चांगली वेळ येण्यापूर्वी देव आपल्याला देतात हे पाच संकेत!Five Signs God Gives Before Good Times Come!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 2.3K

  • @swapnadoiphode4297
    @swapnadoiphode4297 ปีที่แล้ว +283

    मला तर 2 मुली आहेत. पहिली 11 वर्षाची आहे आणि छोटीला सहावा महिना चालू आहे. आणि माझ्या दोन्ही मुली लक्की आहे आमच्या साठी. पहिली मुलगी झाली तेव्हा मिस्टरांची पोस्ट वाढली आणि दुसरीच्या येण्याने आमचा अजुन एक नवीन फ्लॅट खरेदी केला.

  • @TukaramGhungase
    @TukaramGhungase 7 หลายเดือนก่อน +3

    ❤❤❤❤श्री स्वामी समर्थ❤❤❤❤❤

  • @ushakhandagale6769
    @ushakhandagale6769 ปีที่แล้ว +33

    माझ्या दिव्यामधे अनेक वेळा फुल बनले आहे
    जय श्री स्वामी समर्थ

  • @RekhaKarale-dk7wd
    @RekhaKarale-dk7wd 9 หลายเดือนก่อน +4

    मला पहिली मुलगीच आहे खूप छान आहे . जय श्री स्वामी समर्थ

  • @sonalikhot7039
    @sonalikhot7039 7 หลายเดือนก่อน +1

    जय माताजी जय माताजी जय माताजी जय माता दी जय माता दी जय माता दी जय माता दी जय माता दी जय माता दी जय माताजी जय माताजी

  • @PopatraoChavan-li5xc
    @PopatraoChavan-li5xc 7 หลายเดือนก่อน

    ओम नमो शिवाय.श्री सवामी समथॅ जय जयशवामी समथॅ

  • @sunandakonde9816
    @sunandakonde9816 9 หลายเดือนก่อน +10

    खरं च खूप छान माहिती मिसळली.मलाही पहिली मुलगी आहे.मुलीला पण पहिली मुलगीच आहे.आमचा संसार खूप छान चालला आहे. त्या बद्दल मी देवाची मी खूप आभारी आहे.श्री स्वामी समर्थ .

  • @rupalipaygude1195
    @rupalipaygude1195 7 หลายเดือนก่อน +5

    Shree Swami samartha

  • @rukminishinde5394
    @rukminishinde5394 ปีที่แล้ว +8

    जय माता दी

  • @divyangvartanews
    @divyangvartanews 10 หลายเดือนก่อน +1

    ॐ नमः शिवाय 🙏🙏जय तुळजा भवानी माता प्रसन्न 🙏🙏🙏🌹🌹

  • @jaywantkolekar-mg3ew
    @jaywantkolekar-mg3ew 28 วันที่ผ่านมา +1

    ओम नमः शिवाय

  • @shivajiavasare7527
    @shivajiavasare7527 ปีที่แล้ว +34

    होय, देवाच्या दिव्यात बर्याच दा फुल येतात ओंम नम: शिवाय जय तुळजाभवानी

    • @Gmd-h3j
      @Gmd-h3j ปีที่แล้ว

      किती खोटे बोलत आहे 😅😅

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद प्रांजली खूप प्रगती कर

  • @neelimamarathe9160
    @neelimamarathe9160 ปีที่แล้ว +11

    Shree Swami समर्थांची अतिशय कृपा आहे
    जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏
    Jay ambe mata 🙏🙏

  • @sangitadhuri6388
    @sangitadhuri6388 ปีที่แล้ว +44

    आम्हाला मुलं नव्हते म्हणून आम्ही एक मुलगी दत्तक घेतली आहे. ती आता आठवी मध्ये इंग्लिश शाळेत शिकत आहे. आणि आम्ही खूप खूप तिचे आभारी आहोत. आनंदी आहेत👍👍🙏

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  ปีที่แล้ว +2

      अप्रतिम!
      खूप छान केले...
      शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या परिवाराला

    • @sunilchoudhari4424
      @sunilchoudhari4424 ปีที่แล้ว +3

      मला पहिली मुलगी झाली व त्यानंतर माझे भाग्य उजळले पहिली बेटी धनाची पेटी तुम्ही खूप चांगले मार्गदर्शन केले आम्ही चौधरी कुटुंबीय तुमचे खूप खूप आभारी आहोत

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  ปีที่แล้ว

      @@sunilchoudhari4424 मनःपूर्वक धन्यवाद

    • @shreyaspise406
      @shreyaspise406 ปีที่แล้ว

      मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया काय आहे कळू शकेल काय माझ्या मित्राला घायच आहे

    • @easystudywithcooldeep529
      @easystudywithcooldeep529 ปีที่แล้ว

      ​@@DelhikarMarathi11 and

  • @DeepaSable-xq5cp
    @DeepaSable-xq5cp ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती सांगितली मॅडम .
    धन्यवाद मॅडम🙏🙏

  • @SangitaChape
    @SangitaChape ปีที่แล้ว +1

    होय मला पण. पहिली. मुलगी आहे मी खूप खुश. आहे धन्य वाद देवा स्वामी आई🙏🙏❤❤❤❤❤

  • @rekhajadhav4585
    @rekhajadhav4585 ปีที่แล้ว +7

    होय खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आमच्या तुळशीबाजुला अनेक वेळेस पाल येतेय

  • @vandanashete683
    @vandanashete683 ปีที่แล้ว +4

    Mala yekach mulgi ahe❤️🙏🙏

  • @timirtest
    @timirtest ปีที่แล้ว +4

    Nice video..i want and have only daughter....yes she and my wife is my everything becos of them i am very happy today..i am proud of them

  • @sakshiparab1580
    @sakshiparab1580 3 หลายเดือนก่อน +1

    Video👌👌ahey Ani mala Pauli mulgi jaali amhi. Khupp happy aahot shree swami samart 🙏

  • @preranadhargalkar7282
    @preranadhargalkar7282 9 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @yogitadeshmukh3259
    @yogitadeshmukh3259 6 หลายเดือนก่อน +3

    माहितीपूर्ण व्हिडिओ😊 श्री स्वामी समर्थ

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद😊🙏

  • @savitafoodandart
    @savitafoodandart ปีที่แล้ว +6

    आजच आमच्या देवघरात दिवा लावला तेव्हा दिव्यात फुल तयार झाले होते मला हा व्हिडीओ बघायच होता

  • @AtharvWaghmode-ix4bq
    @AtharvWaghmode-ix4bq 4 หลายเดือนก่อน +3

    हो माझ्या दिव्यात फुल बनत

  • @GangabhiPotra
    @GangabhiPotra 10 หลายเดือนก่อน +1

    मी श्री स्वामी समर्थ ची पूजा करते माझ्या रोजच दिव्यात फुल तयार होते खूप छान आहे ताई हे अनुभव धने वाद ताई 🙏🙏🙏🙏🙏

  • @milanswar9391
    @milanswar9391 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान वाटला व्हिडीओ. छान माहिती दिलीत तुम्ही. जय माता दि. 🙏🌹

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  11 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद.

  • @ektatripade8380
    @ektatripade8380 8 หลายเดือนก่อน +4

    नमस्कार ताई 🙏 होय ताई माझ्या पण देवाजवळच्या दिव्यात फुल तयार होतो , आणि मला पहिला मुलगा 9वर्षाचा ,दुसरी मुलगी आहे 4वर्षाची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्या लहान बहिनीला काही कारणाने Dr. ने सांगितले स्व:ता च मुल ठेऊ नका तेव्हा आम्ही मुलगीच दत्तक घ्यायची ठरवलो . आणि स्वामीच्या कृपेनेच🙏🙏 मिळाली पण ती आता सव्वा वर्षांची आहे. खुप गोड आहे ❤

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  8 หลายเดือนก่อน

      खूप छान अनुभव आमच्या सोबत शेअर केल्याबद्दल धन्यवाद😊🙏
      सर्वांना आरोग्यदायी आयुष्य मिळो ही प्रार्थना

  • @swapnalimule6677
    @swapnalimule6677 ปีที่แล้ว +3

    दोन पाली आज संकष्टी चतुर्थी दिवशी मला धावताना दिसले

  • @yashodagiri7892
    @yashodagiri7892 ปีที่แล้ว +5

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @madhuriraut3550
    @madhuriraut3550 7 วันที่ผ่านมา

    Jay Mata di Aadi maya , Aadi shakti Tuljabhavani. Devi ki jay ho❤❤❤ Dashrath Namaskar

  • @SangitaChape
    @SangitaChape ปีที่แล้ว +2

    होय. माझ्या दिव्यामध्ये. फूल दिसून. आले आहे आणि ओम. देखील दिसून. आले आहे🙏🙏

  • @madhuridabade7296
    @madhuridabade7296 ปีที่แล้ว +15

    मला पण पहिली मुलगी आहे आणि दुसरा मुलगा आहे आम्ही चौघे पण खूप खूप आनंदी,खुष आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  ปีที่แล้ว

      छान

    • @sanjaypalande9923
      @sanjaypalande9923 ปีที่แล้ว

      @@DelhikarMarathi jaydurgha

    • @skadam409
      @skadam409 ปีที่แล้ว

      मुलगी दुसरा मुलगा

    • @snmmane9278
      @snmmane9278 ปีที่แล้ว

      Jay Mata Di

    • @kavitasalunke735
      @kavitasalunke735 ปีที่แล้ว

      @@vijayzende4824 😭😭😘😘😘❤️😘😘😘😘😘😘❤️😀😘😘😘😀😘😀😘😘😘😀😘😘😘😘😘😘😘😘😭😘😘😘😀😀😘😘😘😭😘😘😘😘😘😘😘😘😀😭😭😀❤️😀😀😀😭❤️❤️😀😀😀😀😀😀😀😘😀

  • @dileshwaribisen525
    @dileshwaribisen525 8 หลายเดือนก่อน +2

    वात मध्ये फुल बनते 🙏🙏🌹🌹

  • @arunadeshmukh1283
    @arunadeshmukh1283 ปีที่แล้ว +6

    मला पण 1ली मुलगी आहे व मुलीला पण 1ली मुलगीच आहे ,कुणालाही मुलगी झाली की मला खूप आनंद होतो

  • @ashokgorade4587
    @ashokgorade4587 ปีที่แล้ว +5

    Jay.matadi🔱🔱🔱🔱🔱♥️🌹🌹🌹🌹🌹

  • @snehalkoli2480
    @snehalkoli2480 9 หลายเดือนก่อน +2

    ho tai ataa amchya दिव्या मध्ये फुल बनले आहे मी माझ्या स्वामी आई कडे एक इच्या मागितले आहे लवकरच पूर्ण होवूदे स्वामी 🙏

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  9 หลายเดือนก่อน +2

      चांगले आहे🙏

    • @NandiniJadhav-up3lq
      @NandiniJadhav-up3lq 6 หลายเดือนก่อน

      फुल झालं की काय करायचं

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  6 หลายเดือนก่อน

      @@NandiniJadhav-up3lq दिवा शांत झाला की थंड होऊ द्या.फुल काढून घ्या चिमट्याने अलगद.. त्यात थोडं तूप व कुंकू मिक्स करून तो गंध कपाळी किंवा मानेवर /कानाच्या मागे लावू शकता..(यापैकी कोणत्याही एका ठिकाणी)..फुल आधीच तेलकट असेल तूप न टाकता गंध केला तरी चालेल.
      धन्यवाद.

    • @rashmisohoni-og5uu
      @rashmisohoni-og5uu 6 หลายเดือนก่อน +1

      Gharat etr bhintiwar pal diste te changle ki wait

  • @rahulshelke6994
    @rahulshelke6994 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही जेवढे चांगले संकेत सांगितले ते सर्व संकेत मला मिळालेले आहेत फक्त तेवढे ते घागर भरून कोणीही दिसले नाही आणि कोणतीही स्त्री शृंगार घातलेली दिसली नाही बाकी सर्व संकेत म्हणजे दूध उतू जाणे दिव्यामध्ये रोज फुल तयार असत माझ्या आणि मला दोन मुली आहेत आणि परिस्थिती एवढी काही आमची चांगली नाहीये पण एक आहे .आम्ही समाधानी आहोत घरात नेहमी हसत खेळत वातावरण असतं आणि कधीही अशी जाणीव होत नाही की आपल्याकडे हे नाही आपल्याकडे ते नाही पण संकेत तुम्ही जे सांगितले ते सर्व चांगले संकेत आम्हाला मिळालेले आहेत आणि स्वामींच्या कृपेने आम्ही खूप समाधानी आहोत
    परिस्थिती कशीही असो पण घरातलं वातावरण जर समाधानी असेल ना तर त्याची जाणीव होत नाही आणि स्वामींच्या कृपेने ना समाधानी आहोत आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे संकेत तर सर्व चांगले मिळालेत तसेच प्रगती पण हो आमची ही स्वामी चरणी प्रार्थना
    खूप छान माहिती दिलीत तुम्ही त्यासाठी धन्यवाद
    मनाला कुठेतरी एक आशा लागली की आपलं हे चांगलं होईल आता.❤

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  หลายเดือนก่อน

      तुम्ही आहे त्यात सुद्धा समाधानी आहेत हे सर्वात महत्वाचे आहे..
      माणसाच्या अपेक्षा कधीच संपत नाहीत, आणि जेवढ्या जास्त अपेक्षा व त्या पूर्ण नाही झाल्या तर सारं असूनही आपण दुःखी होतो.
      तुम्ही चांगले आहात तर तुमचं नेहमी चांगलेच होईल.
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल धन्यवाद🙏🌷

  • @rbchavan4027
    @rbchavan4027 ปีที่แล้ว +5

    Jay mataji

  • @sarangshelke6484
    @sarangshelke6484 ปีที่แล้ว +4

    माझ्या देवघरात अखंड तेलाचा दिवा असतो,,फुल तर नेहमीच बनत असत माऊली,,,

    • @nilofarmaniyar6184
      @nilofarmaniyar6184 ปีที่แล้ว +1

      Tai mala pan pahily mulagie ahy pan sasarchy lokaniee ajun sweekar kela nahee tey manaly tu mar tuzee mulagee pan mar tany dusary lagan kelly tayla mulaga zala paheelandya vaiet manus ahy to

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  ปีที่แล้ว

      ​@@nilofarmaniyar6184 ताई अशा लोकांकडे दुर्लक्ष करा.
      ठरवलं तर तुम्ही एकट्याही पुरेशा आहात मुलीला सांभाळण्यासाठी.
      Stay strong .
      स्वतःला दररोज भक्कम करण्याचा प्रयत्न करा.
      चांगल्या गोष्टींमध्ये मन गुंतवाल तर कोण काय म्हणतं हे पहायला तुम्हाला वेळ भेटणार नाही.
      बाकी ज्याच्या त्याच्या कर्माची शिक्षा आजकाल याच जन्मात भेटते.

  • @manishakaran9244
    @manishakaran9244 11 หลายเดือนก่อน

    ❤ खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद❤,

  • @KishorWagh-mw5uo
    @KishorWagh-mw5uo 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती जय लक्ष्मी माता

  • @shreyamagade5693
    @shreyamagade5693 ปีที่แล้ว +7

    Jai mata di 🙏🙏🙏🙏🙏

    • @ashagaikwad2393
      @ashagaikwad2393 ปีที่แล้ว +1

      Ho. Majhya. Divyat. Rojach. Ful. Disat

  • @manishajadhav6159
    @manishajadhav6159 ปีที่แล้ว +14

    Shree Swami Samarth 🙏💐💐

  • @18.sureshkamble99
    @18.sureshkamble99 ปีที่แล้ว +6

    Shree swami samartha 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺

  • @prashantkhamkar8412
    @prashantkhamkar8412 2 หลายเดือนก่อน +2

    माझ्या दि दिव्यात फुल बंत❤❤❤

  • @gmsingh4889
    @gmsingh4889 ปีที่แล้ว +5

    Jai Mata di

  • @sachinpanhale7368
    @sachinpanhale7368 ปีที่แล้ว +5

    🌺🌺🙏🙏Jay shree Swami Samarth 🚩🚩🙏🙏🌺

  • @vidayhatkar1204
    @vidayhatkar1204 ปีที่แล้ว +10

    माझ्या दिव्या त आज खुप छान फुल तयार झाले ताई जय माता दी श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  ปีที่แล้ว

      Khup ch chhan

    • @bargewishavjeet5608
      @bargewishavjeet5608 ปีที่แล้ว

      Ho maja divat khup time pasun yeatay full kay Kam hotay nhi

    • @vaishnavgadhave8693
      @vaishnavgadhave8693 ปีที่แล้ว +1

      माझ्या दिव्यात खूप छान फुल तयार झाले आणि माझी इच्छाही पूर्ण झाली 🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  ปีที่แล้ว

      Khup chhan

  • @madhurarandhirmk9550
    @madhurarandhirmk9550 ปีที่แล้ว

    छान माहिती दिलीत ताई...श्री स्वामी समर्थ

  • @sunitaaher6427
    @sunitaaher6427 6 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिली ताई मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद🙏 🙏

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  6 หลายเดือนก่อน

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल तुमचेही आभार

  • @coupleonwheels96
    @coupleonwheels96 ปีที่แล้ว +9

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏

    • @hi-tesh7085
      @hi-tesh7085 ปีที่แล้ว

      Jay Mata di

    • @santoshpol6267
      @santoshpol6267 ปีที่แล้ว

      जय माता दी
      जय श्री गणेश
      जय जय स्वामी समर्थ
      जय श्री हरी विष्णू सहस्त्रनाम
      जय महालक्ष्मी

  • @puspagiri6215
    @puspagiri6215 ปีที่แล้ว +5

    Jay shree Swami Samarth 🙏🙏🙏

  • @hemangiraibagkar7215
    @hemangiraibagkar7215 ปีที่แล้ว +3

    Jai Mata Di 🙏🙏🌹🌹

  • @roshanhajare4512
    @roshanhajare4512 7 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिली तुम्ही ताई

  • @rashminagvekar2450
    @rashminagvekar2450 3 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @nikitadahivalikar7820
    @nikitadahivalikar7820 ปีที่แล้ว +4

    मला पण मुलगी आहे .....❤मि खूप खुश आहे. .. माझं जगण्याचं कारण च माझी मुलगी आहे❤

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  ปีที่แล้ว

      खूप छान. तसंच असतं आपली अपत्यंच आपल्या जगण्याचे कारण असतात,नाहीतर मानवी जीवनाला अर्थ च नसता.

  • @neelamnaik3757
    @neelamnaik3757 ปีที่แล้ว +5

    JAI MATA DI 🙏

  • @sugandhapatil6915
    @sugandhapatil6915 ปีที่แล้ว +6

    जय माताजी

  • @swatifalmari529
    @swatifalmari529 9 หลายเดือนก่อน +1

    Ho mala pahali milagich jali amhala mulagich hav hot tyamule amhi khup khush ahot nice vedio.....👌👌🙏🙏

  • @GitanjaliNileshBacche
    @GitanjaliNileshBacche หลายเดือนก่อน

    माज्या दिव्यामध्ये रोज फुल बनते ताई 🙏🙏🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @shruti7517
    @shruti7517 ปีที่แล้ว +16

    🙏Jay mata di🙏

  • @vasudevgunjane784
    @vasudevgunjane784 ปีที่แล้ว +4

    Jay mata 🌹🙏

  • @deepakchavan4276
    @deepakchavan4276 ปีที่แล้ว +4

    Shri Gurudev Datt

  • @priyankaladiestailor4306
    @priyankaladiestailor4306 19 วันที่ผ่านมา

    ताई खुप छान माहिती मला सोन्यासारखी एकच मुलगी आहे ताई मला तुमचा पूर्ण व्हिडिओ तुमचं बोलणं माहिती खूपच आवडली धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @vijayathakur6452
    @vijayathakur6452 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती सांगितली मॅडम तुम्ही मला खूप आवडले

  • @pushpaborhadekalyan6559
    @pushpaborhadekalyan6559 ปีที่แล้ว +4

    Jay mataji,🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @kamalrathod6150
    @kamalrathod6150 ปีที่แล้ว +2

    हो आमच्या कडे पहिली कन्या च झाली आहे ❤🎉

  • @sunitaphad4524
    @sunitaphad4524 8 หลายเดือนก่อน

    जय माता लक्ष्मी प्रसन्न श्री स्वामी समर्थ

  • @amargaonkar5217
    @amargaonkar5217 ปีที่แล้ว +2

    🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @ChandrashekharPhadke-s4m
    @ChandrashekharPhadke-s4m 9 หลายเดือนก่อน +1

    Very informative.
    Last 25 years we have a 24 hours continuously burning Nandadeep lit in oil near our Altar or Devara.
    I have seen the Red coloured flower in the Samai Flame many times. Thanks

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  9 หลายเดือนก่อน

      Welcome& thanks for sharing your experience with us👍😊

  • @madankatti4469
    @madankatti4469 8 หลายเดือนก่อน +2

    जय माता रानी 👏👏

  • @SarikaChondhe
    @SarikaChondhe 3 หลายเดือนก่อน

    हो माझ्या देवाच्या दिव्यामध्ये रोज वेगवेगळ्या प्रकारचे फुल बनतं🙏🏻🌹🙏🏻🌹

  • @arunakakade5660
    @arunakakade5660 6 หลายเดือนก่อน

    हो मला माझ्या दिव्यामध्ये दररोज फुले बनतात श्री स्वामी समर्थ आई ❤❤❤❤❤

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 หลายเดือนก่อน

    आमच्या दिव्याची वात कधी कधी अशी होते महालक्ष्मी आई चा जयजयकार असो❤❤

  • @dhanashreewagh8522
    @dhanashreewagh8522 4 หลายเดือนก่อน

    माहिती खुप छान दिली धन्यवाद 🙏🙏

  • @kalpanashinde3651
    @kalpanashinde3651 8 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹 ताई माझ्या दिव्या मध्ये बरेच दिवसांपासून फुल बनते 🙏🙏🙏

  • @aparnajadhav9190
    @aparnajadhav9190 ปีที่แล้ว +1

    माझ्या दिव्यामध्ये खूप वेळा फूल बनत आहे. आणि आता मी वाट बघत आहे की केव्हा माझ्या आयुष्यात पूर्णत्व येत आहे.

  • @rekhabondre2496
    @rekhabondre2496 6 หลายเดือนก่อน +1

    माझ्या दिव्या त पण खूप वेळा फुल येते जय श्री स्वामी समर्थ 🙏 जय तुळजाभवानी माता ❤️🙏

  • @KishorChaudhari-kv6jq
    @KishorChaudhari-kv6jq 11 หลายเดือนก่อน +1

    Hoy

  • @pratibhatryambake5153
    @pratibhatryambake5153 ปีที่แล้ว

    Wow wow very good point for health thanks God bless you 🙏🙏🌹🌹💐💐💐💐☺️👍

  • @Sai_savali_shirdikar
    @Sai_savali_shirdikar 2 หลายเดือนก่อน

    Amach pahele apty mulgi ahe ...tai...❤

  • @MangalWadekar-n9d
    @MangalWadekar-n9d 7 วันที่ผ่านมา

    उत्कृष्ट माहिती

  • @Rushismarttips
    @Rushismarttips 7 หลายเดือนก่อน +1

    Jay mata diki Jay ho

  • @latapatle5819
    @latapatle5819 ปีที่แล้ว +2

    जय माता दी 🎵🎵 ❤❤❤ जय महालक्ष्मी माता❤❤❤🙏🙏

  • @pravinvaishnav5027
    @pravinvaishnav5027 8 หลายเดือนก่อน

    ❤खूप छान वाटते

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 9 หลายเดือนก่อน +1

    मी लावलेल्या दिव्यात आठवडयातून २-३ वेळा दिसतेच दिसते. हो बरोबर आहे, कधी कधी झोपेतून उठल्यावर खूप छान वाटतं, आनंद वाटतो.

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ताई🙏
      All are the good signs for you🥰

  • @AnkitaPande-v2z
    @AnkitaPande-v2z 9 หลายเดือนก่อน

    जय महालक्ष्मी जय महालक्ष्मी

  • @HarshadaSonawane-t9g
    @HarshadaSonawane-t9g ปีที่แล้ว +1

    Shree swami samarth

  • @sunilpandit-kh1ub
    @sunilpandit-kh1ub 7 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली आहे तूम्ही ताई

  • @shobhamahamulkar7944
    @shobhamahamulkar7944 2 หลายเดือนก่อน +1

    माझ्या दिव्यामधे बराच वेळा फूल तयार झाले श्री स्वामी समर्थ

  • @sudarshsingh1587
    @sudarshsingh1587 11 หลายเดือนก่อน

    Khup chhan mahiti dili tai chhan....

  • @pradeeptasinha942
    @pradeeptasinha942 ปีที่แล้ว +1

    दर रोज़ बनता है फूल।।

  • @sandipmule582
    @sandipmule582 9 หลายเดือนก่อน

    छान धन्यवाद श्री स्वामी समर्थ

  • @VasantBagul-sr7ig
    @VasantBagul-sr7ig หลายเดือนก่อน

    जय माताजी जय माताजी जय माताजी जय माताजी

  • @sunitadesai9069
    @sunitadesai9069 ปีที่แล้ว +1

    Jai Mata Di 🙏🙏 Har beri ki jai ho

  • @SuchitaKobnak
    @SuchitaKobnak 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @surekhapatil1195
    @surekhapatil1195 2 หลายเดือนก่อน +1

    कालच माझ्या दिव्याची वातीचे फुल झाले Shri Swami Samarth

  • @manjushakulkarni2181
    @manjushakulkarni2181 ปีที่แล้ว +1

    हो माझ्या आता नवरात्र मध्ये फुलं तयार झाले होते

    • @कमलपवार-च1भ
      @कमलपवार-च1भ 9 หลายเดือนก่อน

      मला माझ्या मोठ्या मुलीला पहीली मुलगी आहे व लहान मुलाला मुलगी आहे

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  9 หลายเดือนก่อน

      @user-dx3bq1ue9k छान

  • @poojamidgule5526
    @poojamidgule5526 5 หลายเดือนก่อน

    ‼️🌹‼️श्री स्वामी समर्थ ‼️🌹‼️ जय मातादी‼️🌹‼️

  • @panchalsamiksha
    @panchalsamiksha 9 หลายเดือนก่อน

    जय माता दी🙏🏻🙏🏻🙏🏻
    दिव्या मध्ये असे खूप वेळा पुल निर्माण झाले आहे पण कधी त्याचा असा विचार केला नाही थँक्यू ही माहिती दिल्या बद्दल

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद😊🙏