अंजली ताई अगदी बरोबर… पन काय करणार लोककनीच निवडून दिले आहे यांना… मतदान करताना समजत नाही… अधिवेशन कशासाठी असत हे बहुतेक या आमदारांना माहीत च नाही वाटत…. या कठीत आमदारांना बहुतेक माहितीच नाही जनता काहीही कार्य शकते
सावंत साहेब आपण उध्दव साहेब यांच्या बरोबर होता. तेव्हा उमरगा तालुका आपल आयकत होता. आम्हाला ओमराजे यांच्या पेक्षा अधिक तुम्ही जवळ वाटत होते. तुम्ही उध्दव साहेब यांची साथ सोडून..... चूक केलात का बरोबर तुम्हाला माहीत .
जे अधिवेशन सोडून..... आमदार.. माघारी फिरले होते...व आप आपल्या मतदारसंघात परतले ..... मंत्री पद आणि मंत्रीमंडळात समाविष्ट न झाल्याने.....नाराज....... येथुन पुढे... यांची लायकी.... ग्रामपंचायतीचे सदस्य होण्याची लायकी पण नाही.....
संघर्ष काळामध्ये तुमची साथ सोडावी, आपली गाठ एवढी सैल नाही, आम्ही समर्थक तुमच्या कार्यकर्तृत्वाचे, कोणत्या सत्तेसाठी बांधील नाही...! आदरणीय सावंत साहेब आम्ही सदैव आपल्यासोबत..!
अहो तुम्ही कशाला नाराज होता बी जे पी कडे बहुमत आहे मिळेल ते घ्या नाहीतर राजीनामा द्यावा हिमत्त असेल तर आमदारकीचा व तुमच्या सोबत 10 आमदार घेऊन आला तर मंत्री झालात समजा
वाटून टाका मंत्रिपदे, खाते, उपखाते, 5ते 6उपमुख्यमंत्री करा 2ते 4मुख्यमंत्री करा सगळे आमदार पदावर गुंतून टाका एक सुद्धा रिकामा नाही राहिला पाहिजे, जनतेच काही का होईना. फक्त कर वसूल करा.
राजीनामा द्यावा मग गावाला जावा
अधिवेशन कशासाठी असते हे आमदारांना कळत नाही त्यांना निलंबित केले पाहिजे
Ka rajinama deu pasie kharchun nivadnuk jinklo aahe
Barobar na saheb
Mag
😂😂😂 हो
कुणाचे (घामाचै) पैसे खर्च केले 😂@@pranitakadam8039
प्रकाश सोळंके तुला भवनमध्ये आमच्या संतोष देशमुख बद्दल मुद्दा उपस्थित करायला पाहिजे होता तू भवन सोडून परत आलास.
10 लाख ची वय्यक्तिक मदत, 54 लाख सामूहिक मदत....आज मतदारसंघात सामूहिक फेरी आहे....आणि sit स्ताफान करण्याची मागणी पण केली
म्हणजे यांना जनतेच्या प्रश्नांचे काही घेणं देणं नाही हे सिद्ध होतंय.
Kon janta kuthali janata
Election zhala aami nahi olkhat jantela
Aapna kaam banta bhad me jaye janta
अंजली ताई अगदी बरोबर… पन काय करणार लोककनीच निवडून दिले आहे यांना… मतदान करताना समजत नाही… अधिवेशन कशासाठी असत हे बहुतेक या आमदारांना माहीत च नाही वाटत…. या कठीत आमदारांना बहुतेक माहितीच नाही जनता काहीही कार्य शकते
म्हणजे जनतेची कामासाठी तुम्ही निवडून नाही येत.तर स्वतःच्या फायद्या साठी तुम्ही असता. आणि जनता वाऱ्यावर सोडून देता .
Aamhi nahich nivadun yet tumhi paise gheta aani amhala nivadun deta
Aamchi Kay chuk
कुठहि जाणार नाही ईडी
राजीनामाद्या अन शेती करा
रोजचा 63 करोड रू. खर्च , तो जनतेचा पैसा आहे याची जाणीव निवडून आलेल्या आमदारांनी ठेवावी. नाहीतर जनताच तुम्हाला घरचा रस्ता दाखवतील.
Kahi nahi konhi kahi ghari pathavnar nahi
Jaa tumhi gavi
Savkash Jaa kalji ghya swatachi
काही उपयोग नाही, जनता 5000 ते 10000 rps घेऊन त्यांनाच निवडून देणार. बिकाऊ जनता आहे हे आमदार ना माहिती आहे.
Anjali tai ekadam barobar bolalya.
हेच आपल्या कर्माचे फळ
अधिवेशन काळात दूसरं (आरोग्य समस्या किंवा मयत वगळून ) महत्त्वाचं काम आमदारांना राहूच शकत नाही...हे ना-लायक आमदार आहेत.
राजीनामा ध्यान गावाला जा पुन्हा येऊ नका
ज्या च वय झाल त्यांना मुळीच मत्रीपद देऊ नये नविन लोकांना सधांपाहिजे पुढे त्याच काम बघुन संधी किंवा मुक्ती दिलीच पाहिजे
जा जा खुशाल गावाला जाऊन पाणी पित बसा. नायतरी तुम्ही लावलेले दिवे आणी काय त्याचा पडलेला उजेड😂😂😂😂 जा जा गावाला जा. आराम करा.
सरकारची जनतेला असं म्हणायची वेळ आली ,जागते रहो हमारे भरोसे ना रहो 😅😅😅😅
यांना हिम्मत नाही आता😂😂
सावंत साहेब आपण उध्दव साहेब यांच्या बरोबर होता. तेव्हा उमरगा तालुका आपल आयकत होता. आम्हाला ओमराजे यांच्या पेक्षा अधिक तुम्ही जवळ वाटत होते. तुम्ही उध्दव साहेब यांची साथ सोडून..... चूक केलात का बरोबर तुम्हाला माहीत .
अधिवेशनात काहीच दम नाही
नुसते पैसा कमावण्यासाठी राजकारण करतात, लाज पण वाटत नाही,की 100 पिढयांसाठी कमवून ठेवतात
आमदार कि चा राजनामा द्या.... नंतर गावाला जा.... जनतेचं काय....
ह्या साठी तुम्हाला निवडून दिले का लोकांनी अधिवेशन चालु आहे जनतेचे प्रश्न न मांडता व्वा 🙏
मग हे शपथ घेता कशासाठी मंत्रिपदासाठी जनतेची सेवा करण्यासाठी की स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी😊😊😊
नाटो चा अधिक प्रमाणात वाढ होत असेल तर त्यात काय गैर काहीच नाही
जय श्री राम
हिम्मत असेल तर राजनामा द्या 👍👍👍👍
हिंदुत्व साठी आले होते ना
२८८ आमदारांनी राजीनामा देऊन नवीन balet पेपर वर निवडणुका घ्यायला लावा
नवीन लोकांना संधी दिली पाहिजे
नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे
जे अधिवेशन सोडून..... आमदार.. माघारी फिरले होते...व आप आपल्या मतदारसंघात परतले ..... मंत्री पद आणि मंत्रीमंडळात समाविष्ट न झाल्याने.....नाराज....... येथुन पुढे... यांची लायकी.... ग्रामपंचायतीचे सदस्य होण्याची लायकी पण नाही.....
आमदारकीचा राजीनामा द्या आणि घरी बसा
गावाला गेलेलेया आमदारानी राजीनामा देवा
संघर्ष काळामध्ये तुमची साथ सोडावी, आपली गाठ एवढी सैल नाही, आम्ही समर्थक तुमच्या कार्यकर्तृत्वाचे, कोणत्या सत्तेसाठी बांधील नाही...! आदरणीय सावंत साहेब आम्ही सदैव आपल्यासोबत..!
2:45 2:47
दुसऱ्यांना पण मिळू द्या की वय 65 झाले
अहो तुम्ही कशाला नाराज होता बी जे पी कडे बहुमत आहे मिळेल ते घ्या नाहीतर राजीनामा द्यावा हिमत्त असेल तर आमदारकीचा व तुमच्या सोबत 10 आमदार घेऊन आला तर मंत्री झालात समजा
0:23 0:37
यांना निवडून देणारे मतदार देखील स्वार्थी असतात
वाटून टाका मंत्रिपदे, खाते, उपखाते, 5ते 6उपमुख्यमंत्री करा 2ते 4मुख्यमंत्री करा सगळे आमदार पदावर गुंतून टाका एक सुद्धा रिकामा नाही राहिला पाहिजे, जनतेच काही का होईना. फक्त कर वसूल करा.
मंग काय केळं करणार जनतेसाठी...
1:13
जा खरंच तुम्ही आपल्या गावाला. लागा आता शेतीच्या कामाला. काय नाही राहिलं आता राजकारणात. उरलेच नाही तुम्ही त्यांच्या मनात.
सत्ता पिसाळू आमदार आहेत सर्व... आता नवीन gr काढावं लागेल 288 मंत्री पद तैयार करावे लागणार 😂
बरं झालं आमचं नकटं आलं
अधिवेशन ला जे नाहीत त्यांची आमदारकी रद्द करावी, अधिवेशन कशा साठी असते हॆ यांना माहीत नाही,
गावी जाऊन गावाचा विकास करा नंतर भेटेल
""""आम्हि"""जातो आमच्या गावा """"आमचा राम राम घ्यावा""""""""
आम्ही जातो आमच्या गावा
आम्ही जातो आमुच्या गावा आमचा राम राम घ्यावा 😂😅
घ्या खूटी
एवढेच हट्ट विकास कामांवर करावी
कशाला उशीर करता .राजीनामा द्या आणि गाठा.की घर । अहो अधिवेशन कशासाठी असत ? जनतेला एवढे खुळे समजता काय ?
हा तानाजी मालुसरे यांचा आदर्श होवू शकत नाही.... आधी लगीन माझ या वृतीचा स्वार्थी माणूस
तान्या राजीनामा दे हिंमत असेल तर.....
Samaj karya karayache ahe
Rajinama dhya ani java ghari
Yana khar mhanje kayamache ghari basawayala pahije
Sawant sahebana ajun mantri dya 4 karkhane kadatil
राणा😂😂😂😂
Bhujbal la changal kele tycha maratha lok happy aahe 😂😂😂
Evm
सुरेश खाडे
Ha tanaji kahihi kaamacha nahi.
Naraj sahebana request aahe tumahi sarvani uthav Kara
Uthav-2.0
Aaplya pakshacha nav
Naraj sena theva
Rajiname dhya
Ajun char karkhana kadu dya tyana
तान्या
Bayako jawal nasali thari chalel pan mantri pad pahije.
Tanaji Saheb aata kadhich kaahi milnar nahi ...Basa aata tho tho bombalat ...
Parat yevu naka
3 13 ....
तानाजी सावंत काही कामाचा नाही
Ata tumhi vegla paksh kadha
Gao me hi jawo...
Kup santap yeto rao aata mansavar ,he ase aamdar lok nivdun detat
जनते पेक्षा जास्त मंञीपद महत्व दिले म्हणून गावी गेले
Shetkaryana lutanare thos kimat usala nahi
😂😂😂😂
हिंदुत्वासाठी आले होते. .
😂😂
गांवला चागले खेकड़े मिलतत
यांना लोकांशी काही देणे घेणे नाही.सारे फक्त पदासाठी हपापलेले आहे .देशसेवेचे फक्त सोंग करते.
😱
😂😂😂
Marata netyano bhujbalashobat jau naka nahitar tumhi maratha matala mukal
गावाला जाऊन सलून ची दुकाने टाका 😂
सरकारने यांना स्पेशल सलून खोलून द्यावे. आणी बाहेर पाटी लावावी आमचे आमदार खालची शेट भादरनारे आमदार आहेत.लोकांनी (लाडका भाऊ)आपली शेट फ्रि मध्ये भादरून घ्यावीत.
@madhukarwalunj861 😂👍
ED ahe
नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे
आम्ही जातो आमुच्या गावा आमचा राम राम घ्यावा 😂😂😂😂
😂😂😂😂
नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे