शरद पवारांच्या गावचा तमाशा महाराष्ट्रात फेमस कसा झाला | लोककलावंत साहेबराव नांदवळकर |Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 40

  • @rohidasthombare8579
    @rohidasthombare8579 3 หลายเดือนก่อน

    साहेब राव लय भारी कलाकर

  • @yogindramashram3549
    @yogindramashram3549 6 หลายเดือนก่อน

    Akadam jakkass

  • @omkarkadam-sm2wm
    @omkarkadam-sm2wm ปีที่แล้ว +3

    आमच्या आजोळीचा हा तमाशा. साहेबरावानी तमाशा वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. माझ्या लहानपणी मी स्वतः त्यांना तमाशात काम करताना पाहिले आहे. अद्वितीय कलाकार होते. संपूर्ण महाराष्ट्र भर त्यांनी नावलौकिक मिळविला...

  • @SandipMore-e1p
    @SandipMore-e1p ปีที่แล้ว

    आमच्या यात्रेत सलग पाच वर्षे तमाशा बघितला खुपच छान

  • @PranayBamane-j1f
    @PranayBamane-j1f ปีที่แล้ว

    Nice

  • @sameerowhal90
    @sameerowhal90 8 หลายเดือนก่อน

    त्यांची क ची बाराखडी खूप प्रसिद्ध आहे. 🙏🙏🙏

  • @shivajisalekar9121
    @shivajisalekar9121 ปีที่แล้ว

    Lay bhsri 👌👌🙏🙏

  • @techhub7819
    @techhub7819 ปีที่แล้ว

    आज ही साहेबराव नांदवळकर यांचा तमाशा जोरात चालू आहे....
    त्यांचे चिरंजीव वसंतराव उत्तम अभिनय आणि कला करत आहे सोबत रविंद्र पिंपळे..

  • @mayurparamane4220
    @mayurparamane4220 7 หลายเดือนก่อน

    साहेबराव नांदवळकर यांची क ची बाराखडी दुष्काळावरची गाणी खूप गाजली होती. माझ्या आजोळी दरवर्षी हा तमाशा असायचा आजही असतो.

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 ปีที่แล้ว +4

    साहेबराव नांदवळकर हा तमाशा मी बऱ्याच वेळा आमच्या त्रंबकेश्वर यात्रेमध्ये पाहिलेला आहे साहेबराव प्रतापराव विश्वासराव हे तिघेही भाऊ ग्रेट कलाकार होते

  • @krishnamusale7389
    @krishnamusale7389 9 หลายเดือนก่อน

    साहेबराव यानां ढोलकीवादक श्री पांडुरंग घोटकर यांनी भरपुर वेळा साथ केलीआहे या दोघांची घट मैञी होती .मी त्यांना मुबंई विदयापिठात त्यांनां साथ केली आहे.आमचे फार घरचे जुने सबंध आहे. हा कलाकार फार मोठा माणुस आहे .हर ढगं त्यानां माहीती होता.

  • @nikhiljadhav2766
    @nikhiljadhav2766 9 หลายเดือนก่อน

    माझे गाव पिंपोडे खुर्द पासून अवघ्या 10 km वर नांदवळ गाव आहे लहानपणापासून गावात भागात हा तमाशा बगत आलोय लोककला तमाशा जतन करण्याचे काम या घराण्याने केलंय तिघेही भाऊ उत्तम कलाकार आता रविंद्र पिंपळेकर पण सोबत आहेत त्यांची पुढची पिढी पण ही कला जतन करत आहेत खुप खूप धनयवाद सगळ्यांचे

  • @vilaskakade5951
    @vilaskakade5951 ปีที่แล้ว +2

    माझ्या आजोळचा हा तमाशा आहे.
    मी हा तमाशा पाहीला आहे.
    आदरणीय प्रतापराव नादंवळकर यांनी गायलेली
    क' ची बाराखडी हे गीत मी ऐकले आहे. 🙏🙏

  • @namdevraskar4537
    @namdevraskar4537 ปีที่แล้ว +1

    आमच्या गावात , पेठ ता आबंगाव येथे पुणे जिल्हा अनेक वेळा साहेब राव नांsवळकर यांचा तमाशा झाला

  • @subhashshinde79
    @subhashshinde79 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर माहिती दिली आपण

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle721 ปีที่แล้ว +1

    तमाशा हा सातारचाच ,,,

  • @shivlingshikhare527
    @shivlingshikhare527 2 ปีที่แล้ว +4

    जुन्या काळात माण तालुक्यात नामदेव इरळीकर विरळी गावचे फार मोठे तमासगीर सुप्रसिद्ध होते.
    तसेच आपल्या सिद्धेश्वर कुरोल गावचे अभिनेते राजा गोसावी यांचा प्रवास देखील आपल्या माध्यमातून लोकांसमोर आणावा.

  • @samirkumarmore3881
    @samirkumarmore3881 2 ปีที่แล้ว +2

    छान माहीती
    विषयच भारी टीम

  • @haridasbobade7250
    @haridasbobade7250 2 ปีที่แล้ว +3

    असा कलाकार होणे नाही साहेब राव nandvalkar यांना त्रिवार मुजरा

  • @shashijadhav7374
    @shashijadhav7374 2 ปีที่แล้ว +1

    छान

  • @avinashhire6479
    @avinashhire6479 ปีที่แล้ว

    नंबर एक तमाशा होता

  • @vilasatakofficial1449
    @vilasatakofficial1449 ปีที่แล้ว +1

    सुपर

  • @शिवनाथगिते
    @शिवनाथगिते 2 ปีที่แล้ว +2

    सगळ्या तमाश्या फडाची माहीती द्या

  • @kadam-nb7dx
    @kadam-nb7dx ปีที่แล้ว

    Narayan kadam sahir dhondewadike

  • @sanjaybodke8980
    @sanjaybodke8980 ปีที่แล้ว +2

    माझ्या गावचे ढोलकीपटटू कै.नामदेवराव भालेराव यांनी बरेच दिवस साहेबरावाना साथ दिली होती अनेक वेळा आमचे गावात हा तमाशा झाला आहे सुंदर कार्यक्रम केलेला आहे. गिरणी कामगारांची व्यथा मांडणारा वगनाटयाचा खेळ चांगला मांडला होता

  • @pramodnikam530
    @pramodnikam530 ปีที่แล้ว +1

    Sharad pawar yanche gav Nandval Taluka Koregaon

  • @bhaskarmate5979
    @bhaskarmate5979 2 ปีที่แล้ว +1

    मला सुद्धा साहेब राव लय भारी होते साहेब रावची माहीत खुप छान

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 ปีที่แล้ว

    साहेब राव नांदवलकर सह विश्वासराव पहेवान ढोलकीपटु तर विश्वासराव पहेवान बद्दल सांगा ना काय ढोलकी वाजवायचे नाद खुला जबर तमाशा होता

  • @babajikorde8745
    @babajikorde8745 7 หลายเดือนก่อน

    काही माहिती चुकीची वाटते.

  • @aniketbarge506
    @aniketbarge506 ปีที่แล้ว +2

    माझ्या गावचा तमाशा आहे..खूपच हुंनरी कलाकार आहेत. आणि आताची पिढी सुद्धा छान कार्यक्रम करतात..

  • @vaibhavpimpale7916
    @vaibhavpimpale7916 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर माहिती ताई आपण दिलेली आहे....
    नांदवळकर ग्रुप मित्र परिवाराकडुन आपले अभिनंदन..
    शीघ्र कवी लोकशाहीर कै. मा. साहेबराव नांदवळकर यांची गाजलेली काव्य....
    72 च्या दुष्काळावर रचलेले गीत....
    प्रसिद्ध अशी' क' ची बाराखडी गीत...
    शेतकरी संघटनेची गाणी ....
    'चमके शिवबाची तलवार' हा पोवाडा त्यांच्या तोंडुनच ऐकावा....
    अजून अशी बरीच गाणी आहेत की त्यातुन लोकमनोरंजनातुन लोकजागृती केली जाते....
    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjayshinde6506
    @sanjayshinde6506 ปีที่แล้ว

    Mast tamasha

  • @sanjaysapkal9329
    @sanjaysapkal9329 ปีที่แล้ว

    Vridh.kalavantana.12.000.sarkarne...prate.mahina.karawa.tamashya.la.vachwa

  • @swapnilgodbole3154
    @swapnilgodbole3154 2 ปีที่แล้ว +1

    शरद पवार बारामती तालुक्यात काटेवाड़ी गावच आहेत् आम्ही ऐकाच् गांव च आहे

    • @वैभवजाधव-व6ठ
      @वैभवजाधव-व6ठ 2 ปีที่แล้ว

      Te tite rahayala gele mul gav nandwal koregav satara

    • @sampatraopawar5670
      @sampatraopawar5670 ปีที่แล้ว

      शरद पवार मुळचे सातारचे नांदवळकर आहेत.

  • @ganpatgondkar3533
    @ganpatgondkar3533 2 ปีที่แล้ว

    ताई आपणास बरीच कमी माहिती आहे असे आपल्या व्हिडिओ तुन दिसून आलं कारण खेडकर वारले त्या वेळी रघुभाऊ फारच लहान होते तेंव्हा ते कसे काय साहेबराव बरोबर काम करणार

  • @rohitadhatrao6877
    @rohitadhatrao6877 2 ปีที่แล้ว

    arey he pan babarmati cha sponsored channel aahe ka ? sagle anchor pan ghati aahet like bol bhidu........aso, tamasha fakt ghati loka khaskarun paschim maharashtrache lok baghtat, amchya koknat tamasha sankruti nahi ani kokani lokanmadhe hyala changla manat nahi

  • @vilaskakade5951
    @vilaskakade5951 ปีที่แล้ว

    दिवंगत आदरणीय साहेबराव नादंवळकर यांनी हार्मोनिय वर गायलेली गाणी ऐकली आहेत.
    माझा आजोळचा हा तमाशा आहे मला अभिमान आहे.
    🙏