Mam coming back on channel wz new recipe after a long time. Nice to see you n ur new recipe looking amazing to taste.ve forwarded it mom.lets see when ll she prepare n give. Lots of love from Thane ❤
छान रेसिपी.आपल्याला करयची आवड आहे हे महत्वाच तुमच्या व्यवसायातून वेळ काढुन तुम्ही छान छान पाककृती दाखवता .धन्यवाद. तुम्हाला आमच्या परिवार कडून शुभेच्छा.❤
ताई मागे चिकन दम बिर्याणीवर मी comment केली होती. माझ्या बाबांनी 'तुझी माझी जोडी जमली' या picture मधे तुमच्या भावाचा Role केला होता. 😊 I will share this receipe to my family members as they eat brinjal. श्रेयस जमखिंडीकर (Poet , Visionary)
केस वगैरे व्यवस्थित बांधलेले आहेत त्यांचे! आजकालच्या सर्व सिरीयलमध्ये मोकळे केस पुढे, पाठीमागे सोडून किचनमध्ये वावरत असतात.😮ते खटकणार असत. पण ते नाही खटकत कोणाला.
@rutujajadye8608 तिने रेसिपीचे कौतुक केले तर तुला का त्रास होतो? ती तिच्या चॅनेलवर काय बोलते आणि करते हा तिचा अधिकार आहे आणि तो न पाहण्याचा तुम्हाला अधिकार आहे. रेसिपी एकदम रुचकर होती आणि तिने दिलेल्या पेक्षा खूप जास्त कौतुकाची होती. विनाकारण अशा कमेंट करून तुम्ही तुमचा खोडसाळ, मत्सरी स्वभाव उघड करत आहात. जर तुम्हाला एखादी गोष्ट प्रशंसनीय वाटत नसेल, तर ते पाहू नका, परंतु ते तुम्हाला इतके त्रास का देत आहे? यूट्यूब अकाऊंटच्या मागे लपून घाणेरड्या कमेंट्स करणे खूप सोपे आहे, कोणताही मूर्ख हे करू शकतो. निवेदिताने जे काही करून दाखवले आहे तसे साध्य करण्यासाठी प्रतिभा, परिश्रम आणि धैर्य लागते, त्यामुळे तुमच्यासारखे भ्याड लोक ओंगळ कमेंट करू शकतात, याचा तिच्यावर काहीही परिणाम होणार नाही. .
छान आणि वेगळी वाटली पद्धत!गूळ तर हवाच!करून बघीन नक्कीच!
Nice recipe mam I'll try bec I like brijals
खोबर्यापेक्षा दाण्याचे कुट छान लागते.
श्री स्वामी समर्थ भाजी खूप छान झाली आहे मस्त ❤❤
Wow tasty recipe. I will definitely try it.
Chan❤
Wah v.gd explanation mam I l definitely try ur receipe.
Khoop Chhan recipe ❤
🙏👌😋khub mast testy yummy recipe 👍
Looks very tempting.will try definitely as all your receies are simple but ausum
खूप छान भाजी,मी,पण, करून बघेल, धन्यवाद ताई,
छान रेसिपी आहे ❤ मी नक्कीच करून बघेन
Wow kiti simple and quick recipe aahe 🤤😋
Mast. Khupch Chan recipe ❤❤
Very nice. Receipe
Mam sundar aaha t❤
खुप छान मस्त
❤
Tai hi receipe amazing , mouth watering n my fav too and i hope i will get meet a wonderful person like u one day
मस्त रेसिपी करून बघणार
Khup chaan mast ❤❤❤
Very nice recipe mam ....😋 My favourite dish...❤ Mam mla tumhala nkki ekda bhetaych aahe ...😌
निवेदिता मस्त भाजी 🥰yammy
अप्रतिम 😋👌
मस्त 👌🏻... नक्की करून बघणार ❤
भाजी मस्तच दिसतेय मी ही करून बघेन. 🙏
फेकुन द्यावी लागेल,,😂😂😂😂😍
मलाही आवडली.फक्त तेल थोडं जास्त वाटलं पण ते आपल्यावर आहे किती घालायचं ते पण भाजी नंबर 1!
Wow khup chhan aahe recipe madam ekdam bhari 👌👌🤤🤤
Masta distye karun baghavich lagel 😊
Nivedita jtai vanga batata ani Kanda,yhachi,recripe sadi sopi khup chan banavli ahe tumhi tu mche khup dhanyavad
फार छान रीसिपी ❤धन्यवाद
Khup Chan me nakki try karen
Mam tumhi kharch khup great ahat.... Saglyach abhinetrina nahi jamat pn tumhi kiti premane swaympak kartay. Khup chhan samjavtay. Chhan vatal mam
निवेदिता ताई छान बनवली वांग्याची भाजी 👌👍👍 मस्तच
Khupch chan diste bhaji
Apratim👌
Onion Caramelization is known as Maillard reaction which gives it a sweet and caramelised taste 😊
Khupach chhan,tondala pani sutale
Wow nice resipe👌
फार छान दिसते
Jay shree Swami Samarth.
Super tai
Nice❤️look❤️रेसिपी ❤️मस्त 😋😋🙏🙏🙏🙏💯💯😊
मस्तच रेसिपी, नक्की आवडेल करून बघायला 😊
Tempting recipe ❤
छान भाजी मी नककी करुन बघेन
Khup chan
Mam coming back on channel wz new recipe after a long time. Nice to see you n ur new recipe looking amazing to taste.ve forwarded it mom.lets see when ll she prepare n give.
Lots of love from Thane ❤
Best ❤
वा खूपच छान रेसिपी 👌
मी आजच करून बघणार
खूप मस्त भाजी
Nice👍
छान.... नक्की ट्राय करून बघू.
Love you Nivu Aunty❤❤❤❤
Masta khup chhan recipe
Mastch Taai
Kuni, kahi hi mhano...nivedita mam,,, timhi je banaval te amachyasathi khup khup khup.avadatech asanar..he nakki...ani aplya avadatya vyaktichya gogshtiche kautuk karayachech asate...
Chan
You are saying nice ❤😊
❤❤
Very nice recipe
मस्त माझी आईकरायची
Mam recipe khup chan😋👍🏻tumhi recipe banvitana tumchya cinema chya kahi aathvani aamhala sangal .please.❤❤❤
Khupach chhan, pahlyada ashi bhaji baghitli, tondala pani sutla, nakki karun baghen..
Vidya Biwalkar
छान रेसिपी.आपल्याला करयची आवड आहे हे महत्वाच तुमच्या व्यवसायातून वेळ काढुन तुम्ही छान छान पाककृती दाखवता .धन्यवाद.
तुम्हाला आमच्या परिवार कडून शुभेच्छा.❤
Really Ashok saraf is very lucky
Manapasun namaskar v pranam charansparsh priyniveditatai 🙏🙌🙏 goodnight 🙏 sweet dreams 🙏❤️
Masta !!!
Wonderful recipe.will definitely try
Masttach!
Receipe chan aahe,Mee ashech karen
गूळ बरोबर चींच पण घालायची तिखट आंबट गोड छान लागते लसुण पण फोडणीला घालायलाच.
निवेदिता ताई, मी अशी भाजी करते त्यामध्ये अगदी किंचीत आमचूर, किंचीत दाण्याचे कूट आणि धन्याजिर्याची पूड आणि थोडा गोडवा मसाला घालते
🎉🎉
Waa mastch
Tai tumhi mage tumchya receipe show madhe Tejashree pradhanla bolavala hotat parat ekada bolava na ani veg receipe dakhavayala sanga na
छान
Mast
खूप मस्त
कशालाही मस्त म्हणु नए
Nice recipe
Gujarathi lonache dakhaval ka ?
कोकणात अशी हिरवी वांगी मिळतात & मीही same असेच करते....
Nice
ताई मागे चिकन दम बिर्याणीवर मी comment केली होती.
माझ्या बाबांनी 'तुझी माझी जोडी जमली' या picture मधे तुमच्या भावाचा Role केला होता. 😊
I will share this receipe to my family members as they eat brinjal.
श्रेयस जमखिंडीकर
(Poet , Visionary)
Me ya wangyana aale. Lasun pest laun. KRtr
100 like ❤❤🎉😊
Thodkyat vangyachya kachrya
Malach vaang avadat nahi
Pan mee he karoon baghen
Karan tumchya recipes chchan astat
सगळे करतात हो पण प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी आणि त्यात आईने लहानपणी करून घातलेली चव कायम स्मरणात राहणारी भाजीची चव .
निवेदीता ताई, स्वयंपाक करताना नेहमी केस बांधून करावा.हा आपला रिवाज आहे.बघा पटले तर केस बांधूनच रेसिपी चे Vdo करा
केस वगैरे व्यवस्थित बांधलेले आहेत त्यांचे! आजकालच्या सर्व सिरीयलमध्ये मोकळे केस पुढे, पाठीमागे सोडून किचनमध्ये वावरत असतात.😮ते खटकणार असत. पण ते नाही खटकत कोणाला.
कशाला comments करता एकला तरी रिपल्याय दिला आहे का?
Ya bhajila gul pahi jech
Tuza haat khup motha ahe Nivedita bharpur karte tu padarth chan recipe
खूप दिवसांनी
चपाती का म्हणता ...पोळी,म्हणा ,.निवेदिता ताई ... निदान तुमच्या कडून घपाती म्हणण बरोबर वाटत नाही ...
Kay pan faltu diesh faltu khrch shermant chay choclya
Abhi 4 months pyaj lehsun band he 🙆♀
Ek marathi bhashetli kalakar asun joshi asun capati mhanta poli shabda mahit nahi ka
एव्हढ कौतुक करायची आजिबात गरज नाही.अशी भाजी नेहमीच करतात .अशोक सराफच कौतुक स्वयंपाक घरात आहे वाटत.शेवटी सगळ पैसा,प्रसिध्धी यालाच महत्व.
aho... As,mhanu naka ho,........shevati,,,.manusaki ,apulaki,Prem Adar ya goshti sudhha jagat ahet....
भाजी जरी साधी असेल तरी ती आपण किती आवडीने आनंदाने बनवतो आणि आवडीने दुसऱ्याला खाऊ घालतो हे महत्त्वाचे .साधी भाजी सुद्धा अतिशय चविष्ट बनू शकते.
Recipe chan ahe ani avadli nasel tar Ashe comment karun Kay milato lokana Kay jane…. Emotionless jealous people
@rutujajadye8608 तिने रेसिपीचे कौतुक केले तर तुला का त्रास होतो? ती तिच्या चॅनेलवर काय बोलते आणि करते हा तिचा अधिकार आहे आणि तो न पाहण्याचा तुम्हाला अधिकार आहे. रेसिपी एकदम रुचकर होती आणि तिने दिलेल्या पेक्षा खूप जास्त कौतुकाची होती. विनाकारण अशा कमेंट करून तुम्ही तुमचा खोडसाळ, मत्सरी स्वभाव उघड करत आहात. जर तुम्हाला एखादी गोष्ट प्रशंसनीय वाटत नसेल, तर ते पाहू नका, परंतु ते तुम्हाला इतके त्रास का देत आहे? यूट्यूब अकाऊंटच्या मागे लपून घाणेरड्या कमेंट्स करणे खूप सोपे आहे, कोणताही मूर्ख हे करू शकतो. निवेदिताने जे काही करून दाखवले आहे तसे साध्य करण्यासाठी प्रतिभा, परिश्रम आणि धैर्य लागते, त्यामुळे तुमच्यासारखे भ्याड लोक ओंगळ कमेंट करू शकतात, याचा तिच्यावर काहीही परिणाम होणार नाही. .
Pratek sree hi navryache ch kautuk karel n swaypak gharat mag ky shejarchyache kautuk karel ka
Vdoकरून पैसे मिलवावे लागतात, पुअर गर्ल!निवेदिता अगदी रोजच्या वांग्याच्या भाजीवर आली. नाटकों काम नही मिलता!
खुप छान
Chan