सरासरी बेसिक गणित असे पण असते बब्या | Vitthal Kangane Sir
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 มี.ค. 2022
- स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
#पोलीस_भरती #पोलीसभरती2022
🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी vkclass हे ॲप डाऊनलोड करा... फीस पेमेंट ॲपमध्ये ऑनलाईन पे करा...
Screenshot आणि तुमचं नाव खाली दिलेल्या नंबर वर WhatsApp करा.
👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.com/store/apps/de...
wa.me/+917020125440
काही अडचण आल्यास खाली दिलेल्या नंबर वर कॉल / WhatsApp करू शकता...
कांगणे सर टीम 📞 मो. 7020125440
🔴 TH-cam : 👇👇👇
/ vitthalkangane
🟠 Instagram : 👇👇👇
/ vitthal_kangne
🔵 Facebook : 👇👇👇
/ vitthalkangane
🟣 Telegram : 👇👇👇
t.me/VitthalKanganeParbhani
_______________________________________________
#vitthalkangane #vitthalkanganesir
#VitthalKangne #vitthalkangnesir #comedy #marathicomedy #policebharti #vitthalkagnesir #vitthalkanganesircomedy #kangnesircomedy #kanganesir #vitthalkagnesir #kagnesircomedy #kangnesirparbhani #vitthalkangnecomedy
#पोलीस_भरती #पोलीसभरती2022 #भरती #vitthalkangne #मराठीकॉमेडी #मराठी #educational #education #कांगणेसर #kangnesir #स्पर्धापरीक्षा #स्पर्धा_परीक्षा #स्पर्धापरीक्षामार्गदर्शन #mpsc #compitativeexam #exam2022 #policebharti
Thank You For Watching...🙏🏻🙏🏻🙏🏻
अमाला अभिमान आहे की तुमच्यासारखे शिक्षक आमच्या परभणी शहरातील आहे salute तुमच्या कार्याला
केळ खाय झोपी जय
Bulli ghe sir chi
Very nice 👍
ऐऐऐऐऐ
इतक्या सोप्या पद्धतीने अजून तरी मी सरासरी शिकलो नाही सर...🔥✨
Salute सर 💯
,veda
सर तुमच्या गणीत ह्या वरील विडीओ मी माझ्या नातवाला पाठवते तो इग्लिश माध्यमातून शिक्षण घेत आहे तरी तुमची गणीत शिकविणयाची पध्दती खुपच छान आहे. आणि तो हुशार आहे आणि तुमच्या पध्दती ने गणीत शिकण्यास मदत होईल
धन्यवाद सर
सर तुमची उदाहरण समजण्यासारखे असतात 🙏🙏
Direct समजल सरासरी...
Thank you Master ❤😊
सर खूप सोप्या पद्धतीने गणिताची मांडणी करतात तुम्ही तुमच्या सारखे शिक्षक आम्हास मिळायला पाहिजे होते 🙏
विद्यार्थ्यांना फक्त सराव करण्याची गरज आहे 👍
Genius teacher ....... Teacher mhanje sarv gun sampann ..... Kangane sir 👆
Excellent teaching
Each and every step is
Explained by teacher.
Students will be expert in maths as they get through knowledge
How to solve maths.
Khup sopya padhatine Sangitl sir thank you ❤️
कोटी कोटी प्रणाम sir तुमच्या सारखे येवढे सोप आणि सरळ गणित शिकवणारे कोणी नसेल या जगात खरच तुमचे खूप खूप मनापासून आभार कायम असच basic पासून तर कठीण पर्यंत माझ्या सारखे विद्यार्थी चे doubt तुम्ही clear करत राहाल अधी अपेक्षा.....❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
मला गणित अजिबात आवडत नही पण तुमच्या सारखे शिक्षक शिकवतील तर गणित मध्ये top करेल ❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
Sir तुमि aap वर vagre class ghet asel online fees gheun gya परभणी la येउन class लावण्या साठि पैसे नाहित aai baba kde mazya.
Wow sir your teaching is super and so interesting 😊😊
सर खूप छान मी तुमची byach केली आहे pbn ला आज मी जॉब ला आहे dhanewad सर ....तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे....
KONTI JOB
खूप छान सर
धन्यवाद
खुप खुप धन्यवाद सर.
सर ,
मी नाशिक जिल्ह्यातून आहे. तुमच्या सारखे सोप्या पद्धतीने शिकविणारे सर नी अजून पर्यंत पाहिले नाहीत
Nice teaching sir ❤👏🏽
सर आता हे एनसीसी आलं तर खूप वाईट झालं
खूप छान शिकवता सर
Nice teaching sir👍👍
Thank you sir😊
Thank you so much sir 🙏
Thanks Sir..
Sir Mastach shikavta tumhi Jyala Ganit Avdat nasel to pan class attend karun manapasun shikel good work sir
Thanku so much sir 👍
Thanks sir Kharch mast shikavata tumhi
Great Sir 👌👌👌👌😊😊😊
Thanks. Sir🙏
Khup chan shikavta sir
Excellent
Great sir 👍
Ek Number Shikhvta.... Lagech samajte
🤗🤗🤗😍 Luv From Palghar
सर देव मानुस आहे तुम्ही 🙏
Sir khupch chaan shikavtay tumhi 👌👍🙏
Khupach chan ani sopa shikvlr sir
Sir khup chan sikvata
super teaching sir
खूप छान सर
लय भारी सर.....
Thank you sir
Thanks
Nice sir khup chan ♥️♥️♥️
खूप छान सर❤
Nice sir ji. Jay hind
जयहिंद सर 🇮🇳🇮🇳
Wow kiti bhari ❤❤. Sir salam tumche maths trick la
Nice leatucre
मानल सर तुमच्या शिकणायच्या पद्धतीला
Good morning sir🙏..
Sir tumch shikvan kharch bharich ahey sir
Best sir🙏✍️
Khup chan
Khupch chan sir.💯💯💯💯💯💯💯💯🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️
Sir trick mst Hoti aa
छान
धन्यवाद सर
1 no shikavata sir tumhi
Excellent.
Very deep study of teacher.
Hooo
सर 21 ते 30 यांच्यामाधील क्रमवार संख्यांची सरासरी 25 येते .
21ते 29 मधे 5 विषम संख्या येतात
त्यात 3 नंबर ची संख्या म्हणजे (मधील संख्या) ही 25 येते.
असे कोणतेही उदाहरण घेतले तरी सरासरी ही जी क्रमांक 3ची सम किंवा विषम संख्या आहे तिच येईल.
Good sir osm
No. 1 sir🙏
Nice sir👌
good Morining sir
Nice 👍👍🙏
Superb
Khup chan sar
Nice
Kup Chan
Khuch chan sir kavtuk karav tevd kamich
Very nice sir
Tumhi Lay bhri shikavatat sir ji amhi tumache Sagle video baghatot me std 6th madhi shikat ahe thank you so much sir ji
1no sir 👍
तुमच्यासारखं गुरुजी आमाला लाभलात हे आमचं भाग्य आहे 🙏🏻🙏🏻👌🏻👏🏻👌🏻👏🏻👌🏻🙏🏻🙏🏻😄🙏🏻🙏🏻
जय भीम भाऊ
Thanks sir
सर. बबा केन आहे. सर तुम्ही चांगल शिकवतात व माझ्या नाव क्षितिज. यादव आहे ...👏👏👍👍😃
सोप्या भाषेत समजल
Jabardast Sir
Nice sir ji
जगात जर्मनी भारतात परभणी सर
Nice sir
खूप छान सर मला तुमचं शिकवण खूप
Good sir 🤗
सर सरासरी चे सर्व प्रकारची एक एक उदाहरण घेतले असते तर चांगल झालं असत
प्लीज सर एक व्हिडिओ बनवा तुम्ही जे प्रकार सांगितले त्यावर ..
प्लीज सर
Sir aasecha nav navin video taka Sir chup mast saghatat thanks
Super sir
Mast aahe ho guruji
Khup bari sir
1no sir
Good morning sir
सर वयवारी टॉपिक घ्या
Must
👌👌👌
सर मला गणित कधीच समजलं नाही पण तुम्ही इतक्या सोप्या भाषेत सांगितले ते मला काय कोणाला पण समजेल
barobar bolla bhau
सर रेल्वे भरती ग्रुप डी साठी कोणते पुस्तके वाचायचे व अभ्यास कशा पद्धतीने करायचा सांगा सर प्लिज
Mast sir
Lai भारी सर
Tuha kare kram lay denger hee...😅😅 Sir new dialog and nice ti😢😢
👍
Mi kinwat la tumache class kele ahet sir.khupch Chan ahe tumchi shikvnyachi method.
आपण kinwat मध्ये कोणत्या गावा त राहता
Sir digital board घेणार होतात ना, काय झालं त्याचं 🙏