परप्रांतीय मनसे च्या भाषणात येणार.तरी ते परप्रांतीय भाजपा ला मतदान करणार.उध्दव ठाकरे कसे चुकीचे हे ही सांगणार.मराठी भैय्या खुष होणार.ते मराठी मतदान विभागणी करणार.जे टार्गेट मनसेला भाजपा ने दिले.ते मनसे पुर्ण करणार.
आहों साहेब २३ तारखेला तुमच्या कार्यकर्त्यांना नाही फोडता येणार फटाके म्हणून फोडतायेत आता.. आणि किती टी ढेरी वाढलीय दारू पिवून .. जरा व्यायाम करा .. तब्येत सांभाळा. बाकी जाऊद्या हो.. किती ती काळजी करताय तुम्ही दुनियेची इलेक्शन आले की
आज खरच राजसाहेबांनी महाराष्ट्र तमाम हिंदुना आरसा दाखला आहे. मुंबईचा व इतर ही शहरांचा वीच्कोपा झाला आहे .सगळीकडे अर्ध्या dadhyancha बजबजात झाला आहे .शिवाजी महाराजांचे किल्ले सुध्दा dadhyaani अतिक्रमण केली .प्रत्येक राज्याच्या भाषेतच मोबाईल ऑपरेटर प्रथम त्या राज्याच्या भाषेचा वापर करतात . खरच यांना सता द्यालाच पाहिजे .जर महाराज नसते तर हे राष्ट्र नक्कीच मुस्लिम राष्ट्र झालाच असत. मी एक सामान्य माणूस पण मी आणखीन ही खरे वास्तव स्टेजवरून देवू शकतो. आज खरच मावळे होते का व होते तर हेच वंशावळ का खाच वाटत नाही .असो काँग्रस व पवार आणि शिसेणा मिळून सुधा . यांना टक्कर द्यायला यांना नाकी नऊ येत आहेत. विचार करा थोडा .झाडून बाहेर पडा जात पात व स्वार्थ सोडून या पक्षाल मतदान कराच .
माझे कुटुंब बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असल्यामुळे खूप वर्षांपासून आधी बाळासाहेब ह्यांचे मतदार व नंतरच्या काळात माझं मतदान कार्ड निघाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मतदार आम्ही राहिलो. परंतु उद्धव ठाकरे ह्यांचे विचार, तत्व, संस्कार हे बाळासाहेबांशी अजिबात जुळत नाही हे हळू हळू कळायला लागलं आणि आता आमच्याही सहनशक्तीचा अंत झाला. आम्ही आधी राज ठाकरेंना कितीही विरोध केला असला तरी राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या पावलावर चालणारे आहेत हे सत्य झाकता येणार नाही. आम्हाला कळायला उशीर झाला परंतु इथून पुढे आमचं सर्वांचं मत आत्ताच्या बाळासाहेबांना म्हणजेच राज ठाकरेंना. राज साहेब... महाराष्ट्राची हालत बघता हे सत्य आहे की तुमची महाराष्ट्राला गरज आहे. 🙏🚩🚩🚩
अहो महाशय तुमच्या हातात सत्ता देण्याची खूप इच्छा आहे पण बहुमतासाठी 145 आमदाराची गरज आहे तेवढे तुम्ही उभे पण केले नाहीत आता काय करायचं? जाऊद्या तुम्ही फक्त सुपाऱ्या वाजवा भाजप पक्ष्याच्या....
हे निकम व सरकार आहे यावर बोला काहीतरी प्रकल्प गुजरातला घेऊन पळून नेले चालत आहे बहिणींवर अत्याचार होत आहे तरुण सुशिक्षित बेरोजगार आहेत महाराष्ट्र लुटला जात आहे यावर बोला काहीतरी
राज्यातील प्रकल्प कंपन्या उद्योग गुजरात ला गेले यांनी राज्यातील बेरोजगार युवका बद्दल BJP पक्षाला जाब कधी विचारला यांच्या सगळीकडे सभा झाल्या BJP नेत्यावर सरकार वर टीका नाही Bjp पक्षाने सर्व कामे जनतेच्या हिताची केली लोकसभेला राज्यातील जनतेनी bjp चे 23 वरून 9 खासदार निवडून दिले नसते BJP पक्षाबद्दल जनतेच्या मनात संताप आहे BJP पक्षाला तुम्ही समर्थन दिले म्हणुन जनता समर्थन देणार नाही राज ठाकरे साहेब तुमच्या एका वाक्याच कौतुक करावं तेवढं कमी आहे माझ्या हातात राज्याची सत्ता दया मी कोणाला ही मोफत काही देणार नाही 👋👋
Worli voters....vote for Bjp only and pl don't vote for Thackeray family. They are filling their own pocket. See the bungalows they are constructing. From wer the money has come. Only Fadnavis
Mumbai laa kon nahi yete. Satara, Kolhapur ani etar Maharashtra tun yetat. Bangalore, Hyderabad, Delhi laa bagha Marathi manoos bharlele aahet. Bhadkavu bhashan dhyayecha bass
जा कट्टर शिवसैनिक ना बाळा सहेबाबंचे नावाचं.... जनाब बाळा साहेब चलनाची वेळ आली अशा शिवसैनिक का काय म्हणायचं.....अशा जागेवर आणून ठेवलं आहे तुमचा उद्धव साहेबांनी धड बोलता येईना आणि वीरोध पण करता येईना. जागे व्हा आता तरी...शेवटी रक्ता च वारसा पेक्षा विचारांचा वारसा मोठा असते.मुलगा चुकीचा निघाला तर त्याला त्याची चूक दाखवणं सोडून शिवसैनिकांनी च आता या लसणीचा कांडणा मांडी वर बसवला... याळी बदल नक्की होणार....हिच अपेक्षा ठेवतो!!!🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सगळेजण ओळखून आहेत तुम्हाला.
भाजप वर पण बोला जरा ..की घेतली सुपारी
सत्ता राज ठाकरेच्या हातात द्या आणि मुख्यमंत्री म्हणून फडणवीस म्हणुन शपथ द्या
23 तारखेला भोपळा भेटणार आहे म्हणून आता दिवाळी फटाके वाजवत आहेत
राज साहेब ठाकरे आपले विचार मांडले पण मराठी उमेदवार निवडून नक्की येईल तो *****/ठाकरे घराण्याचा इतिहास होईल 🎉
फक्त आदित्य साहेब
भाऊ मुख्यमंत्री होऊन गेला पण सुपारीबाज च्या पोटातल्या कळा अजून गेल्या नाही 😂
भाजप चा स्टार प्रचारक
Bin shirt pathimba 😂😂😂
Aditya Thakre Jindabad Jindabad Jindabad ❤❤❤❤❤❤❤.
Udhhay Bala Saheb Jindabad Jindabad Jindabad.
Tumchi koi garaj nahi Aditya thakre Sathi. Tumcha Porga harla 100 %
परप्रांतीय मनसे च्या भाषणात येणार.तरी ते परप्रांतीय भाजपा ला मतदान करणार.उध्दव ठाकरे कसे चुकीचे हे ही सांगणार.मराठी भैय्या खुष होणार.ते मराठी मतदान विभागणी करणार.जे टार्गेट मनसेला भाजपा ने दिले.ते मनसे पुर्ण करणार.
UDDHAV SAHEB THAKRE saglyanche baaaaappp aajet❤❤❤
उद्धव ठाकरे तुमचं चुकूनही नाव काधड नाही यातच आली तुमची 😂
Uddhav thackrey king ahet 🔥🔥
भाजपा विरोधात एक शब्द बोलत नाहीत हे लक्षात घ्या
आहों साहेब २३ तारखेला तुमच्या कार्यकर्त्यांना नाही फोडता येणार फटाके म्हणून फोडतायेत आता.. आणि किती टी ढेरी वाढलीय दारू पिवून .. जरा व्यायाम करा .. तब्येत सांभाळा. बाकी जाऊद्या हो.. किती ती काळजी करताय तुम्ही दुनियेची इलेक्शन आले की
बीजेपी हा विषय आम्ही संपवला आहे.
भरकटलेल्या पक्षाचा भरकटलेला नेता 😂
आदित्य ठाकरे झिंदाबाद.
Bin shart pathimba 😂
आज खरच राजसाहेबांनी महाराष्ट्र तमाम हिंदुना आरसा दाखला आहे. मुंबईचा व इतर ही शहरांचा वीच्कोपा झाला आहे .सगळीकडे अर्ध्या dadhyancha बजबजात झाला आहे .शिवाजी महाराजांचे किल्ले सुध्दा dadhyaani अतिक्रमण केली .प्रत्येक राज्याच्या भाषेतच मोबाईल ऑपरेटर प्रथम त्या राज्याच्या भाषेचा वापर करतात . खरच यांना सता द्यालाच पाहिजे .जर महाराज नसते तर हे राष्ट्र नक्कीच मुस्लिम राष्ट्र झालाच असत. मी एक सामान्य माणूस पण मी आणखीन ही खरे वास्तव स्टेजवरून देवू शकतो. आज खरच मावळे होते का व होते तर हेच वंशावळ का खाच वाटत नाही .असो काँग्रस व पवार आणि शिसेणा मिळून सुधा . यांना टक्कर द्यायला यांना नाकी नऊ येत आहेत. विचार करा थोडा .झाडून बाहेर पडा जात पात व स्वार्थ सोडून या पक्षाल मतदान कराच .
Raj is the best
आंदोलन केली पैसा लुटण्यासाठी.आणखी काय
धर्माधर्मात तेढनिर्माण करून महाराष्ट्र खड्यात घालू नका राजसाहेब.
माझे कुटुंब बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असल्यामुळे खूप वर्षांपासून आधी बाळासाहेब ह्यांचे मतदार व नंतरच्या काळात माझं मतदान कार्ड निघाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मतदार आम्ही राहिलो. परंतु उद्धव ठाकरे ह्यांचे विचार, तत्व, संस्कार हे बाळासाहेबांशी अजिबात जुळत नाही हे हळू हळू कळायला लागलं आणि आता आमच्याही सहनशक्तीचा अंत झाला. आम्ही आधी राज ठाकरेंना कितीही विरोध केला असला तरी राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या पावलावर चालणारे आहेत हे सत्य झाकता येणार नाही. आम्हाला कळायला उशीर झाला परंतु इथून पुढे आमचं सर्वांचं मत आत्ताच्या बाळासाहेबांना म्हणजेच राज ठाकरेंना. राज साहेब... महाराष्ट्राची हालत बघता हे सत्य आहे की तुमची महाराष्ट्राला गरज आहे. 🙏🚩🚩🚩
भाजपवर पण थोडं बोला का ईडीची वाटतेय
भ्रष्टाचार कोणी केला.तुम्ही पण होतात त्यात म्हणून ही खिचडी झाली आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे ब्रॅण्ड ✌️🚩
जय महाराष्ट्र जय मनसे
भगवी वस्त्रे परिधान करणे सोडून दिले का.
Matdar naslili sina 😂😂😂 ghar ka bhidi lanka hari 😢
Kiti hi kahi bola lokana mahite hey binshart pathimba denar 😂jyanchi swatachi bhumika spast nahi Te Kay vikas karnar Maharashtra cha ?
साहेब उदयाला कुठे जायचे पलटी मारायला
BJP चा पोपट...😂😂😂😅😅
सुपारी बहदार
ज्याने केले त्यांना आपण बोलत नाही साहेब
अहो महाशय तुमच्या हातात सत्ता देण्याची खूप इच्छा आहे पण बहुमतासाठी 145 आमदाराची गरज आहे तेवढे तुम्ही उभे पण केले नाहीत आता काय करायचं? जाऊद्या तुम्ही फक्त सुपाऱ्या वाजवा भाजप पक्ष्याच्या....
2024
Udhav. Thakray. Ha. Harla
Aahay
Udhav. Thakray. Yachi. Har
Zali. Aahay
Udhav. Harla. Aahay
BJP वर बोलणार नाही.ED CBI येईल.यांना तुरुंगाची भीती वाटते.पण मोदी शहाचे तुमच्यावर लक्ष आहे. बोललात तर गेलात आत.एकदा बोललात, पुन्हा हिमत नाही
हे निकम व सरकार आहे यावर बोला काहीतरी प्रकल्प गुजरातला घेऊन पळून नेले चालत आहे बहिणींवर अत्याचार होत आहे तरुण सुशिक्षित बेरोजगार आहेत महाराष्ट्र लुटला जात आहे यावर बोला काहीतरी
👍🚩🚩
Nak gala gujratala tava zopala hota ka baapala visarla ka bap only Balasaheb Thackeray brand 🚩🚩
भाजपाची सुपारी घेतली आहे दम नाही बोलायला
साहेब जरा पक्ष वाढीवर लक्ष देणे गरजेचे आहे.
Aadity Thakre Next CM maharastra
Raj Thakre Sandeep mahesaari chya office cha watchman bananar
राज्यातील प्रकल्प कंपन्या उद्योग गुजरात ला गेले
यांनी राज्यातील बेरोजगार युवका बद्दल
BJP पक्षाला जाब कधी विचारला
यांच्या सगळीकडे सभा झाल्या
BJP नेत्यावर सरकार वर टीका नाही
Bjp पक्षाने सर्व कामे जनतेच्या हिताची केली लोकसभेला
राज्यातील जनतेनी bjp चे 23 वरून
9 खासदार निवडून दिले नसते BJP पक्षाबद्दल जनतेच्या मनात संताप आहे
BJP पक्षाला तुम्ही समर्थन दिले म्हणुन
जनता समर्थन देणार नाही
राज ठाकरे साहेब तुमच्या एका वाक्याच
कौतुक करावं तेवढं कमी आहे
माझ्या हातात राज्याची सत्ता दया
मी कोणाला ही मोफत काही देणार नाही 👋👋
❤❤
Worli voters....vote for Bjp only and pl don't vote for Thackeray family. They are filling their own pocket. See the bungalows they are constructing. From wer the money has come. Only Fadnavis
MNS
भाजपचा सुपारी बाज
Laj vatli pahije suparibaj Bolayla tumala tumcha kay kartoy te bagha
दूरदृष्टी असणारा नेता फक्त राज साहेब
😂😂😂😂😂
Hyla sanga ek seat kad mang satte che swapna paha, Kay lavlay rao, 😂😂😂😂
10 Vela Thukayach ani 10 Vela Chatayache
Tumche vichar sarashi tithe parashi ase ahet durdaiv
Ha bhavacha zala bapche soda kakacha sudha zala nahi ha fakt zala supari bahaddar
सुपारी कींग
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Mumbai laa kon nahi yete. Satara, Kolhapur ani etar Maharashtra tun yetat. Bangalore, Hyderabad, Delhi laa bagha Marathi manoos bharlele aahet. Bhadkavu bhashan dhyayecha bass
2004 newdun deilai hotai 14 mla kahi nahei kam kalai raj sahib fakt fatakai fodta bjp kadun hapta bhat tai supare ghatle
😂
Tumi shard pawar aani kongressche dalsl
Don tondi
राज साहेब दुरदृष्टी असणारे नेते,
मतांची पर्वा न करता खोटं आश्वासन देत बसत नाहीत.
जा कट्टर शिवसैनिक ना बाळा सहेबाबंचे नावाचं.... जनाब बाळा साहेब चलनाची वेळ आली अशा शिवसैनिक का काय म्हणायचं.....अशा जागेवर आणून ठेवलं आहे तुमचा उद्धव साहेबांनी धड बोलता येईना आणि वीरोध पण करता येईना.
जागे व्हा आता तरी...शेवटी रक्ता च वारसा पेक्षा विचारांचा वारसा मोठा असते.मुलगा चुकीचा निघाला तर त्याला त्याची चूक दाखवणं सोडून शिवसैनिकांनी च आता या लसणीचा कांडणा मांडी वर बसवला...
याळी बदल नक्की होणार....हिच अपेक्षा ठेवतो!!!🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
A manushay supari bazz aahet he sarvana kalte
Aurangzeb Fan....uddhavuddin
UT dupari ghay supari
काँग्रेस मुक्त 👍
म्हाविकास आघाडी नकोच आपल्या महाराष्ट्रा मध्ये फक्त महायुती. ❤❤❤
Great man
Itnai burai din aa gai supare baz kai bjp B tim mai aa gai satta kai liyai bala sahib apnai bhai ka nahi huwa janta ka kabi nahi hoa sakta
Crystal clear thoughts ..........baki khi faltu badbad nhi 🙏....... Nakki jhinknaaar 🤩
hyaveli uddhavach
Nahi yenar
सुपारी घेऊन आला का
सुपारी किंग 😅
भाजपचे सांगकाम्या पोपट पंछी😂😂😂😂😂
❤❤