फार फार खडतर वाटचाल म्हणजे तमाशा. अनुभवाचे बोल फार वाईट आहेत तुमचे. यातील प्रत्येक शब्द अन् शब्द खरा आहे. . प्रेक्षकांचा आपला बघण्याचा दृष्टीकोन बदलावा लागेल. नाही तर महाराष्ट्रातील लोककलेचे मातीमोल होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही.
खरं तर तमाशा हा.. महाराष्ट्र ची लोककला आहे.. परंपरा आहे.. ही राहिली पाहिजेत.. तमाशा कलावंत.. यांचे खूप कष्ट असतात.. त्यांना राज्य सरकारने उभारी दिली पाहिजेत.. ही कला नामशेष होत चालली आहे..
लोककला ही अनमोल खरी आज रसिकांची आवड दुसरी गण गवळण वगनाट्ये लय भारी सरकारने तमाशाला द्यावी उभारी...! () कवी शब्दस्वरा मंगरुळकर () तथा रविंद्र भोजणे -७८८७७०८२६४
वास्तव भिषण आहे, हाच मुद्दा नाटकांचा देखील आहे, व्यावसायिक नाटक देखील आत्ता चालत नाही, प्रायोगिक नाटका बद्दल तर बोलायलाच नको, पण तमाशा जगला पाहिजे, समस्त तमाशा मंडळांनी एकत्र येवून ठरवायला हवं, की आम्ही पारंपारिक तमाशाच करणार, एक घटना तयार करून संपुर्ण महाराष्ट्र भर, ती जाहीर करावी, आणि मग त्या नंतर जे येतील सुपारी ठरवायला , ते तुमचे असतील पण आता एक व्हा, निर्णय घ्या, जुने लोक साधे सरळ होते, व्यवहार ज्ञान नव्हते, पण तुम्ही नवीन मंडळीनी काळाची पावले ओळखून एकत्र या आणि आपली परंपरा टिकवा, मला माहीत आहे हे सोपं नाही, ऊपदेश करणं फार सोपं असतं, पण तरीही मित्रानो काहीतरी निर्णय घ्या एकत्र या, लढा आम्ही आहोत तुमच्या बरोबर, राम दौंड नाटक अभिनेता, दिग्दर्शक,
तमाशा पुर्वीप्रमाणेच व्हायला हवा, प्रेक्षक काही म्हणतील त्याप्रमाणे चालात तर मात्र तमाशा येत्या चार दोन वर्षात संपेल .सरकारने पुर्वीप्रमाणे टाईम देवून बंदोवस्त द्यायला हवा.तरच तमाशा कला पुन्हा जोरदार चालेल.
हि लोक कला आहे.मग हि उच्च वर्णि या मध्ये का नाही.तु तुमच्या मुलांना चांगले शिक्षण द्या.मुलाना या वाटेवर आनू नका . तुम्ही या कलेवर पुर्ण अवलंबून राहू नये .तर तुम्हाला सुखी आनंदी जीवन जगता येईल.हा भिकार नाद आहे.अनेक लोकांचे जिवन बरबाद झाले आहे.जयभिम नमोबुध्दाय .
तुम्ही परत vag नवीन चालू करा तुमचा तमाशा बघणारे भरपूर आहेत फक्त तुम्ही तयारी ठेवा व परत पहाटे 4 vajeprynt चालू द्या बघणारे आहेत तुम्ही वेळ वाढवून घ्या वसंत दादा तुम्ही परत बहर येणार ही मला खात्री आहे
ताई तमाशा हि कला आता बोटावर मोजण्या इतकेच कलाकार आहेत संपल ताई तमाशा संपला ताई आता हि बोटावर मोजण्या इतकेच कला प्रेमी आहेत असो तमाशाचा अर्थ कुणाल कळला नाही त म्हणजे तल्लीन बुद्धीचा मा म्हणजे मार्मिक उत्तर देणारा शा म्हणजे शाहीर असा तो तमाशा
मराठी चित्रपट सृष्टी मुळं या कलेची प्रसिद्धी होण्याऐवजी बदनामी जास्त झाली.बरेच संवाद हे जाणीव पूर्वक तमाशा कलावंत यांच्या बदनामी तर भर घालणारे आहेत.जूने चित्रपट पहा.
फार फार खडतर वाटचाल म्हणजे तमाशा.
अनुभवाचे बोल फार वाईट आहेत तुमचे.
यातील प्रत्येक शब्द अन् शब्द खरा आहे.
.
प्रेक्षकांचा आपला बघण्याचा दृष्टीकोन बदलावा लागेल. नाही तर महाराष्ट्रातील लोककलेचे मातीमोल होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही.
Dholki master 1 no real speach. Khup chan ani barobar bhau. 🙏🙏🙏🙏🙏
सुंदर❤❤❤❤❤❤
तमाशा ही जिवंत कला आहे तो पारंपारिक पद्धतीने झाला पाहिजे आताच्या पिढीला कळले पाहिजे खरी तमाशा कला कशी असते.
खरंच खूप छान
खरं तर तमाशा हा.. महाराष्ट्र ची लोककला आहे.. परंपरा आहे.. ही राहिली पाहिजेत.. तमाशा कलावंत.. यांचे खूप कष्ट असतात.. त्यांना राज्य सरकारने उभारी दिली पाहिजेत.. ही कला नामशेष होत चालली आहे..
Very nice...No retake...
Hats of Tamasha .
Vasantrao Nandavalkar, Ravindra pimple,Mangla Kopardekar....Nice acting
Naam mdhil gane..
Chitthi aayi hai...👌👌
तमाशा म्हणजे ग्रामीण जीवनावरील कला संगीत व्यक्त करणारी आंनद देणारी कलाकारांना जीवन दर्शन पारंपरिक मेळा
❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌
No 1
सर्व कलाकारांचे मनपूवर्क धन्यवाद 🙏🙏
Vasant nandvalkar sah ravindra pimple Ya tamashaat Mi khup varshapurvi kaam kele Aahe ha video baghat asatanna Te divas aathavle 😊😊
लोककला ही अनमोल खरी
आज रसिकांची आवड दुसरी
गण गवळण वगनाट्ये लय भारी
सरकारने तमाशाला द्यावी उभारी...!
() कवी शब्दस्वरा मंगरुळकर ()
तथा रविंद्र भोजणे -७८८७७०८२६४
नांदवळकर तमाशा एकच नंबर आहे
🙏धन्यवाद🙏
वास्तव भिषण आहे, हाच मुद्दा नाटकांचा देखील आहे, व्यावसायिक नाटक देखील आत्ता चालत नाही, प्रायोगिक नाटका बद्दल तर बोलायलाच नको, पण तमाशा जगला पाहिजे, समस्त तमाशा मंडळांनी एकत्र येवून ठरवायला हवं, की आम्ही पारंपारिक तमाशाच करणार, एक घटना तयार करून संपुर्ण महाराष्ट्र भर, ती जाहीर करावी, आणि मग त्या नंतर जे येतील सुपारी ठरवायला , ते तुमचे असतील पण आता एक व्हा, निर्णय घ्या, जुने लोक साधे सरळ होते, व्यवहार ज्ञान नव्हते, पण तुम्ही नवीन मंडळीनी काळाची पावले ओळखून एकत्र या आणि आपली परंपरा टिकवा, मला माहीत आहे हे सोपं नाही, ऊपदेश करणं फार सोपं असतं, पण तरीही मित्रानो काहीतरी निर्णय घ्या एकत्र या, लढा आम्ही आहोत तुमच्या बरोबर, राम दौंड नाटक अभिनेता, दिग्दर्शक,
तमाशा पुर्वीप्रमाणेच व्हायला हवा, प्रेक्षक काही म्हणतील त्याप्रमाणे चालात तर मात्र तमाशा येत्या चार दोन वर्षात संपेल .सरकारने पुर्वीप्रमाणे टाईम देवून बंदोवस्त द्यायला हवा.तरच तमाशा कला पुन्हा जोरदार चालेल.
हि लोक कला आहे.मग हि उच्च वर्णि या मध्ये का नाही.तु तुमच्या मुलांना चांगले शिक्षण द्या.मुलाना या वाटेवर आनू नका . तुम्ही या कलेवर पुर्ण अवलंबून राहू नये .तर तुम्हाला सुखी आनंदी जीवन जगता येईल.हा भिकार नाद आहे.अनेक लोकांचे जिवन बरबाद झाले आहे.जयभिम नमोबुध्दाय .
तुमचे स्वर चांगले आहे त वगनाट्य जोरदार बतावणी
महेश भांडवलकर पुजारी
श्री सोमेश्वर देवस्थान करंजे ता.बारामती जि.पुणे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️😥
तुम्ही परत vag नवीन चालू करा तुमचा तमाशा बघणारे भरपूर आहेत फक्त तुम्ही तयारी ठेवा व परत पहाटे 4 vajeprynt चालू द्या बघणारे आहेत तुम्ही वेळ वाढवून घ्या वसंत दादा तुम्ही परत बहर येणार ही मला खात्री आहे
ताई तमाशा हि कला आता बोटावर मोजण्या इतकेच कलाकार आहेत संपल ताई तमाशा संपला ताई आता हि बोटावर मोजण्या इतकेच कला प्रेमी आहेत असो तमाशाचा अर्थ कुणाल कळला नाही त म्हणजे तल्लीन बुद्धीचा मा म्हणजे मार्मिक उत्तर देणारा शा म्हणजे शाहीर असा तो तमाशा
मराठी चित्रपट सृष्टी मुळं या कलेची प्रसिद्धी होण्याऐवजी बदनामी जास्त झाली.बरेच संवाद हे जाणीव पूर्वक तमाशा कलावंत यांच्या बदनामी तर भर घालणारे आहेत.जूने चित्रपट पहा.
ही कला जगली पाहिजे ,ही जिवंत आहे तमाशाला राजाश्रय मिळाला पाहिजे
Aapan aapli khari kahani sangitalipan far aavghad aahe
जाडाफदाडा कुठे आहे.
Barabar ahe
Maje no 1mitra
Ashya cinemala tamasha mandalani virodh kela pahije
Tumhi khare headache kalavant aahet.Sarkarne kala jopasun madat keli pahije.
राजेंद्र नांदवळकर नंबर पाठवाplz.