फायनल सम्राट मोहन गोपाळ म्हात्रे यांची संपुर्ण मुलाखत // हिंदकेसरी मैदान आवस
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग तालुक्यात आवास या गावी संपन्न झालेली हे हिंदकेसरी मैदान
अलिबाग तालुक्यात प्रथमच ट्रॅक्टर हे बक्षीस
हिंदकेसरी मैदान म्हणून ओळखले जाणार अलिबाग तालुक्यातील आवास समुद्रकिनारी
या शर्यतीमध्ये फायनल सम्राट म्हणून हिंदकेसरी मैदानाचे व ट्रॅक्टर चे मानकरी मोहन म्हात्रे यांची संपूर्ण मुलाखत या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल
व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद......
जबरदस्त फायनल आपण
जनतेला खुश केलत मोहनदादा
दिनेश तुझी दोस्ती छान आहे
आपण मुलाखत छान घेतली.
मोहन काका खरोखरच काल तुम्ही सर्व फायनल वाल्यांची हावाच काढून टाकली नाद केला वाया नाही गेला
प्रामाणिक मेहनत आणि त्याला मिळालेला विजय खुप छान. विषय म्हणजे मालक अतिशय नम्र बोलून कार्याची माहिती देताना खुप छान वाटलं.
खूप छान 👌👌मुरुड मधे सुद्धा काल पासून एकच नाव सर्वांचे तोंड वर आहे तो म्हणजे मोहन म्हात्रे..
मनःपूर्वक आभार
दादा ही बैल कर्नाटक नाही तर सांगली कोल्हापूर भागातील जातिवंत खिल्लार बैल आहेत, ही बैल सांगली कोल्हापूर भागातील बैल सध्या अलिबाग मध्ये पळतात त्यामुळे कृपया कर्नाटक नसून सांगली कोल्हापूरचे नाव घ्यावे🙏🏻😊
👑आम्ही जिंकतो तो मन आणि करतो तो नाद👑
बैल महाराष्ट्र राज्यातील आहेत, रेड सांगली,कोल्हापूर, जत हे महाराष्ट्र राज्यातील आहेत.
कर्नाटकातून नाही महाराष्ट्रातीलच बैल आहेत सांगली जिल्हा बदली बैलाची सगळी अलिबाग मध्ये पळतात ते
एक नंबर मुलाखत
खूप छान मुलाखत
अभिनंदन काका ❤❤ नाद केलात
हि बैल कर्नाटक मधील नसून महाराष्ट्र तील तासगांव तालुका मणेराजुरी गावातील आहेत
अभिनंदन 💐
काका तुमचे मनापासून अभिनंदन ❤
Kp maind आपण खुप छान कार्य करत आहात परंतु मुलाखत घेताना शक्य असल्यास इतर आवाज येणार नाहीत याची काळजी घेतल्यास अजून मुलाखत दर्जेदार वाटेल
Mast mulakhat bhava❤
अभिनंदन मोहन 🎉😊
मणेराजुरी ची बैल आहेत 1झालेला फायटर बैजा आणि 2 ला झालेला तलवार
अभिनंदन काका
सांगली मणेराजुरी मधील बैल आहे फायटर बैजा
अभिनंदन काका🎉
खुप छान ❤
हे सांगली कोल्हापूर भागातील खिल्लार जातींचे जातिवंत बैल आहेत
💐💐😍😍😍
💐💐💐💐
Mohanappa Sundar gadi akalis
❤😍
मामा तुमचे खूप खूप अभिनंदन🎉
सांगली कोल्हापूर भागातील बैल आहेत
कुठली पण आसु दे
मोहन म्हात्रे सासवणे मधे आहेत
सांगली ची बैल आहेत ती