहे कळकळ आमच्या बद्दल कोणालातरी.......!!
आणि होय सर शेवटी तुम्ही म्हटल्याप्रमाणे येतील आपले पण दिवस....💯 संयम महत्त्वाचा...!!!
बरोबर सर आज कोणी पुढे जाऊन बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याची बरोबर वाट लावायलेत हे राजकारणी कोरोना च्या नावाखाली अफाट लूट चालली यांची कोरोना मूळ आर्थिक घडी भीघडली म्हणे सरकारची त्यांना हे कसं नाही कळतं की आमच्या माय बापाची आर्थिक घडी भिघडली की नाही
🙏 अगोदर तुम्हाला दंडवत प्रणाम 🙏
कीर्तन आणि तुम्ही जे ज्ञान देता हे एक समान आहे
सर तुमचे मनापासुन अभिनंदन
सत्यवचन
ग्रेट सर
सर तुम्ही खुप भारी भाषण आज मि बगितले सखरखेडऻ ला एक्दम भारी. 🎉
सर..मी भूमिहीन आहे शेतात मंजुरी करून शिकत आहे सर आणि माझी आई- वडील दुसऱ्याचे वावरात मंजुरी करून मला शिकवते. सर मी तुमच्या कढे कॅलास लावन्यासाठी सोयाबीन गुत काढून ते पैसे मी परभणीला घेऊन येणार होतो पण 3ते 4 दिवस काम केलं आणि सोयाबीन काढताना माझ्या पायाला लागल सर आणि पायाला 4 टाके पडले मला 7ते 8 दिवस मी बर होत नाही तेवढ्यात सोयाबीन होते. माझं मन एवढच आहे की ज्याला शेती आहे तो पण बेजार आहे आणि/भूमिहीन आहे तो किती बेजार असेल सर हा आणि मला माझ्या आई वडील यांच्याकडे पैसे नाही तरी पण मला शिकवतात मला काही करून मला आई वडीलांचे स्वप्न पूर्ण करायचे.मी वाघीचा आहे आणि मला घर नाही राहायला मी पत्राच छेड मध्ये राहतो आणि दिवस भर दुसऱ्याचे शेतात काम करून मी रात्री आभयास् करतो सर. Plz 🙏🏻🙏🏻🙏🏻
कोटी कोटी प्रणाम सर बस, काय बोलावं तुमच्यासाठी 🙏🙏🙏🙏 . एक शेतकरी,मेहकर.
You are great sir ❤️🙏🏻
तुमच्या या वीडियो मुळे आज direct police भरती चा GR आला 💥🙌🏻🙏🏻
कधी होणार आहे मग भाऊ भरती फिक्स सांग ना
खूप छान वाटते
जबरदस्त sir
Khup chhan vastusthi mandlit sir 🙏
● केविलवाणा दसरा मेळावा × दमदार बेरोजगार मेळावा.
एकच बुलंद आवाज कांगणे सर.
राजकारणात भावनिकतेला खुप महत्व आहे सर. हि गोष्ट राजकारणी मंडळी बर्या पैकी जाणतात आणि सर्वसामान्य जनतेच्या भावनिकतेचा फायदा घेतात.पन तरिहि वारंवार आपल्या भावनिकतेचा छळ होत असताना आपन(समाज) सुधरायला तयार नाहिये हि खर तर शोकांतिका आहे
तुम्ही हे वास्तव खुप सोप्या शब्दांत मांडलत. तरूनांनी राजकिय भावनिकतेला फाट्यावर हाणल पाहिजे. तरच बद्दल दिसेल.
Great knowledge sir
अगदी बरोबर सर
सर कृपया असेच गरीब मुलांनासाठी मार्गदर्शन करत करावे
सर खूपच छान माहिती आहे त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना खूप फायदा होईल
एकदम बरोबर सर
Sir your unique ❤️❤️❤️ proud of you sir ❤️
एकदम खरं आहे सर ..
apl भविष्य aplya हाती ahe..
ह्या राजकारणी कडे लक्ष्य देण्यात वेळ वाया, घालवण्यापेक्षा aplya आई वडिलांसाठी कसे सुख मिळवता येईल.. आणि त्यासाठी कष्ठा शिवाय पर्याय नाही...
बेरोजगार मेळावा आयोजित करा सर 👍🏻👍🏻
21 व्या युगातील सुस क्शित् गाडगे बाबा.तुम्हास स.नमस्कार.महाराष्ट्रात् दोन गाडगे बाबा.गावाच्या मातीत जन्म झाला त्याच्या आई वडिलांना माझा स.नमस्कार. कराले सर काग्ने सर.
सर आजच्या काळात आपल्यासारखं शिकवणारे शिक्षक पाहिजे. आज आपण पाहतोय कि, राज्यात सर्व प्रश्न सोडून मीडिया पण टि. आर. पि साठी राजकारणावरच जास्त दाखवतात. आपण नेहमी गोरगरीब मुलांचे, शेतकऱ्याचे वास्तव प्रश्न मांडता त्याबद्दल आपले आभार 🙏
खूप छान विश्लेषण
Sir salute tumhala kay real shikavata
अगदी बरोबर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर सलाम तुमच्या कार्याला
सर एकदा राज साहेब ठाकरे यांची भेट घेतली पाहिजे पक्ष नाही तर समाज म्हणून ते अगदी योग्य मार्गदर्शन करतील ❤️
💐💐💐
राजकारणात हलकट लोक आहेत आपण आपल बघा त्यांना त्याची लायकी दाखवा
Salute You Sir!
Great news sir
सर अतिशय योग्य माहिती दिली तुमचे आभार कोणत्या शब्दात मानावे हेच कळंना
सर्जी मी पहिल्यांदा आपला वोडिओ पाहतोय, पण खूप ताकत आहे आपल्या लेक्चर मध्ये.
खरं आहे सर तुमच म्हणणं 100% खरं आहे महाराष्ट्रातील सर्व बेरोजगार सहभागी होणार म्हणजे होणार
Vitthal kagne sir भावी PM/CM व्हायला पाहिजेत 🔥🔥👌👌🎯🎯
फार सुंदर
सर तुम्ही खूप छान शिकवता.. आणि तुमच्या सारख्या गुरुजी ची महाराष्ट्र ला काय पूर्ण भारताला गरज आहे..
सर आपणास मनापासून धन्यवाद.
Sir aapan khup chan bolata aani khup practical bolata.bedhadak bolata.great sir.
खुप छान सर तुमच्या मुळे प्रेरणा मिळते🙏✌️👏👏👌👌
खूप मस्त सर याचीच गरज आहे सर 👍👌
Sir grate
सर,हा व्हिडीओ खुप-खुप छान काढला. यातून खूप चांगले मार्गदर्शन मिळाले आहे सर धन्यवाद 🙏🏻
आगदी बरोबर बोललात सर
बरोबर आहे सर
भिषण वास्तव मांडल आहे धन्यवाद.
एकदम भारी सर
बरोबर आहे
Khup chan Sair
एकदम बरोबर आहे सर ❤
Great sir 💐💐
सर मला तुमचा अभिमान वाटतो 😭😭