Anand Dighe Sister Aruna Gadkari : Eknath Shinde यांनी दिघेंचं स्वप्न पूर्ण केलं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ส.ค. 2024
  • #Politics #AnandDighe #ArunaGadkari #EknathShinde #abpmajha #Marathinews #MaharashtraVidhanSabha #Mumbai #EknathShinde
    Anand Dighe Sister Aruna Gadkari : Eknath Shinde यांनी दिघेंचं स्वप्न पूर्ण केलं
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Video Credit: #Politics #AnandDighe #ArunaGadkari #EknathShinde | Urvi Bhandarkar /Producer | Saurabh Bhole /Editor

ความคิดเห็น • 322

  • @captionjacksparrow3708
    @captionjacksparrow3708 2 ปีที่แล้ว +33

    स्वतः दिघे साहेब यांच्या ताई बोलत आहेत त्यावरून समजत आहे की
    दिघे साहेब यांच्या वर जो अन्याय केला होता त्याचा बदला त्यांच्या शिष्या ने घेतला .

    • @tonnystark2584
      @tonnystark2584 2 ปีที่แล้ว +1

      Barobar bolala

    • @srushtikute9553
      @srushtikute9553 2 ปีที่แล้ว

      Ho ekdam barobr aahe

    • @Tukaramjadhav4768
      @Tukaramjadhav4768 ปีที่แล้ว

      बरोबर बाळासाहेबांचा बदला घेतला 💯

  • @sanjaygawade8079
    @sanjaygawade8079 2 ปีที่แล้ว +116

    दिघे नंतर शिवसेना सेनेला कधी दिघे चे महत्व वाटले नाही आज चित्रपटा मुळे देशात प्रसिद्ध झाले

  • @vijaybhagat2154
    @vijaybhagat2154 2 ปีที่แล้ว +46

    शिंदे साहेबांनी बंड केलं कि सगळे जन दिघे साहेब यांची चर्चा करु लागले या अगोदर शिवसेनेला कधीच दिघे साहेबाची आठवण झाली नव्हती पण पिच्चर आला आणि प्रसिद्धी मिळाली कि लगेच फायदा घेण्यासाठी स्पर्धा सुरू झाली,पण फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिघे साहेब याचं योगदान संपुर्ण भारत भुमीवर पसरवल धन्यवाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब

    • @ganeshgadade7018
      @ganeshgadade7018 2 ปีที่แล้ว +3

      दिघे देव मानुस होते शिंदे ची तुलना होऊ शकत नाही

    • @vijaybhagat2154
      @vijaybhagat2154 2 ปีที่แล้ว +1

      @@ganeshgadade7018 अरे बापरे हि तुम्हाला तुलना वाटली,असो

    • @abhijeetjoshilkar3374
      @abhijeetjoshilkar3374 2 ปีที่แล้ว

      👍

  • @dineshpawar7252
    @dineshpawar7252 2 ปีที่แล้ว +43

    आज धर्मवीर आनंद दिघे राहिले असते तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याचा सर्वात मोठा आनंद त्यांना झाला असता...

  • @rightwing4015
    @rightwing4015 2 ปีที่แล้ว +61

    ताई तुमचे शब्द हे आनंद दिघेंचेच शब्द 💯💥💥💥👍

  • @abasahebkarpe7211
    @abasahebkarpe7211 2 ปีที่แล้ว +77

    ताई तुम्ही योग्य निर्णय घेतला खरं निवडलं

  • @samarthdhumal775
    @samarthdhumal775 2 ปีที่แล้ว +151

    शिंदेमुळे महाराष्ट्राला दिघे साहेबांची ओळख झाली...
    गुरु असावा दिघे साहेबा सारखा शिक्ष असा शिंदे सारखा...🙏🏻

    • @sheelajadhav2461
      @sheelajadhav2461 2 ปีที่แล้ว +3

      Ekdam barobar

    • @samarthdhumal775
      @samarthdhumal775 2 ปีที่แล้ว +1

      @@sheelajadhav2461 thanks वहिनी

    • @samarthdhumal775
      @samarthdhumal775 2 ปีที่แล้ว +1

      @@sheelajadhav2461 तुम्ही ठाण्याच्या आहेत का.?

    • @anilkodag2127
      @anilkodag2127 2 ปีที่แล้ว +1

      Ekdam right

    • @anilkodag2127
      @anilkodag2127 2 ปีที่แล้ว +2

      Eknath shinde saheb is right ✌️👍

  • @shankarshinde1203
    @shankarshinde1203 2 ปีที่แล้ว +55

    छान मुलाखत...धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम...

  • @shriranggore4991
    @shriranggore4991 2 ปีที่แล้ว +58

    🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌 .... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या सख्ख्या बहिण सौ. गडकरीं कडून ... कोटी कोटी कोटी धन्यवाद , प्रणाम नमन वंदन दोघांनाही 👏👏👏👏👏

  • @santoshjamdade8000
    @santoshjamdade8000 2 ปีที่แล้ว +47

    बरोबर ताई एकनाथ शिंदे साहेब हेच खरे शिवरायांचे वारसदार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि बाळासाहेब यांच्या विचारांचे वारसदार आहेत एकनाथ भाई शिंदे गद्दार नाहीत एकनाथ भाई शिंदे हेच खरे शिवसैनिक आहेत मित्रानो एकनाथ भाई शिंदे यांना सपोर्ट करा शिंदे साहेब यांचे विचार समजून घ्या 🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🙏🏻जय शिवराय जय शंभुराजे जय आई जगदंबा जय आई एकविरा 🚩🚩🙏🏻🚩🚩🙏🏻🙏🏻🚩💪🏻🤟

  • @aishwaryakadam8290
    @aishwaryakadam8290 2 ปีที่แล้ว +42

    प्रति ,
    गुरुवर्य आनंद दिघे साहेब ,
    जय महाराष्ट्र साहेब...!!
    साहेब तुमच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपट येऊन गेला . तेव्हा कळलं महाराष्ट्रात एक असा व्यक्ती पण होता जो वर्षातील ३६५ दिवस आणि दिवसातील २४ तास फक्त अन् फक्त लोकांसाठी निस्वार्थी भावनेने काम करत होता . राजकारणात काम करण्यासाठी , प्रगती करण्यासाठी एखाद्या राजकीय घराण्यातच जन्माला येण्याची गरज नसते याच उदाहरण म्हणजे आनंद दिघे...खरंच तुम्हाला बघूनच उमगल सर्वच राजकारणी सारखे नसतात काही आनंद दिघे असतात .
    माणसं जोडण्याची कला असणारे , हजारो लाखो लोकांना आधार देणारे , गोरगरीब व होतकरू तसेच सामान्य लोकांचा विचार करणारे , अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे म्हणायला गेलं तर अन्यायाविरुद्ध आवाज नाही तर डरकाळी फोडणारे , जुलमी भाषा करणार्यांवर जरब बसवणारे म्हणजेच साहेब तुम्ही.....आनंद दिघे🙏
    आज साहेब तुमच्या आठवणींनी टेंभी नाका सुध्दा हळहळला आहे🥺. आज पुन्हा एकदा तुमचा जनता दरबार तुमची वाट बघत आहे . आनंदाश्रमाची नजर सुध्दा आज ठाण्यात तुम्हालाच शोधायचा प्रयत्न करत आहे . आज तुमच्या सहवासातील प्रत्येक व्यक्ती फक्त हेच म्हणत असेल की वाघाची लीला नी कपाळी टिळा तू उजेड अंधारासाठी भनक भीतीची नव्हती भवती आभाळ रे माझ्या पाठी देऊन किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला माझा आनंद हरपला......
    साहेब आज तुमची २२ वी पुण्यतिथी... दिवसातील २४ तास जनसेवा करणारा देवमाणूस आज महाराष्ट्रात नाही याची खंत वाटते . आमच्या ह्रदयात आपले स्थान सदैव असणारच आहे . दिघे साहेब तुमच्या सारखा देवमाणूस पुन्हा होणे नाही.....
    खरंच सांगते साहेब पुन्हा जन्माला या महाराष्ट्राला तुमची गरज आहे💯.
    साहेब तुर्तास थांबते....✍️
    तुमच्या पुण्यतिथी निमित्त तुम्हाला विनम्र अभिवादन🙏
    तुमचीच,
    एक शिवसैनिक

    • @jotsnahood3495
      @jotsnahood3495 2 ปีที่แล้ว +1

      Khup ch chan tai....👍👍❤🙏DHARMAVIR ANAND DIGHE SAHEBAN Sarkha devmanus punha hone nahi...koti koti pranam Saheb...Jay Maharashtra Saheb 🙏🙏❤❤💐

    • @aishwaryakadam8290
      @aishwaryakadam8290 2 ปีที่แล้ว +1

      @@jotsnahood3495 thank you 😊

    • @ganpatkarade4796
      @ganpatkarade4796 2 ปีที่แล้ว

      My Humble request: Some one should to interviews of those who was in touch with Hon Dighe Saheb to understand about Saheb. If possible can start TV serial on Dighe Sir from childhood!
      🙏🙏

  • @vijayjkaktikar8540
    @vijayjkaktikar8540 2 ปีที่แล้ว +17

    ताईचं म्हणण अगदी तंतोतंत खर आहे

  • @reporteronemanshow
    @reporteronemanshow 2 ปีที่แล้ว +20

    शेवटी बहिणीच्या भावना आहेत ह्या,प्रत्येक बहिणीला वाटत आपला भावाचा संसार असावा,नेमकं आनंद दिघेन्नी समाजालाच आपलं कुटुंब समजलं त्यामुळे कदाचित साहेब आज असते तर नक्कीच वेळ आली असती तर मुख्यमंत्री पदासाठी ठाण्याच्या दिघे साहेबांच्या फळीचा पहिला विचार झालाच असता,करायलाच लागला असता

    • @SD-wx8fn
      @SD-wx8fn 2 ปีที่แล้ว

      जर, तर पण परंतु इथे कामाचे नाहीत .आज काय घडतंय ते पहा.

  • @santoshjamdade8000
    @santoshjamdade8000 2 ปีที่แล้ว +64

    मित्रानो एकनाथ शिंदे हे बरोबर आहेत🚩💪🏻🚩💪🏻🚩💪🏻🙏🏻🚩💪🏻🚩💪🏻💪🏻💪🏻🚩🚩🚩

  • @shivprasaddesai3278
    @shivprasaddesai3278 2 ปีที่แล้ว +71

    हो दिघे साहेबांच स्वप्न शिंदे साहेबानी साकार केल....आता काही लोक दिघे साहेबांच्या बहिणी ला पण गद्दार बोलतील...

  • @शास्त्रीय_मराठा
    @शास्त्रीय_मराठा 2 ปีที่แล้ว +45

    ताई, दिघे अनी बाला साहेब हे महाराष्ट्राचे कोहिनूर हिरे होते.
    ताई खुप हुशार आहे.
    🚩शिंदे साहेब जय महाराष्ट्र 🚩

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v 2 ปีที่แล้ว +7

    मुख्यमंत्री श्री पएकनाथराव शिंदे पाटील यांचे मुळे श्री धर्मविर आनंदराव दिघे साहेब यांच कार्य जनतेला कळल दिघे साहेबाना कोटी कोटी प्रणाम

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 2 ปีที่แล้ว +68

    शिंदे साहेबांनी जे केले ते बरोबर आहे कारण उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांना वैतागून शिंदे साहेबांनी ही चाळीस आमदारांना घेऊन उठाव केला आहे ते बरोबर आहे शिंदे साहेब दिघे साहेबांच्या विचाराचे पके आहे आणि आणि पुढे ते शिवसेना वाचू शकतील ते शिंदे साहेबच 🙏🙏 जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @SD-wx8fn
      @SD-wx8fn 2 ปีที่แล้ว +7

      स्वतः chya mulala शिंदे ने उभे करू नये .तर् मी खरे mhanen.

    • @bhushangawde1409
      @bhushangawde1409 2 ปีที่แล้ว +3

      Ed ne game kelay

    • @jotsnahood3495
      @jotsnahood3495 2 ปีที่แล้ว +4

      101 % Sahi javab👍👍DIGHE SAHEB aani Shinde Saheb Jindabad 🙏♥Jay Maharashtra ♥

    • @PEDNEKAR669
      @PEDNEKAR669 2 ปีที่แล้ว

      चोराला ed भिती असते..

    • @santoshssssss0222
      @santoshssssss0222 2 ปีที่แล้ว

      काय सांगू नको ईडी चा खेळ आहे सगळा

  • @kiranDeshmukh9001
    @kiranDeshmukh9001 2 ปีที่แล้ว +108

    56 पैकी 40 आमदार शिंदे साहेबा सोबत जातात , याचा अर्थ ठाकरे चुकीचे वागले

    • @shailajabarawkar5082
      @shailajabarawkar5082 2 ปีที่แล้ว +13

      नाही ठाकरे घराणे राजकारणात सर्वात प्रामाणिक

    • @mayurkhade1553
      @mayurkhade1553 2 ปีที่แล้ว +9

      Congress rashtrwadi sobat ekatr aaale he saglyat chukiche

    • @sachingavali7298
      @sachingavali7298 2 ปีที่แล้ว +5

      100%chukale ahe.thakare sahebanche

    • @anilkodag2127
      @anilkodag2127 2 ปีที่แล้ว +2

      @@shailajabarawkar5082 yede ahe te gharan thackrey

    • @nileshkhilari9904
      @nileshkhilari9904 2 ปีที่แล้ว

      @@shailajabarawkar5082 pramanik asel tar rajkaran samajh karan sodun dusara business kai ki ek chi don मातोश्री jhali.. itkya costly car kashe

  • @jitendrapatil6928
    @jitendrapatil6928 2 ปีที่แล้ว +40

    शिंदेसाहेबान मुळे दिघेसाहेबांची महाराष्ट्र भर भारतात पण ओळख प्रसार झाला

    • @rajadon2071
      @rajadon2071 2 ปีที่แล้ว

      👌

    • @shivajikhutekar9490
      @shivajikhutekar9490 2 ปีที่แล้ว

      🥰💞

    • @akshaylad3810
      @akshaylad3810 2 ปีที่แล้ว

      Ghanta dighe saheb chya nakhachi sar yenar nhi konala ugich khota bolun natka karu naka

  • @Positivevibes-ij7bp
    @Positivevibes-ij7bp 2 ปีที่แล้ว +15

    किती साध्या आणि निर्मळ आहेत. 🙏🏽🙏🏽

    • @SD-wx8fn
      @SD-wx8fn 2 ปีที่แล้ว

      राजकारणात हे दुर्गुण आहेत.कोण कुठल्या अर्थाने आपल्याला जवळ करत आहे हे कळायला हवं .

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 2 ปีที่แล้ว +31

    Eknath shinde saheb is right.👌👌
    We are with u shinde saheb. Full support ✌️🔥🐯❤️💪🚩💯

    • @ashwinijames9070
      @ashwinijames9070 2 ปีที่แล้ว +1

      एकनाथ शिंदे ❤🔥

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 2 ปีที่แล้ว +40

    धर्मविर पाहिला.1985 सालापासून जवळ असून दिघे साहेबांना भेटण्याचा प्रसंग आला नाही आणि भेटायला कारण सापडलं नाही. खरं तर माझीच हिम्मत झाली नाही. खुप वाईट वाटलं की त्यांना भेटू शकलो नाही. शिंदे साहेबाना पाहिलं की हे लक्षात येते की, शिवसेनेसाठी दिघे साहेबांच्याबरोबर कसली कामं केली आहेत.आज खरोखर दिघे साहेबांचा विश्वास खरा ठरला.शिंदे साहेबांच्या मेहनतीचे फळ मिळाले. जगात फुकट कुणाला काही मिळत नाही. ज्याला फुकट मिळाले ते टिकत नाही.

  • @ganeshshelar4069
    @ganeshshelar4069 2 ปีที่แล้ว +5

    जय महाराष्ट्र ताई धन्यवाद

  • @kiranDeshmukh9001
    @kiranDeshmukh9001 2 ปีที่แล้ว +40

    एकनाथ शिंदे साहेब जिंदाबाद

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 2 ปีที่แล้ว +18

    Good interview,I am very happy to see this video.

  • @tanish8074
    @tanish8074 2 ปีที่แล้ว +26

    Pure feelings ❤️

  • @ajayrananaware2939
    @ajayrananaware2939 2 ปีที่แล้ว +4

    Nice shinde and dighe Saheb💓💓

  • @sushamamanore6319
    @sushamamanore6319 2 ปีที่แล้ว +15

    Dharamveer Anand Dhighe Saheeb hey amche shradha sthan ahe 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏koti koti pranam saheeb

  • @kiranDeshmukh9001
    @kiranDeshmukh9001 2 ปีที่แล้ว +46

    एकच साहेब शिंदे साहेब

  • @porstuvwzyz
    @porstuvwzyz 2 ปีที่แล้ว +11

    दिघे साहेब यांची इच्छा होती की ठाण्याचा एक दिवस कोण तरी महाराष्ट्र चा CM असेल ते एकनाथ साहेब यांच्या मुळे पूर्ण झाले साहेब आज 🙏🙏

    • @udaybharadkar5317
      @udaybharadkar5317 2 ปีที่แล้ว

      Thane cha mukhyamantri gaddari karun nahi tar swatacha kartutvaver zalala asta shinde ter thanekaranchi man ver utli Asti.

  • @snewsnetwork1
    @snewsnetwork1 2 ปีที่แล้ว +14

    ताई👌👍💐

    • @reshmaraut3448
      @reshmaraut3448 2 ปีที่แล้ว

      Aho Tai Kai bolta ahat tumhi jya padhatine.shinde ne labadi Keli kesani gala kapla he Dighe sahebana shradhanjali bolat ahat tumhi ek rikshaw chalvnara karodpati jhala konachya jivawar ugich Sahebana ka madhe anata ani Shinde ne barobar kele ase sangta CM banaiche hote tar samorun bolaiche hote na tumhi labad mansala pathishi ghalat ahat .Sahebana pathit khanjir khupsun CM chair nakkich avadli nasti aho tumhi eka guni bhavachi bahin ahat jara vichar kara ji kheli Keli ahe ti barobar ahe ka?

  • @dineshpawar7252
    @dineshpawar7252 2 ปีที่แล้ว +11

    धर्मवीरांचा शिष्य असलेले एकनाथ शिंदे आज ५० आमदार आणि १२ खासदार आपल्या बाजूने करू शकतात तर दिघे साहेब काय व्यक्तीमत्व असतील याची कल्पनाच होवू शकत नाही

    • @amitkurane5623
      @amitkurane5623 2 ปีที่แล้ว

      दिघे साहेब रडत असतील शिंदेच्या gaddarivaar

    • @prakashgandhi6335
      @prakashgandhi6335 2 ปีที่แล้ว +1

      @@amitkurane5623 KAKA KAKA
      STOP CORRUPTION IN MUMBAI POLICE DEPARTMENT $$#!!!!???😂😁😀😃😄😆😅👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊✅✅✅✅😁😀😃😂
      PRAKASH GANDHI
      BIRTHPLACE BARAMATI? ? ?
      KAKA (UNCLE )
      STOP NIGHT LIFE IN MUMBAI
      SPECIALLY IN GRANT ROAD !!!
      ONE MAN ARMY 😁😂😃😉👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊 MOB NUMBER 👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊

    • @rahult7701
      @rahult7701 2 ปีที่แล้ว

      बाजूने केले नाही 50 खोके व ed मुळे झाले

  • @sakharampatel342
    @sakharampatel342 2 ปีที่แล้ว +8

    धर्मविर सिनेमा हा युव टियुब वर टाकला पाहिजे काही कारना स्तव बघू शकलो नाही

  • @kiranDeshmukh9001
    @kiranDeshmukh9001 2 ปีที่แล้ว +75

    56 पैकी 40 आमदार शिंदे सोबत जातात , याचा अर्थ शिंदे साहेबानी बंड नाही केलं तर उठाव केला ,

    • @shailajabarawkar5082
      @shailajabarawkar5082 2 ปีที่แล้ว +1

      उठाव नाही हरामखोरी म्हणतात याला

    • @raviwalunj3386
      @raviwalunj3386 2 ปีที่แล้ว +7

      उठाव केला मग राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवून निवडून येऊन दाखवावं मग कळेल जनतेला ही गद्दारी आवडली की नाही ते

    • @paddyshivgan732
      @paddyshivgan732 2 ปีที่แล้ว +4

      उठाव..😃😃..उठाव कसे असतात ते इतिहासात जाऊन बघा...आणि मग बोला..

    • @raviwalunj3386
      @raviwalunj3386 2 ปีที่แล้ว

      @@paddyshivgan732 हा उठाव नाहीच आहे ही गद्दारी आहे 50 खोके घेऊन आणि ईडी ला घाबरून

    • @dineshghadage601
      @dineshghadage601 2 ปีที่แล้ว +1

      तू बोलतोय हे फक्त भक्त आणि पळून गेलेल्या लोकांनाच पटणार😂😂

  • @ravindragaikwad7658
    @ravindragaikwad7658 2 ปีที่แล้ว +23

    शिंदे साहेब कौतुकास्पद काम करीत आहेत

  • @kiranDeshmukh9001
    @kiranDeshmukh9001 2 ปีที่แล้ว +40

    शिंदे साहेबानी बरोबर केलं

    • @sonajikatekar5355
      @sonajikatekar5355 2 ปีที่แล้ว

      अरे कुत्र्यांनो कॉमेडी करताय हा गद्दार भाजपवर मिळालेला आहे महाराष्ट्र तोडायला आणि याचेच गुण गाता आहे जय महाराष्ट्र

    • @sangramgaikwad956
      @sangramgaikwad956 2 ปีที่แล้ว +3

      Gaddari karun

    • @anilkodag2127
      @anilkodag2127 2 ปีที่แล้ว +6

      @@sangramgaikwad956 Landi sena uddhav 🤙🇨🇨😡

  • @Tukaramjadhav4768
    @Tukaramjadhav4768 ปีที่แล้ว +1

    शिवसेना चिन्हं अणि पक्ष नाव घोटवले हेचं स्वप्न होत दिघे साहेब च 🚩💯🔥🏹

  • @dynogaming8312
    @dynogaming8312 2 ปีที่แล้ว +25

    फक्त शिंदे साहेब

  • @ShobhaDhadke
    @ShobhaDhadke 2 ปีที่แล้ว +1

    शिंदे साहेबांमुळे दिघे साहेब जगभर प्रसिद्ध झाले.आम्ही लहान होतो तेव्हा थोडंसं ऐकून होते,एखादवेळेस,दिघे साहेबांबददल.शिंदे साहेबांचं तर नाव ऐकूनही नव्हते.परतु प्रसाद ओक च्या फिल्म मुळे शिंदे साहेबांची महाराष्ट्राला ओळख झाली.व नंतर शिंदे साहेबांनी,दिघे साहेबांची जगाला ओळख करून दिली.हे सत्य आहे.

  • @porstuvwzyz
    @porstuvwzyz 2 ปีที่แล้ว +3

    कधी दिगे साहेब यांना पहिले नाही, पण आज शिंदे साहेब यांना पहिले, तुमच्या शिष्याने शिवसेना वाचवली साहेब आज💯🙏

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 2 ปีที่แล้ว +36

    ताई नाही आसं नाही. दिघे साहेब म्हणायचे गद्दार यांना क्षमा नाही. मग सांगा दिघे साहेब यांचे स्वप्न पुरे कशे होईल???

    • @kiranDeshmukh9001
      @kiranDeshmukh9001 2 ปีที่แล้ว +12

      काँग्रेस राष्ट्रवादी सोबत शिवसेना गेली तेव्हा ठाकरे यांनी गद्दारी केली भाजप सोबत , तेव्हा कुठे गेली उद्धव ठाकरेंची गद्दारी

    • @kiranDeshmukh9001
      @kiranDeshmukh9001 2 ปีที่แล้ว +8

      फक्त एकनाथ शिंदे साहेब

    • @kiranDeshmukh9001
      @kiranDeshmukh9001 2 ปีที่แล้ว +7

      एकच साहेब शिंदे साहेब

    • @abhikharare0707
      @abhikharare0707 2 ปีที่แล้ว +3

      @@kiranDeshmukh9001 बरोबर भाई

  • @ajitkharase5652
    @ajitkharase5652 2 ปีที่แล้ว +11

    खरी श्रद्धांजली शिंदे साहेबांनी वाहीली आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांना

  • @sanjaytendulkar8089
    @sanjaytendulkar8089 2 ปีที่แล้ว +4

    Shinde Saheb great ahet

  • @user-ld4xd6jk3c
    @user-ld4xd6jk3c 2 ปีที่แล้ว +3

    शिंदे साहेबांनी नाही तर,,,,हे स्वप्न अमित शाह,आणि मोदी शेठ नि पुरे केलं

  • @rajubhosle129
    @rajubhosle129 2 ปีที่แล้ว +13

    एकनाथ शिंदे साहेब 👍💯🔥🔥🚩🚩

  • @hotelkolhapuritadka6824
    @hotelkolhapuritadka6824 2 ปีที่แล้ว +3

    👍👍👍👍मस्त वाटलं

  • @prashantjadhav9764
    @prashantjadhav9764 2 ปีที่แล้ว +20

    Eknath shinde 💯🚩💪

  • @maheshkhot6530
    @maheshkhot6530 2 ปีที่แล้ว +14

    आज दिघे साहेबांना जाऊन 21 वर्षे झाली म्हण पण एकनाथ शिंदेंनी फिल्म येण्यापूर्वी कधीच जाहीरपणे नाव घेतलं नाही. पण गद्दरी करायची असल्या मुळे कोणाचं तरी नाव घेऊन मते मागता यावी यासाठी तर हा दिघे साहेबांच्या फिल्म चा घाट तर नव्हता ना. विचार करण्या सारखं आहे सगळं.

    • @ajitgaikwad4671
      @ajitgaikwad4671 2 ปีที่แล้ว +1

      हो सर्व पूर्वनियोजितच होता तुझ्या बापाला सांगितलं होतं पहिला

  • @shubhamberad6119
    @shubhamberad6119 2 ปีที่แล้ว +32

    शिंदे साहेब 👑🚩🚩🙏

  • @bhangep7200
    @bhangep7200 2 ปีที่แล้ว +4

    Great dharmveer dighe saheb

  • @kiranDeshmukh9001
    @kiranDeshmukh9001 2 ปีที่แล้ว +18

    शिंदे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @porstuvwzyz
    @porstuvwzyz 2 ปีที่แล้ว +4

    शिंदे साहेब यांच्या मुळे दिगे साहेब कोण आहेत ते आज सगळ्या जगाला समजले 💯🙏

  • @user-ff4cd9tr5s
    @user-ff4cd9tr5s ปีที่แล้ว

    माऊली 🙏🚩

  • @jyotijain6018
    @jyotijain6018 2 ปีที่แล้ว +13

    ठाकरे तर 100% चुकलेच आहेत,उगीच एवढे आमदार,एवढे खासदार,आणि जनता शिंदे सोबत जाणार नाही।आणि सध्या जे सरकार आहे ते छान आहे,चांगले निर्णय घेत आहेत।

  • @jotsnahood3495
    @jotsnahood3495 2 ปีที่แล้ว +3

    ❤💐🙏DHARMAVIR ANAND DIGHE SAHEB 🙏Koti koti pranam 🙏Jay Maharashtra saheb....❤🙏Parat ya saheb..parat ya🙏❤💐

  • @dineshlad1403
    @dineshlad1403 2 ปีที่แล้ว +6

    एकनाथ शिंदे हा स्वार्थी मनुष्य आहे. बाळासाहेबांच स्वप्न,आनंद दीघें च स्वप्न असे मोठे मोठे शब्द वापरून हा मनुष्य लोकांना भुलवण्याचा प्रयत्न करतो.

  • @rajshekharchikkala7100
    @rajshekharchikkala7100 2 ปีที่แล้ว +1

    Very simple and innocent lady

  • @atulranmode245
    @atulranmode245 2 ปีที่แล้ว +9

    CM ❤️❤️🚩🚩

  • @brijkishorermaurya2744
    @brijkishorermaurya2744 2 ปีที่แล้ว +14

    Real sivsainik Shinde saheb ahe

  • @kaustubh3084
    @kaustubh3084 2 ปีที่แล้ว +2

    Dighe saheb shinde saheb 🙏🙏
    Tai best 🙏 Congress ncp sobat janare mahagaddar ahet reality ahe

  • @shwetamohite3671
    @shwetamohite3671 2 ปีที่แล้ว +21

    आनंद दिघेंना अजुन एक बहिण आहे ना त्या कुठे आहेत

    • @gp-uy1xz
      @gp-uy1xz 2 ปีที่แล้ว +1

      Naav ky tyanch

    • @bhoomikadhemare9270
      @bhoomikadhemare9270 ปีที่แล้ว

      Ekach Bahin ahe tyanna ani ek bhau hota

  • @bhagudhavale2881
    @bhagudhavale2881 2 ปีที่แล้ว +7

    गुरू असावा दिघे साहेब यांच्या सारखा शिष्य असवा सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सारखा

  • @ganpatkarade4796
    @ganpatkarade4796 2 ปีที่แล้ว +2

    My Humble request: Some one should to interviews of those who was in touch with Hon Dighe Saheb to understand about Saheb. If possible can start TV serial on Dighe Sir from childhood!
    🙏🙏

  • @jsr9627
    @jsr9627 2 ปีที่แล้ว +5

    🚩दिघे साहेब , के असली शिष्य शिंदे साहेब , लोगों के सच्ची सेवा करने वाले , धर्मवीर 👍👌👌🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @sunitanalawade1617
    @sunitanalawade1617 2 ปีที่แล้ว +28

    शिंदे झिदाबाद

  • @ashwinshah9541
    @ashwinshah9541 2 ปีที่แล้ว +5

    Mice

    • @satishtawade842
      @satishtawade842 2 ปีที่แล้ว +1

      ताई म्हणजे तुमचा भाचा (केदार दिघे) चुकीचा वागतो आहे काय.

  • @bharatisalunke5110
    @bharatisalunke5110 2 ปีที่แล้ว +35

    काकू शिंदेंनी गद्दारी करुन मुख्यमंत्री पद मिळवलंय,हे दिघे साहेबांना नक्कीच पटलं नसतं🙏🙏

    • @cpatil-vh5bw
      @cpatil-vh5bw 2 ปีที่แล้ว +8

      Hindutvdrohi vayala sangtil ka dighe sahebani mng...... 😡😡😡Uddhav lachar ani vichar hin manus ahe

    • @kiranDeshmukh9001
      @kiranDeshmukh9001 2 ปีที่แล้ว

      उद्धव साहेब हे गद्दार आहेत , भाजप सोबत गद्दारी केली

    • @kiranDeshmukh9001
      @kiranDeshmukh9001 2 ปีที่แล้ว +9

      बाळासाहेब ठाकरे म्हणत होते मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही , जेव्हा वाटेल काँग्रेस होयला लागली त्यावेळी मी माझं दुकान बंद करेल ,
      बाळासाहेब ठाकरेंना हे पटलं नसेल उद्ध्वस्त ठाकरे च

    • @kingmaker6557
      @kingmaker6557 2 ปีที่แล้ว +9

      निट राजकारण संमजून घेऊन मग बोलणे ..
      वायफळ बोलू नये 🔥🔥🔥
      एकाच साहेब शिंदे साहेब only 🔥🔥

    • @pravindubal9744
      @pravindubal9744 2 ปีที่แล้ว +2

      लोकमताशी गद्दारी करून उध्दव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले ना

  • @nagareparvati5902
    @nagareparvati5902 ปีที่แล้ว +1

    Mala sudhaa aanad zala shiinde Saheb C m zalayacha

  • @srushtikute9553
    @srushtikute9553 2 ปีที่แล้ว +1

    GURUVARYA DHARMAVEER ANAND DIGHE SAHEB 🙏🌺🌺🙏

  • @shashank255
    @shashank255 2 ปีที่แล้ว +4

    ठाकरे चा घमंड तोडला

  • @vijaydhopaoakar71
    @vijaydhopaoakar71 2 ปีที่แล้ว +15

    Eknath Shinde ekdum khare ahet

    • @SD-wx8fn
      @SD-wx8fn 2 ปีที่แล้ว +1

      किती खरे ? दुसऱ्याच माझं म्हणणारे ? अरे वा छान.

  • @santoshzende-Jadhav6963
    @santoshzende-Jadhav6963 4 หลายเดือนก่อน

    Jay Shri Ram 🧡🧡🧡🧡🧡🧡

  • @somnathdhote5003
    @somnathdhote5003 2 ปีที่แล้ว

    Great

  • @adeshmukh4845
    @adeshmukh4845 2 ปีที่แล้ว +7

    शिंदेंनी वेगळा पक्ष काढावा BJP सोबत युती करावी . शिवसेना ही उद्धव ठाकरे ची आहे.२०१४ मध्येच उद्धव नी स्वतः ची कार्यक्षमता सिद्ध केली आहे

  • @user-ne7ns3li9f
    @user-ne7ns3li9f 2 ปีที่แล้ว +9

    ताई, तुम्ही गद्दारांना साथ देता. वाईट वाटते

    • @andmore7456
      @andmore7456 2 ปีที่แล้ว

      उद्धुद्दीन सगळ्यात मोठा गद्दार आहे.

  • @ssawant3841
    @ssawant3841 2 ปีที่แล้ว +5

    Shinde sahebani swapna Purna kele he sakhhya bahinine sangitle yavar vishwas thewla pahije

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 2 ปีที่แล้ว +2

    एक नंबर ताई

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 2 ปีที่แล้ว +3

    चित्रपट आणि खरी परिस्थिती वेगळी आहे ...
    🙏

    • @sanketpawar3928
      @sanketpawar3928 2 ปีที่แล้ว +3

      मग तू काढ फिल्म bocha

  • @SD-wx8fn
    @SD-wx8fn 2 ปีที่แล้ว +12

    दिघे sahebanche स्वप्न नाही, bjp che स्वप्न पुरे करणार आहेत.आणि त्याबरोबर स्वतः चे स्वप्न ही.

    • @hanmantnikam3066
      @hanmantnikam3066 2 ปีที่แล้ว +2

      Dighe sahebanchya sis..aahet tya...ithe tari rajkarnyansarkh bolu naka...tya je boltayet manapausn boltayet...rajkaran gheu naka yat

    • @famousunless5533
      @famousunless5533 2 ปีที่แล้ว +2

      Uddhav Thackeray CM zale Teva Sharad Pawar ch swapna purna karta hote ka😂😂🐧🐔

    • @SD-wx8fn
      @SD-wx8fn 2 ปีที่แล้ว

      बहीण बहिणीच्या जागी,तिला राजकारणातला काय कळतंय,त्याचा गैरफायदा शिंदे घेत आहे .

  • @porstuvwzyz
    @porstuvwzyz 2 ปีที่แล้ว +3

    🙏🙏

  • @VishalYadav-ur8nk
    @VishalYadav-ur8nk 2 ปีที่แล้ว +8

    साहेबांचे स्वप्न होते शिवसेनेच्या ताई हा शिंदे काही दिवसांनी बघा कुठल्या पक्षात जातो गद्दार तो गद्दारच राहणार आता जय महाराष्ट्र

    • @atembhurne2873
      @atembhurne2873 2 ปีที่แล้ว

      Dighe sahebana koni marl he tulmhala mahit aahe na...... Mg gaddar kon tuch sang

    • @tonnystark2584
      @tonnystark2584 2 ปีที่แล้ว

      Mg uddhav saheb n Aditya Thackeray ka bolale nhi yevdhe years dighe saheb baddal ka nusta uapar kela satte sathi

  • @sigma4272
    @sigma4272 2 ปีที่แล้ว +7

    Only shinde saheb

  • @sudhirtalekar5464
    @sudhirtalekar5464 ปีที่แล้ว

    Anandji was a great human.

  • @jeevanmhatre3534
    @jeevanmhatre3534 2 ปีที่แล้ว +16

    Rashtrawadi ni congress che bhurte yana pan gaddar boltil😂😂

    • @element6101
      @element6101 2 ปีที่แล้ว +1

      🤣

    • @element6101
      @element6101 2 ปีที่แล้ว +5

      Saglya jasta dukhaa NCP laa jhala ahe tyanchya chanakya ghari bsla ahe mhnun

    • @shrirameshwarpatil7367
      @shrirameshwarpatil7367 2 ปีที่แล้ว

      tu andhabhakta ahe mag BJP la changla mhan

  • @kapilfulmamdikar6579
    @kapilfulmamdikar6579 2 ปีที่แล้ว +1

    आदरणीय धर्मवीर श्री दिघे साहेब, आणि आदरणीय श्री धर्माभिमानी हिंदूहृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे ह्यांचे स्वप्न साकार केले आदरणीय माननीय श्री शिंदे साहेबांनी

  • @sunitasawant5664
    @sunitasawant5664 2 ปีที่แล้ว +6

    दिघे साहेबांनी शिवसेने साठी प्राण पणाला लावले ते शिवशेनेशी एकनिशष्ट होते त्यांच्या समोर जर असे झाले असते तर कदापि त्यांनी सहन केले नसते

  • @ppanhale2226
    @ppanhale2226 2 ปีที่แล้ว +4

    Thakre Saheb 🚩🚩

  • @ramchandramore8053
    @ramchandramore8053 2 ปีที่แล้ว +5

    बरं झालं बाई तुला कळलं शिंदेचे गुरू प्रेम ठाकरे सरकार पाडायला कामी आले
    जयभीम जय शिवराय

  • @maz..kokan..priyanka
    @maz..kokan..priyanka 2 ปีที่แล้ว +5

    aao tai aanad saheb swopan hot cm karaycha thanyacha pan aasya kam karun nahi shivsenela todun nahi

    • @adityalad8946
      @adityalad8946 2 ปีที่แล้ว +1

      56 mdhle 40 jan bajula hotat te pn shivsainik...Mg hyat chuk konachi vatate??? tali donhi hatane vajte sheth

    • @ajitgaikwad4671
      @ajitgaikwad4671 2 ปีที่แล้ว +2

      उद्धव ठाकरे का नाही सोडलं मुख्यमंत्रीपद ठाणेकरांसाठी दिघे साहेब साठी

  • @uttreshwargaikwad1527
    @uttreshwargaikwad1527 2 ปีที่แล้ว +5

    आई साहेब एकनाथ हा गद्दार म्हणून ओळखलं जाईल, आणि दिघे साहेब हे धर्मवीर म्हणून, आणि दिघे साहेबाना ठाण्याचा cm करायचं होत पण गद्दाराला माफी नाही 🙏

  • @santoshkale6375
    @santoshkale6375 2 ปีที่แล้ว

    👌

  • @santoshbhuvad9279
    @santoshbhuvad9279 2 ปีที่แล้ว +10

    गद्दारी दिघे साहेब नीं कधीच खपून घेतली नव्हती. त्या मुळे ते माफ करणार नाहीt

    • @ajitgaikwad4671
      @ajitgaikwad4671 2 ปีที่แล้ว

      अरे दिघे साहेबा असते तर शिवसेना राज ठाकरे आणि दिघे साहेबांच्या असती गद्दारी चा प्रश्न नसता उद्धव साहेब पदाचे लोभी आहेत त्यांनी बरोबर जवळची माणसं बाजूला केली खरे वारसदार राज साहेब होते

  • @tushardatar143
    @tushardatar143 2 ปีที่แล้ว +2

    Only Shinde Saheb ❤️🚩

  • @khanduwagare6348
    @khanduwagare6348 2 ปีที่แล้ว +7

    The great Shinde Saheb

  • @prakashlad6881
    @prakashlad6881 2 ปีที่แล้ว +2

    त्यांच्या घरी फोटो सूदा नाही.आमच्या ईतर भईनी रडलया.ह्याना काहीच वाटल नाही
    सक्की भईन .

  • @rajanghone4098
    @rajanghone4098 2 ปีที่แล้ว +4

    एकवीस वर्षे नंतर आनंद दिघे आठवला... नेमकं शिवसेना फोडायचा अगोदर सिनेमा काढला..
    माहोल तयार केला...२०१४पासून bjp ला फितुर
    झाला..समृध्दी महामार्ग प्रोजेक्ट घप्ल्या मधी अडकला .ed मागे लागली तसे सगळे घाप्ले बाज
    Bjp मध्ये गेले...ताई आपल्या भोळ्या भाबड्या
    दिघे परिवार ला काहीही कमी पडू देणार नाही.
    जय शिवराय.
    जय महाराष्ट्र...

  • @rajeshsalunke4507
    @rajeshsalunke4507 2 ปีที่แล้ว +4

    एकनाथ शिंदे साहेबांनी दिघे साहेबाचे स्वप्न साकार केलं

  • @prashantchavan3004
    @prashantchavan3004 2 ปีที่แล้ว +13

    गद्दारी करून

  • @santoshnatak2522
    @santoshnatak2522 2 ปีที่แล้ว +4

    50 खोके एकदम ok