या लोकप्रिय मालिकेवर प्रचंड भडकले प्रेक्षक🤬| marathi serial| zee marathi| star pravah|colors marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • paru marathi serial full episode| paru full episode
    Note - ALL THE IMAGES / PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO BE RESPECTED OWNERS AND NOT ME... I AM THE NOT THE OWNER OFF ANY PICTURES SHOWED IN THE VIDEO )
    Disclaimer -
    Video is for educational purposes only.copyright, disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as criticism, comments, news, reporting teaching , scholarship & research fair use is use permitted by copyright statute that might otherwise be infringing non-profit educational or personal use tips the balance in favour of fair use
    Subscribe my channel 👇👇👇
    / marathilifestyle1com
    Contact - marathilifestyle5@gmail.com
    Thanks for watching video -
    @MarathiLifestyle1
    #zeemarathi
    #paaru

ความคิดเห็น • 141

  • @dipalipatankar3949
    @dipalipatankar3949 หลายเดือนก่อน +26

    पारूला आदित्य सारखा श्रीमंत नवरा हवाय म्हणून सगळी नाटक करते दुसरे काही नाही.

  • @pawardeepak2
    @pawardeepak2 หลายเดือนก่อน +19

    पारू एक नंबरची चाप्टर आहे तिला हरीश बरोबर झालेली एंगेजमेंट ची रिंग महत्त्वाची वाटत नाही पण शूटिंग मधले मंगळसूत्र तिला खूप महत्त्वाचे वाटते मला तर पारू चा मूर्खपणा बघणे नकोसा झाला आहे देवी आई देवी आई करून स्वार्थ साधत आहे प्लीज ही मालिका बंद करा किंवा वेडपट पणा थांबवा

    • @jayantkarmarkar9129
      @jayantkarmarkar9129 29 วันที่ผ่านมา

      एकदम बरोबर 😂😂साखरपुड्याच उदाहरण मी आत्तापर्यंत 7 आठ व्हिडिओच्या कमेंट मध्ये लिहिलं होतं😂😂😂😂😂

    • @madhavisamant4517
      @madhavisamant4517 11 วันที่ผ่านมา

      @@pawardeepak2 अगदी खरंय

  • @subhashgokhale8292
    @subhashgokhale8292 หลายเดือนก่อน +37

    तो आदित्य अभिनय शून्य काम करतो पारू बिनडोक आहे आम्ही मालिका बघणं बंद केली आहे

  • @vaishaliwaradkar8413
    @vaishaliwaradkar8413 หลายเดือนก่อน +17

    ईशाचे एका मुलावर प्रेम आहे त्याला गायब केल आहे,मोठ्या डोळ्याची दामीनी कोणत्याच बाजूने खानदानी वाटत नाही ,स्वतःच्याच भुमिकेवर स्वतःच खुश असेल

  • @subhashwispute7203
    @subhashwispute7203 หลายเดือนก่อน +16

    सर्व मालिका तद्दन बोगस व अर्थहीन असून लेखकाने डोके न वापरता लिखाण करून प्रेक्षक वर्गास बावळट समजले जात आहे आम्हीं तर कुठलीच मालिका बघणे बंद करून टाकले आहे😮 😅🎉🎉

  • @pravinrane441
    @pravinrane441 หลายเดือนก่อน +23

    मालिका नको हे सगळे मराठी चॅनल्स बंद करून टाका. आम्हा प्रेक्षकांवर खुप उपकार होतील.

    • @sonalishringarpure4358
      @sonalishringarpure4358 21 วันที่ผ่านมา

      khup chan Hoil he sarv marathi channels band hotel tar.

    • @raojihirlekar4727
      @raojihirlekar4727 15 วันที่ผ่านมา

      हो बिनडोक मालिका आहेत सर्व मराठी वाहिनी वर

  • @surekhawedhikar2131
    @surekhawedhikar2131 หลายเดือนก่อน +17

    ही पारू एक तर 15 वर्षाची मुलगी दिसते मूख्य हिरोईन म्हणू न अजिबात शोभत नाही त्यात एक कामवाली एका श्रीमंताची पत्नी म्हणून स्वप्न बघतेय मंगळसूत्र काय घातलं नाटक करण्यापूरते तर एवढं मोठ्ठ स्वप्न बघतेय काय बावळट पणा आहे हा😮

  • @rekhamokashi225
    @rekhamokashi225 หลายเดือนก่อน +29

    खरच फालतूपणा ,अन मोलकरणीला येवढे महत्त्व देतात का हे श्रीमंत लोक ते तर जुनी समजतात भंकस पण शब्द कमी आहे आम्ही तर पाहणं बंद केलय. अहिल्याताई तर अहिल्याताई नाही चेहरा भावशुन्य अन डायलॉग तर रट्टा मारल्यासारखे खरच बंद करा ही मालीका, काय ती ईशा,....
    फक्त प्रीतम छान वाटला,

  • @user-um6sk6jr7h
    @user-um6sk6jr7h หลายเดือนก่อน +10

    ही एकच मालिका नाही तर मराठीत ल्या सगळ्या मालिका च भंकस. सध्या च्या वास्तवाला धरून काही नसतेच, पण कथानक वाढवण्याच्या ओघात/मोहात मराठीतले कौटुंबिक रिवाज, नातेसंबंध न पटणारे तरेने दाखवले जातात.

  • @gopalkrushnainamdar6023
    @gopalkrushnainamdar6023 หลายเดือนก่อน +16

    एक ना धड सर्व चींद्ध्याच प्रेक्षकांना मुर्ख समजुन लेखक मालिकांचे लेखन करतात....घराघरांमधे हा कपट कारस्थानांचा रतिब घालुन झी टिव्ही काय साध्य करणार आहे ?

    • @sudhirKulkarni-yg4ql
      @sudhirKulkarni-yg4ql 25 วันที่ผ่านมา

      झी काय सर्व चॅनेलवर हीच बोंब आहे ... कोणत्याही चॅनेलवर एकही मालिका बघण्यालायक नाही

  • @user-no7kg4fg4r
    @user-no7kg4fg4r หลายเดือนก่อน +6

    सातव्या मुलीचे सातवी मुलगी हि मालिका लगेच बंद करा

  • @narayankulkarni3105
    @narayankulkarni3105 หลายเดือนก่อน +14

    हिच मालीका नाही ,अनेक मालीका आपल्या संस्कृती व परंपरा घ्या विरोधी दाखविणे साठी स्पर्धा करतात. आपला रीमोट कंट्रोल हातात घ्या आणखी बंद करा .टि.व्ही. पाहू नका. हाच मार्ग सर्वोत्तम आहे .

    • @siddhikakamtekar2121
      @siddhikakamtekar2121 หลายเดือนก่อน

      खुप छान

    • @pawardeepak2
      @pawardeepak2 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे मालिका बघणेच बंद करावे लागेल

  • @madhavisamant4517
    @madhavisamant4517 หลายเดือนก่อน +12

    बहुतेक मालिका बिनडोक आहेत...पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट..वर टीव्ही मालिका फार सुंदर आणि अर्थपूर्ण असायच्या

  • @nehautekar8284
    @nehautekar8284 หลายเดือนก่อน +6

    Jar paru ya gharatil naukar aahe tr ti itaransarkhe uniform ka galat nahi. Ani ti tr tyanchya company chi brand ambassador aahe tr tyache tila paise milat nahi ka ashi ka nokra sarkh rahate

  • @kalpananakhare6824
    @kalpananakhare6824 27 วันที่ผ่านมา +3

    जी पारू इतर लोकांना तत्वज्ञान शिकवते ती जाहिरातीला लग्नाला खरं समजते हे अजिबात पटत नाही अतिशय फालतू मालिका आहे ना मनोरंजन ना चांगले विचार आहेत

  • @ChetnaGandhi-ri2mj
    @ChetnaGandhi-ri2mj หลายเดือนก่อน +20

    Mi paru shiva baghatach nahi

  • @sunilajoshi4777
    @sunilajoshi4777 หลายเดือนก่อน +8

    पारू बे अक्कल नाही महा चालू आहे देवी देवी आई करत भोळसट पणाचा आव आणते आणि त्या दोघी बावळट पारूच्या विरोधात कारवाया करतात पण फायदा पारूच उचलते पारू दोन्ही भावनांनी जवळीतेने वागते नोकर आहे ना एक नं ची लबाड लेखक डोक्यावर पडलेआहेत

  • @shubhangikatdare537
    @shubhangikatdare537 หลายเดือนก่อน +8

    अर्थहीन आणि हास्यास्पद मालिका 😅

  • @rashminamjoshi1377
    @rashminamjoshi1377 หลายเดือนก่อน +18

    बंद करा

  • @mahendragamre38
    @mahendragamre38 หลายเดือนก่อน +13

    घरातील कामवाली मोलकरीण अचानक एखाद्या कंपनीची मुख्य मोडेल म्हणून निवडली गेली असेल, तर ती मोलकरीण
    म्हणून घरकाम कशी करेल ? निर्माता-दिग्दर्शक व लेखक सुद्धा काय तारेत काम करतात काय ? कल्पना विस्तार करताना तारतम्य तरी वापरा .

  • @dipalipatankar3949
    @dipalipatankar3949 28 วันที่ผ่านมา +3

    मालीका एवढ्या प्राइम वेळेत ठेवले, दुसरे बघण्यासारखे काहीच नाहि म्हणून बघावी लागते. बंद करा नाहीतर रात्री 11 वाजता ठेवा.

  • @rajendrakulkarni7378
    @rajendrakulkarni7378 26 วันที่ผ่านมา +3

    कोणतीही मालिका चांगली नाही,टीवी न बघणे चांगले

  • @varshajoshi7259
    @varshajoshi7259 หลายเดือนก่อน +13

    Hi Malika band Kara please

  • @swati3219
    @swati3219 หลายเดือนก่อน +6

    लेखक डाव्या विचारसरणीचा असल्याने बहुतेक त्याला समाजातील गरीब श्रीमंत दरी
    मिटवायची आहे ,अन्यथा उद्योगपती बघा 😅

  • @rupalijadhav2017
    @rupalijadhav2017 หลายเดือนก่อน +10

    सगळ्या मालिकांचा base तोच आहे नायक नायिकांना वेगळ दाखवायचं लग्न झालं की नातेवाईक आहेतच कट करायला नाहीतर accident आहेतच 😂😂

  • @vaishalibagule9704
    @vaishalibagule9704 29 วันที่ผ่านมา +3

    ही सिरियल लवकर बंद करा

  • @shraddhaawate5804
    @shraddhaawate5804 หลายเดือนก่อน +11

    चांगल्या serial चीं वाट लावली

  • @ashwinidalvi7268
    @ashwinidalvi7268 หลายเดือนก่อน +10

    Aahilya इगो फार आहे बिझनेस women mahun स्वता la जास्त शहाणे समजत होते

  • @rashminamjoshi1377
    @rashminamjoshi1377 หลายเดือนก่อน +13

    सुना पण खान दानी वाटत नाहीत

  • @nilakarad5463
    @nilakarad5463 หลายเดือนก่อน +7

    बरोबर आहे, एकही पात्र बरोबर नाही ,सगळेच बिनडोक आहेत

  • @madhupalande2143
    @madhupalande2143 หลายเดือนก่อน +3

    मी तर 1 जुलै पासुनच ही सीरियल बघत नाही...काहीतरी वेडेपणा..दाखवतात....1 नंबर ची फालतू, सीरियल आहे

  • @prakashbhamre7770
    @prakashbhamre7770 หลายเดือนก่อน +5

    झी वरील सर्व मालिकांमध्ये एकच विषय लग्न व त्यांनतर ,बंद करा हो नवीन दुसरं काही तरी शोधा,पब्लिक ला फक्त कामावरून आल्या वर तोडा टाईमपास पाहिजे,अशी बकवास बघायला वेळ नाही

  • @sulekhamandavkar1590
    @sulekhamandavkar1590 หลายเดือนก่อน +6

    ईशा आणि दामिनी यांचे सगळेच कारनामे याबद्दल काहीच दाखवत नाही. भरकटलेली मालिका आहे.

  • @sunilkumbhar1269
    @sunilkumbhar1269 หลายเดือนก่อน +4

    बंद करा मालिका

  • @Vishwajeet.07
    @Vishwajeet.07 หลายเดือนก่อน +5

    खरंच बंद करा ही मालिका नम्र विनंती आहे

  • @nupurshelar7185
    @nupurshelar7185 หลายเดือนก่อน +7

    Mulat Paru serial chi concept khup chukichi ahe. Kahihi murkhapana dakhavtat.

  • @rashminamjoshi1377
    @rashminamjoshi1377 หลายเดือนก่อน +11

    खरं आहे

  • @hastkhaltiradha1936
    @hastkhaltiradha1936 หลายเดือนก่อน +5

    Paru tar pakkich labad aahe ki te devi aai devi aai karate आणी आदित्यला बळीचा बकरा बनवते स्वार्थी आम्ही तर आता ही मालिका बघतच नाही

  • @aratijoshi7853
    @aratijoshi7853 29 วันที่ผ่านมา +2

    मूर्ख पणाचा कळस आहे ही मालिका... झी वरच्या सगळ्या मालिका बंद करा.... Colours वराची इंद्रायणी मालिका खूपच छान आहे... अजून तरी...

  • @user-my2hs3ul1f
    @user-my2hs3ul1f หลายเดือนก่อน +9

    Malika band kara

  • @poojadhuri-qh5dx
    @poojadhuri-qh5dx หลายเดือนก่อน +3

    Ho re chalu aahe paru

  • @anilbawiskar8827
    @anilbawiskar8827 หลายเดือนก่อน +3

    स्टार प्रवाह मराठी चॅनल वर बर्याच मालिका चालू आहेत परंतू त्या मालिकांमधून महिलांना खूपच कट कारस्थानी दाखवून महीला कीती बोगस असतात हे सिद्ध करत आहेत आणी आपल्या महीला त्या मालीकांवर आक्षेप न घेता आवडीने बघतात. काय म्हणाव आमच्या या सभ्य महिलांना.

  • @swcreation6041
    @swcreation6041 หลายเดือนก่อน +10

    Not good Sirial

  • @satyennaik
    @satyennaik หลายเดือนก่อน +4

    बघायचं बंद करा, झक् मारत सुधारतील.

  • @viduvina5032
    @viduvina5032 หลายเดือนก่อน +5

    shouting chya lagnala mahatwa denarya sanskari parula ticha Sakharpuda zalela aahe aani honara nhavra kiti changla asun ti khotya lagnat aadityacha navra mhanun vichar karat aahe.aani gavakadchi mulgi mhane ase kuthe aste ka? Sakharpuda mhanje lagnach mantat aani hila khote lagna aahe he sangun pan khare lagna manun basali aahe😂

  • @siddhikakamtekar2121
    @siddhikakamtekar2121 หลายเดือนก่อน +4

    लेखक काय कगदा वर डॉयलॉग विसरले ती paru तेच तेच बोलतं देवी आई शिवाय तिला काही सुचतच नाही आदित्य हवाय की कोण तिलाच ठाऊक नाही कुठे nehun ठेवली मालिका

  • @suhaslole7804
    @suhaslole7804 24 วันที่ผ่านมา +1

    एकही मालिका बघानाच्या लायकीच्या नाहीत. निखळ मनोरंजनयाच्या ऐवजी कट आणि कारस्थान जास्त आहे.

  • @user-ss8rb3tz9u
    @user-ss8rb3tz9u หลายเดือนก่อน +2

    बंदच करा,ही मालिका

  • @prakashbandiwadekar3665
    @prakashbandiwadekar3665 หลายเดือนก่อน +3

    Paru producer and director are mental band kara serial

  • @VitthalPaturkar
    @VitthalPaturkar หลายเดือนก่อน +2

    पारू.ही.मालिका.बोगस.सिरीयल.आहे.पारू.दामिनीदिशा
    .याबबिनडोक.आहहेत

  • @vilasmahindrakar8854
    @vilasmahindrakar8854 29 วันที่ผ่านมา +2

    आज काल निर्मात्याला आपण काय दाखवतो, कशाला किती महत्व देतो आहोत, ह्याचे भान च राहीले नाही, प्रेक्षकांचे वय 6-7 वर्ष आहे, असे समजून मालिका दाखवितात, एखाद्या फडतूस पॉइंट चा बाऊ करुन आठवडा घालवितात,

  • @VitthalPaturkar
    @VitthalPaturkar หลายเดือนก่อน +1

    लेखक.यानी.डोके.ठिकाणावर.ठेवुन.लेखन.करावे

  • @arunparekh5845
    @arunparekh5845 หลายเดือนก่อน +2

    हे सर्व corporates channel पाहाण्याचे बंद करा. पैसे कमवण्यासाठी यांचा धंदा आहे.

  • @arunghodekar726
    @arunghodekar726 หลายเดือนก่อน +2

    अक्कल शुन्य निर्मीते दळभद्री लेखक आणि बावळट प्रेक्षकवर्ग मग चँनलवाल्यांना आणखी काय पाहिजे

  • @bobmarsh4974
    @bobmarsh4974 หลายเดือนก่อน +4

    Suna pun cheap cloth clothing wearing demag less acting all of😢😮😅

  • @darshanawalchale
    @darshanawalchale หลายเดือนก่อน +2

    Serial band kara

  • @neetapatil9743
    @neetapatil9743 27 วันที่ผ่านมา +1

    Amhi tr paaru malika baghnech sodun dilaya Zee Marathi var navin alelya malikana kahi arthach nahi Kay pn dakhvtat .

  • @mangaladaithankar3089
    @mangaladaithankar3089 27 วันที่ผ่านมา +1

    सर्व मालिका फालतू आहेत यावर उपाय करावा.

  • @madhuripatil6463
    @madhuripatil6463 หลายเดือนก่อน +3

    Band Kara malika

  • @viduvina5032
    @viduvina5032 หลายเดือนก่อน +4

    Malikela vegale valan devunhi doghanche lagna dakhvta aale astech.paruche dole kay mag etake divas dakhavat hote te kay prekshakana murkha banvayala ka?

  • @naliniramteke6807
    @naliniramteke6807 หลายเดือนก่อน +2

    Ekadam bakwas serial aahe band Kara. Paru wikrut aahe. Suit kelele marriage v khare marriage kay samaju shakat nahi kay tehi aajachaya kadat. Murkhapana kon director v story lihinara aahe

  • @vaishalikute5061
    @vaishalikute5061 หลายเดือนก่อน +2

    Band kara shiva ani paru malika

  • @educationconsultant221
    @educationconsultant221 24 วันที่ผ่านมา +1

    He tar kahich nahi tya appi....ya maliketla amol tar kupach aagau aahe

  • @dattanaik-eh1kd
    @dattanaik-eh1kd 10 วันที่ผ่านมา

    Z मराठी
    कलर मराठी
    स्टार प्रहाव यांनी तर
    सर मराठी महिलांना डिफ्रेशन टाकले
    आहे
    सातव्या मुलीची सातवी मुलगी ही तर
    अजब मालिका
    ह्या मालिकांचा आम्ही निषेध व्यक्त करतो
    माझ्या सर्व भगिनींना नम्र विनंती की
    ह्या TV मालिका तुमच्या घरात पनवती
    कटकट ने तुमचे कुटुंब कसे त्रस्त राहील
    याची दक्षता घेत आहे
    माझ्या भगिणना नम्र विनंती की
    ह्या मालिका बघू नका
    संत किंवा शिवाजी महाराज
    बाळू मामा ज्ञानेशवर नवं नाथ ह्या
    मालिका पहा
    Dr बाबा साहेब अआंबेडकर
    लोक मान्य टिळक
    वीर सावरकर ह्या असल्या मालिका
    आपल्या पाल्याला दाखवा
    जय जिजाऊ
    जय शिवराय

  • @kiransonawane-f4v
    @kiransonawane-f4v 25 วันที่ผ่านมา +1

    Paru vedi Malika band Kara Santap hotoye

  • @swapnakothari8485
    @swapnakothari8485 หลายเดือนก่อน +7

    Paru aekdm banks

  • @madhuripatil6463
    @madhuripatil6463 หลายเดือนก่อน +2

    Barobar

  • @sunitaparanjape1980
    @sunitaparanjape1980 18 วันที่ผ่านมา

    अत्यंत बावळट...अतार्कीक मालिका...घरातल्याअनेक नोकरांमधील एक "पारु" हे पात्र तिला इतकं अवास्तव महत्व?ओढून...ताणून...श्रीमंती...भपका...काहीही....इतकी बावळट ...सूमार मालिका...आतापर्यंत कधीच पाहीली नाही...आम्ही
    तर पहिल्या काही एपिसोड बघूनच ही
    मालिका बघणे बंद केले....

  • @subhashdamle7821
    @subhashdamle7821 28 วันที่ผ่านมา +1

    आम्ही नाहीबघत तुम्हीही नका बघुना.

  • @hemabidnur2462
    @hemabidnur2462 3 วันที่ผ่านมา

    परुला बघून चीड येते, चालू आहे ती

  • @manjushapachpute4041
    @manjushapachpute4041 10 วันที่ผ่านมา

    पारू ला साखरपुड्याला घातलेली अंगठी चे महत्व नाही. Brand ambesidour करून ठेवली या स्वयंपाकिन ला ते हिला कळले नाही पण लग्न झालं हे खरं मानते... 😂 मोठा हात मारायचंय 😂. Zee मराठी ने थोडा breat घ्यावा. कथा लिहिणारे आधी चांगले शोधा... मग चॅनेल सुरु करा. पुन्हा कर्तव्य आहे.... सगळ्यात बकवास.. पारू तर बोगस... दादा ची सिरीयल तर अडचणीचा डोंगर..
    अहो आम्ही थोड निवांत होण्यासाठी tv बघतो तर त्यात tension च वाढवतात zeeवाले😮😮😮 🙏

  • @sandeepboid2846
    @sandeepboid2846 14 วันที่ผ่านมา

    झी cha मालिका आता हिंदी मालिकाणची कॉपी करत आहेत एवढ्या कुरघोद्या पचत नाही आत्ता.

  • @user-tc9gi9ly2n
    @user-tc9gi9ly2n 29 วันที่ผ่านมา +1

    Marathi web series bgha gavkdch original ast shika tyanchykdun..

  • @raojihirlekar4727
    @raojihirlekar4727 15 วันที่ผ่านมา

    चांगली कथाकर असताना ह्या डुकर मालिका बंद करा

  • @geetachavan4350
    @geetachavan4350 15 วันที่ผ่านมา +1

    Now a days marathi produsars r coping ekata Kapoor, all unwanted things they r showing, conspiracy, among family ,many affairs all bulshit, they r insulting maharashtrien families.

  • @sainathparab2994
    @sainathparab2994 19 วันที่ผ่านมา

    सर्व मलिका बंद करा...

  • @nandaG-bs9dj
    @nandaG-bs9dj หลายเดือนก่อน +1

    Damini bharpur HUSHAR aani tichyabarobar aasanari Ti Aangavar MAS nahi ti jastach Hushar NUSATA FALATUPANA

  • @manasijoshi6505
    @manasijoshi6505 24 วันที่ผ่านมา

    Malika karnare Ani baghnare saglech yede!!ekun ek!!!!!

  • @pramilajadhav7361
    @pramilajadhav7361 11 วันที่ผ่านมา

    Kharach Malika khupcha bindok boring aahe na love story na chemistry na comedy na lmoshan kahich aarth naahi please band Kara aani yakhadhi chhan love story aana please

  • @user-up4xc5ld1g
    @user-up4xc5ld1g 28 วันที่ผ่านมา +1

    सगळाच फालतू पणा

  • @seemaheddur111
    @seemaheddur111 หลายเดือนก่อน +1

    तात्काळ बदकरा

  • @SadhanaBhatjiwale
    @SadhanaBhatjiwale 21 วันที่ผ่านมา

    Mi pan aani aajkal zmarathi ughdlechannalki paruch aste kartabyaahe akdach ratri dakhavtat sakali Sade dahadakhavt hote to band Keli aamhi kase baghnare koni ratri baghtat

  • @sandhyakulkarni3997
    @sandhyakulkarni3997 20 วันที่ผ่านมา +2

    ती अहिल्या देवी खूप हुशार दाखली आहे तिला लगेच सगळी माणसं कळतात मग तिची होणारे सून कागळखोर आहे ते तिला समजत नाही

  • @sadanandgawde8709
    @sadanandgawde8709 หลายเดือนก่อน +1

    त्या वेळी दुसरा चॅनल पहा

  • @naliniramteke6807
    @naliniramteke6807 6 วันที่ผ่านมา

    Khupach ghaneradi Malika aahe kase kay hiche itake repeat episode hotat. Lokahi khup maja ghewun baghatat mhanun trp wadhalela disato. Andhabhakta sagade serial pahane band Kara aapoaap band hoil. Evade science pudhe gele tari kay fayda lokano emotional raha pan buddhu naka banu

  • @user-qx8dp6yc5e
    @user-qx8dp6yc5e 23 วันที่ผ่านมา

    Aajkal sarv malika bekar astat ani tya madhe Bai la khupach Dusht daakhavle jaate.

  • @snehamahadik4977
    @snehamahadik4977 24 วันที่ผ่านมา

    मी पण मालिका बंद केला आहे

  • @ShilpaKangutkar
    @ShilpaKangutkar 23 วันที่ผ่านมา

    बिनडोक मुलगी आत्ताचं पाहिली

  • @NarayanShirodkar-wp9og
    @NarayanShirodkar-wp9og หลายเดือนก่อน

    आमच्या घरातील कामाला येणारी मदतनीस ची मुलगी नर्स झाली होती व तिने एका डॉकटर कडे प्रेम विवाह केला होता.कुठे काही ही होवू कते

  • @SairaShaikh-s3v
    @SairaShaikh-s3v หลายเดือนก่อน

    Saglych maliket kat karsthan tyatun ghenya sarkhe kahi nahi band kara hyaa malika

  • @VitthalPaturkar
    @VitthalPaturkar หลายเดือนก่อน +1

    Band.kara.paru.himalkha

  • @hanumantnikam7455
    @hanumantnikam7455 หลายเดือนก่อน

    1:07

  • @user-sl2bw2xd1h
    @user-sl2bw2xd1h 19 วันที่ผ่านมา

    Sr. Baddal aataparyant khup. Comments. Virodhat aalya aahet. Tari. Channel. Writer. Director konihi. Dakhal ghet nahit. Samajala. Aadarsh ghalun denya aivaji. Chukiche. Sandesh dile jat aahet.

  • @kumarsenovalekar984
    @kumarsenovalekar984 หลายเดือนก่อน +1

    Sandhyakali sat nanterchya Z tv varial sarvach Malika faltu ahet.Amhi paise bharato.
    Divyachya veles hyancho kapat karastane faltu giri kiti sahan karayachi

  • @smitashivgan3603
    @smitashivgan3603 หลายเดือนก่อน +1

    Tharal tar mag and paru Malika phaltu aahe. Karan

  • @nilimavinchurney6438
    @nilimavinchurney6438 หลายเดือนก่อน

    Shooting hote te tyala yevdhe mahatva ka dyayche agdi bindok Malika dakhvat ahet changla masala milat nahi ase distey

  • @SadhanaBhatjiwale
    @SadhanaBhatjiwale 21 วันที่ผ่านมา

    Ho kharch aahe tyapekshadevachi gani. G t p l ver malyar lalagtat tyani tari aanand milto

  • @smitashivgan3603
    @smitashivgan3603 หลายเดือนก่อน

    Malika madhye sarv band kara

  • @swatiedlabadkar475
    @swatiedlabadkar475 23 วันที่ผ่านมา

    Malika pahane sodale

  • @chanveersimpi2611
    @chanveersimpi2611 หลายเดือนก่อน +1

    Logoko ulloo banate hai.