श्री संत सदगुरु बाळू मामा चरणी प्रार्थना उदंड आयुष्य लाभो दे सगळ्यांना सर्व मनोकामना ईच्छा पुर्ण होऊन द्या सगळ्याच्या सर्व विघ्न दूर होऊन द्या कायम चे सगळ्यांचे तुमचे नाव सगळ्याच्या मुखात कायम राहून द्या बोला बोला श्री संत सदगुरु बाळू मामाच्या नावानं चांगभलं चांगभलं बोला बोला
बाळू मामां माझा शतशः नमस्कार दोन वेळा आदमापूरला जावून आशीर्वाद घेतला आहे आहे. अजूनही जावून माथा टेकवून यायचे आहे. असाच आशीर्वाद आम्हां सर्वांना सतत लाभो हीच प्रार्थना व विनंती करते
संत बाळूमामा यांचा महिमा घराघरांमध्ये पोचवायचं काम खूप छान करत आहात तुम्ही बाळूमामा नि रोवलेला तुम्ही ऑनलाईन दर्शन देत आहात तुम्ही खांबाचा दर्शन दिल्याबद्दल धन्यवाद
खुप खुप आभार सर तुमचे कित्येक दिवस वाट बघत होते की कुणी तरी सांगतिल खरा खांब कोणता, पण सर तुम्ही हे सगळ दाखवून खांब दाखवून खूप खूप मोठे उपकार केले आमच्या वर, धन्यवाद सर 🙏🙏🙏 बाळुमामांच्या नावान चांगभल 🙏🙏🙏
भगवान बाळूमामा बद्दल थोडेफार ऐकले आहे.. बाळूमामा...कोणत्या युगात व कोठे, मामा श्रीराम व श्रीकृष्ण यांच्या आधी कि नंतर जन्माला आले याबाबतची माहिती मिळावी हि विनंती...तसेच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ व संत कबीर यांचप्रमाणे त्यांचे काहि वाडःमय असल्यास त्याची माहिती मिळावी हि विनंती..
खुप छान माहिती, बालू मामचा नावाने चांग भल, पन साहेब पुर्ण माहिती द्या, की मेतकी हे कोंतया जिल्ह्यात आहे, राज्य कोणत, तहसील कोनत, आनी दर्शन साठी या साठी मार्ग, प्रत्येक वीडियो मधे पुर्ण माहिती दया ज्या मुड़े कोनाला दर्शाना साठी यायचे असले तर त्याना पुर्ण माहिती तुमचा वीडियो चा माध्यमातुन मिडल. धन्यवाद🙏🏼 श्री संत बालू मामाचा नावान चांग भल 🙏🏼
श्री संत सदगुरु बाळू मामा चरणी प्रार्थना उदंड आयुष्य लाभो दे सगळ्यांना सर्व मनोकामना ईच्छा पुर्ण होऊन द्या सगळ्याच्या सर्व विघ्न दूर होऊन द्या कायम चे सगळ्यांचे तुमचे नाव सगळ्याच्या मुखात कायम राहून द्या बोला बोला श्री संत सदगुरु बाळू मामाच्या नावानं चांगभलं चांगभलं बोला बोला
धन्यवाद दादा ! बाळूमामांच्या नावानं चांगभलं
@@SubodhKadamVlogs हे हे अभिषेक विचा तर लोक
Good
@@SubodhKadamVlogs contact no. Hava hota tumcha please
@@vikramvharambale8992 9028351764
घन्यावाद सुबाेध कदम सर आज तुमच्या मुळे आम्हाला बाळू मामा चे दशंन घडते घरात बसून असे वाटते की मामा आमच्या घरात आहे बाळू मामा च्या नावाने चा़गभलं
धन्यवाद ताई
दादा,,, श्रावण महिन्यात तू जाऊन एकदा खऱ्या आतल्या लाकडी खांबाचा vdeo बनव ना.. म्हणजे आम्हाला दर्शन होईल 🙏🙏
@@jimmybttl594 mala ek vichryche hya khmabache darshan kadhi ghetche aste shravan madhe please sangta ka Karan kup garaj aahe mala majya bhavsathi
Balumamachya navan changbhal ❤❤❤
@@SubodhKadamVlogs😮❤k❤😢
बाळुमामाच्या नावान चांगभल मस्त माहिती
बाळूमामाच्या नावान चांगभल
@@rajeshsutar6712 0
P0
धन्यवाद तुमच्या मुळे बगायमीळाले, जय बाळुमामा, मामांचयानावानचांगभल,
धन्यवाद
सद्गुरु श्री संत बाळुमामा व आई सत्यवा मातेच्या नावानं चांगभलं
बाळू मामां माझा शतशः नमस्कार दोन वेळा आदमापूरला जावून आशीर्वाद घेतला आहे आहे. अजूनही जावून माथा टेकवून यायचे आहे. असाच आशीर्वाद आम्हां सर्वांना सतत लाभो हीच प्रार्थना व विनंती करते
जय बाळूमामा 🙏
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
घरबसल्या आम्हाला खांबाचे दर्शन झाले 🙏🙏🙏
चांगभलं
संत बाळूमामा यांचा महिमा घराघरांमध्ये पोचवायचं काम खूप छान करत आहात तुम्ही बाळूमामा नि रोवलेला तुम्ही ऑनलाईन दर्शन देत आहात तुम्ही खांबाचा दर्शन दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद ताई !
खुप खुप आभार सर तुमचे कित्येक दिवस वाट बघत होते की कुणी तरी सांगतिल खरा खांब कोणता, पण सर तुम्ही हे सगळ दाखवून खांब दाखवून खूप खूप मोठे उपकार केले आमच्या वर,
धन्यवाद सर 🙏🙏🙏
बाळुमामांच्या नावान चांगभल 🙏🙏🙏
धन्यवाद ताई
ओम् नमो श्री सदगुरू बाळूमामा नावाने चांग भल
Khup khup chaan
Balu mamachya navane changbhal ❤
🚩🚩🌸🌻ॐ श्री सद्गुरू संत बाळू मामाच्या नावाने चांगभले 🚩🚩🌸🌹
बाळू मामाच्या नावाने चांगभलं ❤❤
बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🌺🌺🙏🙏🙏🌺🌺🌺
सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांगभल
श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏🙏👣👣👣🌹🌹🌹👌👌👌❤️❤️❤️
श्रीमंत श्री संत सद्गुरु बाळुमामा च्या नावाने चांगभल जय बाळूमामा
जय बाळुमामा 🙏🙏
बाळुमामांच्या नावानं चांगभल 🙏🙏
खूप छान माहिती आहे धन्यवाद
बाळूमामांचा विजयग्रंथ आहे. त्या बद्द्ल माहिती देणारा एक व्हिडिओ बनवावा ही विनंती आहे.
नक्कीच, प्रयत्न करेन आणि धन्यवाद !
व्हिडीओ ची वाट बघतोय
श्री संत सद्गुरू बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🌹🌹🙏🙏
श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं
धन्यवाद सुबोध खूप महत्वाची माहिती दिली माझी जायची इच्छा आहे दर्शनाला खूप छान बाळूमामाच्या नावानं चांगभलं
धन्यवाद !
जय बाळूमामा च्या नावाने चांगभलं
बोला बोला बाळुमामाच्या नावांन चांगभल
श्री संत सद्गुरू बाळूमामाच्यां नावानं चांगभलं 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
Koupch chan ahe ha khaab balu mama chy navne chang bahly balu mama ki jay
जय श्री संत बाळू मामांच्या नावानं चांगभलं भल 🙏🙏
Jai shri devtaawtari balumama namah
🙏बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏
🙏🏻🙏🏻 🏵🏵balumamacha navani chagbhal🏵🏵🙏🏻🙏🏻
जय बाळुमामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏🌹🌹
Thanks a lot for sharing. We could get enough information abou this.
Thanks Madam
bola bola Shri Sant Sadguru Balu Mama Cha navane Chang Bhala
🙏🙏🙏🙏🙏
खुप छान 👌👌
बोला बाळु मामांच्या नांवान चांग भलं 👍👍
धन्यवाद दादा
खूप छान माहिती दिली आहे .धन्यवाद🙏🙏🙏🙏
धन्यवाद
श्री संत बाळु मामाच्या. नावाने चागभले
Changbhal Changbhal Changbhal Balu Mamachya Navan Changbhal🙏🙏🙏🙏
Shree sadguru Sant Balumamachya nawane changbal 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐
बाळूमामा च्या नावानं चांगभलं🙏🙏🌺🌺
बाळू मामा की जय.... 💐🌺💐🌺
खूप छान विडिओ आणि महत्वपूर्ण माहित सुबोध सर
धन्यवाद अमोल
Balumama navaan changbhal 🙏🏻
छान आहे बाळूमामा मेतके खांब
धन्यवाद दादा
Jay balu mama
Sant. Balu Mama cha rowlela khanbacche darshan zale thank you subhodh sir
Dhanyawad Dada
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹श्री गुरूदेव दत्त,बालुमामा चे चांगभले🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
BaluMama chya navani chaang Bhala. 🙏🙏🙏
Balu mama chya Navane changbhal
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
Changbhal Changbhal Balumama chya Navan Changbhal🙏🙏🌺🌺🙏🙏
Khup chan mahiti ..asech information milt rahavi ...abt all godplaces
धन्यवाद मॅडम
बाळु मामांच्या नावानं चांगभलं
चांगभलं
Balumamachya navan chang bhal🙏🙏🌹🌹
मामाच्या नावानं चांगभल 🙏🙏🌼🌼🙏🙏
धन्यवाद 🙏 छान वाटला
Balumamachaya navane changbhala
जय,बाळु,मामा
जय.हो.बाळु.मामा
बाळु मामाच्या नांवान चांगभल ओ चांगभल🙏
बाळु, मामाच्या,नावानं, चांगभलं
खूप छान ❤
दादासाहेब खरा मामाच हाताचे सागवान खाब ला दर्शनास खुला करायला पाहिजे जेणेकरुन मामा चा आशीर्वाद मिळेल
Yatrechya veli asto
श्रावण महिन्यात म्हणजे आता खुला असतो, आपण व्हिडिओ संपूर्ण पाहत चला माऊली 🙏
Om Jai shree balumama maharaj prasanna
Balu mama cha navane changbhal 🙏💐
Balumama chya Navan Changbhal
Mama mazya donhi mulana govt Nokari apalya ashitwadane milu de hich aplya charani prarthana
Balumamacha navane Chang bala
भगवान बाळूमामा बद्दल थोडेफार ऐकले आहे.. बाळूमामा...कोणत्या युगात व कोठे, मामा श्रीराम व श्रीकृष्ण यांच्या आधी कि नंतर जन्माला आले याबाबतची माहिती मिळावी हि विनंती...तसेच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ व संत कबीर यांचप्रमाणे त्यांचे काहि वाडःमय असल्यास त्याची माहिती मिळावी हि विनंती..
सर मेतके चा खांब दाखवला पण अंकोळ ईथे ही एक खांब आहे बाळू मामा ने बसवलेला बाळू मामा च्या नावान जागंभल ओम नंमः शिवाय शिरी हरी विठ्ठल
बाळुमामा नांवान चांगभलं
जय सद्गुरू बाळूमामा
श्री संत बाळू मामा चांग भले 🙏🙏
बाळुमामाच्या नावाने चांग भलं.
बाळुमामाच्या नावान चांगभल.
🙏🔱बाळु मामांच्या नावानं चांगभलं 🔱 🙏
Balunamma cha navvan chagbhal 🥰🥰
छान च आहे
,, , बाळूमामाच्या नावानं चांगभलं
बाळूमामांच्या नवान चांगभलं
बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🙏 आम्हाला ३ गाव करायच आहे आम्हा ला मार्ग दर्शन करा 🙏
बाळूमामा च्या नावांनी चांगभलं
खुप छान माहिती, बालू मामचा नावाने चांग भल, पन साहेब पुर्ण माहिती द्या, की मेतकी हे कोंतया जिल्ह्यात आहे, राज्य कोणत, तहसील कोनत, आनी दर्शन साठी या साठी मार्ग, प्रत्येक वीडियो मधे पुर्ण माहिती दया ज्या मुड़े कोनाला दर्शाना साठी यायचे असले तर त्याना पुर्ण माहिती तुमचा वीडियो चा माध्यमातुन मिडल.
धन्यवाद🙏🏼
श्री संत बालू मामाचा नावान चांग भल 🙏🏼
या व्हिडिओ चा भाग पहिला पहा पूर्ण माहिती मिळेल दादा 🙏
जय गुरुदेव मामा वंदन अनेक अनेक नम शीवाय
Thanks for perfect information
Thanks madam
चांगभलं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं।
काेल्हापुर मधुन ST chi सुविधा आहे का मेतके ला जायला
नाही निपाणी मधून मिळेल/वडाप पण मिळेल.
@@SubodhKadamVlogs धन्यवाद दादा
@@SubodhKadamVlogs actually आम्ही मुंबईहुन येणार आहाेत . कृपया थाेडे मार्गदर्शन झाले तर बरं हाेईल.
मुंबई गोवा हायवे वर निपाणी गाव आहे, तेथून मेतके हे गाव फक्त 10 कि. मी. अंतरावर आहे, पण आता मंदिर बंद असणार.
Anmol Mahiti Dhanyavad
बाळुमामा च्या नावाने चांगभल
श्रीसंत बाळूमामा
बाळू मामाच्या नावाने चांगभले
Balumama chya navane changabhal.🙏🌹🌷🌺🌸🙏
Balumamachya, navane changbhal
जय बाळु मामा 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
Jay balu mamacha navn chag bhala🙏🙏🙏💮💮💮
बाळुमामाच्या नावानं चांग भलं!!!
🙏🙏🙏
चांगभलं
Best Work.👍
Thanks sir
Om namo narayana jay jay Balumama namah 💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🙏🙏🙏🌺
Balumamchya Navane Changbhal 🙏
Khup chan mahiti dada thanks
बाळू म।आणा खूपच नमस्कार 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🦄🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
बाळुमामाची नावान चांगभलं
Balu Mamachya Navane changbhale
❤️🙏Balumama ki Jay
दादा खुप छान माहिती🙏
धन्यवाद दादा