🔴लाईव्ह | गाड्या बार्शीतून अंतरवालीत दाखल | राजेंद्र राऊतच्या विरोधात| मनोज जरांगे पाटील लाईव्ह

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 317

  • @FulchandSawant
    @FulchandSawant 9 วันที่ผ่านมา +52

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा धन्यवाद उदय भिसे पाटील धन्यवाद जागतिक धाराशिव

  • @raosahebjadhav6932
    @raosahebjadhav6932 9 วันที่ผ่านมา +72

    येत्या विधानसभा निवडणुकीत प्रस्थापीत आमदारांची टांगापलटी केलीच पाहीजे जरांगेपाटील जिंदाबाद

  • @HappyLobster-qm1cm
    @HappyLobster-qm1cm 9 วันที่ผ่านมา +85

    गरजवंत मराठा जरांगे पाटील दादा बरोबर आहे

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 9 วันที่ผ่านมา +47

    बार्शितील तमाम मराठ्यांन बीड जिल्हा सलाम करतो आहोत 🎉एक मराठा कोटी मराठा🎉🎉

  • @JyotiLokhande-zp2re
    @JyotiLokhande-zp2re 9 วันที่ผ่านมา +49

    एकच नंबर 🚩🚩🚩

  • @vilaskude4788
    @vilaskude4788 9 วันที่ผ่านมา +30

    अभिनंदन,,, बार्शी येथील मराठा बांधवांचे.

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 9 วันที่ผ่านมา +91

    निवडणूका जवळ येतील तस तस या राऊत सारखे एक एक जण बाहेर येतील मराठा समाजाने फक्त प्रचंड एकजूट ठेवा.

  • @haribhaubhosale5037
    @haribhaubhosale5037 9 วันที่ผ่านมา +42

    एकच नंबर बार्शी कर धन्यवाद

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews 9 วันที่ผ่านมา +36

    सर्व मावळ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 🎉 जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ShrikantZadpide
    @ShrikantZadpide 9 วันที่ผ่านมา +49

    ज़य शिवराय भावानो असेच एकजुटीने साथ दया मराठा रहदयसमराट मनोज़ज़रांगे पाटीलसाहेब सोबत रहा, मराठादवेशी, गददार राजकारणी वेचुन सुफडा साफ करायचाय,जय मराठा धर्म,

    • @sunilwalke4368
      @sunilwalke4368 5 วันที่ผ่านมา

      एक नंबर भावा 🚩🇮🇳

  • @FulchandSawant
    @FulchandSawant 9 วันที่ผ่านมา +28

    धन्यवाद धन्यवाद बार्शीकर यांचे धन्यवाद धाराशिव इतर जिल्ह्यांनी सुद्धा सक्रिय होण्याची गरज

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 9 วันที่ผ่านมา +40

    निषेध निषेध निषेध आमदार चा एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩

  • @saxirannavara5211
    @saxirannavara5211 8 วันที่ผ่านมา +6

    धन्यवाद मराठ्यांनो जरागेपाटील एक प्रामाणिक व्यक्तिमत्व

  • @Panducomedi
    @Panducomedi 9 วันที่ผ่านมา +12

    बार्शी करांची बीड जिल्ह्याच्या वतीने आभार 🚩 एक मराठा कुटी मराठा 🚩

  • @shriharinande5912
    @shriharinande5912 9 วันที่ผ่านมา +25

    बार्शी तालुक्यातील सर्व मराठा बांधवांना एक जुट दाखवल्या बद्दल कोटी कोटी मानाचा जय शिवराय एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @FulchandSawant
    @FulchandSawant 9 วันที่ผ่านมา +17

    धन्यवाद धन्यवाद उदय भिसे पाटील धन्यवाद संपूर्ण महाराष्ट्रातला समाज दादा च्या पाठीमागे आहे परंतु दादांच्या जीवितास दंगा धोका काय होऊ नये ही आपल्या सर्वांची जिम्मेदारी आहे

  • @vaibhavkalkute5119
    @vaibhavkalkute5119 9 วันที่ผ่านมา +28

    #एक मराठा-कुनबी लाख -कुनबी आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोनाच्या बापाचे जय शिवराय जय संविधान जय बहुजन समाज जय 18पगड समाज मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🚩🇮🇳🙏

  • @jayramborade9212
    @jayramborade9212 9 วันที่ผ่านมา +13

    उदय भिसे पाटलांचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच बार्शीकरांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे असाच लढा कायम ठेवा मनोज दादा जरांगे पाटील सारखा माणूस पुन्हा होणे नाही त्यांना जपा ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 9 วันที่ผ่านมา +13

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत 🚩

  • @GiramBaburao
    @GiramBaburao 9 วันที่ผ่านมา +10

    बार्शीकर यांचे मनापासून खूप खूप आभार

  • @anandchavan4237
    @anandchavan4237 8 วันที่ผ่านมา +6

    खुप खुप अभिनंदन बार्शीतील मराठी बाधवाचे

  • @user-ux2gm8mg7v
    @user-ux2gm8mg7v 9 วันที่ผ่านมา +40

    राऊत जनतेच्या विरोधात जाऊ नका

    • @SudhakarChavan-fg7if
      @SudhakarChavan-fg7if 2 วันที่ผ่านมา

      हमसे जो टकरायेगा मिटिंग मिल जायेगा

  • @keerankawade4042
    @keerankawade4042 9 วันที่ผ่านมา +21

    जो पेटुन उठला नाय तो मराठा नाय.. जय शिवराय ❤️

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 8 วันที่ผ่านมา +5

    एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील आमचं दैवत आहे❤❤❤

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 4 วันที่ผ่านมา +2

    माझ्या बार्शीकर मराठा बांधवांचे अभिनंदन मी पुणेकर सदैव मनोज दादा आणि आपल्या समाजासोबत पुणेकर आहेत

  • @shivajipisal2535
    @shivajipisal2535 9 วันที่ผ่านมา +20

    राजेंद्र राऊत समाजात आपल्या बद्दल किती वाईट मत आहे बघा क्रपया राजकारण करू नका खरंच सर्व सामान्य जनतेचा ढोंगी पुढार्यांवर विश्वास राहिलेला नाही जरांगे पाटील यांच्या सारख्या प्रामाणिक माणसाची महाराष्ट्राला खूप गरज आहे

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 9 วันที่ผ่านมา +8

    सर्व मराठा एका च प्रमाणीक माणूस जारांगे पाटिल यां च्या बरोबर् शेवट पर्य नां त आहे आणि राहिल. 🚩🚩🚩🚩🚩

  • @BhagwanBahir-qj1yo
    @BhagwanBahir-qj1yo 9 วันที่ผ่านมา +21

    Excellent, Ek maratha lakh maratha

  • @JotiramGore-g9r
    @JotiramGore-g9r 9 วันที่ผ่านมา +9

    बार्शीच्या मराठी बांधवांना माझी विनंती आहे की काहीही करा पण राजेंद्र रावता ला अवश्य पाडा

  • @RajuWahatule
    @RajuWahatule 9 วันที่ผ่านมา +10

    भाऊ तुमच्यासाठी खुप खुप शुभेच्छा, तुम्ही खरोखरच माहिती देत आहे

  • @govindsolanke2561
    @govindsolanke2561 9 วันที่ผ่านมา +15

    एक मराठा लाख मराठा बार्शी तालुक्यातील मावळेनो सलाम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️

  • @balchandkale9899
    @balchandkale9899 6 วันที่ผ่านมา +2

    संपूर्ण महाराष्ट्र तून माननीय श्री जरागेपाटिल यांना बार्शी येथील माझे मराठा बांधवांनी अंतर वाली येथ येवून दादा पाठिंबा दिला बदल सर्व मराठा बांधवांना जय शिवराय जय शिवराय धन्यवाद जी

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 9 วันที่ผ่านมา +13

    असे राऊत सारखे आले किती अन गेले किती नाही वाकडे झाले 🎉

  • @GajananTanpure-bl8mt
    @GajananTanpure-bl8mt 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अभिनंदन बार्शी येथील सर्व मराठा बांधवाचे जय जिजाऊ जय शिवराय..

  • @VijayGaikwad-il8cc
    @VijayGaikwad-il8cc 9 วันที่ผ่านมา +6

    पाटील साहेब जय शिवराय

  • @balchandkale9899
    @balchandkale9899 6 วันที่ผ่านมา +2

    बार्शी येथील माझे मराठा बांधवांनी माननिय जरगए पाटील यांच्या पाठीशी उभे राहिले बदल सर्व मराठा बांधवांना जय शिवराय जय शिवराय धन्यवाद जी

  • @amolshewale6841
    @amolshewale6841 9 วันที่ผ่านมา +2

    जय शिवराय

  • @DattatrayRaut-ib9rd
    @DattatrayRaut-ib9rd 9 วันที่ผ่านมา +8

    एक मराठा कोटी मराठा ❤❤❤❤जय शिवराय जय शंभूराजे आम्हाला तुमचा अभिमान आहे बार्शीकर ❤❤❤❤

  • @sampatjadhav9235
    @sampatjadhav9235 9 วันที่ผ่านมา +9

    🎉🎉 मराठा हृदय सम्राट 🎉🎉 आणि, मराठा आरक्षण संघर्ष योध्दा,🎉🎉मा, मनोज दादा जरांगे पाटील, यांच्या नेतृत्वाखालील, संपूर्ण सकल, कोटी कोटी मराठा समाज बांधव आणि सर्वच मुस्लिम समाज बांधव आणि सर्वच जाती, जमातीच्या प्रवर्गातील गोरगरीब, वंचित घटक आणि सर्वच सामान्य जनतेच्या एकजुटीचा विजय असो,🎉🎉जय जिजाऊ 🎉 जय शिवराय 🎉 जय शंभूराजे 🎉, पाटोदा, येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील, सर्वच जागरूक मतदार नागरिक आणि सर्वच सामान्य जनता, खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहून आपल्या सोबत आहेत,🎉🎉 भारतीय अन्नदाता किसान, शेतकरी कष्टकरी कामगार एकता युनियन जिंदाबाद 🎉🎉जय जवान, जय किसान,🎉🎉 सत्यमेव जयते,🎉🎉 वंदे मातरम्, भारत माता की जय,🎉🎉जय हिंद, जय महाराष्ट्र,🎉🎉 नाशिक जिल्हा,🎉🎉 येवला, लासलगाव विधानसभा मतदारसंघ, नाशिक,🎉🎉

  • @AnnaraoAmage-bv4rs
    @AnnaraoAmage-bv4rs 7 วันที่ผ่านมา +2

    बर्शी च्या मराठा बांधव याना सलाम 🎉🎉🎉🌹🌹🌷🌷👏🙏

  • @RajuSabale-bw2ss
    @RajuSabale-bw2ss 9 วันที่ผ่านมา +22

    एक मराठा लाख मराठा

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 5 วันที่ผ่านมา +1

    एक नंबर बार्शीकर भावांनो तुमच्या सर्वांचे कोटी कोटी अभिनंदन 💐💐 मी पुणेकर ,मंचर ,भावडी सर्वसामान्य गोरगरिबांचा लढा आहे एक मराठा कोटी मराठा 🚩🇮🇳

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh 4 วันที่ผ่านมา +1

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त पाथरे चिनेचे सिन्नर तालुक्यातील

  • @rajendraveer1758
    @rajendraveer1758 8 วันที่ผ่านมา +2

    सर्व मराठा समाजाचा बांधवांना विनंती आता एकच केले पाहीजेत सर्व पक्षाचा तागां पलटी करण जरूरीचे आहे भरपुर मराठा समाजाचां लेकरानी बलीदान दिले आहे 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩 एक मराठा कोटी कोटी मराठा 🚩🚩

  • @govindjadhao1431
    @govindjadhao1431 9 วันที่ผ่านมา +8

    मनोज जारा पाटील तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है! जय जिजाऊ जय शिवराय,

  • @nutanwarangule
    @nutanwarangule 9 วันที่ผ่านมา +8

    शिवाजी महाराज च्या काळात पण काही फितूर झाले आता फडणवीस च्या नादाला लागून आता राजेंद्र राऊत पण फितूर झाला

  • @AnnaraoAmage-bv4rs
    @AnnaraoAmage-bv4rs 7 วันที่ผ่านมา +3

    बरोबर आहे राऊत सारखी चमचे भहेर पडतील आपण फ़क्त एक् निस्ठ रहा

  • @ashokchoudhary8226
    @ashokchoudhary8226 9 วันที่ผ่านมา +4

    Only jarange Patil mantil tasech honar ❤🎉

  • @balasahebtathe2827
    @balasahebtathe2827 8 วันที่ผ่านมา +5

    राजेंद्र राऊत पडला म्हणून समजा

  • @sambhajidhembare6695
    @sambhajidhembare6695 9 วันที่ผ่านมา +12

    जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील जिंदाबाद 🚩

  • @vishwasshinde1388
    @vishwasshinde1388 8 วันที่ผ่านมา +3

    बार्शी येथील मराठा बांधवांना मानाचा मुजरा एक मराठा लाख मराठा धाराशिव

  • @rajendrakadam8695
    @rajendrakadam8695 วันที่ผ่านมา

    हाच खरा शिवरायांचा मावळा मर्द मराठा जय भवानी जय शिवाजी जय जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा वा बार्शीकर मानलं तुम्हाला

  • @VijayJadhav-vj6pd
    @VijayJadhav-vj6pd 9 วันที่ผ่านมา +5

    बार्शीकर अभिनंदन...
    🙏🙏🙏

  • @bapuraolahane8271
    @bapuraolahane8271 9 วันที่ผ่านมา +4

    मराठ्यांचा ढाण्या वाघ मनोज दादा जरांगे पाटील

  • @umaeshdabhade5241
    @umaeshdabhade5241 วันที่ผ่านมา

    अभिनंदन बार्शी मधील मराठा बांधवाचे

  • @deepakbhore262
    @deepakbhore262 9 วันที่ผ่านมา +9

    Nice ❤❤❤

  • @Nitu_k07
    @Nitu_k07 9 วันที่ผ่านมา +7

    Ok दिसतय मुंबई

  • @balasahebkale2089
    @balasahebkale2089 8 วันที่ผ่านมา +1

    बार्शी तालुक्यातील मराठा बांधवांना धन्यवाद 🙏🏻 एक मराठा साहा कोटी मराठा 🚩

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 8 วันที่ผ่านมา +2

    आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद❤❤

  • @sachinbobde398
    @sachinbobde398 9 วันที่ผ่านมา +4

    Hat's off Barshikar Solapur
    EK MARATHA KOTI MARATHA🚩🚩🚩🚩🚩

  • @santoshkhandare2501
    @santoshkhandare2501 9 วันที่ผ่านมา +6

    हो सर

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 5 วันที่ผ่านมา

    😮 जय भवानी.... जय श्री छत्रपती शिवाजी महाराज.... जय श्री छत्रपती संभाजी महाराज....😢😮

  • @annasahebgavhane944
    @annasahebgavhane944 9 วันที่ผ่านมา +3

    only Rajabhau Raut

  • @tushar442
    @tushar442 9 วันที่ผ่านมา +4

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा लाख मराठा

  • @lahumane8843
    @lahumane8843 2 วันที่ผ่านมา

    मा. मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏

  • @vishwanathchavan3912
    @vishwanathchavan3912 4 วันที่ผ่านมา

    जरांगे जरांगे दादाच्या लढ्याला आमचा सपोर्ट आहे आपल्याला ओबीसी मधूनच आरक्षण मिळाले पाहिजे

  • @sujitawad3500
    @sujitawad3500 6 วันที่ผ่านมา

    Jay shivray all maratha tim ❤❤....only jarange patil

  • @umaeshdabhade5241
    @umaeshdabhade5241 วันที่ผ่านมา

    Thank you उदय sir

  • @dnyaneshwarambhore3055
    @dnyaneshwarambhore3055 9 วันที่ผ่านมา +5

    🚩जय जिजाऊ जय शिवराय.....💐🙏💐मानलेच...भावांनो....

  • @SudhakarChavan-fg7if
    @SudhakarChavan-fg7if 2 วันที่ผ่านมา +1

    बार्शीकर आपणास धन्यवाद

  • @narayanbangar8718
    @narayanbangar8718 5 วันที่ผ่านมา +1

    दिसतय साहेब आम्ही पुणे येथून पाहत आहे

  • @VishonathLadekar
    @VishonathLadekar 9 วันที่ผ่านมา +4

    🎉गरवंत मराठ्यांचा लढा

  • @user-ux3cl6ht5r
    @user-ux3cl6ht5r 9 วันที่ผ่านมา +3

    एक मराठा लाख

  • @SainathGavli-cj2ie
    @SainathGavli-cj2ie 4 วันที่ผ่านมา

    बार्शीच्या मराठा समाजाचा संघटित पणा बघून खूप समाधान वाटलं, एक मराठा लाख मराठा,

  • @RameshwarSawant-r8k
    @RameshwarSawant-r8k 5 วันที่ผ่านมา

    बार्शीकर यांचे माजलगाव सकल मराठा तर्फे बार्शी करांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @santoshmandlik9881
    @santoshmandlik9881 2 วันที่ผ่านมา +1

    Ek maratha lakh maratha

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade6890 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 9 วันที่ผ่านมา +3

    एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा

  • @RameshwarSawant-r8k
    @RameshwarSawant-r8k 5 วันที่ผ่านมา

    शिवाजी महाराजांची जशी किल्ल्यावर बैठक बसत होती तशी माननीय श्री मनोज दादा जरांगे यांची अंतरवाली सराटी मध्ये बैठक बसली आहे वा रे वा बार्शीकर पठ्ठे

  • @aababodkhe2468
    @aababodkhe2468 4 วันที่ผ่านมา

    एक मराठा कोटी मराठा मनोज दादा पाटील जिंदाबाद सुरेश आबा पाटील बोडखे छत्रपती संभाजीनगर

  • @prabhakarshinde2285
    @prabhakarshinde2285 9 วันที่ผ่านมา +2

    Manoj dada Japanese patil is great work of maharashtra

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 3 วันที่ผ่านมา +1

    ह्यांना सोपल ने पैशै दिले कायकी वाटतय फक्त देवेंद्र हित लक्षात ठेवा

  • @rakhamajitirthe1237
    @rakhamajitirthe1237 8 วันที่ผ่านมา

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @govindchavan2145
    @govindchavan2145 5 วันที่ผ่านมา

    , बार्शीकर मराठी अभिनंदन एक मराठा लाख मराठा

  • @haribhau-dd7xr
    @haribhau-dd7xr 4 วันที่ผ่านมา

    Puran disat aahe dhanyavad chainal vale jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna hari

  • @SwpanilBhange
    @SwpanilBhange 3 วันที่ผ่านมา

    राजेंद्र राऊत पाटील साहेब यांनीजे वक्तव्य केलं सर्व समाजाने याच्यावर बारकाने लक्ष द्यावे ते सर्वांच्या हितासाठी बोलते🙏

  • @babanraut6190
    @babanraut6190 9 วันที่ผ่านมา +3

    Jay jarange patil zindabad

  • @AnnaraoAmage-bv4rs
    @AnnaraoAmage-bv4rs 7 วันที่ผ่านมา

    उदय पाटील धन्यवाद

  • @ashokkadam23
    @ashokkadam23 8 วันที่ผ่านมา

    लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे एक मराठा कोटी मराठा

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 6 วันที่ผ่านมา

    गरीब मराठा समाज हा श्री मनोज दादा पाटील यांच्या सोबत आहे ,1 मराठा कोटी मराठा,🚩🚩🚩🚩

  • @jaypatil4005
    @jaypatil4005 7 วันที่ผ่านมา

    🙏🏼🙏🏼shalut 🙏🏼🙏🏼❤️❤️❤️❤️❤️

  • @akshaysalunkhe6142
    @akshaysalunkhe6142 8 วันที่ผ่านมา

    Great ❤

  • @nitinchalke252
    @nitinchalke252 7 วันที่ผ่านมา

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @MuktiramBochare-xh4ty
    @MuktiramBochare-xh4ty 9 วันที่ผ่านมา +4

    परभणी बघत आहे नारंगी पाटील निर्णय घेतील तोच सत्य राहील एक मराठा कोटी मराठा

  • @RajuGaikwad-ko1en
    @RajuGaikwad-ko1en 9 วันที่ผ่านมา +3

    दादा ला धमकी याला रिंगणात घ्या🚩

  • @HanumantUrsal
    @HanumantUrsal 3 วันที่ผ่านมา

    288 अपक्ष उमेदवार दया व मनोजदादा पुरकृत म्हणा.मोठा विजय होईल.

  • @nitinbhosale5720
    @nitinbhosale5720 9 วันที่ผ่านมา +3

    मराठा एकजुटीचा विजय असो

  • @HanumantUrsal
    @HanumantUrsal 3 วันที่ผ่านมา

    सुंदर एकजूट.

  • @shambhushinde96k
    @shambhushinde96k 9 วันที่ผ่านมา +2

    जय शिवराय बारशीकरानो अशी एक जुटदादा पाटीशीराहा गाव हिवरसिगा ता शिरूर का जि बीड 🚩🚩🚩🚩🚩

  • @ramshinde5307
    @ramshinde5307 4 วันที่ผ่านมา

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे