दादा जे मनात येईल तसा सराव नका देऊ, रोजचं रूटीन ठरवा ,रोज मोकळा किव्वा छकडीला चालवणे,आठवड्यातून दोन वेळा आउतला जुपने, आठवड्यातून एकदा पोहणी देणे,हे रूटीन continue चालू ठेवा , तरच कुठ तरी अशा राहती,कारण की पैलवान हा एक दोन दिवस व्यायाम करून तयार नाही होत , त्यासाठी सातत्याने मेहनत करावी लागते बैलगाडी क्षेत्राच पण तसाच आहे ❤
दादा ताई एक छोटी घोडी घ्या तुम्ही बाजी आणि रायबा ला फेरे देण्या साठी घरच्या घरीच फेरे द्या रायबा आणि बाजीला तुच्या कडे रान भी aahe फेरे देण्या साठी बाजी ला इतका फायदा नही होणार पण रायबा ला खूप फायदा होईल घोडी बरोबर आता पासून फेरा देणार तर कारण रायबाचे वय पण फेरे देण्या सारखे झाले aahe 7 दिवसांनी 1 वेळा फेरा द्या तुच्या रानातच फाटी तयार गोठ्याच्या मागे कुठे जायची पण गरज नही राहणार mh 18 जय खान्देश
दादा बाजी ला घोड्या बरोबर फेरा नका देऊ... घोडा खालून चालत सुटतो... बैला बरोबर फेरा द्या... खालून सुट्टी टाईट करा... सुट्टी ची सवय लागली ना बाजी ला की गाडी फायनल ला राहणार बघा १०० टक्के❤❤❤
दादा एक तुमाला सांगू काय राग इल तुमाला पण हे अस रानात चाकडा फिरवण अस करून बैल पळत नसत्यात दादा नियमान जे मेहनत आहे तेच मेहनत घेतली पाहिजे मगच बैल वरचा लेवला पळतात नांगरीला जुपून मेहनत घ्या पुढचा पायात मजबूत झाली पाहिजे आणी अस मनात इल ते करू नका एक रुटीन ठेवा रोज एक तास अवूत झालंच पाहिजे मगच बैल घट्ट होतात
भैया खुप म्हणजे खुप मेहनती आहे
धन्यवाद 😊🙏🏻
❤दादा बजीच्या छाकड्यावर भैया दादा ल बसवा की❤❤
अनुभव आहे आणि बाजी कसा पळतोय हेही माहिती आहे ❤❤
❤❤ dada khup chan ❤❤
🎉🎉aani भैया दादा खूप मेहनती आहे त ❤❤ आणि बाजी सोबत छान चाले ❤❤🎉🎉
❤❤दादा रोज चालवा बाजी आणि रायबाला ❤❤
Bhiya is mindmaster and best trainer of rayaba,baji,Radha & sultan❤🎉
Thank you 😊🙏🏻
दादा जे मनात येईल तसा सराव नका देऊ, रोजचं रूटीन ठरवा ,रोज मोकळा किव्वा छकडीला चालवणे,आठवड्यातून दोन वेळा आउतला जुपने, आठवड्यातून एकदा पोहणी देणे,हे रूटीन continue चालू ठेवा , तरच कुठ तरी अशा राहती,कारण की पैलवान हा एक दोन दिवस व्यायाम करून तयार नाही होत , त्यासाठी सातत्याने मेहनत करावी लागते बैलगाडी क्षेत्राच पण तसाच आहे ❤
हो दादा तसाच व्यायाम चालू बाजी मध्यंतरी आजारी पडला होता म्हणून त्याला विश्रांती दिली होती आणि मागील मैदानात नख्यांना थोडे लागले होते😊🙏🏻धन्यवाद दादा
Bhaiyya sathi 1 like zala pahije
Thank you 😊🙏🏻
भैय्या जे व्यायाम सांगतो त्या सगळ्या व्यायामानी. फायदा होईल ❤❤ भैय्या is a best बैलगाडी मास्टर ❤❤❤❤
दादा ताई एक छोटी घोडी घ्या तुम्ही बाजी आणि रायबा ला फेरे देण्या साठी घरच्या घरीच फेरे द्या रायबा आणि बाजीला तुच्या कडे रान भी aahe फेरे देण्या साठी बाजी ला इतका फायदा नही होणार पण रायबा ला खूप फायदा होईल घोडी बरोबर आता पासून फेरा देणार तर कारण रायबाचे वय पण फेरे देण्या सारखे झाले aahe 7 दिवसांनी 1 वेळा फेरा द्या तुच्या रानातच फाटी तयार गोठ्याच्या मागे कुठे जायची पण गरज नही राहणार mh 18 जय खान्देश
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
सुशांत दादा तुमची टिम खूप छान आहे ❤ रायबा ❤ बाजी ❤
Bhaiyala jappa khoop mehaniti aani pramanik aahet bhai aani mhatvacha anbhavi salute bhaiya an baji jibha baher kadun khayla uchaltoy tya vishai anubhavi lokana vichara plz
Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻
मस्त सराव
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@ShrishaNikam 🙏
दादा बाजी आणि सुलतान ला पळवा ना, कशाला उगाच इकडे तिकडे लोकांच्या मागे लागतंय, घरचे पळवा, पैसा वाचेल आणि आपल्याला आपली कुवत कळेल
दादा सुलतान उजवी आहे आपल्या बाजी सारखा 😊🙏🏻
Bhaiya ek no kamcha manus ahe aplyla teun ghya tyla
😊🙏🏻 धन्यवाद
मस्त सराव चालू आहे बाजीचा
धन्यवाद दादा 😊🙏🏻
भावी हिंदकेसरी रायबा ❤
Mast sarav ahe baji la ❤
Thank you 😊🙏🏻
सप्त हिंदकेसरी रायबा
😊🙏🏻 धन्यवाद
दादा बाजीला पळवा मोकळ्या रानात, एक नंबर दादा डायवर. बाजी बरोबर सुल्तानलापण पळवा लै भारी पळतील दोघपण
Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻
दादा बाजी खुप छान चालला दादा मी छोटा मुलगा आहे
😊
मेहनत तो एक दिन रंग लायेगी 😘 रायबा बाजी राधा राणी
😊🙏🏻 धन्यवाद दादा
यश नकीच ❤
😊🙏🏻 धन्यवाद
मस्त भैया 🎉🎉
धन्यवाद दादा 😊🙏🏻
मैदानाला न्याना बैलाला बजीला नंबर करतो ❤
सराव एक नंबर
😊🙏🏻 धन्यवाद
❤
😊🙏🏻
Bahiyala pan shengdana peth dyavi lagel bga
😊🙏🏻
ड्रायवर शोभत नाय डोक्याला फड्या नाय 😊👍
दादा तुम्ही रोजच्या रोज विडिओ सोडतं नाही
दादा रोज व्हिडिओ असतात आपले 😊🙏🏻
@ShrishaNikam रोज विडिओ असतात पण ते दोन दिवसा अगोदरचे तुम्ही ते पण विडिओ लवकर सोडत जावा
Bhaiyya khup chan exercise karun ghetat baji kadun, baji chey khaney vaadava dada ani tyachya eye sati upay kara kahitari
हो दादा डोळ्यातील पाण्यासाठी उपाय चालू आहे धन्यवाद 😊🙏🏻
मोठा पैरा झाल्यानंतरच मैदानात काडा🙏
🙏🏻😊 धन्यवाद
@@ShrishaNikam असाच व्यायाम देत राहा🤗
Baji chaya dolaychaya bajula sarkha saaf kart java karn mashaya tela trass detat
हो दादा बाजीच्या डोळ्यातील पाणी येत आहे त्याविषयी उपाय चालू आहे धन्यवाद 😊🙏🏻
दादा बाजी ला 2 महिने चागला व्यायाम द्या तेच्यात ताकद येहूदे तूम्ही फेरे द्या मैदान ला नका काढू मैदान ला जो खर्च येतो ना त्याच खर्चात खा दिला घाला.
Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻
दादा बाजी ला घोड्या बरोबर फेरा नका देऊ... घोडा खालून चालत सुटतो... बैला बरोबर फेरा द्या... खालून सुट्टी टाईट करा... सुट्टी ची सवय लागली ना बाजी ला की गाडी फायनल ला राहणार बघा १०० टक्के❤❤❤
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
🔥🔝😍💯
😊🙏🏻 धन्यवाद दादा
👌🏻👌🏻👌🏻❤️❤️👍🏻👍🏻
😊🙏🏻
पत्रा एकच वेळा भीतीला लावा
व ती लोखडी सड काडून लाकडी खुटा जमिनीत गाडा व त्यास रायबा व बाजीस बाधा
हो दादा बाहेरचे काम चालू आहे ते झाल्यानंतर सर्व काही व्यवस्थित करून घेणार आहे धन्यवाद 😊🙏🏻
@ShrishaNikam दादा आपला रायबा व बाजी आरामात राहो हीच इच्या बाकी काही नाही
दादा जरा मोठे विडिओ टाकत जावा कंटाळा नाही येत तुमचे विडिओ बघून........ ❤️
हो दादा नक्की प्रयत्न करतो धन्यवाद 😊🙏🏻
दादा एक तुमाला सांगू काय राग इल तुमाला पण हे अस रानात चाकडा फिरवण अस करून बैल पळत नसत्यात दादा नियमान जे मेहनत आहे तेच मेहनत घेतली पाहिजे मगच बैल वरचा लेवला पळतात नांगरीला जुपून मेहनत घ्या पुढचा पायात मजबूत झाली पाहिजे आणी अस मनात इल ते करू नका एक रुटीन ठेवा रोज एक तास अवूत झालंच पाहिजे मगच बैल घट्ट होतात
धन्यवाद दादा 😊🙏🏻
बाजीला मैदानाला न्या नंबर करतो बाजी❤
😊🙏🏻 धन्यवाद
bbakasur cya davinitila samrajya barabar palava
धन्यवाद 😊🙏🏻
तुम्ही व्यायाम पेक्षा त्यांना फेर टाकलं पाहिजे. .
😊🙏🏻
😊🙏🏻
Bajila chagla paira kra aata pudhchya maidanat
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
Rayaba chi yesan ka badalawat nahi
बदलली आहे दादा आधीचा व्हिडिओ आहे 😊🙏🏻
बाजी चा सोगा बांधायला पाहिजे होता म्हणजे सूलतानला आणि भैय्या ला ताप झाला नसता
😊🙏🏻 धन्यवाद
Bharat kesri lusumanrao br पलवा
धन्यवाद दादा 😊🙏🏻
धन्यवाद दादा 😊🙏🏻
1500 घोड्याला द्यायच्या पेख 1500 चा खुरक आणा बाजिला
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
25 mintancha video banvat ja🙏
हो दादा इथून पुढे नक्की प्रयत्न करतो खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
Nila dress cha sandal ghalun basala Rao he wrong aahe
😊🙏🏻
दादा छकड्यावर चप्पल नका घालू सोबती च्या पायात चप्पल दिसत होती
दादा नाही चप्पल घातलेली 😊🙏🏻 मी छकड्यात बसायच्या आधी चप्पल काढली होती धन्यवाद 😊
@@ShrishaNikam 🙏
@@ShrishaNikam तुम्ही नाही सोबती मित्र
मैदानावर काडा बाजीला
हो दादा लवकरच 😊🙏🏻
bakasur ka Malik mohil
set bail Dil tumala
धन्यवाद 😊🙏🏻
tai naki mohil Seth tumala bail detail please Tumi tana ekada vichara
दादा राव रोज कमेंट करतोय रिप्लाय दया की plz 🙏🏻🙏🏻🥺🥺 आपल्या डॉग मॅडम ला आपल्याला औषध आणि फ़ूड द्याची ईच्छा आहे राव🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
हो दादा चालू करणार आहे औषध 😊🙏🏻
दादा मी पण कासेगाव मधून फार्मसी केल आहे ……आपली ईच्छा आहे plz नो ड्या की तुमचा
@ आपलं ईच्छा आहे दादा मॅडम ला औषध आणि पेट फ़ूड द्याची ४ महिन्या पॅरेंट लागेल ते🙏🏻🙏🏻💯💯💯plz