Prasad OaK : ठाण्यात आनंद दिघे जिथून न्यायनिवाडा करायचे त्या आनंदआश्रमातून प्रसाद ओकची थेट मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 157

  • @madhavitatkare3075
    @madhavitatkare3075 2 ปีที่แล้ว +60

    1 नंबर रियल भूमिका... प्रसाद सर तुम्ही आमच्या साहेबांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला... कोणतीच उणीव नाही... 🙏🙏

  • @sanchalprabhu178
    @sanchalprabhu178 2 ปีที่แล้ว +31

    नक्की सिनेमा चा दुसरा भाग आलाच पाहिजे आम्ही आवर्जून वाट पाहत आहो ह्या देवताला पाहायला, देव आदरणीय श्री दिघे साहेबांच्या आत्म्यास शांती देवो, जय भवानी जय शिवाजी महाराज जय दिघे साहेब ❤

  • @nitinambavane7736
    @nitinambavane7736 2 ปีที่แล้ว +97

    दिघे साहेबांचा सहवास मला खूप लाभला....प्रसाद ओक यांची मुलाखत ऐकत असताना सतत दिघे साहेब आठवत होते..... माझे अश्रु थांबतच नाही........! प्रसाद ओक आणि संपूर्ण धर्मवीर टिमचे मनापासून धन्यवाद...!

  • @rushikeshmane5695
    @rushikeshmane5695 2 ปีที่แล้ว +7

    मी अनेकदा ठाण्यामध्ये गेलो तिथे सगळीकडे दिघे साहेबांचे बॅनर होते, पन मला माहीतच न्हवतं की ते कोण होते? पण ज्या वेळेस मी चित्रपट पाहिला तेव्हा अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं...!
    🚩 धर्मवीर आनंद दिघे साहेब 👑

  • @rajeshkafre2410
    @rajeshkafre2410 2 ปีที่แล้ว +90

    प्रसादजी आपण खूप चांगली भूमिका केलीत ,,सलाम तुमच्या भूमिकेला,,
    सिनेमा खूप खूप छान आहे, सिनेमा बघताना डोळ्यातून अश्रू आले,,
    आठवण करून दिलीत दिघे साहेबांची,,
    जय महाराष्ट्र

  • @kavitapawar5614
    @kavitapawar5614 2 ปีที่แล้ว +11

    !!प्रसाद सर एक टॅलेंटेड अभिनेते आहेत. आपण घेतलेले कष्टाचे चीज झाले अप्रतिम मुव्ही आहे. तुम्ही साकरलेला ठाण्याचा ढाण्या वाघ अवडला.!!

  • @satishpawar4310
    @satishpawar4310 2 ปีที่แล้ว +34

    Sir तुम्ही या सिनेमा नंतर mega star होणार प्रसाद ओक 1 नंबर माणूस, काय acting केलीय trailor मध्ये रेकॉर्ड ब्रेक opning भेटणार या सिनेमाला

  • @anujabal4797
    @anujabal4797 2 ปีที่แล้ว +30

    हा सिनेमा मनाला नक्कीच एक आनंद देणारं हे मात्र नक्की खूप खूप शुभेच्छा आणि खूप धन्यवाद माननीय प्रवीण तरडे आणि धर्मवीर सिनेमाची पूर्ण टीम ला

    • @ksjhwbakako
      @ksjhwbakako 25 วันที่ผ่านมา

      गद्दार र् ची दलाली करर.

  • @deepaliwadkar5028
    @deepaliwadkar5028 2 ปีที่แล้ว +11

    खुपच छान प्रसाद ओक दिघे साहेबांची हुबेहुब भुमीका तुमच्याकडुन पहायला मिळाल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏👌👌

    • @ksjhwbakako
      @ksjhwbakako 25 วันที่ผ่านมา

      गद्दार लाचार

  • @shivajideshmukh235
    @shivajideshmukh235 2 ปีที่แล้ว +18

    मी लहापणापासून प्रसाद सरांचा फॅन आहे...
    शेवटी आज त्यांचा दिवस आलाच..!!
    त्यातल्या त्यात निमित्त पण आनंद दिघेंच🙏

  • @samidhabhagat6618
    @samidhabhagat6618 2 ปีที่แล้ว +17

    Interview khup sunder ghetala ...hats off to Prasad Oak for his dedication n integrity as an actor

  • @sairajchavan8180
    @sairajchavan8180 2 ปีที่แล้ว +37

    One of the best biopic National award should be given to Prasad Oak

  • @vijaybhosle3850
    @vijaybhosle3850 2 ปีที่แล้ว +10

    पात्रांची योग्य निवड, आणि मेकअपमनची कमाल.

  • @anilsalve6018
    @anilsalve6018 2 ปีที่แล้ว +9

    अमर रहे आनंद दिघे साहेब,जय महाराष्ट्र!

  • @jagrutidhuri5075
    @jagrutidhuri5075 2 ปีที่แล้ว +5

    आम्ही हा चित्रपट पाहिला खुप छान भुमिका केली आहे प्रसाद ओक सरांनी

  • @prasadvaidya0209
    @prasadvaidya0209 2 ปีที่แล้ว +3

    प्रसाद काय अफलातून भूमिका केलीस रे, साहेबाचे आशीर्वाद आहेत।

  • @vinaymestry7764
    @vinaymestry7764 2 ปีที่แล้ว +6

    Dighe Sahebana Lahanpana pasun pahile ani eikale ahe... Sahebani mazya Babancha Jiv vachvla ahe 1983 Bhiwandi Riots madhe... 🙏🥺
    Ani Sahebana Picture madhe baghun Bharpur bhavuk zalo🥺...
    Prasad Dada Thank You so much🙏

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान चित्रपट आहे
    चित्रपट पाहून मला खूप रडू कोसळले.
    आज आनंद दिघे साहेब असते तर किती बरं झालं असतं असं मला चित्रपट पाहून वाटायला लागले आहे

  • @ravindranarewadikar9135
    @ravindranarewadikar9135 2 ปีที่แล้ว +1

    स्वर्गिय आनंद दिघे साहेबांचे चरित्र सविस्तरपणे समाजा पुढे यावे ते याची देही याची डोळा पाहण्यास मिळावे . कलियुगात सत्य युगाचे दर्शन घडविणारे दिघे साहेबांना विनम्र आदरांजली🙏🙏🙏

  • @yogeshpatil-id7hy
    @yogeshpatil-id7hy 2 ปีที่แล้ว +11

    संजय राऊत यांना सांगा की आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब याचा जीवनावर चित्रपट काढताना तुम्ही किती घायी केली

  • @prakashwaghmare3913
    @prakashwaghmare3913 2 ปีที่แล้ว +1

    प्रसाद ओक सर तुम्हाला मानाचा मुजरा आंबिवली आदिवासी कट्टा यांच्या तर्फे प्रकाश वाघमारे आंबिवली यांच्या कडून 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @santoshpawar2693
    @santoshpawar2693 2 ปีที่แล้ว +2

    Sampurn Dharmveer teem che khup khup aabhar Prasad sir tumche tar vishesh aabhar aani ho Ekach Saheb Fakt Dighe Saheb

  • @jackcollins007
    @jackcollins007 2 ปีที่แล้ว +1

    प्रसाद एकदम जबरदस्त अभ्यास आणि अभिनय. तुझ्या अभिनयकौशल्याला योग्य न्याय देणारा पहिला चित्रपट.अभिनंदन,🙏

  • @suvarnamane540
    @suvarnamane540 2 ปีที่แล้ว +6

    Prasad sir u done a great job 🎭 so nice acting 🎭 so great…. Awesome 🤩💐💐💐💐

  • @ajitkharase5652
    @ajitkharase5652 ปีที่แล้ว

    प्रसादजी तुमची भूमिका आयुष्यभर विसरणार नाही फक्त धर्मवीर आनंद दिघे साहेब

  • @shobhapednekar3540
    @shobhapednekar3540 ปีที่แล้ว

    प्रसाद सर तुमच्या मुळे आनंद दिघे साहेबांना बघायला मिळालसिनेमा मला खुपंच आवडला एक नबंर

  • @ajitpatankar8604
    @ajitpatankar8604 2 ปีที่แล้ว +1

    प्रसाद दादा हुबहुब तुम्ही आनंद दिघे साहेबांचा रोल केला एक नंबर कलाकार आहे तुम्ही आनंद दिघे साहेब हे आमचे दैवत आहे प्रसाद तुला बघितलं आनंद दिघे साहेबांच्या रोलमध्ये डोळ्यातून अश्रू आलं महाराष्ट्रातला फिल्म इंडस्ट्री एक नंबर कलाकार आहे तुम्ही🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥

  • @GamingShauryayt-it4qu
    @GamingShauryayt-it4qu 2 ปีที่แล้ว +6

    जय महाराष्ट्र🙏🚩🚩🚩🚩

  • @prathamesh9493
    @prathamesh9493 2 ปีที่แล้ว +5

    Prasad Oak ji khup sundar acting Keli aahe aapan. Dhanyawad ya masterpiece baddal

  • @seemadeorukhkar6152
    @seemadeorukhkar6152 2 ปีที่แล้ว +5

    Congratulations Prasad 👏 🎊 💐

  • @vijaybhosle3850
    @vijaybhosle3850 2 ปีที่แล้ว +5

    अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा. प्रसाद ओक.

    • @ksjhwbakako
      @ksjhwbakako 25 วันที่ผ่านมา

      तुझी लायकी आहे कां रे

  • @Swatisurve34
    @Swatisurve34 2 ปีที่แล้ว +5

    Thanks prasad sir, mangesh sir and praveen sir tumchya mule aamhala punha aamche dighesaheb bhetale 🙏 lahanpanichya aamchya aatvanimde dighe saheb hote miss you dighesaheb 🙏

  • @nadeemahmed4512
    @nadeemahmed4512 2 ปีที่แล้ว +5

    *प्रसाद औक सर* 💖🏹💖
    हा सिनेमा मध्ये खुप छान आभिने केला आहे।
    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
    🌻🙏🌻

    • @ksjhwbakako
      @ksjhwbakako 25 วันที่ผ่านมา

      तुझी लायकी आहे कां रे लाचार

  • @ravindranarewadikar9135
    @ravindranarewadikar9135 2 ปีที่แล้ว

    प्रसादजी ओक आपण दिघे साहेबां ची भूमिका अप्रतिम साकारलीत . आपले कडून अशाच छान छान भूमिका साकारल्या जावोत .

  • @shilp6381
    @shilp6381 2 ปีที่แล้ว +1

    पूर्व जन्मी च नात असेल तुमचं दिघे साहेब सोबत

  • @suryabhoir2680
    @suryabhoir2680 2 ปีที่แล้ว +5

    Ky bhumika keli yarrr...aksharsha dolyat pani ala theatre madhe..salute ahe tumhala

  • @RajaSahab29
    @RajaSahab29 2 ปีที่แล้ว +5

    One of the best actor aahe Prasad oak sir love you so much sir 😘❤️😍
    1 time ek aise biopic maine dekha jo maine movie samjh k nhi dekha Anand dighe Saheb ka full history dekha what a great man Anand dighe Saheb & Prasad oak sir 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @swamiprakash-t3l
    @swamiprakash-t3l 2 ปีที่แล้ว +2

    धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रम हे प्रत्येकाला खास करून नवीन पिढीला आनंद देणारं असून प्रेरणादायी सुध्दा आहे.म्हणून आनंद आश्रम हे प्रेरणादायी पर्यटन स्थळ व्हावे.या प्रत्येकाने पुढाकार घेऊन ही संकल्पना प्रत्यक्षात उतरून साहेबांना समर्पित करावी. साहेबांचा पूर्ण इतिहास फोटो सहीत नव्या पिढीला समजायला पाहिजे. जय धर्मवीर जय महाराष्ट्र

  • @trushnaldsurvesurve9902
    @trushnaldsurvesurve9902 2 ปีที่แล้ว

    अवलिया अदभूत चालत बोलतं शक्तीपीठ समांतर सरकार अस्तित्वात असलेलं सूर्यरुपी शात्रतेजी दैवी व्यक्तिमत्व तुम्ही सीमित मर्यादेच्या पलीकडे जाऊन जग भर पोहचवलंत तुम्हाला उभ्या महाराष्ट्राचे कोटी कोटी धन्यवाद 🙏🏻🙏🏻❤❤
    जय शिव आनंद

  • @supriyachoudhari2068
    @supriyachoudhari2068 ปีที่แล้ว

    Thanks 🙏 you 💟 you have

  • @hiteshkode8861
    @hiteshkode8861 2 ปีที่แล้ว +5

    Salute to Prasad sir,

  • @milindmanjrekar7473
    @milindmanjrekar7473 2 ปีที่แล้ว

    खूप छान प्रसाद ओक साहेब मस्तच रोल आपण केल्याबाबत आपले अभिनंदन

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 2 ปีที่แล้ว +1

    सलाम तुमच्या अभिनयाला

  • @shubhangijankar7530
    @shubhangijankar7530 ปีที่แล้ว +1

    Waiting for part 2

  • @shettyganesh8278
    @shettyganesh8278 2 ปีที่แล้ว +3

    We are proud hindu leadership dharmvir anand dighe saheb . miss u saheb .

  • @sanjaysawant7117
    @sanjaysawant7117 2 ปีที่แล้ว +1

    khup khup shubechha

  • @umaraorane1235
    @umaraorane1235 2 ปีที่แล้ว

    खूप आभार,प्रवीण तरडे .आणी मंगेश देसाई.great job done,,

  • @umaraorane1235
    @umaraorane1235 2 ปีที่แล้ว +3

    Prasad you are great ,you deserve national award,God bless you

  • @sharadkadam9703
    @sharadkadam9703 2 ปีที่แล้ว +2

    Dharmveer, sathi Khoop Khoop Subhechhya ! 👌👌👍👍

  • @sanketkoli5953
    @sanketkoli5953 2 ปีที่แล้ว +1

    दादा तुमच खुप ऐकलं तुला मानाचा मुजरा

  • @SikandarPathan-ow1ci
    @SikandarPathan-ow1ci ปีที่แล้ว

    Super sir

  • @satyajitjadhav5958
    @satyajitjadhav5958 2 ปีที่แล้ว

    प्रमाद सर आधी तुमची acting मनापासून बघितली नव्हती... फक्त वरचेवर बघायचो.. पण धर्मवीर बघितल्यावर जबर fan झालो तुमचा❤️👌👌👌

  • @A.W_MOVIES
    @A.W_MOVIES 2 ปีที่แล้ว

    खूप छान भूमिका साकारली प्रसाद सरांनी अप्रतिम

  • @shivam1223
    @shivam1223 2 ปีที่แล้ว +2

    great

  • @sanketkoli5953
    @sanketkoli5953 2 ปีที่แล้ว +5

    दादा तुमचा चहाचा अभ्यास आणि डार्लिंगचा अभ्यास दादा तुम्हि भारी

  • @san-man45
    @san-man45 2 ปีที่แล้ว +6

    Nice & humble actor 💐

  • @surajborawake5926
    @surajborawake5926 2 ปีที่แล้ว +1

    प्रसाद सर Salute.....

  • @sanketrupvate7783
    @sanketrupvate7783 2 ปีที่แล้ว +5

    Deserve for Oscar

  • @digvijaymagar394
    @digvijaymagar394 2 ปีที่แล้ว +5

    आज सिनेमा दुसऱ्यांदा पहिला आणि तो ही पुण्यात.दरम्यान एक वय वर्ष 91 चे गृहस्थ आले आणि तिकीट काढायला घाई करायला लागले आणि जेव्हा त्यांना तिकीट मिळाले त्यानंतर त्यांनी सगळ्या जमावाला किस्से सांगायला सुरुवात केली
    ते ठाणे महापालिकेतील त्या वेळचे कर्मचारी होते

  • @insiasheikhmohmmedisafri6587
    @insiasheikhmohmmedisafri6587 2 ปีที่แล้ว +2

    Wow Movie🚩🚩🚩

  • @vasaichiaartijadhav7653
    @vasaichiaartijadhav7653 2 ปีที่แล้ว +8

    Mala politics mhnje kay nahi mahit pan ha movie baghitla aani dev disla 🙏🏻 tumhi pan nakki pahal

  • @maheshgosavi2418
    @maheshgosavi2418 2 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र साहेब

  • @ashokkhade1252
    @ashokkhade1252 2 ปีที่แล้ว

    Great prasad sir jai Maharashtra

  • @akshaybalod7842
    @akshaybalod7842 2 ปีที่แล้ว +2

    Sir acting ek no. Keli aahe tumhi

  • @MarathiReviewer
    @MarathiReviewer 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम सिनेमा...मी पाहिला आणि रिव्ह्यू देखील केला आहे ह्या चित्रपटाचा ❤️✌️

  • @RajaSahab29
    @RajaSahab29 2 ปีที่แล้ว +1

    Jo jo maine Anand dighe Saheb k baareme sunaa tha apne papa se vohi sabb dekhne ko mila mujhe iss movie se 🤗😊

  • @rakeshdeshmukh5654
    @rakeshdeshmukh5654 2 ปีที่แล้ว

    आज सुद्धा समाजात दिघे साहेब यांच्या सारख्या थोर व्यक्ती ची गरज आहे प्रसाद सर...

  • @reshmanikam5992
    @reshmanikam5992 2 ปีที่แล้ว +3

    Dharmveer part 2 yenar khup anand zala aikun aturta ahe ajun janun ghyachi dighe saheban baddal prasad dighe sahebanchi pratikruti mhanun tumhi kayam athavanit rahnar tumhi prasad sir sarva
    shivsainik sathi 👍👌🙏💐

  • @poojasankpal2615
    @poojasankpal2615 2 ปีที่แล้ว +1

    Kup Chan Prasad dada

  • @sushilagangurde5417
    @sushilagangurde5417 2 ปีที่แล้ว +2

    👍🙏

  • @yogeshC0212
    @yogeshC0212 2 ปีที่แล้ว +1

    दिघे साहेब, आम्ही चाळीतील मुलाना bat ball द्यायचे...

  • @raviapsunde3196
    @raviapsunde3196 2 ปีที่แล้ว

    Best best best🙏🙏🙏

  • @sanketkoli5953
    @sanketkoli5953 2 ปีที่แล้ว

    प्रसाद दादा अविस्मरणीय धर्मविर तुम्हि आम्हाला दाखवले

  • @milindpatil3617
    @milindpatil3617 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👍👍👍🙏🙏🙏 Prasad

  • @swatisonawane2622
    @swatisonawane2622 2 ปีที่แล้ว

    You are really amazing prasad sir

  • @abhijeetwaghadhare
    @abhijeetwaghadhare 2 ปีที่แล้ว +2

    धर्मवीर 🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rajkamble4813
    @rajkamble4813 2 ปีที่แล้ว +1

    👍👍👍👍👌👌👌👌👌👌❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prashantswami8937
    @prashantswami8937 2 ปีที่แล้ว +12

    अरे तुरे करत जाऊ नका सगळे news वाले
    थोडं आदराने बोलायला सिखा

    • @bhappy7220
      @bhappy7220 2 ปีที่แล้ว +1

      यांना संस्कार नावाची चीजच नाही माईक हातात असला की यांना वाटतं मी बाळ ठाकरेच झालोय

    • @shekhardhawale4829
      @shekhardhawale4829 2 ปีที่แล้ว

      एकदम बरोबर
      तुमचे व्यक्तीगत संबंध येथे दाखविण्याचे हे स्थान नाही
      तुम्ही दृकश्राव्य वाहिनीचे प्रतिनिधी म्हणून मुलाखत घेत आहात मित्र म्हणून नाही
      कृपया आत्मपरीक्षण करावे
      या मुलाखतीतील चांगले ते स्मरणात राहील या अपेक्षेची माती तुम्हीच एकेरी उल्लेखाने केली आहे
      या भुमिकेतील अभिनेत्याच्या पाया पडणारे, रडणारे सहकारी कुटुंबिय दृकश्राव्य माध्यमातून सर्व पहात आहेत या मुलाखतीत त्याचा उल्लेख पण आहे
      असे असतांना
      तू तूला तुझे हे शब्द जवळीक दाखवित नाही तर...
      असो पटत असेल तर आत्मपरीक्षण करावे ही नम्र विनंती आहे

    • @sujatatelange9578
      @sujatatelange9578 2 ปีที่แล้ว

      स्वतःला जास्त हुशार समजतात हे लोक

  • @tanmayjamkhedkar1931
    @tanmayjamkhedkar1931 2 ปีที่แล้ว

    khup bhari

  • @vaibhavamte3716
    @vaibhavamte3716 2 ปีที่แล้ว +2

    👍 Sundar Prasad

  • @kteewari
    @kteewari 2 ปีที่แล้ว

    Anand Dighe saheb samajhya saathi jagle... Tasech Prasad Oak Anand Dighe sahebanchya bhumiket jagle...
    Khup kahi ha Dharmaveer Chitrapat sangun jaato.... Mi khup emotional jhaloye.. Pude kahi bolwat nahi.....
    Jai Hind Jai Maharashtra 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ajaykulaye2720
    @ajaykulaye2720 2 ปีที่แล้ว

    Sir tumhi khup chaan bhumika sakarli

  • @snehaganage7623
    @snehaganage7623 2 ปีที่แล้ว +1

    very nice

  • @prakashchumble5970
    @prakashchumble5970 2 ปีที่แล้ว

    साहेबांच्या अनेक आठवणी मनात आहेत.

  • @shivamsatghare403
    @shivamsatghare403 2 ปีที่แล้ว +2

    prasad oak best actor from marathi industry

  • @rahufbtbfndblbaringe4959
    @rahufbtbfndblbaringe4959 2 ปีที่แล้ว +2

    Prasad OK badhiya👍👍👍

  • @santoshi.5215
    @santoshi.5215 2 ปีที่แล้ว +1

    आज movies पाहिला, चांगला होता सिनेमा.

  • @motivationmeditationvideos9419
    @motivationmeditationvideos9419 2 ปีที่แล้ว

    i am proud of you feeling this moives and director and acotres🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rajkamble4813
    @rajkamble4813 2 ปีที่แล้ว +3

    Magesh Desai inosent actor and stragling man नक्कीच त्यांची पुण्याई सारं काही जमून आले आहे.प्रसाद ओक सरळ मनाचा मोठा माणूस आणि असामान्य ॲक्टर जबरदस्त केमिस्ट्री
    टीझर इन्टिरीलाच भेदक नजरेने अंगावरती काटा येतो
    तो तो पिक्चर अभी बाकी है 👍🙏🙏🙏🙏

  • @niharprabhu3604
    @niharprabhu3604 2 ปีที่แล้ว

    Khup Chan video. Prasad ji oak, Pravin ji Tarde and Vidhyadhar ji Bhatte hyanche vishesh abhar. Hya cinema che 2 Kay 10 bhag kele tari apurech padtil itka dighe sahebancha kam motha ahe. Kahi chamatkar zala Ani dighe saheb parat ale tarach aplyala kuthe bara vatel.

  • @BOSS-oj2ki
    @BOSS-oj2ki 2 ปีที่แล้ว

    🙏

  • @vaishanvilokhande62
    @vaishanvilokhande62 2 ปีที่แล้ว

    Part 2 yayla pahijech💯

  • @rajendrbalmiki8813
    @rajendrbalmiki8813 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏👍👍👍💐💐💐. JAI MAHARASHTRA. ⛳⛳⛳.

  • @k.b....7220
    @k.b....7220 2 ปีที่แล้ว

    Dharmveer dighe saheb...amar rahe...

  • @sudhanwakenekar6754
    @sudhanwakenekar6754 2 ปีที่แล้ว

    🙏🚩

  • @pavanpatel2402
    @pavanpatel2402 2 ปีที่แล้ว +9

    *Dighe Saheb was more deserving person to be C.M than so called principal and kombdi chor.....sadly he never bothered about the maths (gains) from politics....he was-is real Dharmveer*

  • @prachirokade8683
    @prachirokade8683 2 ปีที่แล้ว +1

    नक्की पहाणार हा सिनेमा

    • @samkadam9509
      @samkadam9509 2 ปีที่แล้ว

      Nkki paha.....i hope you like it....and this film made you cry definetly🚩🚩🚩

  • @smiteshkadam9349
    @smiteshkadam9349 2 ปีที่แล้ว

    Apratim film ani , Dighe Sahebasarkhe konich parat hone nhi , prasad oak done gr8 job👏👏👏

  • @saisomane929
    @saisomane929 2 ปีที่แล้ว

    Awesome acting ❤✌

  • @pankajpawarmahendra2539
    @pankajpawarmahendra2539 2 ปีที่แล้ว

    Naiss best actar ❤❤❤❤