An Emotional Story / Heart Touching Story /Marathi Katha /Marathi Story /Marathi Suvichar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 88

  • @manishathange3110
    @manishathange3110 5 หลายเดือนก่อน +99

    अशी मुलं सुना नसलेले बरे, पालकांनी आपल्या मुलांना लहानपणापासूनच चांगले संस्कार द्यावेत, 😢😢

    • @lataraut7517
      @lataraut7517 5 หลายเดือนก่อน +22

      बरोबर आहे मुलं सून नसलेलीच बरी एक वेळेस मुलगी बरी मुलीला आई-वडिलांबद्दल प्रेम माया आपुलकी तरी असते मुलं बायका आले की पूर्ण बदलतात जे काही वडिलांनी केलं ते वडील ग्रेट आहेत

    • @alkagupte7478
      @alkagupte7478 4 หลายเดือนก่อน

      Ko😮 0:12 0:12 ​@@lataraut7517

    • @parshurammore1493
      @parshurammore1493 4 หลายเดือนก่อน +1

      13:25

    • @parshurammore1493
      @parshurammore1493 4 หลายเดือนก่อน

      13:33 @@lataraut751713:34

    • @parshurammore1493
      @parshurammore1493 4 หลายเดือนก่อน

      13:43 13:43

  • @vrushalimundaye2283
    @vrushalimundaye2283 5 หลายเดือนก่อน +21

    अप्रतिम कथा, जशास तसे घडले. यावरून सर्वानी बोध घ्यावा.

  • @sunitachavat4290
    @sunitachavat4290 4 หลายเดือนก่อน +1

    Khup.chan.katha.aahe.🙏👌

  • @BaburavKale-t3h
    @BaburavKale-t3h 4 หลายเดือนก่อน +2

    Kharch Ashi Mule Suna Naslele Bare Mulana Changle Sauns❤karto🙏 Dilepahije

  • @vaijayantikhoche7462
    @vaijayantikhoche7462 5 หลายเดือนก่อน +7

    ही परिस्थिती जवळ जवळ सर्व घरामध्ये थोड्या फार फरकाने पहायला मिळते 😢😢

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  5 หลายเดือนก่อน

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  5 หลายเดือนก่อน +2

      Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️

  • @MadhukarMasal-lb4mk
    @MadhukarMasal-lb4mk 4 หลายเดือนก่อน

    खूप छान कथा आहे असंच वागायला पाहिजे

  • @rashminamjoshi1377
    @rashminamjoshi1377 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान कथा आहे

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  5 หลายเดือนก่อน

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  5 หลายเดือนก่อน

      Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️

  • @vanitabhosle4799
    @vanitabhosle4799 4 หลายเดือนก่อน

    खरोखर हृदयस्पर्शी कथा आहे मनाला खूप लागून गेली

  • @AshaPuranik-m4v
    @AshaPuranik-m4v 4 หลายเดือนก่อน

    छान स्टोरी होती

  • @manishadighe4558
    @manishadighe4558 4 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर केले वडिलांनी👍👍

  • @alpanakoranne7029
    @alpanakoranne7029 4 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर आहे जशास तसे

  • @kusumpatode5317
    @kusumpatode5317 5 หลายเดือนก่อน +3

    This is real truth 90% really.

  • @anupamadeo197
    @anupamadeo197 5 หลายเดือนก่อน +2

    खूप छान. जशास तसे झाले

  • @shalinibhelkar9524
    @shalinibhelkar9524 5 หลายเดือนก่อน +8

    बाबा नि बरोबर केल. मीही तसच करणार

  • @aparnasawant1741
    @aparnasawant1741 5 หลายเดือนก่อน +2

    खूप छान कथा आजच्या पीढीने बोध घ्यावा

    • @dipikadahake
      @dipikadahake 5 หลายเดือนก่อน +1

      Ganpati

  • @1972vaishali
    @1972vaishali 5 หลายเดือนก่อน +12

    रिटायर झाल्यावर सगळे पैसे घालून मोठे घर बांधायची गरज नव्हती. थोडे पैसे वापरून बाकीचे वृद्धापकाळच्या आजारपणात वापरता आले असते .

  • @mayajamadade9468
    @mayajamadade9468 5 หลายเดือนก่อน +10

    समाजात चांगली मूलं आणि सूना आहेत. आणि ती आई वडीलांची उत्तम प्रकारे काळजी घेतात.

  • @snehaprabhasakhare2743
    @snehaprabhasakhare2743 5 หลายเดือนก่อน +2

    पेराल तसे ऊगवते म्हणून चांगल पेरा. जय सदगुरू.

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  5 หลายเดือนก่อน

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  5 หลายเดือนก่อน

      Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️

    • @lalitalande3194
      @lalitalande3194 4 หลายเดือนก่อน

      जसं पेरांल अगदी तसंच उगवणा समर्थ सांगतात चांगली कर्म करा
      चांगली कर्म केली तर फळ उत्तमच येणार जय सद्गुरु 🙏🙏

  • @pratibhaoak4075
    @pratibhaoak4075 5 หลายเดือนก่อน +8

    खूपच छान मुलगा आणि सून असे वागतात असे वाटतच नाही. असली मुलं आणि सुना नसलेलेच बरे.

  • @Vaishali.Kamble
    @Vaishali.Kamble 4 หลายเดือนก่อน

    Khup Chan vatli story asha lokan sobt ashech jhale pahije bichare aai vadila kiti mehnat kartat aapalya mulan sathi Ani mulanchi lagn jhali ki mul Ashi aai vadila chi kimat kartat

  • @savitakhandekar2129
    @savitakhandekar2129 4 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम कथा आहे सत्य परिस्थिती आहेत

  • @suchitahande726
    @suchitahande726 5 หลายเดือนก่อน

    Chan वाटली

  • @daulatkadam6129
    @daulatkadam6129 5 หลายเดือนก่อน

    छान कथा.

  • @PratikshaPatil-w8q
    @PratikshaPatil-w8q 5 หลายเดือนก่อน

    😢 shriswami samarth

  • @shamaldhekale5282
    @shamaldhekale5282 5 หลายเดือนก่อน +3

    बरोबर केले वडिलांनी

  • @sunitanazarkar9579
    @sunitanazarkar9579 4 หลายเดือนก่อน

    खूपच छान उद्बोधक ठरेल अशीच कथा आहे यातून घेण्यासारखे खूपच आहे

  • @shraddhabhosale8037
    @shraddhabhosale8037 5 หลายเดือนก่อน

    Ashi mul nasleli bari
    Katha khupch jivhari lagnari hoti
    Ashru avarle nahit

  • @sunitasontakke3915
    @sunitasontakke3915 5 หลายเดือนก่อน +4

    हल्ली वातावरण असेच आहे परंतु हया कथेत अतिशयोक्ती वाटते

  • @RavindraBramhatkar-p5n
    @RavindraBramhatkar-p5n 4 หลายเดือนก่อน

    good Kashi karni task bhrni

  • @PadmaPagare-o3e
    @PadmaPagare-o3e 5 หลายเดือนก่อน

    एकदम,जसास,तसेवागले,पाहिजे

  • @rukminiparab1032
    @rukminiparab1032 4 หลายเดือนก่อน +1

    अशी मुले नसलेली बरी 😢😢

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 5 หลายเดือนก่อน

    ❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗👌👌👌🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... कटू वास्तव विदारक सत्य च संदेश कहाणी ची / परिस्थिती चीं / कलियुगातील मायबाप मुलामुलींचीं ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏

  • @ShashikalaAdbole-g1k
    @ShashikalaAdbole-g1k 5 หลายเดือนก่อน +1

    Khup chan

  • @AshwiniKambale-z8z
    @AshwiniKambale-z8z 4 หลายเดือนก่อน

    ✔️Ahe Karen ki jashi karni tashi bharni ani Nisarg ha konala Sodat nahi

  • @shreelekhasatpute7078
    @shreelekhasatpute7078 4 หลายเดือนก่อน +1

    पण ते मीराकडे का रहायला गेले नाहीत? मीरालाही त्यांचे हाल होत आहेत हे माहीत होते, तर तिने आईवडिलांना आपल्या घरी न्यायला हवे होतें.

  • @prabhasatarkar2412
    @prabhasatarkar2412 5 หลายเดือนก่อน +1

    जसी करनी वैसी भरणी

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  5 หลายเดือนก่อน

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  5 หลายเดือนก่อน

      Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️

  • @AratiShukla-t4l
    @AratiShukla-t4l 5 หลายเดือนก่อน

    Katha khup chan hoti
    She ati tyani sagl mulila deun chan ch kel

  • @RohiniDeshmukh-qd7xz
    @RohiniDeshmukh-qd7xz 4 หลายเดือนก่อน

    😢😢

  • @navalkishorbhutada259
    @navalkishorbhutada259 5 หลายเดือนก่อน +9

    आजही जगात चांगली मुलं आणि चांगल्या सुना आहेत ; पण कलाकारांना भाकडकथा सांगण्याची सवय लागली आहे; त्याला नाइलाज आहे..

  • @manishathange3110
    @manishathange3110 5 หลายเดือนก่อน +11

    पेराल तेच उगवणार 😅😅

    • @shobhapachpor7514
      @shobhapachpor7514 3 หลายเดือนก่อน

      तुम्ही चांगलं पेरा. म्हणजे समजेल

  • @ShailejaPatkar
    @ShailejaPatkar 5 หลายเดือนก่อน +2

    करावे तसे भरावे

  • @sunitajadhav2631
    @sunitajadhav2631 5 หลายเดือนก่อน

    ज्या घरात मुल भक्कम असतात ना
    त्या घरात असे वाद कधीच होत नाही

  • @sushiladalal7455
    @sushiladalal7455 5 หลายเดือนก่อน +3

    Mulgi Nako Aste Pan Tich Aai Babanchi Kalji Gheu Shakte Karan Tila Jivala Asto Ashi Mule Asnya Peksha Nasleli Bari Dhanywad

    • @chitrashinde3853
      @chitrashinde3853 4 หลายเดือนก่อน

      सुना सुद्धा कुणाच्या तरी मुलीच असतात ना, फक्त सासु सासर्यासोबत वागतांना पूर्वग्रह असतो आणि शेवटी संगोपनात बर्‍याच गोष्टी असतात.
      आपल्या वाट्याला काय येते हे काळावरच ठरते.

  • @PramilaSambhudas
    @PramilaSambhudas 5 หลายเดือนก่อน +1

    कथा खूप छान आहे पण आता परिस्थिती ही अशी च आहे

  • @RatiAthavale
    @RatiAthavale 5 หลายเดือนก่อน +1

    सगळीच मुले वाईट नसतात पण तरीदेखील थोडेसे पैसे स्वताजवळ ठेवावेत

  • @sonalsmit
    @sonalsmit 5 หลายเดือนก่อน +1

    ३ दिवसापूर्वी माझ्या आईचे निधन झाले..तिला पेन्शन असूनही तिला ५पैसे हातावर ठेवले नाहीत. वडीलांच्या निधना नंतर पेन्शन withdrawal chi authority मुलाला दिली होती..मी काहीच करू शकले नाही.. आई आबा क्षमा करा मला..आई गेल्याचे मला कळविले देखील नाही

    • @shreelekhasatpute7078
      @shreelekhasatpute7078 4 หลายเดือนก่อน

      तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका. तुमच्या आईवडिलांचा तुमच्या भावावर जर तुमच्यापेक्षा जास्त विश्वास होता, त्यात तुमची चूक नाही.
      आजही लोक मुलीच्या घरी राहण्या ऐवजी मुलाच्या लाथा खाणे पसंत करतात. त्यामुळे ते स्वतःच त्यांच्या परिस्थितीला जबाबदार असतात, दुसरे कोणीही नाही.. 🤷🙇

  • @SeemaKhapane
    @SeemaKhapane 5 หลายเดือนก่อน +1

    रीटायरझाले.नंतरसगळे.पैसेमूलाना.देने.नाहिथोडे.पैसेआपलयालाठेवणेपाहीजेत. 27:10 27:10

  • @manugokhale234
    @manugokhale234 4 หลายเดือนก่อน

    Tyach tyach goshti astat, fakt naav badalel asta. Mulan var changle sanskar kele tari ti mula bayko cha aahaari jatat. Tyana swatch dok nasta.

  • @MahalasakantLatkar
    @MahalasakantLatkar 5 หลายเดือนก่อน

    ज्येष्ठांनी मुलांना ताट द्यावे पण बसायचा पाटील मात्र शेवटापर्यंत राखून ठेवावा

  • @laxmilangre2204
    @laxmilangre2204 5 หลายเดือนก่อน

    काय करायच अशी मुले जन्मला यायलाच नको आणि आलीच तर त्यानची पण आई वडील नचाच शिकनार

  • @rajanidalvi7735
    @rajanidalvi7735 5 หลายเดือนก่อน +2

    वडिलांनी पण योग्य निर्णय घेतला ❤

  • @रेखाविसपुते
    @रेखाविसपुते 5 หลายเดือนก่อน +1

  • @snehamahulkar5460
    @snehamahulkar5460 5 หลายเดือนก่อน +1

    Tai same story mazy barober zali 😂

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  5 หลายเดือนก่อน

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

  • @PremilaGAWDE-k6w
    @PremilaGAWDE-k6w 5 หลายเดือนก่อน

    अशी मुले नेसलेली बरी

  • @SmitaGurav-os2iu
    @SmitaGurav-os2iu 5 หลายเดือนก่อน

    Katha aikun khup Radu Aale karan mazya Aai baban sobat Asech kahi ghadle hote pan ithe meera hoti pan me thithe nhavti karan me mazya sasri pareshan hoti shama kara aai baba me pochu shaili Nahi Mala je Lokanni sangitle te Ashya hote pan. me mafi magte mazya Aai babanchya Aatmyala shanti labhude😪😪😢😢🙏🙏🙏

  • @jagrutirao564
    @jagrutirao564 2 หลายเดือนก่อน

    खूपच छान कथा आहे .

  • @कृष्णसंगिनी
    @कृष्णसंगिनी 4 หลายเดือนก่อน

    😢😢