Beed Dhananjay Munde Live | Pankaja Munde | शरद पवारांच्या सभेनंतर धनंजय मुंडेंचा जोरदार हल्लाबोल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • #beed #pankajamunde #dhananjaymunde #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #sharadpawar
    Beed Loksabha | Pankaja Munde Live | पंकजा मुंडेंची जाहीर प्रचार सभा लाईव्ह | Loksabha Election 2024
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 239

  • @laxmandarade4238
    @laxmandarade4238 3 หลายเดือนก่อน +14

    बीड जिल्ह्यात मुंडे घराणे अग्रेसर आहे काम करण्याच्या बाबतीत त्यामुळे मुंढे चा विजय 100%आहे

  • @NarayanVanave-hp7ol
    @NarayanVanave-hp7ol 3 หลายเดือนก่อน +61

    2 लाख लिहिणे बजरंग बाप्पा पाडणार आहेत❤❤

  • @shriharimunde4612
    @shriharimunde4612 3 หลายเดือนก่อน +6

    पंकजाताई फिक्स खासदार.

  • @SagarShinde-qr4sb
    @SagarShinde-qr4sb 3 หลายเดือนก่อน +19

    तुमची नाटक सर्वांना कळाले आहेत

  • @digvijaysinhdeshmukh7819
    @digvijaysinhdeshmukh7819 3 หลายเดือนก่อน +4

    फक्त सत्ता घरात पाहिजे, बहिणी बहिणी, भावू, सगळ एकाच घरात, बाकीचे लोक मेले काय.

  • @subhashchopade5141
    @subhashchopade5141 3 หลายเดือนก่อน +8

    डी एम साहेब तुम्हीच गोपीनाथ मुंडे साहेबाला खूप त्रास दिला हो

  • @bhaskarchavan9811
    @bhaskarchavan9811 3 หลายเดือนก่อน +27

    दोन भाऊ बहिण एकत्र त्यामुळे देशात सर्वात मोठा विजय होईल, पंकजा मुंडे

  • @balukhengare6343
    @balukhengare6343 3 หลายเดือนก่อน +9

    ताई तुम्ही खुप मेहनत घेतली दहा वर्षे आता तुम्हाला विश्रांती ची गरज आहे

  • @sandeepk6833
    @sandeepk6833 3 หลายเดือนก่อน +6

    2019 ला पण खूप जातिवाद झाला सोशल मीडियात बप्पा येणार म्हणून खूप चर्चा होती कारण ज्यांच बीड मध्ये मतदान ते पण कमेंट करतात आख्या महाराष्ट्रातून कमेंट पण शेवटी बप्पाच खाली मुंडक वरी पाय झालं ह्या वेळेस 4 जून ला तेच होणार 😂😂😂

  • @anilkharat5875
    @anilkharat5875 3 หลายเดือนก่อน +2

    हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नसल्याने मी तुतारी नक्कीच वाजवणार

  • @JayashriJadhav-db4iq
    @JayashriJadhav-db4iq 3 หลายเดือนก่อน +11

    दहा years मधये काय केले तुमी तुमीच होतात

  • @vijaychoure658
    @vijaychoure658 3 หลายเดือนก่อน +3

    साहेब प्रचार संपत आला परवा दिवशी मतदान होईल विजय आपलाच आहे लोकांनी फार त्रास दिला जिल्हा परिषद पंचायत समितीला बघून घेऊ

  • @vidhyabhusare1395
    @vidhyabhusare1395 3 หลายเดือนก่อน +20

    मराठा फॅक्टर तुम्हाला दाखवून देनार...😊😊

    • @vaijenathcate4834
      @vaijenathcate4834 3 หลายเดือนก่อน

      😮

    • @vaijenathcate4834
      @vaijenathcate4834 3 หลายเดือนก่อน

      कोण मराठा कोण कोण बी तुमचं तुम्हालाच माहित नाही

    • @vaijenathcate4834
      @vaijenathcate4834 3 หลายเดือนก่อน

      फक्त एक लेबल लावा

    • @vaijenathcate4834
      @vaijenathcate4834 3 หลายเดือนก่อน

      तुमच्यामुळे कुठेही काही फरपडत नाही

    • @vaijenathcate4834
      @vaijenathcate4834 3 หลายเดือนก่อน

      तुमचे बडबड बंद करा मराठा मराठा आम्हाला माहित आहे तुम्ही मराठाच आहेत

  • @abhishekshinde2067
    @abhishekshinde2067 3 หลายเดือนก่อน +17

    नंतर 5 वर्ष झाट कोणाला विचारात नाहीत हे लोक😂

  • @SharadGhumare
    @SharadGhumare 3 หลายเดือนก่อน +12

    पडली जाता टेन्शन घेऊ नको

  • @maheshpawar7426
    @maheshpawar7426 3 หลายเดือนก่อน +14

    हिला मेंटल हॉस्पिटलमध्ये अडमिट करण्यात आले पाहिजे

    • @anilmutha7967
      @anilmutha7967 3 หลายเดือนก่อน

      Ky apali bhagini Asti tar asech bola astha ka vichar vegale asudya kunalhi Ashi bhasha bolu naye mitra

    • @ajitdhas5084
      @ajitdhas5084 3 หลายเดือนก่อน

      Kare maz aala ky jast tujya aaila bahinila asach bolto ka re

  • @niluthombre-zn6sv
    @niluthombre-zn6sv 3 หลายเดือนก่อน +7

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @digvijaysinhdeshmukh7819
    @digvijaysinhdeshmukh7819 3 หลายเดือนก่อน +3

    चिक्की ची मिंदी आहे ना, अंगणवाडीच्या लहान मुलांची चिक्की खाल्ली ना

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 3 หลายเดือนก่อน +19

    बिड मध्ये निकाल लागेल
    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @raosahebbade5265
    @raosahebbade5265 3 หลายเดือนก่อน +7

    Only Taisaheb❤❤❤❤❤

  • @mukundsudake8364
    @mukundsudake8364 3 หลายเดือนก่อน

    Dekh lena akhose hum ayenge lakhose
    Only munde Tai

  • @raosahebbade5265
    @raosahebbade5265 3 หลายเดือนก่อน +10

    विजयी भव❤❤❤❤❤

  • @ravipawar6056
    @ravipawar6056 3 หลายเดือนก่อน +4

    तुतारी वाजवा तुतारी येणार तूतारी खासदार बजरंग बाप्पा वाजवा तुतारी 2 लाखाचं लिड घेऊन

  • @vitthalpatange9090
    @vitthalpatange9090 3 หลายเดือนก่อน +10

    आम्हाला मोदीला पंतप्रधान पहायचं आहे.
    म्हणून ताई नाइलाजाने आम्ही तुम्हाला मतदान करणार आहोत 😢😢😢😢

  • @laxmandarade4238
    @laxmandarade4238 3 หลายเดือนก่อน +1

    मुंढे 100%विजय

  • @yogeshharalpatil5942
    @yogeshharalpatil5942 3 หลายเดือนก่อน +10

    घाबरु नका ताई जय पराजय चालूच असतो.

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 3 หลายเดือนก่อน +2

    खूप मशागत केली

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 3 หลายเดือนก่อน +7

    बिड लोकसभेत
    राम कृष्ण हरी
    वाजवा तुतारी
    आणि निवडून येईल बजरंग बली

  • @user-ws1gz5wf8k
    @user-ws1gz5wf8k 3 หลายเดือนก่อน +25

    मी मराठा पण मतदान मोदीसाठी पकंजा ताईना करणार जरागे तुतारी वाजवुन राहला

    • @user-zd5ud9jc9m
      @user-zd5ud9jc9m 3 หลายเดือนก่อน +1

      एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील वाघ

    • @user-zd5ud9jc9m
      @user-zd5ud9jc9m 3 หลายเดือนก่อน +1

      एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील वाघ 🐯

  • @shortvidioking3587
    @shortvidioking3587 3 หลายเดือนก่อน +33

    ताई शंभर टक्के तूम्ही दोन लाख मतांनी निवडून येणार

    • @shrirampawar6733
      @shrirampawar6733 3 หลายเดือนก่อน +1

      दोन लाख मतानी पडणार

    • @pravinpalve8016
      @pravinpalve8016 3 หลายเดือนก่อน

      ​@@shrirampawar6733 4 Jun la pahu na bhau kahi garbad aahe ka tula jast

  • @SachinRahathul
    @SachinRahathul 3 หลายเดือนก่อน

    ताई तुमी100 टक्के विजय होणार मि लातुकर

  • @user-zd5ud9jc9m
    @user-zd5ud9jc9m 3 หลายเดือนก่อน +2

    एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील

  • @FearlessMedico
    @FearlessMedico 3 หลายเดือนก่อน +8

    Dm ❤

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 3 หลายเดือนก่อน +8

    शरद पवार यांना दुसरा जिल्हा का नाही दिसला शरद पवार हा भळवा आहे कारण गोपिनाथ मुंडे साहेब यांच नाव पुसायच आहे त्यामुळे हे धंदे करत आहे हा मि पण मराठा आहे मित्र हो पण शरद भळवा याचि आमच्या धुळ्यात पाय ठेवायचि सुध्दा लायकी नाही म्हणून गोपिनाथ मुंडे साहेब हे नाव खुप मोठ आहे मित्र हो त्यामुळे बिड जिल्ह्याला जर विकास करायचा असेल तर पंकजा ताई गोपिनाथ मुंडे साहेब यांच्या शिवाय पर्याय नाही ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ravikantgaikwad2585
    @ravikantgaikwad2585 3 หลายเดือนก่อน +3

    धनु भाऊ पंकजाताई चा तर पराभव होणारच आहे पण तुझा सुद्धा पराभव होणार

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 3 หลายเดือนก่อน +4

    फिक्स खासदार पंकजा गोपीनाथ मुंडे ✌️✌️✌️✌️✌️

  • @santoshbangar4014
    @santoshbangar4014 3 หลายเดือนก่อน +6

    Only pankaj Tai

  • @dilipjadhav5776
    @dilipjadhav5776 3 หลายเดือนก่อน +1

    विदर्भ पुढी.. मराठवाडा मागे 🙏का

  • @dilipjadhav5776
    @dilipjadhav5776 3 หลายเดือนก่อน +1

    समाजाचे ह्या election मध्ये जातीचे द्वेष कोणी केले हे सर्वाना माहित आहे.. आतापर्यंत काहीच माहित नव्हते.. 🙏वीस

  • @sandeepk6833
    @sandeepk6833 3 หลายเดือนก่อน +17

    उदयनराजे सर्व आठरा पगड जातीला सोबत घेऊन चालणारं नेतृत्व.. नक्कीच पंकजा मुंडे 3 लाखांच्या लीडने निवडून येणार

  • @shahadevkhade7593
    @shahadevkhade7593 3 หลายเดือนก่อน +6

    पंकजा गोपीनाथ मुंडे 36699 मतांनी विजयी होणार 101% जय श्रीराम ओम नमो मोदी, 🎉🎉❤❤❤

    • @mujeebshaikh33365
      @mujeebshaikh33365 3 หลายเดือนก่อน +1

      हा ओबीसी एकगठ्ठा पंकजा
      मराठा मुस्लिम एकगठ्ठा बजरंग बाप्पा

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs 3 หลายเดือนก่อน +1

    धनु फार टेन्शन घेतो आहे

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy 3 หลายเดือนก่อน +2

    DM Boos ❤

  • @pradipfauji1258
    @pradipfauji1258 3 หลายเดือนก่อน +2

    काही बाराच्या आऊलादी लगेच विरोधात कमेंट करणार
    केळ्यानो किती पण ओरडलात तर येणार फक्त पंकजा ताईच ❤

  • @arijugite4949
    @arijugite4949 3 หลายเดือนก่อน +6

    शरत पवार कधी शिवाजी महाराज कि जय म्हणत नाही आणि त्याला आपला मराठ समाजानं मत का ध्यावं सांगा मराठ बांधवानो.

    • @mujeebshaikh33365
      @mujeebshaikh33365 3 หลายเดือนก่อน +1

      हा तू वंजारी असाच म्हणणार... पण मराठा मुस्लिम बजरंग बाप्पा फिक्स

    • @vaibhavkotmire2468
      @vaibhavkotmire2468 3 หลายเดือนก่อน

      प्रथम स्वजातिय नंतर ईतर

  • @user-zk9os5vv3h
    @user-zk9os5vv3h 3 หลายเดือนก่อน +42

    मराठा दाखवणार आता दिल्ली नाही गल्ली दाखवणार😡😡😡😡😡😡😡

    • @janardhangarje195
      @janardhangarje195 3 หลายเดือนก่อน +1

      पंकजा ताई नी कधी मराठा आरक्षणावर विरोध केला का तरी का इतका जातीवाद

    • @i_am_patil27
      @i_am_patil27 3 หลายเดือนก่อน +5

      💯 पडणार

    • @Gabru640
      @Gabru640 3 หลายเดือนก่อน +3

      ​@@janardhangarje195kadhi samarthan pn kele nahi

    • @vaijenathcate4834
      @vaijenathcate4834 3 หลายเดือนก่อน

      मराठा कायदा करू शकत नाही वंजारी समाजाला तुमची ताकत नाही आमच्यासोबत टाकायचे

    • @vaijenathcate4834
      @vaijenathcate4834 3 หลายเดือนก่อน

      मराठा फक्त एक काम करू शकतो तुम लढो हम कपडे सांभाळते

  • @balajij1779
    @balajij1779 3 หลายเดือนก่อน +6

    एवढे दिवस विकास करण्यासाठी कोणी अडवल............ तूम्ही सगळ्या समजाची मते घेऊन निवडून अलात आणि सहकार्य मात्र फक्तं वंजारी समाजाला आम्हीही ओबीसी समाजाने ठरवलय तुम्हाला घरी बसवायचं........कायमच. ........ जय महाराष्ट्र.........

    • @devrajs86
      @devrajs86 3 หลายเดือนก่อน

      हे नंतर दाखवून देतात ते फक्त तयांचेच आहेत

    • @sudarshanpalve4466
      @sudarshanpalve4466 3 หลายเดือนก่อน

      Kuthala obc aahes tu bhava

    • @balajij1779
      @balajij1779 3 หลายเดือนก่อน

      @@sudarshanpalve4466 tu kon re chipdya

  • @shivanandshiva2374
    @shivanandshiva2374 3 หลายเดือนก่อน +4

    विजय भव ताई

  • @SantoshYadav-fr6xc
    @SantoshYadav-fr6xc 3 หลายเดือนก่อน

    बप्पा ❤❤❤

  • @user-rm6jx9tm9r
    @user-rm6jx9tm9r 3 หลายเดือนก่อน +3

    डी के तुमचा मुळे पंकजा चा पराभव होईल

  • @pawantare9011
    @pawantare9011 3 หลายเดือนก่อน +1

    Deshat ek no percentage voting kela. Karn taina dillit pathvycha.

  • @TatyaramYewle-jr9db
    @TatyaramYewle-jr9db 3 หลายเดือนก่อน

    बिड मध्ये एकही कंपनी आणली नाही बद्दल तुम्हालाच करायचंय तुम्हाला निवडून द्यायचे तुम्ही असं भाषण करू धनु भाऊ तुम्ही राष्ट्रवादीत जाऊन परत माघारी आलात

  • @ParmeshwarRaut-cl7hc
    @ParmeshwarRaut-cl7hc 3 หลายเดือนก่อน +2

    पंकजा मुंडे यांचा 100/विजयी होणार

  • @vishnukhaje360
    @vishnukhaje360 3 หลายเดือนก่อน +8

    माननीय पंकजाताई मुंडे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या विकासाला मत द्या जातीपातीचे राजकारण करू नका सहा महिन्यात विधानसभा येऊन ठेपलेली आहे

  • @Ek_maratha_lakh_maratha_96k
    @Ek_maratha_lakh_maratha_96k 3 หลายเดือนก่อน

    Ek Boss Manoj jarange patil

  • @user-wf3gu5dh6m
    @user-wf3gu5dh6m 3 หลายเดือนก่อน +1

    दिल्लीला नको आता नांदायला जा

  • @rajendrakute7531
    @rajendrakute7531 3 หลายเดือนก่อน +11

    ताई तुम्ही २ लाख 69000 हजार मतांनी लिड घेऊन येणार आजच✍️ ठेवा .

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy 3 หลายเดือนก่อน +3

    Only pankaja Gopinath munde ❤

  • @sampatil7400
    @sampatil7400 3 หลายเดือนก่อน

    आरक्षणाचा फायदा झाला मनोज दादा जरांगे पाटील कुंडी अख्ख्या गाव आता कुणबी मराठा झालं गावात कुणबी मराठ्यांचा शासन सेवेत पोलीस पाटील पद भार देखील मिळाला. आरक्षण तर जरांगे पाटलांमुळेच मिळालं.
    धन्यवाद मनोज दादा जरांगे पाटील ❤🚩💐

  • @Vijay007patil
    @Vijay007patil 3 หลายเดือนก่อน

    फिक्स खासदार बजरंग बप्पा रामकृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @sachinbargaje3978
    @sachinbargaje3978 3 หลายเดือนก่อน +7

    पंकजा ताई मुंडे जिकणार 200000 प्लस

  • @siddheshwarkothimbire6194
    @siddheshwarkothimbire6194 3 หลายเดือนก่อน +7

    2009 पेक्षा हिला दुप्पट मताने पाडा .ही फक्त लहान मुलांच्या चिक्कित मिंधी आहे😢

    • @dddoifode
      @dddoifode 3 หลายเดือนก่อน

      Pawar,Vikhe,Danve kay ahet m? N bappane as kont Kam kele ahe samjache je Pankaja Taila Virodh kartay aapn?

    • @sudarshanpalve4466
      @sudarshanpalve4466 3 หลายเดือนก่อน

      Are bhava chikki ghotala mhanata to rastravadichach karakhana hota. Nagar madhil zp sadasyacha. Ghotale tumache nav Tai ch

  • @nagargoje7
    @nagargoje7 3 หลายเดือนก่อน

    2 लाख मतांनी बजरंग पडणार आहे

  • @dilipjadhav5776
    @dilipjadhav5776 3 หลายเดือนก่อน

    मराठवाडा तसाच राहणार. उदयोग कोणी आणला नाही..आमदार, खासदार, मंत्री. ह्यात मेले शेतकरी रोजगार,सामान्य जनता 🙏

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane 3 หลายเดือนก่อน

    अति केलं की माती होणार हा निसर्गाचा नियम आहे आत्ता तुमची वेळ आहे धनंजय मुंढे ....तुम्ही पण आत्ता पडणार आहे ...कारण धनंजय मुंडे आपण पवार साहेबांची साथ सोडली. तुम्ही गोपीनाथ मुंडे यांना दगा दिला , बहिणीच्या विरोधात उभे रहायला , स्वतच्या बायको ला फसवल बाहेर लफड करून , करुणा ला फसवल ...स्वतच्या मुलांना फसवल ,. सगळ्यात महत्वाचं जनतेला फसवल जो माणूस कुणाचाच झाला नाही तो काय होणार जनतेचा .....अहो पवार साहेबांनी हाथ दिला विरोधी पक्ष नेते केलं ...पण तुम्ही 84 वर्षाच्या योध्याला या वयात चिन्ह आणि पक्ष चोरताना किती वेदना झाल्या असतील याचा विचार केला का .....तुमची पुढची पिढी सुधा सुखी राहणार नाही

  • @surajnanwate3513
    @surajnanwate3513 3 หลายเดือนก่อน

    Aayka maratha aamdarano

  • @ashokhodshil5091
    @ashokhodshil5091 3 หลายเดือนก่อน +1

    गल्ली दाखवणाऱ्या shamnyano गप्प बसा तुमच्यांन आमचं ऐक shat वाकडं होत नाही

  • @shriramgiri4546
    @shriramgiri4546 3 หลายเดือนก่อน +4

    विजयी भहवं

  • @AnilYadav-gi9hx
    @AnilYadav-gi9hx 3 หลายเดือนก่อน

    पंकजा कँसर गरीबांना होत नाही हाँस्पिटल तुमच्या साठी आणा

    • @sudarshanpalve4466
      @sudarshanpalve4466 3 หลายเดือนก่อน

      Awaghad he bhava tuz cancer kon motha kon chota he pahun yeto ka.buddhi vapara

  • @ajayphapal7909
    @ajayphapal7909 3 หลายเดือนก่อน

    माजलगाव
    फुल्ल लीड बजरंग बाप्पा सोनवणे

  • @dilipjadhav5776
    @dilipjadhav5776 3 หลายเดือนก่อน

    इतक्या दिवसात सत्ता होती.. का बर केले नाही.. आताच का 🙏

  • @babaningale9656
    @babaningale9656 3 หลายเดือนก่อน +1

    मोदीजी
    आऐगे

  • @sanjivgaisamudre1623
    @sanjivgaisamudre1623 3 หลายเดือนก่อน +3

    ओबीसी आता महणून घेता, नंतर ओबीसी महणून घेण्यात कमी पणा वाटतो.

  • @dnyaneshwarmane5036
    @dnyaneshwarmane5036 3 หลายเดือนก่อน

    Only bajarag bappa

  • @navnathbhapkar6225
    @navnathbhapkar6225 3 หลายเดือนก่อน

    तुझ्या मूळ नाही, मिळालं , जरांगे पाटलाचा तो विजय आहे

  • @dnyaneshwarmane5036
    @dnyaneshwarmane5036 3 หลายเดือนก่อน

    Ekch factor jaragne factor

  • @bhaskarchavan9811
    @bhaskarchavan9811 3 หลายเดือนก่อน +1

    1 नंबर सभा

  • @nitinkute7550
    @nitinkute7550 3 หลายเดือนก่อน

    Only tai saheb

  • @ajayphapal7909
    @ajayphapal7909 3 หลายเดือนก่อน

    मोफत राशन देऊन तुम्ही गरिबाला गरीब आहे म्हणून जाणीव करून देताय.उलट तुम्ही गरीब,बेरोजगार लोकांना एमआयडीसी आणून त्यांच्या हाताला काम द्या .हे असल राशन फुकट वाटून गरिबी दूर नसते होत साहेब.

  • @armanpathan8826
    @armanpathan8826 3 หลายเดือนก่อน

    Only bappa

  • @SachinShewale-dh7db
    @SachinShewale-dh7db 3 หลายเดือนก่อน

    आम्ही आमच्या समाज बांधवाला प्राधान्य दिले आहे आणी ताईच्या पराभवास सर्वस्वी जबाबदार निष्क्रिय खासदार आपणचं असणार हे नक्कीच आहे

  • @babashibpawar
    @babashibpawar 3 หลายเดือนก่อน

    जनतेच्या मनातली मुख्यमंत्री तूच दिल्लीला जाणारी तोच स्वतःच्या मनाने सर्व काही

  • @trekkers2306
    @trekkers2306 3 หลายเดือนก่อน

    Bajarang bappa

  • @vitthalpatange9090
    @vitthalpatange9090 3 หลายเดือนก่อน

    आपल्या कृषी मंत्री नी साहेबांनी महाराष्ट्र चा पिक विमा खला 😂😂😂😂😂 नुसत्या गप्पपा हान गप्पपा 😅😅😅😊😊

  • @vitthalpatange9090
    @vitthalpatange9090 3 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही काही ही महणा तुम्ही जाती च राजकारण करता खोटं बोलू नका 😂😂😂

  • @india.9977
    @india.9977 3 หลายเดือนก่อน

    जातीच्या लोकांना प्रधान्य असायला पाहिजे😢😅😅😅😅

  • @gokulshinde9763
    @gokulshinde9763 3 หลายเดือนก่อน

    वाह..... तुम्हाला कुणबी होयच आहे म्हणजे ओबीसी होयच आहे , तर मी आधीच आहे .
    तुमच्या असण्याच आम्हाला काय फायदा ..
    तुम्ही काय बोलता हेच तुम्हाला समजणं गेलाय

  • @ramchandratapase4268
    @ramchandratapase4268 3 หลายเดือนก่อน +2

    चिकी ताई

  • @devidassawandkar4399
    @devidassawandkar4399 3 หลายเดือนก่อน +7

    तुम्हाला मराठा पावर दाखवून देऊ चिक्की ताई

  • @viralworldNew9527
    @viralworldNew9527 3 หลายเดือนก่อน

    हो त्याने घेतले असेल ओबीसी आरक्षण
    आहोत ओबीसी तर घेणार मग तुम्ही लोकांनी येवढे दिवस त्यानं घेऊ दिले नाही

  • @Vishal_avhad491
    @Vishal_avhad491 3 หลายเดือนก่อน

    Mi pan yek Martha ahe hakane sangto Maz matdan pankajatai Gopinath mundhe Lach denar Koni kiti pan kahi pan bola pan matdan tai Lach ❤💪🏻👑

  • @shrirampawar6733
    @shrirampawar6733 3 หลายเดือนก่อน

    झी टीव्ही काही बंधनाखाली वागत असेल तर त्यांनी अशा बातम्या सार्वजनीक दाखवणे बंद करावे समजले

  • @vitthalmule346
    @vitthalmule346 3 หลายเดือนก่อน +5

    दोन लाख ने बपा येणार

  • @laxmikantkhavne4498
    @laxmikantkhavne4498 3 หลายเดือนก่อน

    बजरंग बाप्पा विजयी होणार

  • @RajGadade-fu3jc
    @RajGadade-fu3jc 3 หลายเดือนก่อน

    Fix aani fix pankaja taeec honar khasdarc pankaja taeesaheb fixac bhavi khasdar honar aahe

  • @Ramdassathe289
    @Ramdassathe289 3 หลายเดือนก่อน

    आतापर्यंत का नाही आणला ऊदोयक आल्या ते लातूरला पाठवला रेल्वे चा

  • @arijugite4949
    @arijugite4949 3 หลายเดือนก่อน +3

    मी मराठा आहे पण विकासाला मतदान करणार आहे पंकजाताई ला कारण देश्यात मोदी पाहिजे जे शिवाजी महाराज चे विचार चे आहेत

  • @patil7777-i9c
    @patil7777-i9c 3 หลายเดือนก่อน

    ही बाई 100% पडणार
    बजरंग बप्पा 100000% निवडून येणार

  • @vitthalpatange9090
    @vitthalpatange9090 3 หลายเดือนก่อน

    दरवेळेस रडू न मतदान मगती ताई साहेब

  • @sanjayshinde5449
    @sanjayshinde5449 3 หลายเดือนก่อน

    22 me 120 nikale bhau