तरुणाने बनवला १४ हजार रुपयांमध्ये मुक्त संचार गोठा | जेसीबी ड्रायव्हरकी सोडून निवडला दुग्ध व्यवसाय🐄🐄

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ก.ค. 2024
  • तरुणाने बनवला १४ हजार रुपयांमध्ये मुक्त संचार गोठा | जेसीबी ड्रायव्हरकी सोडून निवडला दुग्ध व्यवसाय
    नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कर्जत तालुक्यातील कोळवडी या गावी विशाल थोरात या तरुणाची यशोगाथा बघणार आहोत..त्याने सर्वसामान्य दुग्ध व्यवसायिक कशा प्रकारे कमी खर्चात चांगले नियोजन करून मुक्त संचार गोठा बांधून कशा प्रकारे यशस्वी दुग्ध व्यवसाय करू शकतो हे दाखवून दिले आहे..चला तर आजच्या विडिओ मध्ये त्यांची यशोगाथा जाणून घेऊया.
    #dairy_farming #farming #canadian
    #dairy_farm #farming_selfie #crop_farmer
    #land_farmer #dairy_cattle
    #cow farm #farm #farming
    #farming_milk_cows #holstein_farm
    #farm_vlog #dairy #farm_vlog_channel
    #combine #tractor #holstein
    #holstein_cow #seeder #agriculturelife #agriculture
    #गायीपालन # मुक्त संचार गोठा #amdairyfarm
    #दुग्धव्यवसाय
    #दूध
    #दुधाचा_व्यवसाय
    #दुग्ध_व्यवसाय_कसा_करावा
    #गाई
    #दूध_उत्पादन
    #दूध
    #दूध-उत्पादन
    #डेअरी
    #दुध
    #dudh-vyavsay
    #यशोगाथा
    #डेअरी फार्म ing
    #cow_dairy
    #संकरित_गाई_पालन
    #गुरे
    #शेड
    गुरांचे_व्हिडिओ
    #farmingnews
    #indian_dairy_farm
    #यशोगाथा
    #यशोगाथा
    #ट्रेंडिंग व्हिडिओ
    #शेती
    #डेअरी_फार्म
    #डेअरी_फार्म_व्यवसाय_योजना
    #गाय
    #semen
    #indian_farmer_jugad
    #hf_cow
    #milk_manegement
    #शेती
    #यशस्वी_यशोगाथा
    #farmingइन_इंडिया
    #farming_in_india
    #milk_ptoduction
    #मुक्त_संचार_गोठा
    #Baliraja
    #बळीराजा
    #shetimitra
    #शेतकरीमित्र
    #buffalo
    #दुग्ध_व्यवसाय_प्रशिक्षण
    #dairy_farm_in_Maharashtra
    #cow_farming_technology
    #अहमदनगर
    #ahmednagar
    #silage
    #मुरघास

ความคิดเห็น • 99

  • @jaykumardevkar9316
    @jaykumardevkar9316 ปีที่แล้ว +20

    असे व्हिडिओ नक्की बनवा कारण की अलीकडे शेतकरी प्रॉफिट कमी आणि खर्च जास्त अस करत आहेत. मनापासून आभार.

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  ปีที่แล้ว +1

      हो नक्कीच👍 धन्यवाद

    • @bhaughodke9360
      @bhaughodke9360 ปีที่แล้ว +1

      एकदम बरोबर बोलताय आपण.
      खर्च जास्त करतात आणि मग नंतर नफा यायला वेळ लागला की, गाईपालन परवडत नाही असे वाटू लागते..

  • @user-mk4id4cw1w
    @user-mk4id4cw1w ปีที่แล้ว +25

    खरोखरच मस्त कमी खर्चात कशा प्रकारे गोठा केला पाहिजे याचं मूर्तीमंत उदाहरण आहेत हे युवा शेतकरी👌👌

  • @dayanandkgawali7013
    @dayanandkgawali7013 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम आहे साधसोपं पण मेहनतीच्या जोरावरच शक्य आहे....

  • @sachingaikwad4813
    @sachingaikwad4813 ปีที่แล้ว +3

    खुप छान आपल्या कार्याला सलाम आपल्या सर्व मनोकामना पुर्ण होवोत हिच श्री गणराया चरणी प्रार्थना.

  • @bhaughodke9360
    @bhaughodke9360 ปีที่แล้ว +2

    त्यामूळे प्रत्येक दूध व्यावसायकाने गाईपालनासाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत, त्या करताना भांडवलाचा विचार करणं खूप गरजेचं आहे.
    दूध धंदा चांगल्या पद्धतीने चालू करुण भांडवल शिल्लक राहील याची पण काळजी घेणे गरजेचे आहे.

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  ปีที่แล้ว

      अगदी बरोबर

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 ปีที่แล้ว +5

    असेच नवनविन व्हिडिओ बनवा
    मस्त👌 व्हिडिओ

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा

  • @RajuPatel-lh4nz
    @RajuPatel-lh4nz ปีที่แล้ว +8

    भाऊ मि पण एक पोकलेन ऑपरेटर आहे लय वैताग आलाय बाहेर रहायचा , माज पण हेच नियोजन आहे

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  ปีที่แล้ว +1

      Kra kra..baher kam krnyapeksha khup changl ahe ghrch swatach kelel

    • @rupeshpatil4250
      @rupeshpatil4250 ปีที่แล้ว

      @@amdairyfarm barobar

  • @maheshbhandurge2514
    @maheshbhandurge2514 ปีที่แล้ว +3

    1 number माहिती दादा..... कमी खर्चात मुक्त गोठा केला आहे...... असाच गोठा करतो दादा मी पण..... खूप छान मार्गदर्शन दिले....🙏🙏🙏🙏

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  ปีที่แล้ว

      हो नक्कीच करा इथून पुढे दुग्ध व्यवसाय मध्ये मुक्त संचार गोठा काळाची गरज आहे

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद स्वस्त खर्चात जास्तीत जास्त उत्पादन व नफा गाई दूध डेअरी फार्म मध्यें कोळवडी या कर्जत येथे अनुभव घेतला आहे

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  ปีที่แล้ว

      🙏👍

    • @navnathkhandalkar1668
      @navnathkhandalkar1668 ปีที่แล้ว

      जास्ती खर्च नाही थोडक्यात खूप काही.... ग्रेट

  • @user-ug3mf9dc3m
    @user-ug3mf9dc3m 11 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती

  • @scienceguruji3896
    @scienceguruji3896 ปีที่แล้ว +2

    मस्त बर का, Keep it up, dada.

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @samadhanthorat2215
    @samadhanthorat2215 ปีที่แล้ว +1

    गावरान कोंबड्या सोडा मध्ये

  • @user-mk4id4cw1w
    @user-mk4id4cw1w ปีที่แล้ว +8

    सर्वसामान्य शेतकरी यातून बरेच काही स्वतःच्या गोठ्यावर अवलंबू शकतो

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  ปีที่แล้ว

      नक्कीच👍

  • @user-cc2br1lc6o
    @user-cc2br1lc6o ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti dili sir

  • @askarnaikwade5599
    @askarnaikwade5599 ปีที่แล้ว

    Dada gaila konti milk mixchre changli maja chara jastijast suka ahe

  • @altafmakandar5500
    @altafmakandar5500 ปีที่แล้ว +2

    पुर्ण विकत चारा याबदल व्हिडिओ बनवा तसेच जर्सी तामडी गाई या विषयी व्हिडिओ बनवा

  • @user-fu3gk9ii3w
    @user-fu3gk9ii3w ปีที่แล้ว +5

    भाऊ एक गाय वीस लिटर दूध देत असेल तर तिची किंमत किती आहे आणि किती पर्यंत घ्यावी 🙏🙏

  • @bhav_manatil
    @bhav_manatil ปีที่แล้ว +1

    👏👏👏👏👏

  • @abhijeetpatil577
    @abhijeetpatil577 ปีที่แล้ว +1

    दादा, ४>

  • @pravindairyfarm
    @pravindairyfarm ปีที่แล้ว +4

    Tejas bhau mast mahiti ghetli 👌👌

  • @user-ts9ys4vb3z
    @user-ts9ys4vb3z ปีที่แล้ว +1

    👏👏👏👏👏👏👏

  • @sachingurav5253
    @sachingurav5253 ปีที่แล้ว +3

    ते जाळच तिस हजार च असणार हो

  • @manoharhajare8221
    @manoharhajare8221 ปีที่แล้ว +2

    🙏👍

  • @santoshdevade1450
    @santoshdevade1450 ปีที่แล้ว +3

    माझी परिस्थिती सेम अशीच झाली कोरोनात 🙏

  • @sandhyaborkar8876
    @sandhyaborkar8876 ปีที่แล้ว +1

    गेट दकावा कसे बनवले

  • @umeshjadhav6929
    @umeshjadhav6929 ปีที่แล้ว +1

    सिमेंन्स वर माहिती विचारली पाहिजे शेतकरी यांना व मार्गदर्शन केले पाहिजे

  • @user-zd2sj5fo9y
    @user-zd2sj5fo9y 11 หลายเดือนก่อน

    घरा पासून किती दूर आहे
    व दुध नेण्या साठी गाडी येते का तुम्ही नेता

  • @nikhilpatil7527
    @nikhilpatil7527 ปีที่แล้ว

    भाऊ सरासरी एक गाई किती लिटर दूध देते
    आणि फैट किती बसतो यांच्या वर एक विडिओ बनवा

  • @papu7183
    @papu7183 ปีที่แล้ว +1

    Godrej samrudhi cha results khupch Chan ahe

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  ปีที่แล้ว

      हो 👍

    • @pravinkeche8827
      @pravinkeche8827 ปีที่แล้ว

      मी पण वापरतो दुधात वाढ होते

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  ปีที่แล้ว

      👍

  • @ashokchavan5207
    @ashokchavan5207 หลายเดือนก่อน

    भाऊ तुमचं गाव कोणतं

  • @kochingart6389
    @kochingart6389 ปีที่แล้ว

    Bhau tu tr 120 income ahe hevda tr kharch kela pahije na

  • @pratiknaikare852
    @pratiknaikare852 ปีที่แล้ว +1

    मी पण असाच गोठा केला आहे शेतकऱ्यांनी पण असाच कमी खर्चात गोठा तयार करा जास्त खर्च करून काही उपयोग नाही

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  ปีที่แล้ว +1

      हो दादा..छान👌👍 कमी इन्व्हेस्टमेंट आणि जास्त नफा हा उद्देश असला पाहिजे शेतकऱ्यांचा

    • @pratiknaikare852
      @pratiknaikare852 ปีที่แล้ว +1

      मी पण भरती साठी प्रयत्न करत होतो पण अपयश आल्यामुळे दूध व्यवसाय करण्याचे ठरवले

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  ปีที่แล้ว

      Mst👍

  • @pintumethe8384
    @pintumethe8384 11 หลายเดือนก่อน

  • @withvlog6037
    @withvlog6037 ปีที่แล้ว

    नाना सुद्रिक मुक्काम कोपर्डी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  ปีที่แล้ว

      कोणाचा पत्ता आहे हा

  • @arjunregude
    @arjunregude ปีที่แล้ว

    वळले ला चारा चालतो का दूध व्यवसाय त

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  ปีที่แล้ว

      तो पन खूप महत्त्वाचा आहे रोज 1 गाय ला 3 ते 5kg दिला पाहिजे

  • @onkarmali2854
    @onkarmali2854 ปีที่แล้ว

    कॅमरे Quality वापरा

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  ปีที่แล้ว

      माझी परिस्थिती नाही दादा कॅमेरे घेण्याची

  • @user-sq1ms4ew8m
    @user-sq1ms4ew8m 8 หลายเดือนก่อน

    भाऊ नंबर पाठवा

  • @withvlog6037
    @withvlog6037 ปีที่แล้ว

    मुक्त गोठ्यात थंडीच्या दिवसात काय नियोजन करावे गुरांना थंडीपासून वाचवण्यासाठी

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  ปีที่แล้ว

      थंडीत काही प्रॉब्लेम होत नाही गायींना आणि मुक्त संचार मुळे जे शेण उचलत नाही आपण त्यामुळे शेणात ऊब निर्माण होते त्यामुळे थंडी नाही लागत गायींना..आम्हाला तरी काही अडचण नाही जाणवली

  • @user-zd2sj5fo9y
    @user-zd2sj5fo9y 11 หลายเดือนก่อน

    घरा पासूम

  • @user-zd2sj5fo9y
    @user-zd2sj5fo9y 11 หลายเดือนก่อน

    मोबाईल न द्या

  • @sukdevkalhapure1532
    @sukdevkalhapure1532 ปีที่แล้ว +1

    भाऊ गायीला चारा खाण्यासाठी गोल कुंडी कुठे भेटेल.. पत्ता मिळेल का?? 🙏🙏

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  ปีที่แล้ว

      कर्जत तालुका, करमाळा तालुका मध्ये मिळतात मी तिथूनच आणतो

    • @sukdevkalhapure1532
      @sukdevkalhapure1532 ปีที่แล้ว

      @@amdairyfarm कितीला बसते एक कुंडी उंची व रुंदी काय हे.. 🙏

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  ปีที่แล้ว +1

      500 te 550 rs 1.5ft unchi n 2ft rundi asel exact mojli nahi mi

    • @sukdevkalhapure1532
      @sukdevkalhapure1532 ปีที่แล้ว

      @@amdairyfarm त्यांचा मोबाईल नंबर द्या ना.. 🙏

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  ปีที่แล้ว

      Number nahi mazyakde

  • @vaishanavkhandagale7757
    @vaishanavkhandagale7757 ปีที่แล้ว

    No द्या ना तुमचा

  • @sachinborole3700
    @sachinborole3700 ปีที่แล้ว

    फार्म मालकांचे मोबाईल नंबर देत चला सर

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  ปีที่แล้ว

      8669412106 विशाल थोरात

    • @sachinborole3700
      @sachinborole3700 ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @prathmeshsurnaik5564
    @prathmeshsurnaik5564 ปีที่แล้ว

    Number patva ke

  • @krushnakshirsagar3773
    @krushnakshirsagar3773 ปีที่แล้ว

    मिनरल मिक्चर विषय माहीती

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  ปีที่แล้ว +1

      Mineral mixer ha jyachya tyachya pasanticha vishay ahe dada...Ts crs, totaveit strong, nutricell ya use krto amhi

  • @netajigharage1414
    @netajigharage1414 ปีที่แล้ว +1

    Pavsalyat dada problem ahe

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  ปีที่แล้ว

      Pausalyat shed mdhe astat dada

  • @akshaypatil7383
    @akshaypatil7383 ปีที่แล้ว

    यांचा नंबर भेटेल का?

  • @mohinijadhav8582
    @mohinijadhav8582 ปีที่แล้ว

    number

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  ปีที่แล้ว

      9527767979 mauli thorat

  • @rajarammane1717
    @rajarammane1717 ปีที่แล้ว +1

    शिंगांची गाय ला 10 ते 5 हजार रू कमी किंमत येते

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  ปีที่แล้ว +2

      जर शिंगाची गाय 30 लिटर दुध देत असेल तर कशाला विकायची आहे दादा ...गाय दूध भरपूर काढण्यासाठी असते शिंगे जास्त महत्वाची धरून नाही चालत