वैशिष्ट्यीकृत डॉ. उमा अलुरकर | कोविड-१९ आणि पुणे १० प्रश्न १० पुणेकर | मराठी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 พ.ย. 2024
  • कोविड-१९ आणि पुणे
    १० प्रश्न १० पुणेकर
    वैशिष्ट्यीकृत: डॉ. उमा अलुरकर, सल्लागार चिकित्सक, जोशी हॉस्पिटल, पुणे, रत्ना मेमोरियल हॉस्पिटल, पुणे, ज्युपिटर हॉस्पिटल, पुणे
    कोविड -१९ ने सर्व नागरिकांच्या जीवनावर गंभीर परिणाम केला आहे. पुणे शहर आणि पुणेकरांनी फेब्रुवारी २०२० च्या सुरुवातीच्या दिवसांपासूनच कोरोनाचा सामना अत्यंत धैर्याने केला आहे.
    या महामारीचा सामना करत, पुण्यातल्या वैद्यकीय ते संगीत अश्या निरनिराळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींनी '१० प्रश्न १० पुणेकर' या विशेष मालिकेत आपला दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
    सायन्स मीडिया सेन्टर, आयसर पुणे.
    www.smciiserpune.com
    Science Media Centre, IISER Pune

ความคิดเห็น •