कोणती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 175

  • @Kunalhase9007
    @Kunalhase9007 11 วันที่ผ่านมา +1

    दारू सोडण्यासाठी उपाय

  • @golugori7340
    @golugori7340 15 วันที่ผ่านมา +1

    ताई तुमचा आवाज खूप घुमतो

  • @balubadade8179
    @balubadade8179 3 หลายเดือนก่อน +10

    ताई मी नाशिकला राहतो ताई माझ्या घरामध्ये आहे ना कोणी ना कोणी सारखा आजारी पडत असतं कृपा करून ताई मला तुमचा पत्ता पाठवा

    • @pranalibauskar4065
      @pranalibauskar4065 2 หลายเดือนก่อน

      ताई मला तुम्हाला भेटायचं आहे कधी भेटू शकते वेळ कळेल का

    • @marutipadghamkar2019
      @marutipadghamkar2019 หลายเดือนก่อน +1

      मोअर बटण दाबून धरले की फोन नंबर मिळेल.

  • @mnsaraf
    @mnsaraf 2 หลายเดือนก่อน +6

    Tai mazya नवऱ्याने मी असताना बाहेर गापचुप लग्न केले ताई...मला दोन मुलं पण आहेत

  • @shiv-ashraya3322
    @shiv-ashraya3322 3 หลายเดือนก่อน +17

    ताई - तुमचा सेवा भाव पाहून खूप खूप धन्य झालो, भगवंत आपल्याला उदंड आरोग्य, आयुष्य देवो, हीच प्रार्थना -

  • @vandanadhiwar879
    @vandanadhiwar879 3 หลายเดือนก่อน +8

    ताई तुमचा पत्ता सांगा ना

  • @aartiraikar1325
    @aartiraikar1325 2 หลายเดือนก่อน +2

    ताई मी पुण्यातच राहते. माझ्या मुलाचं लग्न होत नाही आहे. ( त्याला फेब्रुवारी 2025 मध्ये ४० वर्ष पूर्ण होतील.) नऊ वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे अचानक निधन झालं. सात वर्षांपूर्वी कर्ज काढून घर घेतल. घरात पैसा टिकत नाही. मुलाला चांगली नोकरी मिळत नाही आहे.ताई तुम्हाला भेटण्याची इचा आहे. तुमच्याशी संपर्क कसा करायचा ते कृपया सांगावं.

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 2 หลายเดือนก่อน +3

    जय जगदंब गुरूजी आई मी वोळखते तुम्हाला

  • @vinodgurav6841
    @vinodgurav6841 2 หลายเดือนก่อน +3

    देव मोठा का करणी करनारे देवपुजा का करणीपुजा करावी हे सांगा ताई

  • @surajtupe7027
    @surajtupe7027 3 หลายเดือนก่อน +5

    Khanya pinyatun dile asel tr apan kadhta ka

  • @kusumkamble1399
    @kusumkamble1399 2 หลายเดือนก่อน +4

    ताई माझा पोरगा आणि सून माझ्या संग भांडण करून थोडीशी दोघांची झगडे झाले पण तो न सांगता रातोरात पसारा घेऊन गायब झालाय फोन नाही काय नाही

    • @kalpanapund6175
      @kalpanapund6175 27 วันที่ผ่านมา

      येईल ,कुठे नाही जात,दिवाळीत yeil

  • @jayashreemhetre561
    @jayashreemhetre561 หลายเดือนก่อน +1

    ताई माझ्या खोलीत भाडोत्री येत नाही आठ महिने झालेत काय कारण असावे व उपाय आहे का दोन रुम व एक गाळा आहे खाली आहे काय करावे लागेल

  • @arunagamre3567
    @arunagamre3567 2 หลายเดือนก่อน +3

    ताई खुप छान पदतीने सांगितले तुम्ही धन्यवाद ताई 🙏

  • @bhairukotkar55
    @bhairukotkar55 23 วันที่ผ่านมา +1

    एकच पर्याय बडे बाबा मच्छिंद्रनाथ आदेश

  • @anjananimadar2525
    @anjananimadar2525 24 วันที่ผ่านมา +1

    Tumi yek aashirvad da majadada cha lagn hot nahi to pan punala rahto 🙏🙏🙏🙏🙏

  • @thodaroastthodimastibyketu1419
    @thodaroastthodimastibyketu1419 หลายเดือนก่อน +1

    अमावस्या येतं आहे कि खुप चक्कर येते आणि खुप त्रास होतो 🙏🏻🙏🏻

  • @kirtikumarthakkar7231
    @kirtikumarthakkar7231 2 หลายเดือนก่อน +3

    Mazya dokawar khup karj aahet. Upay sangha.

  • @AnitaBhagat-ig2ei
    @AnitaBhagat-ig2ei 3 หลายเดือนก่อน +4

    ताई मला तुम्हाला भेटायच आहे

  • @aaratijadhav4517
    @aaratijadhav4517 3 หลายเดือนก่อน +3

    ताई माझे पती माझे काहीच ऐकत नाहीत चिडचिड करतात ऐकण्यासाठी काहीतरी सांगा ताई प्लीज

    • @amoljunnar
      @amoljunnar 3 หลายเดือนก่อน

      त्यांचे बाहेर काहीतरी चालू असेल

  • @sakshichavan2124
    @sakshichavan2124 หลายเดือนก่อน +1

    मारण क्रिया केली आहे आणि मी नेहमी च आजारी पडत असते... सळ काही भांडून ठेवलं आहे आमचं घर

  • @mahendrajoshi3020
    @mahendrajoshi3020 3 หลายเดือนก่อน +4

    Namskar ताई जळणारे लोकांचे काय karachye

    • @deepalidhumal363
      @deepalidhumal363 2 หลายเดือนก่อน +2

      जळणाऱ्या लोकांपासून लांब राहणं हाच एक उपाय आणि आपल्याला समजलं की ते लोक आपल्यावर जळतात त्यांच्याशी कोणताही संबंध न ठेवणे हाच एक हाच एक मार्ग असतो

  • @GunavantBhise
    @GunavantBhise 22 วันที่ผ่านมา +1

    ताई तुमि कुठे राहतात गावं कुठे आहे

  • @MCG099
    @MCG099 3 หลายเดือนก่อน +9

    पुणे मध्ये कुठे आहे

  • @AnitaShinde-c1i
    @AnitaShinde-c1i 3 หลายเดือนก่อน +3

    नमस्कार ताई मी सारखें आजारी आसते

  • @PurshottamMohite
    @PurshottamMohite หลายเดือนก่อน +1

    मला गुरू करायचं आहे तुम्ही कुठे राहता

  • @SavitaNerkar-k4p
    @SavitaNerkar-k4p 2 หลายเดือนก่อน +1

    ताई आमचा धंदाच चालत नाही व घरात पैसे पण टाकत नाही आम्ही खूपआठवणीत आहोत काही तरी उपाय सांगा मी विनंती करते

  • @popatshinde7398
    @popatshinde7398 2 หลายเดือนก่อน +2

    काळूबाई च्या
    . नावानं. चांगभलं

  • @RajaniPatil-j1y
    @RajaniPatil-j1y หลายเดือนก่อน +1

    ताई माझा लहान मुलगा नेहमी काही ना काही दुखत असतं त्याचे तर त्याला कोणी काही करणी केली असेल का

  • @PriyankaShendge-i7j
    @PriyankaShendge-i7j 2 หลายเดือนก่อน +1

    ताई माझ्या घराच्या अंगणात एक एक चे डॉलर कोण टाकतंय काय माहित शाम्पू च्या पुड्या पण ठेवतोय कधी नऊ रुपये कधी रुपये 11 रुपये ₹10 असे रुपये ठेवतात

  • @pallavichavan721
    @pallavichavan721 3 หลายเดือนก่อน +6

    एक दैवी शक्ती यायचे संकेत देत होती त्या शक्तीने ज्याला आम्ही गुरु केलाय त्याला जाऊन सांगितलं मी आलेली आहे मला बसवायला सांग पण त्याने नावापुरत देवीचा निरोप सांगितला पण देवीच्या नावाचा उलगडा केला नाही शिवाय आमच्याच भावकीतील एका बाईला ती दैवी शक्ती बांधायची प्रेरणा देऊन त्या देवीला येऊच दिलं नाही आणि आम्हाला म्हटला देवीला विसरा आता देवी काय येत नाही आता काय करायच अशा गुरु म्हणून विश्वासघात करणारच तेवढं सांगा 🙏

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 3 หลายเดือนก่อน +3

    काय विचारण्यात चूक झाली असेल तर माफी असावी ताई

  • @pushpathote7952
    @pushpathote7952 3 หลายเดือนก่อน +4

    बरोबर आहे ताई तुमचं

  • @shivrajIngle-y4d
    @shivrajIngle-y4d 2 หลายเดือนก่อน +3

    ❤❤❤❤❤

  • @laxmanshinde931
    @laxmanshinde931 3 หลายเดือนก่อน +10

    ताई मी खुप दुःखी आहे माझ्या घरी भांड न होता त घरी बरकत नाही कामा धंद्यात बरकत काय उपाय सांगा 🙏😢

    • @ganeshgangawane638
      @ganeshgangawane638 2 หลายเดือนก่อน +1

      दर शनिवार उपवास चालू करा व हनुमान शनिदेव यांची पूजा अर्चना करा दररोज हनुमान चालीसा वाचा तुमच्या सर्व अडचणी हळू हळू कमी होतील..💯👍🙏

  • @AnitaShinde-c1i
    @AnitaShinde-c1i 3 หลายเดือนก่อน +3

    कुठे राहता

  • @DivinoeternoDaSilvaTeles
    @DivinoeternoDaSilvaTeles หลายเดือนก่อน +1

    Etermo da Silva Teles fé fé família fé 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vivekghadage108
    @vivekghadage108 หลายเดือนก่อน +1

    Tai Gharat pitri khel aahe sangat aahet tyavar ak video Banca na

  • @sangitabhandare4140
    @sangitabhandare4140 2 หลายเดือนก่อน +2

    जय जगदंबा आई खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @thodaroastthodimastibyketu1419
    @thodaroastthodimastibyketu1419 หลายเดือนก่อน +1

    मला रोज चार पाच दिवस झाले कि खुप चक्कर येते आणि हात पाय गळून गेले असेचं वाटते.. खुप अशक्तपणा येतो... काही दिवस चांगले वाटते.. काही दिवस तब्बेत अशी होते... खुप दवाखाने केले काहीच आराम नाही.... काय झाले आहे.. आणि काय करायचे उपाय सांगा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @kalpanapund6175
      @kalpanapund6175 27 วันที่ผ่านมา

      ग्लूकोन डी घेणे,सलाईन घेणे

  • @Avadhut661
    @Avadhut661 3 หลายเดือนก่อน +3

    आई तुझ्याकडे एवढीच प्रार्थना आहे माझं नाव अवधूत दिलीप मोरजकर राहणार आजरा मी आता नवीन घर बांधलं आहे
    गदिनगर मधे ते घर लवकरच नावावर हुदे

    • @AshwiniJadhav-gk7hv
      @AshwiniJadhav-gk7hv 3 หลายเดือนก่อน +1

      मी पन aajra chee chrch Galli shinde Che mulgi tudye sasar tumhi कोठे rahta

    • @Avadhut661
      @Avadhut661 3 หลายเดือนก่อน

      @@AshwiniJadhav-gk7hv बोल ना

    • @Avadhut661
      @Avadhut661 3 หลายเดือนก่อน

      @@AshwiniJadhav-gk7hvनाही

  • @malegavmalegav6745
    @malegavmalegav6745 3 หลายเดือนก่อน +4

    Namaskar mata

  • @savitakakade9591
    @savitakakade9591 3 หลายเดือนก่อน +3

    Tai me tula call kru ka

  • @umeshm6477
    @umeshm6477 2 หลายเดือนก่อน +1

    लवकर लग्न जमण्या करीता काही उपाय सांगा ताई

  • @reshmatheurkar6298
    @reshmatheurkar6298 2 หลายเดือนก่อน +1

    करणी काढण्या साठी किती खर्च येतो

  • @bilkisbaano2906
    @bilkisbaano2906 2 หลายเดือนก่อน +1

    Marathi Nahin samajhti🙏🙏🙏🙏

  • @savitaingale859
    @savitaingale859 2 หลายเดือนก่อน +1

    ताई तुम्ही कुठे रहातात

  • @jadhavsirautomobilevehicle8610
    @jadhavsirautomobilevehicle8610 3 หลายเดือนก่อน +2

    Interview deto ,pass hoto.parantu company offer letter det nahi. Kay Archana aahe te samjat nahi.

  • @sonusathe68
    @sonusathe68 หลายเดือนก่อน +1

    Navratra Ghat ka saman Dava

  • @sunitamore4326
    @sunitamore4326 2 หลายเดือนก่อน +1

    ताई, तुमचा पत्ता दया न

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 3 หลายเดือนก่อน +8

    खर्च कीर्ति येतो ताई करणी काढायची असेल तर

  • @RajveerAnapat-s8k
    @RajveerAnapat-s8k 3 หลายเดือนก่อน +2

    Ha upay krni jaychayvr zali taynech krayche ka dusaray koni kel tr chalelka

  • @UjwalaBhosle-r2z
    @UjwalaBhosle-r2z หลายเดือนก่อน +1

    तनु ताई नमसकार

  • @KpRathod-d5q
    @KpRathod-d5q 3 หลายเดือนก่อน +2

    bibvakay aste

  • @suvarnawadikar7766
    @suvarnawadikar7766 26 วันที่ผ่านมา +1

    ताई मुद्द्याचे बोला जास्त बोलता

    • @TanuPunekar
      @TanuPunekar  26 วันที่ผ่านมา

      @@suvarnawadikar7766 कानात कापुस घाला मग तुम्ही जास्त ऐकत असाल तर

  • @kajalkarne4351
    @kajalkarne4351 3 หลายเดือนก่อน +2

    Tai tumala call karu shakte ka

  • @__status_marathi__8556
    @__status_marathi__8556 2 หลายเดือนก่อน

    २००० रुपये आवडी दक्षिणा असते का देवाच्या नावा खाली लूट चालू आहे

  • @KomalNaringrekar
    @KomalNaringrekar 2 หลายเดือนก่อน +2

    आमचे आयुक नाही आई काय करावे प्रेम मासारखा का राहात नाहि तो कसा सागावा बरा होईल का ताई काळु बाईचा नावांन चांग भर

  • @DineshLad-g2m
    @DineshLad-g2m 2 หลายเดือนก่อน +1

    हो मला पन बोलायच आहे

  • @RajeshGadekar-o2k
    @RajeshGadekar-o2k หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद ताई साहेब 🙏🙏

  • @chhayapatil4752
    @chhayapatil4752 3 หลายเดือนก่อน +1

    ताई माझ्या मुलाचे लग्न जमणेसाठी सागा

  • @YashaSamant
    @YashaSamant 3 หลายเดือนก่อน +2

    Amavas la Nazar lagte khup upay sanga tai 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @EknathSangle-g5h
    @EknathSangle-g5h 2 หลายเดือนก่อน +1

    Taai namskar karto

  • @sangitabhandare4140
    @sangitabhandare4140 2 หลายเดือนก่อน +1

    मोबाईल नं पाठवा

  • @barveyuvraj1593
    @barveyuvraj1593 หลายเดือนก่อน +1

    Barobar.ahe.tumach

  • @ashashaikh8815
    @ashashaikh8815 2 หลายเดือนก่อน

    Please pray for me did 🙏🏻 😢❤❤😢my name asha my love name Samir naik my love life is not OK did please please 😢😢🙏🙏❤❤😭😭all is come to good 🙏🏻 🙏🙏pray for me did 🙏🏻 😭😭🙏

  • @BhavanilalChandanshive-b4f
    @BhavanilalChandanshive-b4f หลายเดือนก่อน +1

    मॅडम आपला पत्ता दिला तर बर होईल,

    • @TanuPunekar
      @TanuPunekar  หลายเดือนก่อน +1

      @@BhavanilalChandanshive-b4f पुणे कात्रज

  • @harishahire7960
    @harishahire7960 3 หลายเดือนก่อน +1

    पुण्याला कुठे यायच

  • @spiritualbeing3342
    @spiritualbeing3342 2 หลายเดือนก่อน +1

    Chang bhal,

  • @harishahire7960
    @harishahire7960 3 หลายเดือนก่อน +1

    मला पत्ता पाठवा

  • @SheetalAmbare
    @SheetalAmbare 3 หลายเดือนก่อน +1

    tai namskar aai raja ubho ubho sabananbicha ubho ubho jai malhar

  • @KavitaSalunke-r3s
    @KavitaSalunke-r3s 3 หลายเดือนก่อน +1

    Mi sarkhi ajari padhate

  • @PoojaErande-c1l
    @PoojaErande-c1l หลายเดือนก่อน

    ताई मला लवकर मेसेज करा 4वर्षाची मुलगी चालत नाही दिराचे लग्न नाही होत काय आहे सांगा

  • @ManishaThorat-c5v
    @ManishaThorat-c5v 2 หลายเดือนก่อน

    ताई तुमचा पत्ता दयाना माझा खुप मोठा प्रॉब्लेम आहे दुसरीकडे विचारले ते खुप पैसा मागतायेत माझा प्रॉब्लेम सात वर्षा पासुन चालु आहे मला या अडचणीतून सोडवा

  • @santoshdeore1803
    @santoshdeore1803 3 หลายเดือนก่อน +2

    Thanks🙏🙏

  • @smitatalegaonkar3777
    @smitatalegaonkar3777 2 หลายเดือนก่อน +1

    Tai majhe saasre he majha jaubai che aaikatat...jaubai kitee pan cukiche vagle tari pan te ticha aiktat...tumchakade kahi upaya aahe ka

  • @rajpawar7918
    @rajpawar7918 3 หลายเดือนก่อน +1

    Raj,pawar,❤

  • @ramparse9610
    @ramparse9610 3 หลายเดือนก่อน +2

    Jay Abey mata ki jay🌺🌺🌺🙏🙏

  • @gaurijagtap2864
    @gaurijagtap2864 2 หลายเดือนก่อน

    Tai तुमचा नंबर मिळेल का

  • @vandanathorat1092
    @vandanathorat1092 2 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @bharatitandel2613
    @bharatitandel2613 3 หลายเดือนก่อน +5

    Jay जगदंबा देवी नमो नमः

  • @bilkisbaano2906
    @bilkisbaano2906 2 หลายเดือนก่อน

    Hindi mein bolo na

  • @dhanlalshirsaath8045
    @dhanlalshirsaath8045 2 หลายเดือนก่อน

    जय काळूबाई माता की ताई तुमचा नंबर कळवा

  • @ShitalnathMangle
    @ShitalnathMangle 3 หลายเดือนก่อน +2

    Tai tumacha adress sanga krupakarun

    • @gk-lg3ci
      @gk-lg3ci 3 หลายเดือนก่อน

      Description madhye paha

  • @rajpawar7918
    @rajpawar7918 3 หลายเดือนก่อน +1

    Raj,pawar,❤ 15:05

  • @savitaingale859
    @savitaingale859 2 หลายเดือนก่อน

    हो मी सारखे आजारी असते दवाखाना पण खूप करते फरक पडत नाही थोडा पण

  • @ParwatiChavan-g5o
    @ParwatiChavan-g5o 2 หลายเดือนก่อน

    बिबासमजला पण ते वाटीत काय आहे ते ससमजले नाही 🙏🙏

  • @girishsatam8663
    @girishsatam8663 2 หลายเดือนก่อน

    माझ्या कामा चे पैसे दे त नाही काय करू उपाय सांगा

  • @dipakbawaskar-we8rh
    @dipakbawaskar-we8rh 2 หลายเดือนก่อน

    Tae tumhi kuth rahta mi pn punyat rahate mla tumcya drshnala yaych aahe,,,

  • @ushashinde9858
    @ushashinde9858 3 หลายเดือนก่อน +1

    तनू ताई कोटी कोटी प्रणाम,🙏🙏🙏

  • @vasantmahajan725
    @vasantmahajan725 2 หลายเดือนก่อน

    Mazya jau ne lagna madhe mazi oti chorali ani 8 varsh zale santan nhi .

  • @AnkushDhainje-b5q
    @AnkushDhainje-b5q 3 หลายเดือนก่อน +4

    तनु ताई बाकी तुमच्या लोकान पेक्षा तुमचा स्वभाव चांगला आहे

  • @savitaingale859
    @savitaingale859 2 หลายเดือนก่อน

    ताई मला खूप त्रास आहे काय उपाय आहे का

  • @suvarnasathe3301
    @suvarnasathe3301 2 หลายเดือนก่อน

    गुंज्या म्हणजे काय ?

  • @abhishekdarwatkar2756
    @abhishekdarwatkar2756 3 หลายเดือนก่อน +6

    🙏🏻जय जगदंब 🙏🏻

  • @rekhagosavi5647
    @rekhagosavi5647 3 หลายเดือนก่อน +4

    नमस्कार ताई, मला तु्हाला भेटायला यायचं,मी गादी चालू करू का विचारायचं🙏

  • @sadanandchincheawdker9562
    @sadanandchincheawdker9562 3 หลายเดือนก่อน +2

    जय जगदंब ताई

  • @ayshachavan676
    @ayshachavan676 3 หลายเดือนก่อน +1

    Guru tai parnam tai mala vcharach ki kalubai che mangalvar me nariyal mandhar gad hun anavalagat ahe kay

  • @MayuriItkar
    @MayuriItkar 3 หลายเดือนก่อน

    ताई देवीची शक्ती वाढविण्यासाठी ऊपाय सांग 🙏🙏

  • @bhikajithorat877
    @bhikajithorat877 2 หลายเดือนก่อน

    माता तुमचा पत्ता कुठे आहे सांगा

  • @Rekhaambike
    @Rekhaambike 3 หลายเดือนก่อน

    Mi nakki tumala betanar aahe tai 🙏🙏🙏🙏