निवेदिताजी, रेसिपी खूप छान, मी करून पाहिली. सगळ्यांना खूप आवडली. तुमच्या सगळ्याच रेसिपी खूप छान आणि वेगळ्या असतात. तुम्ही येवढ्या मोठ्या कलाकार असूनही स्वयंपाकघरात तुमचा वावर खूप सफाईदार असतो. यावरूनच तुमची स्वयंपाकाची आवड दिसून येते. ग्रेट🙏
छान रेसिपी आहे.👌👌 खान्देश मध्ये पडवळ सहसा मिळत नाही. पण मराठवाड्यात गावी गेल्यावर मी नक्की करुन पाहीन. इकडे नरम असे गिलके भेटतात. गिलक्यांचे नळे करुन पाहिन.
माझ्या गावी कोल्हापुरात भरली ढोबळी व भरले टोमॅटो करतात.त्यात नारळाच्या किसा ऐवजी शेंगदाणे कुट वापरतात.काहीठिकाणी त्याला टोमॅटो वा मिरचीचे डबे म्हणतात.श्रीम मंगला बर्वे यांच्या एका जुन्या पुस्तकात याचा उल्लेख आहे.वेगवेगळ्या प्रकारची सारणे वापरून अनेकविध पाककृती जशा आपल्या खाद्यसंस्कृतीत आहेत तशा त्या परदेशात देखील आहेत.सारण भरण्यासाठी भाज्या,मासे,पक्षी,प्राणी(कोंबडी,बदके,बकरा ,मेंढा)वा वेगळाल्या पिठांची आवरणे वापरली जातात.धन्यवाद.
Mam..welcome.🙏jevha, jevha tumhi khup davsani navin recipe ghevun yeta na ,!tevha amhala ek nevin ani utsahit energy feel hote...!! ... aj tumhi khup sundar disat ahat!!! Ani recipie sudhha khamang..!!superb...👌👌👌🙏🙏🙏
So many awards great...are they in kitchen or the induction has been managed infront for video ... Nivedita ji we all know you are such a great actor and we love and respect your contribution to Marathi films but don't show it off..feels something odd you know.😊
Mam please tie up your hair it's touching the mixture preparation wen u try to put masala in bowl.U r wearing gloves but unaware that hair is touching the food prepared
❤❤❤❤❤❤❤❤

Tya padval chya rings thodya vaafaun gheun mantra aahe ti prosijer keli asti tr chal le aste. Tumchi recipe uttam
व्हिडीओ छानच झाला.
Khupach sundar ❤
Khupch Chan mast ❤❤
खुप छान लागते ही भाजी.. thanks
Khup chhan
Khup sundar
Thankyou.
खूपच छान रेसिपी
Thankyou
एक नंबर
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@@NiveditaSarafRecipes मी आज करून पहिली त्यात होते म्हणून थोडे पनीर घातले खूप छान झाली भाजी
Best receipe.
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
अतिशय छान रेसिपी आहे ❤👌👌👌
छान दिसत आहे त
खुपच छान मस्त आहे 👌🏻👍🙂🌹🍫
Khup khup mast 🎉😂❤
खुप छान
Thankyou.
मस्त ❤👌🏻
Khup chaan❤
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
निवेदिता ताई मस्त आहे रेसिपी मी नक्की करून बघणार सांगितल्या बद्दल धन्यवाद खूपचं छान 😮
Wow मस्त
Thankyou
नक्की करून बघणार
Nice
पडवळ ची नवीन प्रकारची रेसिपी खूप आवडली.
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
भरले पडवलं
मस्त
छान 👌
Thankyou.
,, मस्त बनवले अश्याच भाज्या बनवून दाखवा
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
Nice recipe
Wow
Thankyou
खूपच छान रेसिपी, मस्तच👌👌👌👍नक्कीच बनवून बघणार.
Thankyou.
छान ज वाटला
खूप छान मॅडम 🙏🏻
Thankyou
अशोक मामाला नक्कीच आवडली असणार..
खूपच सुंदर
Thankyou
Mi tar bhaji banvli suddha aani mazya mulini pahilyanda padwalchi bhaji khalli thank you for this ultimate recipe
Khup chan tondala pani sutla ata nakki karun pahte
खूपच मस्त
धन्यवाद व्हिडिओ पहात रहा
Golub Golu Nivedita ❤
Mast
Best recipe ❤
Thankyou
Very Nice 👍
सारस्वत पद्धत आहे का, छान आहे, करून बघेन
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
हातात हात मोजे घालायची काय गरज?
छान रेसिपी आहे.👌👌 खान्देश मध्ये पडवळ सहसा मिळत नाही. पण मराठवाड्यात गावी गेल्यावर मी नक्की करुन पाहीन. इकडे नरम असे गिलके भेटतात. गिलक्यांचे नळे करुन पाहिन.
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
ही खास बेळगावी recipe आहे.मी नेहमी करते अळू च्य्या भाजीबरोबर एक साईड dish म्हणून.आम्ही बेसन वापरतो आता नक्की शेव घालून करून बघेल
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
खूप च छान केली भाजी फक्त ओले खोबरे कि सुके खोबरे ते कळले. नाही बाकी रेसिपी एकदम सुंदर
Khup chan Nivedita Tai
Thankyou.
बेसन घ्या ऐवजी शेव मस्त आयडिया खूप छान
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
छान झाले आहेत पडवळाचे नळे!असे कारल्याचे, परवराचे नळे देखील करता येतील.धन्यवाद.
Kokan recipes ahe p nale tumhala awdle
माझ्या गावी कोल्हापुरात भरली ढोबळी व भरले टोमॅटो करतात.त्यात नारळाच्या किसा ऐवजी शेंगदाणे कुट वापरतात.काहीठिकाणी त्याला टोमॅटो वा मिरचीचे डबे म्हणतात.श्रीम मंगला बर्वे यांच्या एका जुन्या पुस्तकात याचा उल्लेख आहे.वेगवेगळ्या प्रकारची सारणे वापरून अनेकविध पाककृती जशा आपल्या खाद्यसंस्कृतीत आहेत तशा त्या परदेशात देखील आहेत.सारण भरण्यासाठी भाज्या,मासे,पक्षी,प्राणी(कोंबडी,बदके,बकरा ,मेंढा)वा वेगळाल्या पिठांची आवरणे वापरली जातात.धन्यवाद.
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
नवीन रेसिपी 👌👌🙏🙏🙏
पडवळाच्या बियांची चटणी पण चविष्ट होते.
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
Chhan 😅❤
Thankyou
खुप छान ❤
Thankyou.
मस्तच रेसिपी पण तुम्ही हातमोजे का बरं घातले आहेत
Khobar bhajle aahet ka
निवेदिता ताई मी हे पडवळाचे. नळे करून बघितली खूपचं टेस्टी छान झाली 😢😮
Khup chan tumhi tumche kese hair varati bandha pl
खूप मस्त ताई
हातात ग्लोज का घातले आहे
Hello madam sukka khobra ki olaa khobra khiss ghyaycha
Kes badhawet athawa ambada ghalawa.. Saran tayar kartana bhandyala kesancha/batancha sparsh hoat hota. Shishari ali.
Wow 😋🤤
Thankyou
After soo long ur video I am really excited to try it I am going to try today it self love ur video and u 💗💜🧿
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
Yum 😋
खूप छान, सोप्पी आणि निराळी रेसिपी नक्की ट्राय करून बघते :) धन्यवाद ❤
Thankyou.
पडवळाची भजी पण छान लागतात
Wow....first time aikato ahe...!padavalachi bhaji..😋😋😋😋😋😋 mast asel..
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
Innovative testy
Without onion n garlic, nice recipe
Hi Dish tumhi " Mejwani... Paripurna Kitchen " Madhe banawali Hoti... Mala athawala to episode... Nice recipe mi try karen...
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
❤
👌
Mam..welcome.🙏jevha, jevha tumhi khup davsani navin recipe ghevun yeta na ,!tevha amhala ek nevin ani utsahit energy feel hote...!! ... aj tumhi khup sundar disat ahat!!! Ani recipie sudhha khamang..!!superb...👌👌👌🙏🙏🙏
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@@NiveditaSarafRecipes ho..!! 🙏.mi majhya sarva mitranna natevakana.,, He vi.send karatoch...shivay tyanna agadi avarjun like shear subscribe karayala hi sangato...!! tumacha. (Re.epsode target) lavakrat lavakar Purna vhava hich ichcha!!.. 🙏🙏
👌👌
Hi पाठारे प्रभु लोकांची रेसिपी आहे
खूप छान 👌👌
सुखे खोबरे ऐवजी ओले खोबरे वापरता येईल का?
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
😋😋👌👌
Chhan distayat, mi karun pahin, padwal pan bharun kartat hye nvhat mahit. Tumchi sangaychi padhat chhan ahe.
Music irritating aahe... Recipe video la music chi garaj cha nahi
Khup chaan 👍 aamhi yala ,Padvalachya funkanya mhanato😀
Danyache kut,chinchecha kol ghalato,just to share
Mala tumchya recipe aavadtat❤
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
Hat mojani chav changli yeteka botanpeksha mojeka vaparle aahet
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
नेल आर्ट खराब होऊ नयेत म्हणून 😂
छान रेसिपी मॅम ❤👌🙏
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
@@NiveditaSarafRecipes हो मॅम 💕🙏😊
Hand gloves का घालता? अन्न आहे ते.
Maam,nails var turmeric,masala colour n yehnyasati gloves
भाजी करून बघितली पण पडवळ लवकर शिजली नाहीत काय करू
Tai hyala javal javla 20 minutes lagtat mand aachevar . Thodas. Panyacha hapka Marva agdi kinchit Pani marun punha vafvavi
मसाला हाताना लागून हातांची आग होऊ नये म्हणून प्लास्टिक कव्हर घातले आहे निवेदिता ताईंनी . नीट बघावे .
जर पाच लवंगी मिरच्या घेतल्या तर जास्त तिखट होईल.साध्या फिकट रंगाच्या मिरच्या घेतल्या तर ठिक होईल.
आमच्या सारखी काही मंडळी आहेत जी खुप कमी तिखट खातात.
निवेदिता तू छान दिसतेस❤
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
सुक खोबर की ओल खोबर आहे
ताई मला तुमच्या स्पोर्ट्स ची गरज आहे मी तुमचे व्हिडीओ नेहमी प्रमाणे पाहते तर मला पण स्पोर्ट्स करा जय गजानन माऊली
खोबऱ्याचा किस सुक्या की ओल्या?
ओल्या नारळाचं
एक सूचना आहे निवेदिता ताई , रेसिपी दाखविताना कृपया केस वर बांधावेत ,म्हणजे अवाजवी कॉमेंट्स टळतील .
हातमोजे का वापरले किचन मधे काम करताना केस बांधावेत रेसिपी छान होती
Agdi barobar ahe kes sagle Bowl madhe gele chaltat test yete😅
Hatmoje peksha 😅
So many awards great...are they in kitchen or the induction has been managed infront for video ... Nivedita ji we all know you are such a great actor and we love and respect your contribution to Marathi films but don't show it off..feels something odd you know.😊
Delicious dear ❤❤❤
Please give ingredients name in English. I don't know Hindi, that's why Chef 🙏
The recipe and the names are not even in Hindi. They are in Marathi! :P
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
Madam 1 prashna!! Dhoomdhadaka chitrapata madhye dhanajirao waakadencha Bangla jo dakhavalay tyachi location sangu shakal ka plzzzzzzz
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
Please
Aapka home tour video dikhao
बाकी सर्व ठीक पण पडवळाला पाणी न घालता झाकणावर पाणी घालून वाफेवर शिजवावी
Background music नको.कर्कश्श आहे.
ही रेसिपी तुम्ही बऱ्याच वर्षांपूर्वी टीव्ही वरील एका कुकरी शोमध्ये दाखवली होती हया रेसिपीची मी वाट बघत होते
Yes... मलाही आठवते
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
Mam please tie up your hair it's touching the mixture preparation wen u try to put masala in bowl.U r wearing gloves but unaware that hair is touching the food prepared
Hi
That gloves 😢