नमस्कार ताई मी खूप परेशन झाली आहे. आठ ते दहा महिने झाले आहे. माझे पाय हात इतके दुखतात. माझे वय खूप कमी आहे. मि आता हतबल झाली आहे. माझे मिस्टर ह्या गोष्टी मानत नाही पण मला वाटलं की ताई तुम्हाला एकदा विचारावं की मी kay करू
Tai bhandni karaych asel tr velgle charges ahet ka. Karan mi khup problem madhe ahe. Naukri milte nhi ani ekni paise ghetle ahe toh manus maje paise det nhi ani block pn kele ahe. Mi yenar ahe pn naukri saathi ani tya mulani maje paise prt deva mhun tya bhandni saathi kiti paise lagtil. Mnje mla arrange karayala. Tai
बोलणाराचे नादी लागु नये जेलात्रास होतो ना त्या लाच माहीत आहे खरं काय ते माझंच बघा ताई मला तुमचाकडे यायचे आहे पण ते शक्य होईना मी काल फोन पन केलेला ताई पण मला आडचन आली महनून मी आले नाही 🙏जय जगदंब
Tai tumhi namo aadesh mahanatha ,khup chan..
Roj manjar diste
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Tai mistr 🥃 pita aani marta
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी बघते सारखी
Majhi makar Sankranti
🙏 khupch Chan Tai lahan lahan todge sangtay 🌹dhnywad
Karat nahi gharat
मला पण देवीचे वारे आहेत
अक्षदा बंधने म काय करावे
कुठे राहता तुम्ही ऍड्रेस देता का मला माझे पण खूप संकट आहेत
@@suvarnayadav948 पुणे
तुम्ही पुणे कुठे राहता
Cheda gota war ha todaga chalel ka tai, pls. Sanga
आई आमच्या करात पैसे टिकत नाहीत
Tai vyapar vriddhi sathi pan kahi upay saga namo aadesh
Karani badha astana kontya devichi bhakti karavi
खुप छान माहीतीआहे
छान माहिती देता ताई 🙏
मुलाचे लग्न होतं नाही कोण म्हणतात की अक्षदा 😮 बांधल्या आहेत काय करावे
@@saralakhollam5983 गादीवर यावे
नमस्कार ताई मी खूप परेशन झाली आहे. आठ ते दहा महिने झाले आहे. माझे पाय हात इतके दुखतात. माझे वय खूप कमी आहे. मि आता हतबल झाली आहे. माझे मिस्टर ह्या गोष्टी मानत नाही पण मला वाटलं की ताई तुम्हाला एकदा विचारावं की मी kay करू
ताई मला प्लीज रिप्लाय
@@ManjushaGosavi-s1d call karava
Majhe nav ramesha
Online nahi ka
Gurugadi detat tyamadhe ky ky aste aani tyache ky upyog hoto ?????
Tai mala pan upay saga mistr 🥃pita t
जय जगदंबे नमो आदेश ताई
ताई माझ्या लग्नासाठी खूप उशीर झालेला आहे काही उपाय सांगा
नमस्कार ताई आपल्या हातून सर्वा चे भलं व्हावं
Jai jagdhamb tanu tai.
Tanu tai mala thumcha no meleal ka
Namaste Guru ma
Tai bhandni karaych asel tr velgle charges ahet ka. Karan mi khup problem madhe ahe. Naukri milte nhi ani ekni paise ghetle ahe toh manus maje paise det nhi ani block pn kele ahe. Mi yenar ahe pn naukri saathi ani tya mulani maje paise prt deva mhun tya bhandni saathi kiti paise lagtil. Mnje mla arrange karayala. Tai
ताई माझ्या साठी काही करू शकता
ताई काळे राळे कुठे मिळेल
Kiti vela karaych ha upay
Mi khup c pida madhe aahe tai maji madat kara
@@PallaviLondhe-yj5xk कॉल करून गादीवर यावे
काळं राळ नाही तर कसं करायचं
Hii
Nice
Kal ral म्हणजे काय मी खूप कष्टात आहे
Pooja sahitya milte tithe vichara
ताई मी 2010 ते 2024 ते आज पर्यन्त त्रासलेलो आहे सगळे दावखाने करून झालेत पण काही बरे नाही वाटत आहे
बोलणाराचे नादी लागु नये जेलात्रास होतो ना त्या लाच माहीत आहे खरं काय ते माझंच बघा ताई मला तुमचाकडे यायचे आहे पण ते शक्य होईना मी काल फोन पन केलेला ताई पण मला आडचन आली महनून मी आले नाही 🙏जय जगदंब
@@PriyankaSutar67 जय जगदंब
जय जगदंब तनु ताई
ताई मला तुम्हाला भेटायचे आहे
🙏🙏🙏🙏🙏
ताई पुण्यात कुठे सांगा
@@neelamsonawane8821 कॉल करावा
ताई तुम्ही चेडा काढता येतो का
आई तुळजाभवानी मातेचा उदो उदो बोला आई राजा उदो उदो
गुरू ताई घरात तुळशी वृंदावन का सुखते याचा काय उपाय आहे..
हे स्थान कोठे आहे ते कळविने
@@gautamihivare8958 पुणे
जय जगदंब ताई घरावरुन उतारा कसा काढावा या बद्दल कृपया माहिती द्यावी 🙏
ओम नमो आदेश ।
जय जगदंब ।
ताई आदेश
माझ्या मुलीला तुम्ही निट कर्णार का
असा प्रश्न विचारून शंका ठेवून जाऊ नये कुठेही मनापासून विश्वास ठेवून जा देव तुमच्या मुलीला लवकर निट करणार 🙏
ताई मला तुमच्या नंबर कसा मिळेल.
@@arakshanadhorlekar2156 ताई व्हिडिओ च नावा खाली नो आहे की
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉