कोमल तू एक मुलगी म्हणून तुझी जबाबदारी पूर्णपणे पार पाडली . यावेळी आईला तुझी खरंच खूप गरज होती. तू दोघे आईंना सारखाच प्रेम देतेस हे बघितले आहे आम्ही. लोकांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. हॅपी जर्नी❤❤❤❤❤❤
आमच्याकडे ह्याला कारळ म्हणतात आणि ते त्यात जर जास्त खडे असतील तर त्याला धुवून चांगलं सुकवून मग भाजावे म्हणजे खडे पूर्ण पाण्यात विरघळतात आणि लवकर स्वच्छ होतात त्रासही होत नाही पाच मिनिटात पाण्यात धुतल्यानंतर ते खडे विरघळतात आणि लवकर स्वच्छ होतात हे कारळ नाहीतर मग पुरणाच्या चाळणीने चाळले तरी चालतात त्यानेही बारीक खडे लवकर पडतात आणि मग मोठे मोठे आपण हाताने निवडून घेऊ शकतो दोन्ही प्रकारे करता येतात
Komal tension nko gheu. तू तुझी जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. आपण एक माणूस आहोत, देव नाही. आणि चुका हया माणसाकडूनच होतात. जे आपल्याला चांगले समजतात त्यांना सांगायची गरज वाटत नाही. पण ज्यांना कितीही explain करा त्यांना जे वाटतं तेच समजणार 😂 म्हणून आपण फक्त चांगले कर्म करत राहणे 😊
Tu je kahi kele te ekam barobar ahe. Jyane tyane kartavya kele pahije. Tu tuze kartavya purn kele. Baki chyani karne sangun pal kadla . Tyat tula Manoj dada cha khup support milala . 👍👍👌👌
Mast video Tai.ek mulgi mhanun tu mummy la khup chan support kela even tuzya support madhe kuthech swarth nahiye.lagnn khup chan zal.pratek bahinila bhavachi khup kalji aste.asech nehmi Happy raha.chatni chi recipe khup chan.mast video ❤
Hi komal... As a daughter u r doing best for ur mom and brother. Manoj pan khup chan sath deta tula. Good job. Pan ganpati bappa ter kal Basle ani tumhi nakki kuthe aahe... May be tujhe he vlogs old aahe... Karan ajun tu return che vlogs pan dakhavle nahi... Don't mind pan present time and vlogs madhe jast anter vatle so vechatle❤
कोमल मला तुमची फॅमिली आवडते लोकांना कोणाचं चांगलं बघवत नसतं म्हणूनच निगेटिव्ह कमेंट करत असतात तू अजिबात लक्ष देवू नकोस मि तूझ्या बाजूनेच आहे मि आजपर्यंत ह्याबद्दल काहीच लिहिले नाही पेशन्स संपले म्हणूनच आज लिहिले निगेटिव्ह कमेंट करणारे लोकांकडे लक्ष देवू नकोस सासर माहेर तू व्यवस्थित सांभाळतेस Love you all dear ❤
Di tu & jiju ni khup chan jababdari paar padali ahe ❤❤ khup chan kela sarwa ❤❤ Happy journey di ❤❤ All the best di ❤❤ asacha sarwa chan karat Raha ❤❤ relation nibhavat raha ❤❤ tumhi 2ghe chan aahat ❤❤ & pari Bella pan ❤❤ tc di ❤❤ India madhe parat tu yenyasathi miss Karu amhi tula ❤❤
आमच्याकडे ह्याला कारळे म्हणतात हो धुवून खडे जातातहो ताई अगदी बरोबर बोललीस तु मला फार आवडला मी पण ह्यामताशी खूप सहमत आहे.हो दोन तीन वेळा बारिक करावं लागतं मला पण खूप आवडते माझ्या माहेरी पण सर्वांना आवडते.छान वाटला विडिओ कोमल ताई छान आराम कर परत प्रवास करायचाय खूप
अगं कोमल ताई तू कधी जाणार आहे माझी भाची भावाची मुलगी ती शिकण्यासाठी जाणार आहे लगझमबागला तुझी हेल्प पाहिजे आता दहा तारखेला जाणार आहे थोडी मदत पाहिजे प्लीज माझा मेसेज वाच नि
Kadhi aali ani kadhi chali kahich samjl ny tu tuza jagevar barobar aahe pn ghratla problem aahe jaude hotch rahta sabhalun ja baki ky ny kalji ghe bye 😊😊
कोमल तुला दगदग अजिबात सहन होत नाही साहजिक च आहे 2month झाले लग्न वगैरे इकडे जा तिकडे जा आणि खूप जबाबदारी होती तुझ्या वरती तू ती छान पार पडली आणि आता गणपती सण आहे आता लक्ष दे स्वतः कडे 👍🏻
Kuop chan tai आपली जबाबदारी आपण पूर्ण करायची ताई मी तुझे ब्लॉग नेहमी पाहते पण कमेंट मी कधीच करत नाही ही माझी पहिली कमेंट असेल तुला ताई हॅप्पी जर्नी ताई तुला
Didi ❤first comment mi roj tum che video bgte pn comment aaj pahilyda krte bela pari dada khup Chan aahet 😊 koni kahi hi bolu de didi aapn je krto te aaplya aai sati bhava sati krto tumhi ज्या prakare lagnat sagli kam krt hota na mi video bgtana kharch emotional zale hote बाकी vlgos khup chan astat mi roj bgte tumhi ek aadrsh aahat aamchy smor eka bahini ,mulgi mhnun tumhi khup chan aahat
कोमल तू एक मुलगी म्हणून तुझी जबाबदारी पूर्णपणे पार पाडली . यावेळी आईला तुझी खरंच खूप गरज होती. तू दोघे आईंना सारखाच प्रेम देतेस हे बघितले आहे आम्ही. लोकांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. हॅपी जर्नी❤❤❤❤❤❤
पुरणाच्या चाळणीने जर चाळलं तर त्यातील बारीक खडे सगळे पडतात आणि निवडायला जरा सोपं जातं
खुरसणी कधी पण धुवून घ्यावी, त्यातील खडे निघून जातात व थोडी सुकून मग भाजावी म्हणजे छान लागते
अगदी बरोबर बोलीस ताई अशीच आईच्या आणि भावांच्या पाठीशी राहा गॉड ब्लेस यु
आमच्याकडे ह्याला कारळ म्हणतात आणि ते त्यात जर जास्त खडे असतील तर त्याला धुवून चांगलं सुकवून मग भाजावे म्हणजे खडे पूर्ण पाण्यात विरघळतात आणि लवकर स्वच्छ होतात त्रासही होत नाही पाच मिनिटात पाण्यात धुतल्यानंतर ते खडे विरघळतात आणि लवकर स्वच्छ होतात हे कारळ नाहीतर मग पुरणाच्या चाळणीने चाळले तरी चालतात त्यानेही बारीक खडे लवकर पडतात आणि मग मोठे मोठे आपण हाताने निवडून घेऊ शकतो दोन्ही प्रकारे करता येतात
कोमल किती छान बेत होता आजचा आणि मनोजसाठि किती आवडिनी करतेस.खूप बघून बरं वाटलं.. तुझ्या परी बेला खूपच गोड आहेत.
Tai next time aaila gheun ja,👍pari belala god god papa 🥰🥰 take care tai tuze video manapasun aavdtat,♥️pardesh vari ghadte 👍Manoj dadala🙏💪🥰
Khurase dhuvun saf karayche ,vairalun ghayche nivdayla far vel lagto
ताई तुझा तर स्वभाव छान आहेच.. आणि मनोज दादा पण खूप छान आणि संस्कारी आहेत..शांत स्वभाव आहे..
Komal tension nko gheu.
तू तुझी जबाबदारी व्यवस्थित पार पाडली.
आपण एक माणूस आहोत, देव नाही.
आणि चुका हया माणसाकडूनच होतात.
जे आपल्याला चांगले समजतात त्यांना सांगायची गरज वाटत नाही.
पण ज्यांना कितीही explain करा त्यांना जे वाटतं तेच समजणार 😂
म्हणून आपण फक्त चांगले कर्म करत राहणे 😊
Wow .Nice vidio . Enjoy and Happy journey..Take care.
Khorasni mhanje flax seed ka...yammy chatni❤
Tu je kahi kele te ekam barobar ahe. Jyane tyane kartavya kele pahije. Tu tuze kartavya purn kele. Baki chyani karne sangun pal kadla . Tyat tula Manoj dada cha khup support milala . 👍👍👌👌
Very good all 👌👌😊 U both are doing very well 👌👌and chatni recipe too good 👌👌👍thanks for sharing love u ❤❤all take care Happy Journey✈️👌👌 😊
मनोज,कोमल तुमच्यावर आई,वडिलांनी चांगले संस्कार केलेत.ऑल द बेस्ट ❤❤
कारळे बोलतात इकडे पुणे चाकण✌️
1 kg battiche pith measurement sang na
😊खूप सुंदर विडिओ दिदी 😊खूप छान आणि आता जाण्याची लगबग सुरू झाली😊
I also ate since my childhood .It is my favourite.
Good very hard working sister ❤
Mast video Tai.ek mulgi mhanun tu mummy la khup chan support kela even tuzya support madhe kuthech swarth nahiye.lagnn khup chan zal.pratek bahinila bhavachi khup kalji aste.asech nehmi Happy raha.chatni chi recipe khup chan.mast video ❤
Mysore la ka geli te sangitlech nahi
Tai tu khop Chan ahes ani saglyana japnari ❤
आमच्याकडे त्याला कार्याळ त्या अगोदर चाळणीने चाळून घ्यावे पाण्याने धुवून घ्यावे छान चटणी छान होते भाजीला वगैरे घालायला टेस्टी भाजी होतात छान व्हिडिओ
Hi komal... As a daughter u r doing best for ur mom and brother. Manoj pan khup chan sath deta tula. Good job. Pan ganpati bappa ter kal Basle ani tumhi nakki kuthe aahe... May be tujhe he vlogs old aahe... Karan ajun tu return che vlogs pan dakhavle nahi... Don't mind pan present time and vlogs madhe jast anter vatle so vechatle❤
कोमल मला तुमची फॅमिली आवडते लोकांना कोणाचं चांगलं बघवत नसतं म्हणूनच निगेटिव्ह कमेंट करत असतात तू अजिबात लक्ष देवू नकोस मि तूझ्या बाजूनेच आहे मि आजपर्यंत ह्याबद्दल काहीच लिहिले नाही पेशन्स संपले म्हणूनच आज लिहिले निगेटिव्ह कमेंट करणारे लोकांकडे लक्ष देवू नकोस सासर माहेर तू व्यवस्थित सांभाळतेस Love you all dear ❤
हो बरोबर आहे ताई लोकांना काय घोड्यावर बसू देत नाही पायी चालत येत नाही लोकांचा विचार नको करू कोमल
Karan tai tu ani Manoj dada khup great ahe😊
Komal ashich nehmi tyana support de you're beti❤❤❤❤❤❤
Kulith mhnje kay?
आम्ही karale म्हणतो,पाण्यात टाकायचे,काही खडे विरघळतात,काही खाली राहतात.वरचे karale काढून वाळवयचे
Di tu & jiju ni khup chan jababdari paar padali ahe ❤❤ khup chan kela sarwa ❤❤ Happy journey di ❤❤ All the best di ❤❤ asacha sarwa chan karat Raha ❤❤ relation nibhavat raha ❤❤ tumhi 2ghe chan aahat ❤❤ & pari Bella pan ❤❤ tc di ❤❤ India madhe parat tu yenyasathi miss Karu amhi tula ❤❤
Good morning tai 🌹🥰♥️💪 proud of you 💐👍 keep it up
ताई तू पॉप टाकून हेयरस्टाईल करून दाखवणार पिझ्झा माझी रिकावेस्ट आहेत tula पिझ्झ
आमच्याकडे ह्याला कारळे म्हणतात हो धुवून खडे जातातहो ताई अगदी बरोबर बोललीस तु मला फार आवडला मी पण ह्यामताशी खूप सहमत आहे.हो दोन तीन वेळा बारिक करावं लागतं मला पण खूप आवडते माझ्या माहेरी पण सर्वांना आवडते.छान वाटला विडिओ कोमल ताई छान आराम कर परत प्रवास करायचाय खूप
Tai khup chan maheri pan Ani sasari pan tumhi happy Raha
By bella waiting for video❤
अगं कोमल ताई तू कधी जाणार आहे माझी भाची भावाची मुलगी ती शिकण्यासाठी जाणार आहे लगझमबागला तुझी हेल्प पाहिजे आता दहा तारखेला जाणार आहे थोडी मदत पाहिजे प्लीज माझा मेसेज वाच नि
Karale panyatun rolun ghyachi. Khade khali rahatat. Lagech suti kapdyavar pasaraychi. Lgech sukte. Nantar bhagave
Brobr ahe muliche he kartavay ahe😍tu tuza jagi brobr ahe😍
Asha veli panyatune changali dhuvaychi v pankya khali valvaychi v nanter thodi bhajun ghya y chi yevdhe affarts lagat nahi
First comment
Tension nako gheu komal dii bolnare bolta tc
Aamchya kde yala kale til boltat ani ya chatnila tilkut boltat ani yat khobre suddha takayche ajun chan lagte
आम्ही कारळ म्हणतो
Amchy kade karal mhantata g
🎉
Tai tu Ani dada ni khup chan javabdari par padali aahe...❤khup chan zale...❤
आज date काय आहे mrs komal??? तुमच्याकडे गणपती बाप्पा नाही का येत?? आईकडे पण नाही का येत???
कोमल तुझा आणि मनोज चा खूप अभिमान आहे
Nice vlog
आमच्याकडे याला कोर्टे बोलतात, कोल्हापूरला आणि धहयात मिक्स करून भाकरीसोबत मस्त लागते
Kursanila dusra shabd ahe karhale amcha kade te duhun ghetat ani changle sukaun ghayche
आग कोमल त्याला पुरण चाळणीने चाळून घ्यायचे म्हणजे बारीक खडे नीघतात
Khup chan Tai 😊
Hi good morning
आम्ही याला कारा ळ म्हणतात यात शेंगदाणे आणि थोडेसे खोबरे घालायचे चव छान लागते .
Khup chan video
Karala pan mhantat.
Kadhi aali ani kadhi chali kahich samjl ny tu tuza jagevar barobar aahe pn ghratla problem aahe jaude hotch rahta sabhalun ja baki ky ny kalji ghe bye 😊😊
Nice
Nice vlog❤tai👌👌👌 . Happy journey .
Khoras means what ?
Ho tai tumche video kharch positive asatat
कोमल तुला दगदग अजिबात सहन होत नाही साहजिक च आहे 2month झाले लग्न वगैरे इकडे जा तिकडे जा आणि खूप जबाबदारी होती तुझ्या वरती तू ती छान पार पडली
आणि आता गणपती सण आहे
आता लक्ष दे स्वतः कडे 👍🏻
Kalji ghe ❤tu tikde jate tevha aamhla pn vait vatat dear ❤❤
Good morning komal
ताई आमच्या ईकड कारळ म्हणतात ताई ते भाजी मध्ये पन टाकतात
Kuop chan tai आपली जबाबदारी आपण पूर्ण करायची ताई मी तुझे ब्लॉग नेहमी पाहते पण कमेंट मी कधीच करत नाही ही माझी पहिली कमेंट असेल तुला ताई हॅप्पी जर्नी ताई तुला
Didi ❤first comment mi roj tum che video bgte pn comment aaj pahilyda krte bela pari dada khup Chan aahet 😊 koni kahi hi bolu de didi aapn je krto te aaplya aai sati bhava sati krto tumhi ज्या prakare lagnat sagli kam krt hota na mi video bgtana kharch emotional zale hote बाकी vlgos khup chan astat mi roj bgte tumhi ek aadrsh aahat aamchy smor eka bahini ,mulgi mhnun tumhi khup chan aahat
आमच्याकडे काराळे म्हणतात याला😅
Tilachi chutney
Happy journey Komal ❤❤
Yes
Nice vlog ❤❤
ताई ह्याला कारळ बोलतात आमच्याकडे video mast ahe ❤🎉
Good morning Komal first comment very nice video😊😊❤❤
Aamhi Khurchani mhanto tai.
Gm Komal Tai
कोमल ती बारीक चाळणीने चाळून घ्यायची म्हणजे बारीक बारीक खडे निघून जातात
Varan batti chya pith cha perfect measurement sang na
आम्ही अशी जवसाची चटणी करत असतो
Nice video...u r great....and u can show respect everyone u r correct 💯💯💯💯
Gbu
❤❤
Aamhi khurasnich bolto Mazi aaiipan chan khurasnyachi chatni karte.
आम्ही पण करतो पण त्याच्या मध्ये खोबरं तिखट लसूण टाकतो त्याला आम्ही तिलकुट बोलतो
Right✨
आमच्या इकडे याला कराळ म्हणतात.
आमच्याकडे कारळ म्हणतात त्याला धुवुन वाळु घालायची असते
Good morning komal very nice 🌹
मस्त ❤
First comment for komal I like you vlog ❤❤
Tayi mala khup avdte khurasnichi chatny
खूप छान बोलली आहेस तू कोमल लग्नाच्या जबाबदारी मुलीचे काय कर्तव्य काय असते ते
Khurasani hi nivada nya peksha to dhuvun ghyayachi to halaki asalya mule varati yete v barik khade khali rahatat nivadanyache tension rahat nahi
Barobar aahe komal
Khup chan zale lagna
Ho taii khup chan
Javas aahe te
Nice keep it up
Chan❤