ज्वारीच्या लाहया| कधी खाव्या? कशा खाव्या?| Puffed Jowar| Jwari lahi| Dr. Smita Bora

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 194

  • @AnitaPalshikar-t2k
    @AnitaPalshikar-t2k 4 หลายเดือนก่อน

    नेहमी फारच छान माहिती मिळते आपल्या कडून .धन्यवाद 🙏

  • @sudhakarshinde8724
    @sudhakarshinde8724 13 วันที่ผ่านมา

    Mi नेहमी, खातो. मला खूप आवडते. तुम्ही खूप छान माहिती दिली.

  • @madhumatimore979
    @madhumatimore979 4 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिलीत 🙏🙏

  • @ashokdatar333
    @ashokdatar333 5 หลายเดือนก่อน +5

    एक अत्यंत आवश्यक काम आपण करीत आहात
    सर्व वैद्य मंडळींनी दिनचर्या. ऋतूचर्या यावर सतत प्रबोधन करणे अती आवश्यक आहे
    सध्या दाखल्या जाणार्‍या बर्‍याचदा आयुर्वेदाच्या विचारसरणीला धरून नसतात

  • @sandhyajoshi3612
    @sandhyajoshi3612 4 หลายเดือนก่อน

    Upyukt mahiti😊

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 5 หลายเดือนก่อน +4

    वा!आपला हा ज्वारीच्या लाह्यांचे महत्व सांगणारा भाग खुपच भावला.चणेफुटाणे व लाह्या मस्त आहार!

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 3 หลายเดือนก่อน

    Very nice information. Thank you so much Madam.

  • @swanaypansare7550
    @swanaypansare7550 4 หลายเดือนก่อน

    खरे आहे

  • @vaishalijoshi7531
    @vaishalijoshi7531 5 หลายเดือนก่อน +2

    आमच्या घरी नेहमीच ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा असतो खूप छान माहिती 🙏🙏

  • @rohinisawant4997
    @rohinisawant4997 5 หลายเดือนก่อน +5

    Madam sunder mahiti dili❤

  • @shardadalvi8960
    @shardadalvi8960 4 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर सांगितले.

  • @vijayakhapre1750
    @vijayakhapre1750 5 หลายเดือนก่อน +4

    राम राम डॉक्टर माझे जेवणाचे वेळा अगदी अशाच आहेत बाबा आयुर्वेद डॉक्टर होते त्यामुळे अजुनही पाळते धन्यवाद लाहया चणे कुरमुरे दुपारचे असते राम राम

  • @apurvabujone9588
    @apurvabujone9588 5 หลายเดือนก่อน +2

    अत्यंत उपयुक्त माहिती....
    धन्यवाद स्मिता मॅडम.....

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 หลายเดือนก่อน

      मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @vaishalijoshi7531
    @vaishalijoshi7531 5 หลายเดือนก่อน

    तुमच्या व्हिडिओची आतुरतेने मी वाट बघते खूप माहिती पूर्ण व्हिडिओ असतात खूप धन्यवाद मॅडम

  • @BharatiGhodekar-i9q
    @BharatiGhodekar-i9q 5 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती दिलीत मॅडम. धन्यवाद

  • @surekhakurhade69
    @surekhakurhade69 5 หลายเดือนก่อน +2

    ❤🎉Very nice lahayMahiti Madam Danywad🎉

  • @anjalitare8487
    @anjalitare8487 5 หลายเดือนก่อน

    Khup छान माहिती

  • @aaratibhosale3301
    @aaratibhosale3301 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती मिळाली madam❤

  • @arunadeoggaonkar
    @arunadeoggaonkar 4 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान माहिती

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @patilvishwanath4701
    @patilvishwanath4701 5 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती मला मधुमेह झाला आहे त्यामुळे मी रोज दुपारी ज्वारीच्या लाह्या व फुटाणे खातो

  • @mugdhamahashabde5111
    @mugdhamahashabde5111 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती ष
    सांगितली आहे मँडम 😊

  • @vaijayantimankar
    @vaijayantimankar 5 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती 👌👌👌❤

  • @balijadhav2185
    @balijadhav2185 5 หลายเดือนก่อน +1

    Khup upayukt vachan mahiti sangitali apan dhanyvad

  • @shubhadakulkarni3560
    @shubhadakulkarni3560 4 หลายเดือนก่อน

    Mi pan khate lahya natila awadtst amhi purvi gul ghalun ladu banvato apli mahiti marmik ahe ❤❤❤❤😊

  • @sureshsharma1569
    @sureshsharma1569 5 หลายเดือนก่อน +3

    Very nicely explained ma'am. Wonderful.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 หลายเดือนก่อน

      Thank you, keep watching, and share this useful video- team arham

  • @ranjanasohoni6446
    @ranjanasohoni6446 5 หลายเดือนก่อน +1

    Apratim mahiti.

  • @Ritzzitsmee
    @Ritzzitsmee 4 หลายเดือนก่อน

    Khubchand mahiti

  • @ushashinde4269
    @ushashinde4269 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती सांगीतली खूप खूप धन्यवाद

  • @rohinidhopavkar2728
    @rohinidhopavkar2728 5 หลายเดือนก่อน

    Chchan ma hit I dilit,dhanyavad

  • @asmitaguram9927
    @asmitaguram9927 5 หลายเดือนก่อน

    Namaskar Doctor. Ya jwarichya lahya ole khobre ani gulabarobar khup chhan lagtat.

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 5 หลายเดือนก่อน

    सुप्रभात डाँ ताई तुम्ही खुप छान माहिती सांगीतली मीही या लाह्या भाजुन आजपासून घरातील सर्वांना देते धंन्यवाद ताई

  • @prathmeshkumbhar5060
    @prathmeshkumbhar5060 5 หลายเดือนก่อน

    भारतीय संस्कृती हिच आरोग्याची गुरुकुली..
    सुंदर माहिती.....

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @rujutalale4959
    @rujutalale4959 5 หลายเดือนก่อน

    Khup Chaan Mahiti

  • @healthywealthyrecipesandsa4220
    @healthywealthyrecipesandsa4220 5 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती सांगितली.खूप खूप आभार.मी walk वरून आलेवानी आताच खाल्ल्या

  • @sakshiparab6039
    @sakshiparab6039 5 หลายเดือนก่อน

    khup chan information dilit, thank you so much.mi nakki karun baghen.

  • @milindgaikawad9834
    @milindgaikawad9834 5 หลายเดือนก่อน

    Madam khup chhan mahiti sangitali ahe thank you

  • @swatipawnikar2895
    @swatipawnikar2895 5 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती.....

  • @vijayaudas5929
    @vijayaudas5929 5 หลายเดือนก่อน

    मॅडम आपले व्हिडीओ खूप माहिती पूर्ण, अभ्यास पूर्ण असतात.
    आमच्या लहानपणी आम्ही लाह्या भट्टीवरून फोडून आणत असू. आतासुद्धा चिवडा नेहमी करते. लाह्या मध्ये तिखट, मीठ, गोडा मसाला आणि कच्चे तेल, शेंगदाणे घालून छान लागतात.

  • @bharatimakhi1451
    @bharatimakhi1451 5 หลายเดือนก่อน

    Mahtvapur mahiti dilit mam dhanyawad

  • @BaluKarale-m9c
    @BaluKarale-m9c 5 หลายเดือนก่อน

    धन्यवाद म्याडम खूप छान माहिती दिली

  • @vaishalipatki581
    @vaishalipatki581 5 หลายเดือนก่อน

    Khup chan video ahe mi adhun madhun khate pan atta nehami khain v natila pan dein

  • @vidhyabudhale9390
    @vidhyabudhale9390 5 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती.,
    इंडियन ओट्स

  • @vidyadhotre1624
    @vidyadhotre1624 5 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली धन्यवाद मी खात असते

  • @sulochanakadam3546
    @sulochanakadam3546 5 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर माहिती सांगितली मॅडम बाहेरचं खाण्यापेक्षा हे खूपच चांगला आहे

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @dhananjaypurohit5026
    @dhananjaypurohit5026 5 หลายเดือนก่อน

    खरचच उपयुक्त माहिती. मी दररोज लाह्या खाईनच, शियाय नातीला डब्यातही देईन. आभारी आहे.

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 5 หลายเดือนก่อน

    मॅडम आपण प्रत्येक व्हिडिओ अतंयत आरोग्यकितीकौ दाई ऊपयुक्त

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @rekhajadhav2343
    @rekhajadhav2343 5 หลายเดือนก่อน

    खुप छान ❤

  • @MayuriAwaghade-s4l
    @MayuriAwaghade-s4l 5 หลายเดือนก่อน

    खूप छान धन्यवाद,🎉 जय श्रीराम

  • @bhalchandradeshpande1428
    @bhalchandradeshpande1428 5 หลายเดือนก่อน

    Khupch sundar

  • @meenabhole6369
    @meenabhole6369 4 หลายเดือนก่อน

    Mi nehhmi khatekhup chhan mahiti v ksha prkare khavya te uttam sangitale dyanyavad madam

  • @ninadofficial7948
    @ninadofficial7948 4 หลายเดือนก่อน

    छान....mam मी माझ्या वाचनात आले या लाह्या जुन्या असतील तर आणखी छान तसेच जुना गुळ जुने तूप याचे पण विशेष महत्त्व आहे तर अशा प्रकारचा एक व्हिडिओ आवडेल....

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 5 หลายเดือนก่อน

    हो धनवाद

  • @madhavikulkarni5255
    @madhavikulkarni5255 4 หลายเดือนก่อน

    मी माझ्या घरी कायमच लाह्या ठेवते.......कधी फोडणीला टाकून , कधी नुसत्या सुध्दा खातो आम्ही....खूप छान मार्गदर्शन करता मॅम तुम्ही......मी बरेचसे video पाहिलेत तुमचे.....आजकाल तुमच्या सारखे प्रामाणिक मार्गदर्शन करणाऱ्या फार थोड्या व्यक्ती पहायला मिळतात...खूप मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏...असेच तुमचे मार्गदर्शन मिळत राहो 🌹

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 หลายเดือนก่อน

      मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, खूप खूप धन्यवाद, सपोर्ट करत रहा ,पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

    • @sudhakarshinde8724
      @sudhakarshinde8724 13 วันที่ผ่านมา

      माझे सुद्धा असेच मत आहे, माझ्याकडे नेहमी असतात. माझी आई 88वय आहे, खूप आवडीने खाते, तिचे सारे दात सुद्धा चांगले आहेत, आम्ही नेहमी खातो, खुप छान माहिती. 🌹🙏🌹

  • @kalpanadusane7584
    @kalpanadusane7584 5 หลายเดือนก่อน

    🙏👌माहिती. आता मी लाह्या सर्वाना देऊन खाईन

  • @poonambhandare5574
    @poonambhandare5574 5 หลายเดือนก่อน

    सुंदर माहिती
    उत्तम माहिती 👍

  • @smitavaidya3742
    @smitavaidya3742 5 หลายเดือนก่อน

    Khupach mast mahiti dili aahe🎉

  • @shraddhabhat2883
    @shraddhabhat2883 5 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती

  • @supriyagopal2039
    @supriyagopal2039 5 หลายเดือนก่อน

    Khup chan Mahiti madam

  • @sunita.shekdar6844
    @sunita.shekdar6844 5 หลายเดือนก่อน

    खूप छान माहीती मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहते व फोलो करते मला आयुर्वेदाची खूप आवड आहे धन्यवाद मॅडम 🙏🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 หลายเดือนก่อน

      मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा ,पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @geetapatil5021
    @geetapatil5021 5 หลายเดือนก่อน

    Thanks mam 🙏

  • @sugandhabhave4046
    @sugandhabhave4046 5 หลายเดือนก่อน +1

    मी नक्की खाईन माझा नातु खातो त्याला खूप आवडतात

  • @chinmay5948
    @chinmay5948 5 หลายเดือนก่อน

    Thanks

  • @nayanakulkarni6982
    @nayanakulkarni6982 5 หลายเดือนก่อน

    मी लहानपणापासून या लाह्या खाते,खूप आवडतात मला,लाहिपीठ ही आमच्या घरी नेहमी वापरले जाते!तुमची माहिती खूप उपयोगी आणि सांगण्याची पद्धत खूप सुंदर aahe

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @pragatijadhav7622
    @pragatijadhav7622 5 หลายเดือนก่อน

    Madam khup upayukt mahiti aahe.. mi mazya diet madhe lahya khate...aaj shhan mahiti milali...

  • @TukaramDabade
    @TukaramDabade 5 หลายเดือนก่อน

    ज्वारी लाह्य माहिती छान दिली

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 5 หลายเดือนก่อน

    कौतुक शुभाशीर्वाद असेच करत राहून आम्हा जेष्ठ ऊपकृत कराल नागरिकांवर

  • @madhavifadnavis
    @madhavifadnavis 5 หลายเดือนก่อน

    मॅडम आम्ही साळीच्या लाह्या खातो.ज्वारीच्या लाह्याचा गोपाल काला खातो.खूप छान माहिती दिली.धन्यवाद.

  • @satishbendale9500
    @satishbendale9500 5 หลายเดือนก่อน

    Gopal kala, Shri Krishna 🎉

  • @vishwanath7821
    @vishwanath7821 5 หลายเดือนก่อน +5

    आम्ही सहकुटुंब आमच्या लहानपणी चिवड्याप्रमाणे तिकट मिठ लावून या लाह्या खूप खूप खायचो पण काळाच्या ओघात लुप्त झाले आहे.

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 5 หลายเดือนก่อน +2

    आम्ही खातो. याचे ताक पीठही खूप छान लागते. ताक पीठ काळे मीठ साखर आणि मेतकूट कोथिंबीर. सकाळी नाष्ट्यामध्ये घेते.

  • @smitajadhav1879
    @smitajadhav1879 5 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti aahe. Mi wat baghat asate tumchya videochi. Pan lahya kasha banvayachya he aata dusarya channel var baghate. Jwari anun thevali aahe. Dhanyavad

  • @sarojinimore2322
    @sarojinimore2322 5 หลายเดือนก่อน

    🌹 Nag Panchami

  • @savitachavan8767
    @savitachavan8767 5 หลายเดือนก่อน

    Mala sugar ahe Dr me tr nakkich khanar agdi aajpasunch 👍👍👍👍

  • @RameshAdat
    @RameshAdat 5 หลายเดือนก่อน +14

    मॅडम तुमचे सर्व व्हिडीओ खूप माहिती पूर्ण आहेत हिंदूसंस्कृती ची ओळख म्हणजे हे सण परंपरा ज्वारीच्या लाह्या ह्या पूर्वी आमची आई घरीच बनवायची आता ह्या लाह्या म्हणजे काय हे तुम्ही व्हिडिओत सांगितला प्रमाणे ओळख करून द्यायची गरज आहे रमेश

    • @suchitakulkarni1003
      @suchitakulkarni1003 5 หลายเดือนก่อน +1

      Mast mahiti संगीतली madam

    • @veenalotlikar520
      @veenalotlikar520 5 หลายเดือนก่อน

      Very good information....thank u so much

    • @sarojinithakkar521
      @sarojinithakkar521 5 หลายเดือนก่อน

      Sundar mahiti

    • @sandhyasawant1102
      @sandhyasawant1102 4 หลายเดือนก่อน

      Nagpanchami

    • @nirmalasawarkar4871
      @nirmalasawarkar4871 4 หลายเดือนก่อน

      छान लेख आहे आवडला🎉🎉❤

  • @mugdhakulkarni8854
    @mugdhakulkarni8854 4 หลายเดือนก่อน

    वा फारच छान हा अर्थ कधी लक्षातच आला नाही 🙏🙏

  • @madhavishahane8048
    @madhavishahane8048 5 หลายเดือนก่อน +1

    मॕडम मी खूप वर्षा पासुन खाते ,खूप छान result मिळतायत

  • @govindkarpe9908
    @govindkarpe9908 5 หลายเดือนก่อน

    मॅडम मी हा प्रयोग नक्की करणार अर्थात खाणार.

  • @sandhyagholap1186
    @sandhyagholap1186 5 หลายเดือนก่อน +1

    जरूर मॅडम जरूर आम्ही लाया करून खाऊ हा

  • @Homemade1008
    @Homemade1008 5 หลายเดือนก่อน

    Namaskar madam🙏🙏 panyache cyst body madhe astil tr kase ghalavave yavar ek video banva..gharguti upayane te jatat ka te pn sanga plz 🙏 🙏

  • @jayaugale2035
    @jayaugale2035 5 หลายเดือนก่อน

    मी हेच शोधत हौते❤

  • @jyotiparikh5511
    @jyotiparikh5511 4 หลายเดือนก่อน

    Smita Tai.
    How to increase Hemoglobin.
    Please suggestions

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 หลายเดือนก่อน

      wait for our next video, DR.smita bora will try to give all your questions answer - team ARHAM
      you can join our live session and ask your questions directly to dr.smita bora, we will give an update about it, keep watching- team ARHAM

  • @neelajoshi5300
    @neelajoshi5300 5 หลายเดือนก่อน +1

    लाह्यांचा प्रसाद का दाखवतात ते माहीत नव्हत आपल्या मुळे कळले. तिन्ही प्रकारचा वापर माझ्यासाठी व मुला साठी फायद्याचा आहे.मु आपली खूप आभारी आहे.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @snehalrane2929
    @snehalrane2929 5 หลายเดือนก่อน

    तुमचे सर्व व्हिडिओ अतिशय उपयुक्त माहिती देतात. हल्ली ज्वारी चे कुरमुरे मिळतात .तो काय प्रकार आहे. मी ते चहात घालून खाते. त्याविषयी सांगा थोडं.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 หลายเดือนก่อน

      तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही ऑनलाइन live session बद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 5 หลายเดือนก่อน

    सुंदर माहिती. मला लाह्या फार आवडतात पण फक्त या सिझन मध्ये
    चिवडा करून खातो. आपले सुचने नुसार वर्षभर उपयोग करिन. Thanks.

  • @sandhyabrid7066
    @sandhyabrid7066 5 หลายเดือนก่อน

    👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @digitalart9572
    @digitalart9572 5 หลายเดือนก่อน

    ❤😂

  • @sunitafadnis779
    @sunitafadnis779 4 หลายเดือนก่อน +1

    दुपारच्या वेळेत आम्ही तेल, तिखट, मीठ लावून सगळी भावंड खात असू, भातुकलीच्या खेळात लाह्या, गुळदाणे हाच खाऊ असायचा. गोपाळकाला करताना वापरतात. आम्ही अजूनही लाह्या खातो.‌

  • @snehalatalikhite8551
    @snehalatalikhite8551 5 หลายเดือนก่อน +1

    हिमोग्लोबीन ची पातळी ५ mgm एवढी झालेली असताना लाह्यानी जे काम केलं ते कोणत्याही haematologist (रक्त विशेषज्ञ ) ला जमले नाही आणि जमले नसते . भारतीय खाद्य अन्ना प्रती खूप खूप. कृतज्ञता.

  • @prashitaadhau4118
    @prashitaadhau4118 5 หลายเดือนก่อน

    👍

  • @ganeshpednekar6513
    @ganeshpednekar6513 5 หลายเดือนก่อน

    लाह्यांबद्दल खुप छान व उपयुक्त माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद मॅडम 💐🙏
    मी IBS ने त्रस्त आहे.तरी मी लाह्या खाल्या तर चालतील का?

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 หลายเดือนก่อน

      तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही ऑनलाइन live session बद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM

  • @prakashingale4436
    @prakashingale4436 5 หลายเดือนก่อน

    त्या कसं bnwath

  • @seemadate4037
    @seemadate4037 4 หลายเดือนก่อน

    आमच्या कडे आम्ही या लढ्यात खातो.ख😮

  • @madhurikasbekar9387
    @madhurikasbekar9387 5 หลายเดือนก่อน

    Mam tumche video aavdtat Mala acidity cha khup trash aahe please upay sanga

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/60IgHrfczDQ/w-d-xo.html
      Watch this video on amlapitta or acidity, Link is given, team ARHAM

  • @sugandhabhave4046
    @sugandhabhave4046 5 หลายเดือนก่อน +1

    बाळाचे बोरनहाण मकरसंक्रांत

  • @oommesh
    @oommesh หลายเดือนก่อน

    Nag panchami

  • @rohinidhopavkar2728
    @rohinidhopavkar2728 5 หลายเดือนก่อน

    Aamhi avalambu aapala salla

  • @VimalSuryavanshi-pb2se
    @VimalSuryavanshi-pb2se 5 หลายเดือนก่อน

    मधुमधुनखाते

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 5 หลายเดือนก่อน

    नागपंचमी 🙏

  • @veerendradhanal7351
    @veerendradhanal7351 5 หลายเดือนก่อน

    नाग पंचमी

  • @mrunalinigadgil1962
    @mrunalinigadgil1962 5 หลายเดือนก่อน

    Gokulashtami gopalkala