Laxman Hake| ओबीसी राहुल गांधींच्या सभेत घुसणार, सांगलीच्या सभेला विरोध करणार; लक्ष्मण हाकेंचा इशारा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 357

  • @omsuryawanshi2036
    @omsuryawanshi2036 2 หลายเดือนก่อน +64

    ओबीसी समाज एकत्र करणे गरजेचे आहे...

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 2 หลายเดือนก่อน +1

      जरांगे (अविचारी ) विचाराचे मराठा / तुतारी मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत.... .
      म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा फडणवीसांना टार्गेट केले. (सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
      उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं...
      पण, मराठा समाजाचे लाडके राजकीय पक्ष काँग्रेस व तुतारी राष्ट्रवादी यांना फडणवीसांनी राजकीय पटलावर चांगलाच ठेचला .
      म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन .
      70 वर्षे जरांगे मराठे सत्तेत आहेत /होते. त्यांना जाब विचारायचा सोडून आता यांना ओबीसी ताट साफ करायचा आहे ..🙆‍♂️
      यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे...
      महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले .
      हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ?
      उत्तर आहे नाही .
      म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला .
      (जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास पाच-साडेपाच हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
      स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे.
      आरक्षण तो बहाना है ..
      असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
      ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
      जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
      मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
      यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
      कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
      पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
      विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
      काँग्रेस व राष्ट्रवादी हे जरांगे मराठा विचाराचे यांचे पक्ष आहेत. या पक्षांमध्ये इतर घटकांना क्वचितच सत्तेचा लाभ मिळतो. याउलट बीजेपी हा 12 बलुतेदार समाजाचा (यात मराठा ही आला ) पक्ष आहे . या पक्षामध्ये जो देशभक्त आहे व ज्याच्यामध्ये चांगल्या कामाचं सातत्य आहे . त्याला नक्कीच चांगले पद मिळण्याचे अपेक्षा व शक्यता या पक्षामध्ये आहेत .
      निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे.
      बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले .
      पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत .
      यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले !
      तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात .
      जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला .
      जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे
      १) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला,
      २) जातिवादी म्हणून नाव खराब झाले ,
      ३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !......
      हेही तेवढेच खरे !
      😢
      कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार.
      जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
      विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील.
      मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील !
      घ्या लिहुन ...
      😀

    • @Baburao102-y8z
      @Baburao102-y8z หลายเดือนก่อน +6

      *बर झाल धनगर बाधनवाणी नगर मधे , पुणे मधे,परभणी मधे अनेक जिल्ह्यांमध्ये जरांगे पाटलांचे स्वागत केले 💯🚩❤️ तेंव्हा पासून च हाके गरम झालाय 🤣🤣🤣🤣*

  • @babushinde4363
    @babushinde4363 หลายเดือนก่อน +4

    अगदी बरोबर आहे

  • @KIRANSHENDE-b5d
    @KIRANSHENDE-b5d 2 หลายเดือนก่อน +23

    The great ❤❤❤

  • @Askmepuzzles
    @Askmepuzzles 2 หลายเดือนก่อน +12

    Full support ❤

  • @yogeshsomwanshi8674
    @yogeshsomwanshi8674 2 หลายเดือนก่อน +10

    Right.hake saheb

  • @shashikantpatil8871
    @shashikantpatil8871 2 หลายเดือนก่อน +49

    तुमचं कॉन्ट्रॅक्ट वर आधारित आंदोलन आहे.

    • @ganeshdahiphale1440
      @ganeshdahiphale1440 2 หลายเดือนก่อน +5

      Br mg....jarange ch ksha sathi hot.....

    • @amardeepalgure8096
      @amardeepalgure8096 2 หลายเดือนก่อน +3

      ​@@ganeshdahiphale1440ते जरांगेना विचारा.

    • @Don-x9b
      @Don-x9b 2 หลายเดือนก่อน +3

      ​@ganeshdahiphale1440
      म्हणजे याच कॉन्ट्रॅक्ट बद्दल सहमत आहेस वाटत...😂😂
      एका फ्लॅट साठी काय काय कराव लागत राव..😅😅.तुला काय शेट्ट मिळणार आहेत..😂😂
      याची बाजू मारायला आलास...
      हे तुमच्या नावाखाली स्वतःची घर भरत आहेत तुम्ही आशेच जगा भिकाऱ्यासारखे...😅😅

    • @ganeshdahiphale1440
      @ganeshdahiphale1440 2 หลายเดือนก่อน +2

      @@Don-x9b tumchya navakhali jarange ni pn tech kel ki

    • @ganeshdahiphale1440
      @ganeshdahiphale1440 2 หลายเดือนก่อน +3

      @@Don-x9b jarange patil je krtat te barobr aani dusre krt astil tr te contract ghetat as ks bolu shkta payal taii

  • @KrishnaNagargoje-t8p
    @KrishnaNagargoje-t8p 2 หลายเดือนก่อน +30

    हाके साहेब योग्य बोलतात ते मनातील तसच होनार आहे

  • @hinduranombbvbunubshendge8320
    @hinduranombbvbunubshendge8320 2 หลายเดือนก่อน +6

    Only Hakke saheb

  • @husenshaikh3873
    @husenshaikh3873 2 หลายเดือนก่อน +37

    हेच ते राहुल गांधी आहे जे लोकसभेत
    ओरडून ओरडून सांगत आहे की देशात
    जातिगत जनगणना झाली पाहिजे
    की जेणे करून कोणाला किती
    आरक्षण मिळाले पाहिजे आणि तुम्ही त्यांचाच विरोध करता का जे आरक्षणाच्या विरुद्ध आहे त्यांचे तुम्ही समर्थन करत आहात

    • @dipakshinde584
      @dipakshinde584 2 หลายเดือนก่อน +1

      Ala k

    • @ganeshtekale9960
      @ganeshtekale9960 2 หลายเดือนก่อน +2

      सुपारी

    • @sachinnavgare4258
      @sachinnavgare4258 2 หลายเดือนก่อน

      Right❤

    • @AnilKatare-tu9qu
      @AnilKatare-tu9qu หลายเดือนก่อน

      मेंग्या तुला सुपारी कळते का

    • @bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766 หลายเดือนก่อน

      Pivla patta Dhangar kutra bjp 😂

  • @OnlyTruth.111
    @OnlyTruth.111 2 หลายเดือนก่อน +6

    बरोबर एकदम बरोबर

    • @Akshaywaware-u8b
      @Akshaywaware-u8b 2 หลายเดือนก่อน +1

      हाक्के साहेब 🔥🔥🔥🔥🚩

    • @Baburao102-y8z
      @Baburao102-y8z หลายเดือนก่อน

      वडापाव योद्धा 😂😂

  • @amolwaghmode8794
    @amolwaghmode8794 2 หลายเดือนก่อน +11

    Great हाके साहेब❤🎉

  • @DholeAshok
    @DholeAshok 2 หลายเดือนก่อน +29

    हाके यानि हिमंत. दाखवावी भा ज. प.च्या एखाद्या साध्या पंचायत. समितीच्या कार्यकत्याची रॉली आडऊन. दाखवावी आहे का हिमत.

    • @शेतकरीमाजा
      @शेतकरीमाजा 2 หลายเดือนก่อน +4

      सर मुख्यमंत्र्याला ही बोलतात नारायण राणे च्या पोरालाही बोललेत

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 2 หลายเดือนก่อน +2

      ​@@शेतकरीमाजामग.दाखव.फडतुशाची.गाडी.आडऊन.मग.कळेल.हाक्या.किती.खरे.बोलतो.उगाच.बडबड.करून.काहीच.फायदा.होणिर.नाही

    • @Dms11122
      @Dms11122 2 หลายเดือนก่อน +5

      ​@@शेतकरीमाजादादुस मुख्यमंत्री शिंदे आहे . प्रश्न भाजप cha विचारला 😅

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂 a Dalal of fadanvis .

    • @Xyzhajskd
      @Xyzhajskd 2 หลายเดือนก่อน

      Jarage la sanga na Sharad pawarachya ghari morcha gheun ja manun dam ahe tar

  • @balajisanap174
    @balajisanap174 2 หลายเดือนก่อน +6

    हाके साहेब

  • @dattabharati5667
    @dattabharati5667 2 หลายเดือนก่อน +22

    बरोबर आहे

  • @ShardaMule-y9s
    @ShardaMule-y9s 18 วันที่ผ่านมา +1

    Right sir

  • @pavanpawar-q7y
    @pavanpawar-q7y 2 หลายเดือนก่อน +20

    तिकीट मागायला लोकसभेला शरद पावरकडे कोण गेले होते. आणि तिकीट दिले नाही म्हणून हा राग आहे.

    • @vksvsk8517
      @vksvsk8517 หลายเดือนก่อน +1

      😂😂

  • @cricbhai5168
    @cricbhai5168 2 หลายเดือนก่อน +31

    😅 काळे झेंडे नका दाखवू, नाहीतर police रात्रीचं उचलतात बरं का😂😂

  • @himmatmali1652
    @himmatmali1652 2 หลายเดือนก่อน +3

    जय ओबीसी

  • @amolbhokare1794
    @amolbhokare1794 2 หลายเดือนก่อน +17

    Hake saheb❤❤❤🎉🎉🎉

  • @vasantgawande5229
    @vasantgawande5229 2 หลายเดือนก่อน +48

    ह्यांना धंदा नाही,मोदी च्या दौरयात का नाही केल आंदोलन.

    • @ganeshdahiphale1440
      @ganeshdahiphale1440 2 หลายเดือนก่อน +5

      Aamhi modi la manto ...mhnun dalhvnar nhi

    • @veermachindra8647
      @veermachindra8647 2 หลายเดือนก่อน +2

      Tu गप 😂

    • @mahanteshkore364
      @mahanteshkore364 2 หลายเดือนก่อน

      कांग्रेस नालायक आहे.

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 2 หลายเดือนก่อน

      जरांगे (अविचारी ) विचाराचे मराठा / तुतारी मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत.... .
      म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा फडणवीसांना टार्गेट केले. (सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
      उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं...
      पण, मराठा समाजाचे लाडके राजकीय पक्ष काँग्रेस व तुतारी राष्ट्रवादी यांना फडणवीसांनी राजकीय पटलावर चांगलाच ठेचला .
      म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन .
      70 वर्षे जरांगे मराठे सत्तेत आहेत /होते. त्यांना जाब विचारायचा सोडून आता यांना ओबीसी ताट साफ करायचा आहे ..🙆‍♂️
      यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे...
      महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले .
      हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ?
      उत्तर आहे नाही .
      म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला .
      (जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास पाच-साडेपाच हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
      स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे.
      आरक्षण तो बहाना है ..
      असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
      ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
      जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
      मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
      यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
      कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
      पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
      विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
      काँग्रेस व राष्ट्रवादी हे जरांगे मराठा विचाराचे यांचे पक्ष आहेत. या पक्षांमध्ये इतर घटकांना क्वचितच सत्तेचा लाभ मिळतो. याउलट बीजेपी हा 12 बलुतेदार समाजाचा (यात मराठा ही आला ) पक्ष आहे . या पक्षामध्ये जो देशभक्त आहे व ज्याच्यामध्ये चांगल्या कामाचं सातत्य आहे . त्याला नक्कीच चांगले पद मिळण्याचे अपेक्षा व शक्यता या पक्षामध्ये आहेत .
      निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे.
      बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले .
      पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत .
      यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले !
      तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात .
      जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला .
      जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे
      १) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला,
      २) जातिवादी म्हणून नाव खराब झाले ,
      ३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !......
      हेही तेवढेच खरे !
      😢
      कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार.
      जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
      विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील.
      मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील !
      घ्या लिहुन ...
      😀

    • @pratikt9615
      @pratikt9615 2 หลายเดือนก่อน

      जरागे सारखं आम्हाला काम धंदा नाही, आंदोलन करायला 😊

  • @madhukarshinde1391
    @madhukarshinde1391 2 หลายเดือนก่อน +13

    हाके तुमचे शेंडगे हयाच परीसरातील आहेत ईतच उभे राहिले लोकसभेला पण डिपाँजेट पण राहिले नाही ईतकी ताकद आहे

  • @arvindmaharnur4706
    @arvindmaharnur4706 2 หลายเดือนก่อน +5

    वाघ आहे हाके सर ओबिशीचा. आता कसं हाके सर म्हणतील तस....

    • @bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂 Pivla patta Dhangar kutra bjp 😂

  • @gorobaingale6606
    @gorobaingale6606 2 หลายเดือนก่อน +26

    हाक्या लय बाराचा दिसतो

    • @dnyaneshwarpakale3203
      @dnyaneshwarpakale3203 2 หลายเดือนก่อน +6

      असंस्कृत व्यवस्थित बोल.

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl 2 หลายเดือนก่อน +4

      तुझा राहुल गांधी कोण लागतो

    • @OfficialAbhinavshukla1111
      @OfficialAbhinavshukla1111 2 หลายเดือนก่อน +1

      ​​@@dnyaneshwarpakale3203हा हाक्या काँग्रेसचा पाळीव श्वान आहे😅

    • @pramodgaikwad5442
      @pramodgaikwad5442 2 หลายเดือนก่อน +1

      @@OfficialAbhinavshukla1111 jarange palalela dukkar ahe

    • @SumeshChoure...123
      @SumeshChoure...123 2 หลายเดือนก่อน

      Tu kiticha ahes... ka tula sarwajanik janma dila hota...😅😅😅😅

  • @purushottamghode4976
    @purushottamghode4976 2 หลายเดือนก่อน +14

    हाके साहेब ❤

  • @filmykatta4233
    @filmykatta4233 2 หลายเดือนก่อน +23

    वडा पाव योद्धा 😂😂😂

    • @mahanteshkore364
      @mahanteshkore364 2 หลายเดือนก่อน

      ....आणि जरांगे..हाड खाणारा कुत्रा......!

    • @pratikt9615
      @pratikt9615 2 หลายเดือนก่อน +1

      अडाणी योद्धा कुठाय

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@pratikt9615उडतोय तुमच्यावर, आणि निवडणुकीनंतर अजुन उडणार हे सुद्धा नक्की.😅😅

    • @AnilGaikwad-r9o
      @AnilGaikwad-r9o หลายเดือนก่อน +1

      Deshi king Manya

  • @devendrabankar6519
    @devendrabankar6519 2 หลายเดือนก่อน +2

    Yes 👍

  • @appasodagade7139
    @appasodagade7139 2 หลายเดือนก่อน +2

    Correct

  • @Sp71407
    @Sp71407 2 หลายเดือนก่อน +4

    नशीब मराठ्यांच्या सभेत घुसू म्हणाला नाही😂

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl 2 หลายเดือนก่อน +2

      तुझ्या नेहमीच जातीयवादी कॉमेंट असतात

    • @Sp71407
      @Sp71407 2 หลายเดือนก่อน +1

      जातीयवादी कोण आहेत सर्वांना माहीत आहे

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl 2 หลายเดือนก่อน

      @@Sp71407 तुझ्या कॉमेंट वरून तूच पक्का जातीवादी आहे

  • @sagarpandhare4772
    @sagarpandhare4772 2 หลายเดือนก่อน +2

    जय ओबीसी ❤

  • @veermachindra8647
    @veermachindra8647 2 หลายเดือนก่อน +2

    Right 👍💪🚩💪🚩

  • @DhondiramMane-c5r
    @DhondiramMane-c5r 2 หลายเดือนก่อน +2

    ओके साहेब एकदम बरोबर आहे हत्ती साहेब

  • @Sp71407
    @Sp71407 2 หลายเดือนก่อน +8

    ह्याचे मनोज दादा कधीच नाव घेत नाही 😂😂
    उठले सुठले मनोज दादाचे नाव घेतो पण दादांना माहीत आहे असल्या फालतू लोकांकडे लक्ष्य देत नाही😂

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 2 หลายเดือนก่อน +3

      त्याला टरबूज नी सुपारी दिली आणि छगन नी फ्लॅट दिला

  • @devendarpatildpatil1866
    @devendarpatildpatil1866 2 หลายเดือนก่อน +1

    निर्ल्लजम सदा सुखी

  • @TukaramPanchal-t4c
    @TukaramPanchal-t4c 2 หลายเดือนก่อน +7

    एकाच पर्व ओबीसी सर्व हाके साहेब

  • @UdhavMene
    @UdhavMene 2 หลายเดือนก่อน +1

    Hake saheb jidabad ❤❤

  • @Lokkalakar3939
    @Lokkalakar3939 2 หลายเดือนก่อน +7

    ओबीसी अभ्यासू योध्दा ❤

  • @SatishRahane-t8x
    @SatishRahane-t8x 2 หลายเดือนก่อน +19

    अरे हा लोकसभेला तिकीट मागण्यासाठी फिरत होता

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 2 หลายเดือนก่อน +2

      😅😅

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 2 หลายเดือนก่อน +2

      Obc म्हणून म्हणून आलिशान फ्लॅट घेतला हागे सर नी 😂

  • @santoshteli999
    @santoshteli999 2 หลายเดือนก่อน +16

    राहुल गांधी भारत देशाचा ढाण्या वाघ आहे 💪🏻❤️ हिंमत असेल तर रोखून दाखवा 🙏🏻✨🚩🇮🇳

    • @mayurphadatare-j8k
      @mayurphadatare-j8k 2 หลายเดือนก่อน +2

      राहुल गांधी नाही राहुल खान आहे

    • @veermachindra8647
      @veermachindra8647 2 หลายเดือนก่อน

      Br😂

    • @villasbhakre3370
      @villasbhakre3370 2 หลายเดือนก่อน

      मोदी

    • @Dms11122
      @Dms11122 2 หลายเดือนก่อน

      Rahil rajiva firoz khan

  • @mahadevkale6365
    @mahadevkale6365 2 หลายเดือนก่อน +1

    👍👍👍✌✌✌

  • @pratapmarkad8182
    @pratapmarkad8182 2 หลายเดือนก่อน +2

    Hake saheb eakdam barobar ❤aap aage bado ham aapke sat hei ❤❤❤❤

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 2 หลายเดือนก่อน +9

    मग भुजबळ,पडळकर ,शेंडगे आले नव्हते का...याच्या बोलण्यावरून कळतंय की हा bjp सुपारी वाजवत आहे..फोडणवीस चा सारथी... राहुल गांधी काय राजकीय कार्यक्रमाला येत नाही..काय हाके कुठ पण ,काय पण..😂😂😂

  • @sadashivtakale9083
    @sadashivtakale9083 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉🎉🎉 Good Sandesh Halke Saheb Jay Shahu Fule Aambedkar Jay OBC

  • @sagargadade6014
    @sagargadade6014 2 หลายเดือนก่อน +6

    लायकीत राहा हाक्के

  • @rahulbabarofflcial2600
    @rahulbabarofflcial2600 หลายเดือนก่อน

    Great👍

  • @gopalmali3835
    @gopalmali3835 หลายเดือนก่อน

    Great Hake Saheb Best of luck

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj 2 หลายเดือนก่อน +5

    जय मल्हार जय ओबिसी

  • @manikmane1575
    @manikmane1575 2 หลายเดือนก่อน +3

    ❤❤❤❤

  • @santoshteli999
    @santoshteli999 2 หลายเดือนก่อน +7

    आम्ही ओबीसी आहे 💪🏻❤️ राहुल गांधी आपल्या भारत देशाचा ढाण्या वाघ आहे 💪🏻❤️👑 राहुल गांधीला कोणीही अडवू शकत नाही 🙌🏻🚩🇮🇳

  • @dnyaneshwaradmane1974
    @dnyaneshwaradmane1974 2 หลายเดือนก่อน +4

    ईतकी दिवस मराठा समाजाच आरक्षण खाल आता आमदार व खासदार आरक्षण खायच क हाके वडापाव खा आणी उपोषण कर हाके 😊

  • @sunilkale7907
    @sunilkale7907 2 หลายเดือนก่อน +1

    विधानसभा होईपर्यंत हे असंच बोंबलत फिरणार नंतर दिसणार पण नाही आता तर आलिशान फ्लॅट मिळाला हागे सर ला लवकर विधानसभा झाली पाहिजे याच पितळ लगेंच उघड पडणार

  • @sachinsalgar6750
    @sachinsalgar6750 หลายเดือนก่อน +1

    हाके साहेब जो आमदार किंवा खासदार ओबीसी समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला नाही त्यांना ओबीसी बांधवांनी मतदान करणार नाही हा मला विश्वास आहे

  • @AnjaliAnjali-q2z7p
    @AnjaliAnjali-q2z7p 2 หลายเดือนก่อน +18

    राहुल गांधीला महाराष्ट्रात येऊन गेलाच नाही पाहिजे

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 2 หลายเดือนก่อน +1

      का रे तूझ्या घरचा कायदा आहे का?

    • @mahanteshkore364
      @mahanteshkore364 2 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर.

    • @karanjadhav7499
      @karanjadhav7499 2 หลายเดือนก่อน

      Tujhya bapacha Maharashtra aahe ka lavdya

  • @Chandrakantasonune
    @Chandrakantasonune 2 หลายเดือนก่อน +1

    जिस सोशल इंजिनिअरिंग शब्द आज हाके साहेब वापरतात तो मुंडे साहेबांनी चाळीस वर्षांपूर्वी वापरला तेव्हा इंजिनियर नाव सुद्धा कोणाला कळत नव्हतं पुढे मुंडे साहेबांचे मोठं होतं आणि तसंच ताईचा सुद्धा आहे द्या एकदा महाराष्ट्र ताईच्या हाती

  • @gajananchavan7781
    @gajananchavan7781 2 หลายเดือนก่อน +3

    हाके सर तुम्ही मोदी च्या सभेत घुसा त्यांचे लोक सत्तेत आहेत.... कारण सत्ता त्यांची आहे... आम्हीही ओबीसी आहोत

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl 2 หลายเดือนก่อน

      तु जरी obc असलास ना उद्या जरी obc चा काय विषय असला ना तर तु घरातून मजा बगशील आणि जर तुझ्या काय फायद्याचं असेल तर तिथे आदल्या रात्री जाऊन बसणारा पहिला तु असणार कारण obc समाज एकमेकांना साथ देत नाहीत

  • @marutiharale1735
    @marutiharale1735 หลายเดือนก่อน

    Good Good

  • @rajendradevkatte8974
    @rajendradevkatte8974 2 หลายเดือนก่อน +19

    जय मल्हार जय ओबीसी

  • @RohitGujar-p1m
    @RohitGujar-p1m 2 หลายเดือนก่อน +1

    हे भाजपच बाहुल आहे
    मुळात हा कार्यक्रम राजकीय नसून त्या कार्यक्रमासाठी राहुलजी येत आहेत.

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 2 หลายเดือนก่อน +14

    राष्ट्रपती यांचा आज वारणा दौरा आहे तिथे पण घुसा मिडिया तुम्ही भाजप चे अजेंट आहात असं बिंबवत आहे 😢 सावधान 🙏

    • @Democratic12346
      @Democratic12346 2 หลายเดือนก่อน +3

      मोदी च्या सभेत घुस बाबा ते पंतप्रधान आहे केंद्रात निर्णय त्याच्या हातात असतात काय घेण्याचे ते

  • @Dagdibaba
    @Dagdibaba 2 หลายเดือนก่อน +12

    सांगलीत जातीच राजकारण करू नका...आमच्या एकीत फूट पाडू नका...तुमचं राजकारण सांगलीच्या बाहेर...

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 2 หลายเดือนก่อน +1

    सोनियागांधी राहुल गांधी यांना मराठी नेते कोण आहेत हेपण माहीत नाही.

  • @TukaramSonawane-eb5cz
    @TukaramSonawane-eb5cz 2 หลายเดือนก่อน +1

    हके साहेब

  • @shankarpatil3013
    @shankarpatil3013 2 หลายเดือนก่อน +4

    हाके हा आनाजीं पंताचा व भा ज प ची सुपारी घेऊन बोलतो ह्यांच्यात हिम्मत होती तर पंतप्रधान व भा ज प च्या कार्यक्रमात आंदोलन का करीत नाही याचें उत्तर दे

  • @nilesh.j935
    @nilesh.j935 2 หลายเดือนก่อน +3

    जय भाजप जय हाके

  • @6990-q1d
    @6990-q1d 2 หลายเดือนก่อน +3

    तू काही कर तिकडे पण ओबीसी नव घेऊ नको. तुझ्या जातीचे घे. आम्हाला बदनाम करू नको. तुझे विचार संबंध ओबीसी चे नाही. इथून पुढे कुणी ही ओबीसी बदनाम करू नका. ज्याच्या त्याच्या जाती पुरते बोला.. स्व जातीचे लोक पण यांना मत देत नाही. काय फालतू पणा लावला.

  • @shishirsakhare2231
    @shishirsakhare2231 2 หลายเดือนก่อน +10

    हा फडणवीसांचा माणूस आहे
    मोदींना थांबवायला नाही गेला कधी?

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 หลายเดือนก่อน

      मोदींना थांबवायला त्याची लायकी आहे का तेवढी

  • @DadaChatre
    @DadaChatre หลายเดือนก่อน

    हाके साहेब जय मल्हार

  • @machhindragophane686
    @machhindragophane686 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे हाके साहेबांचं

  • @unseenindiawithdinkar8276
    @unseenindiawithdinkar8276 2 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही ओबीसी आरक्षण वाचण्यासाठी लढत आहात.. आपल्या प्रयत्नांना यश मिळो ही सदिच्छा

  • @SunilPawar-ys5el
    @SunilPawar-ys5el หลายเดือนก่อน

    जय मल्हार जय ओबीसी लक्ष्मण हाके सर 💛💛

  • @appasarak4986
    @appasarak4986 หลายเดือนก่อน

    हाके सर ❤

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 หลายเดือนก่อน +1

    ओबीसी समाज आमदार 288

  • @dnyaneshwaradmane1974
    @dnyaneshwaradmane1974 2 หลายเดือนก่อน +3

    मराठा खडा सरकार से बडा

  • @punampatil5270
    @punampatil5270 2 หลายเดือนก่อน +2

    खूप छान सर

  • @swapniltambade3393
    @swapniltambade3393 2 หลายเดือนก่อน +1

    ओबीसी एकजुटीचा विजय असो. ओबीसी समाज प्रत्येक राजकारणाला प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार.

  • @sachinravlekar4334
    @sachinravlekar4334 2 หลายเดือนก่อน +10

    ही भाजपची पाळलेली पुत्री आहेत

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 2 หลายเดือนก่อน

      भाजप चा डॉबरमॅन आहे हा.
      पण नक्की रट्टे खाणार.

    • @AnilGaikwad-r9o
      @AnilGaikwad-r9o หลายเดือนก่อน

      Sharad Pawar cha palio kutra Manya jaraghy

  • @rajmarg7922
    @rajmarg7922 2 หลายเดือนก่อน

    सांगलीच्या सभेत कळलं किती लोक आपल्या मागे आहेत......

  • @VishalKoli-e8r
    @VishalKoli-e8r 2 หลายเดือนก่อน +1

    बहुजन आदिवासी आठरा पगड बलुतेदार ओबीसी आता हीच योग्य वेळ आहे आपला कोण परका कोण फक्त ओबीसी निवडून आणा शंभर आमदार आलेच पाहिजे

  • @nivrattidarwante8995
    @nivrattidarwante8995 หลายเดือนก่อน

    Haka Saab ❤❤

  • @eaglehandle
    @eaglehandle 2 หลายเดือนก่อน +9

    ह्याला निदान वंचित तरी तिकीट द्या😂😂

  • @NitinBhurange
    @NitinBhurange หลายเดือนก่อน

    Gap re

  • @maheshzagade2043
    @maheshzagade2043 2 หลายเดือนก่อน +2

    Mi yenar tumi pan ya

  • @शेतकरीमाजा
    @शेतकरीमाजा 2 หลายเดือนก่อน +4

    अगदी बरोबर आहे सर

  • @SitaramLimbule-j2l
    @SitaramLimbule-j2l หลายเดือนก่อน +1

    एकदम बरोबर आहे. 👉👍

  • @chandrakantshirur2096
    @chandrakantshirur2096 2 หลายเดือนก่อน +2

    मोदी यांच्या विरोधात आंदोलन कर

  • @balajip1604
    @balajip1604 2 หลายเดือนก่อน +3

    वडापाव हागे

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 2 หลายเดือนก่อน +1

    आता प्रस्थापीताला मतदान करू नका ओबीसीच निवडुंन आणा

  • @UbaleVM
    @UbaleVM 2 หลายเดือนก่อน +2

    जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा राहुल गांधीच लावून धरतात

  • @digamberpokharkar7082
    @digamberpokharkar7082 2 หลายเดือนก่อน +2

    1 maratha lakh maratha

  • @gajrbalumamacha
    @gajrbalumamacha 2 หลายเดือนก่อน +1

    हाके साहेब वाघ 🐯 आहे वो बी शी चा

  • @ganeshtekale9960
    @ganeshtekale9960 2 หลายเดือนก่อน +1

    भाजपची सुपारी

  • @Jayeshpatil-s8x
    @Jayeshpatil-s8x 2 หลายเดือนก่อน +1

    Hake titha hagayachi soy nahi barra😂

  • @saurabhm4545
    @saurabhm4545 2 หลายเดือนก่อน

    Atishay Abhyaspurna Susanskrut Vishleshan Adarniya Prof. Hake saheb 👌👌
    Vatandari, Samantshahi, Sarnjamshahi sarva SC, ST, OBC ne modun kadhavi.
    OBC EKTA JINDABAD 💛💛💛💛💛 Jai Periyar 💛💛💛

  • @chandrkantkasar5138
    @chandrkantkasar5138 2 หลายเดือนก่อน +1

    मोदी च्या सभेत कुठे गायब होते

  • @anitamuke6873
    @anitamuke6873 2 หลายเดือนก่อน +1

    अरे भाई ओबीसी आरक्षण दिले म्हणून बीजेपी ने v.p.singh यांचे सरकार पडल तया बीजेपी चे आज तुम्ही बाजू घेताय त्यवेस तुम्ही लोक पन ओबीसी आरक्षण विरोधी होता हे विसरु नका

  • @sachinrajurkar2790
    @sachinrajurkar2790 2 หลายเดือนก่อน +1

    रवींद्र टोंगे यांनी 21दिवस अन्न त्याग आंदोलन केले त्याच काय

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 2 หลายเดือนก่อน +1

    आरक्षण असून तरी पण आरडाओरडा कशासाठी,

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 2 หลายเดือนก่อน

    OBC ने कुठलाही पक्ष न पाहता फक्तं OBC बहुजन उमेदवारालाच मत द्यावे
    जय भीम जय OBC

  • @DeepakGaikwad-c6u
    @DeepakGaikwad-c6u 2 หลายเดือนก่อน +3

    Fadnvis cha manus😂😂

    • @Akshaywaware-u8b
      @Akshaywaware-u8b 2 หลายเดือนก่อน +1

      जारंगे शरद पवार चा माणूस 😂😂

  • @yogeshghuge2277
    @yogeshghuge2277 2 หลายเดือนก่อน +5

    मोदी च्या सभेत तुम्ही का नाही घुसले ते तर सत्तेवर आहात ना पीएम आहात

  • @marutikolekar8467
    @marutikolekar8467 หลายเดือนก่อน

    Only O b c