खूप छान वाटत. यामधून आपलं दुःख विसरतो हे नक्की.आम्ही सुद्धा माजी विद्यार्थी स्नेह-मिलन सोहळा आयोजित केला होता. आम्ही एकूण 230 मुलं मुली होतो दहावीत. आणि यावेळेस फक्तं आम्ही 70 जण आलो होतो. पण पुढील वर्षी मात्र आम्ही 100% उपस्थित राहणार अहो. असाच सोहळा पूर्ण महाराष्ट्रात झाला पाहिजे आणि एक दिवस महाराष्ट्र सरकारने एक कोणता तरी दिवस राखीव ठेवला पाहिजे माजी विद्यार्थांसाठी.. असं निवेदन मी मुख्यमंत्री यांना देणार आहे.
खूप छान दिवस होते ते. खिशात पैसे नव्हते पण आनंद मात्र फार मिळत होता. हातात घड्याळ नव्हते पण वेळ भरपूर होता. आज ही ते दिवस आठवले की डोळ्यातून पाणी येते. किती छान दिवस होते ते. आज घड्याळ सगळ्या जवळ आहेत पण वेळ कुणाजवळ ही नाही. गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी.
खूप छान वाटत. यामधून आपलं दुःख विसरतो हे नक्की.आम्ही सुद्धा माजी विद्यार्थी स्नेह-मिलन सोहळा आयोजित केला होता. आम्ही एकूण 230 मुलं मुली होतो दहावीत. आणि यावेळेस फक्तं आम्ही 70 जण आलो होतो. पण पुढील वर्षी मात्र आम्ही 100% उपस्थित राहणार अहो. असाच सोहळा पूर्ण महाराष्ट्रात झाला पाहिजे आणि एक दिवस महाराष्ट्र सरकारने एक कोणता तरी दिवस राखीव ठेवला पाहिजे माजी विद्यार्थांसाठी.. असं निवेदन मी मुख्यमंत्री यांना देणार आहे.
खूप छान दिवस होते ते.
खिशात पैसे नव्हते पण आनंद मात्र फार मिळत होता.
हातात घड्याळ नव्हते पण वेळ भरपूर होता.
आज ही ते दिवस आठवले की डोळ्यातून पाणी येते.
किती छान दिवस होते ते.
आज घड्याळ सगळ्या जवळ आहेत पण वेळ कुणाजवळ ही नाही.
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी.
भाऊ .आपण खुप छान आठवणींचे भाषण केले
भावा जुन्या आठवणी दाटून आल्या, डोळ्यातून पाणी आले 😢
Mala majhe teachers kadhi kadhi bhetatat karan me pn teacher ahe v jya gavat shikli tithech job la ahe me khup khup khup lucky ahe ms 🎉🎉❤❤
Me tr khup khup khup khup khup Hushar hoti v 1 prize milayachs mala nehmi 🎉🎉❤❤
Like करा मित्रानो खूप छान बोलला मित्रा
मस्त, खरच मित्रांची साथ पाहिजे👌
खूप छान अनुभव आहे... मस्त वाटल
Mast
अप्रतिम...
खूपच छान अनुभव आहे भाषण ऐकून
खूप छान अनुभव आहे.... 👍
Khup chan मित्रा
🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम
जुन्या आठवणी ताज्या झाल्या....😢👌
Khoop chan
❤👍👍
भारी आहे मित्रा शाळा
Gert sir
वाह वाह छान
Jakhas mitra🎉
कोणत्या वर्षाची बॅच होती तुमची
👍👍👍
Nice
❤
छान मित्रा....
Jiklas mitra
आभारी
खुप सुदर विचार
Chan comedi dada
😭😭😭😭😭
हे भाषण करणरा मित्र😂 वर्गात जास्त मस्तिखोर, टवाळ होता वाटत ?
💯🔥