खुपच छान या गावची अनेक वैशिष्ट्ये आहेत तरीही मला आवलेले वैशिष्ट्य म्हणजे हे गाव शैक्षणिकद्रुष्टीने खुप छान आहे या शाळेत रोज किमान एक वेळतरी माणूस हा कसा निर्व्यसनी असावा या विषयावर चर्चा केली जात होती आणि या चर्चेतूनच अनेक विद्यार्थी निर्व्यसनी बनले किंबहुना आम्ही 36,37 टक्के नी पासहोनरे विद्यार्थी देखील निर्व्यसनी राहीलो. त्यामुळे श्री भैरवनाथ हायस्कूल बहिरेवाडी या शाळेचे आम्ही खूप खूप ऋनी आहोत.
From Karnataka state Kannada and marati language speaking people's and this video is 💯 Percent Excellent 👌👌👌👌👌👌👌👍👌👌👌👌 excellent . Even happy once again Jay Maharashtra .. While introducing your self sir... Please be More Professional .. Kolhapur is historical place having lot of kolhapur Mahalaxmi temple Amba bai Mandir , and so on .... But Please try to enhance Expressing your Professional you tube videos .. Try to show temples and water falls .
Tya thikanala gaymukh ase mhantat ani tamanakwada gavche lok tithe pratham jaun kontehi karykram kartat jya gavachya haddi madhe mandir ahe tech nav kase visru shakata ani thikanche nav he gaymukh ahe
खडी महादेव मंदिर वरच्या साईडला आहे ... हे बसवाणं खोरे असे म्हणतात त्यालाच आपण गायमुख म्हणतो...ही माहिती आम्ही गावातील लोकांकडून घेऊन असे व्हडिओ बनवत असतो....त्या मुळे तुम्हीही माहिती घ्या...
खूप छान आणि निसर्ग रम्य व अज्ञात ठिकाणी सहल घडविली बरे वाटले.धन्यवाद.
धन्यवाद...👍
Khupach chan place ahe
हो आजरा येथील सर्वात उंच ठिकाण..👌👌धन्यवाद...
मी पहिलाय धबधबा.... खुप मस्त आहे ठिकाण... आम्ही खूप फोटो घेतले आणि खुप enjoy केला.... एकदम भारी ठिकाण आहे..आणि मी दोनदा जाऊन आलेय..
धन्यवाद... धोकादायक नसल्यामुळे भीती पण नसते☺️
Location send kara ki
आमचं बालपणीच सुट्टीच आत्याच गाव,व्हिडिओ पाहुन बालपणीच्या आठवणी आल्या.आभारी आहे.
धन्यवाद..☺️☺️
खुपच छान या गावची अनेक वैशिष्ट्ये आहेत तरीही मला आवलेले वैशिष्ट्य म्हणजे हे गाव शैक्षणिकद्रुष्टीने खुप छान आहे या शाळेत रोज किमान एक वेळतरी माणूस हा कसा निर्व्यसनी असावा या विषयावर चर्चा केली जात होती आणि या चर्चेतूनच अनेक विद्यार्थी निर्व्यसनी बनले किंबहुना आम्ही 36,37 टक्के नी पासहोनरे विद्यार्थी देखील निर्व्यसनी राहीलो. त्यामुळे श्री भैरवनाथ हायस्कूल बहिरेवाडी या शाळेचे आम्ही खूप खूप ऋनी आहोत.
Thanks...खूप छान माहिती आणि आठवणी आहेत आपल्या....
Khup Chan
Thanks
Very Nice Sir.......Good Work......keep it up 👍
Thanks...😊
#नादखुळा_भावा_खुप_छान 👌👌👍🔥🔥
Thanks...
Looking handsome today my bro
Khup chhan keep it up
Thanks...
Sir Kholipuratil Bhudargadh talukatil toraskarwadi va tamashacha khadk navachy dhak dhabe paha ly bhari aaheth
तमाशा खडक केला आहे लिस्ट मध्ये आहे पहा आणि तोरस्करवाडी करणार आहे लवकरच...धन्यवाद☺️😊👍
लय भारी भावा
Thanks..
एक नंबर
अप्रतिम
Thanks ..☺️
Awesome place
Thanks
Bhari shridhar
Thanks....भावा...☺️
एकदम मस्त
माझे आजोळ आहे बहिरेवाडी
आपले आजोळ खूप मस्त आणि ऐतिहासिक आहे धन्यवाद....👌👌
धन्यवाद
Mastch re bhava
Thanks
खुप सुंदर . 🏞️
Keep it up Shridhar 💐🌹
Bhai...Tumhi ahe tar amhi...☺️☺️
खूप छान दादा!
👍👍👍
धन्यवाद
Apratim 🤩
Thanks bhai....☺️
😍❤️ Bahirewadi
Thanks....
Mast dada keep it up we proud of you
Thanks...☺️
@@ghatibheti welcome
👌👌👌
धन्यवाद...😊☺️
छान
Thanks..
महेश दादा एक नंबर
Thanks....
आणखीन असे video पाठवा
Ho nakich yet ratil thanks....
Very nice 👍👍
Thanks...
I am from Bahirewadi
Nice bhava
Thanks
Nice
Thanks
#Kadakkkkkkkk👌👌👍🔥🔥
Hometown....☺😘😘
Thanks...Mast ahe gav
Dada Jayach kase te sanga na
बहिरेवाडी वाडी गावच आहे तिकडे कोणाला पण विचार गावातील लोक सांगतात
From Karnataka state Kannada and marati language speaking people's and this video is 💯 Percent Excellent 👌👌👌👌👌👌👌👍👌👌👌👌 excellent . Even happy once again Jay Maharashtra ..
While introducing your self sir... Please be More Professional ..
Kolhapur is historical place having lot of kolhapur Mahalaxmi temple Amba bai Mandir , and so on .... But Please try to enhance Expressing your Professional you tube videos ..
Try to show temples and water falls .
धन्यवाद....
🔥🔥🔥🔥🔥👍👍👍👍👍
Thanks
👌
Thanks
Tya thikanala gaymukh ase mhantat ani tamanakwada gavche lok tithe pratham jaun kontehi karykram kartat jya gavachya haddi madhe mandir ahe tech nav kase visru shakata ani thikanche nav he gaymukh ahe
खडी महादेव मंदिर वरच्या साईडला आहे ... हे बसवाणं खोरे असे म्हणतात त्यालाच आपण गायमुख म्हणतो...ही माहिती आम्ही गावातील लोकांकडून घेऊन असे व्हडिओ बनवत असतो....त्या मुळे तुम्हीही माहिती घ्या...
Bahirewadi madhy yet he
Kon bol bhirewadi made yet
nícє vídєσ ѕhuttíng вhαííí
Thanks...
Nice😍😍😍
Thanks....
Road sanga na
धन्यवाद...😊👍
Maze gav ahe
Aaple gav khup chan ahe...
मी बहिरे वाडी कर
Thanks....
Tumi TH-cam search karun suda paha 🙏
हो नक्कीच मला हे माहीत पण आहेत लवकरच कारेन...आपले गाव कोणते ..☺️☺️👍
Dhabdhaba nai vatat..panyacha zara vatato...
पाऊस जास्त असेल तर भेट नक्की द्या..खूप मोठा पडतो...जिथे पाणी पडते तिथे पहा त्याचा डोह किती मोठा आहे यावरून अंदाज येईल आपणास...की किती मोठा पडतो....
बाकी कांही नाही मिळाले तरी ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात आहे थकवा मात्र निघून जातो...
Are bhava chukichi mahiti nko sangu