बालेकिल्ल्याच्या या भागातून राणीवसा पद्मावती माचीवर उतरत.. | राजगड किल्ला | Rajagad Fort | Part 6

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024
  • साक्षात शककर्ते शिवाजी महाराज राजगडावर राहिले ती पावन जागा या भागात पाहायला मिळेल. ब्रम्हर्षी मंदीराकडून या भागाची सुरुवात होते आहे. राजगडाचा शेवटच्या भागासह ही संपूर्ण सिरीज आपल्याकडे सुपुर्द करत आहोत.
    #roadwheelrane #gadkille #rajgadfort
    ---
    Follow Us -
    Twitter - / rwrane
    Instagram - / roadwheelrane
    Facebook - / roadwheelrane
    TH-cam - / @roadwheelrane
    -----
    Join this channel to get access to perks:
    / @roadwheelrane

ความคิดเห็น • 109

  • @navalekiran697
    @navalekiran697 วันที่ผ่านมา

    मी 2 दिवसापूर्वी राजगड केला पण जवळपास एका दिवसात सगळा पाहिलं पण आता कळतंय हिवाळ्यात पुन्हा करावा लागेल कारण राजानं अजून नीट पहिलंच नाही..thanku dada पुन्हा नव्याने गड दाखवल्या बद्दल

  • @bailgada_king
    @bailgada_king 3 หลายเดือนก่อน +5

    आता आतुरता दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड🚩🚩👑

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 3 หลายเดือนก่อน +10

    येणाऱ्या काळाने जर विचारलं कोणत्या देशातून आलात तर उत्तर आलं पाहिजे ज्यांनी मरणाला सुद्धा जगायला शिकवलं आणि आलेल्या मरणाला लाजवल त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या देशातून आलोय..
    खूप छान माहितीपूर्ण आहे

  • @sandipdhamal2351
    @sandipdhamal2351 29 วันที่ผ่านมา

    दादा खूप छान पद्धतीने तू दाखवला राजगड. मी पण राजगडला गेलो होतो एकदाच. पण त्यावेळेस पण मला फक्त बालेकिल्ला पाहता आला. कधी पुढच्या वेळेस तू जाणार असशील तर मला पण येण्यास आवडेल तुझ्यासोबत. खूप खूप शुभेच्छा तुला पुढील व्हिडिओज साठी.

  • @swaps007
    @swaps007 หลายเดือนก่อน

    masta video.....Jai Shivrai , Jai Shambhuraje

  • @renukapawar9848
    @renukapawar9848 3 หลายเดือนก่อน +2

    राजांचा राजासारखा असणारा राजगड बघून धन्य वाटले. जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🙏🙏

  • @motivationalspeaker_3055
    @motivationalspeaker_3055 3 หลายเดือนก่อน +2

    अफलातून शुटिंगसह योग्य अश्या पद्धतीने आपण राजगडाची सफर घडविल्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार आणि खुपच चांगल्याप्रकारे माहिती देण्याबद्दल धन्यवाद..🙏🏻
    आपल्या हातून असेच गड सफर मिळावी ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी प्रार्थना..

  • @rajtambe6563
    @rajtambe6563 2 หลายเดือนก่อน

    Dada khupe khupe Abhar ahe asech sangat ja tumhe manpurvak abhar

  • @Skinternational140
    @Skinternational140 หลายเดือนก่อน

    भारी दादा

  • @jitendrajadhav1250
    @jitendrajadhav1250 หลายเดือนก่อน

    apratim....khupach bhaari mahiti..

  • @pavankumarrathod257
    @pavankumarrathod257 3 หลายเดือนก่อน +5

    राणे दादा...video's लवकर टाकत जा....
    अतिशय चांगल्या प्रकारे किल्ला समजावून सांगितलंत... आपले खुप खूप आभार....!!!

  • @clansofindia533
    @clansofindia533 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti

  • @savitakarale274
    @savitakarale274 3 หลายเดือนก่อน

    जय शिवराय जय शंभूराज

  • @aashishkadam4803
    @aashishkadam4803 3 หลายเดือนก่อน +2

    दादा खूप मेहेनत घेतोस तू 💖
    जय भवानी जय शिवराय🚩🚩

  • @MaheshPotdar-dv6et
    @MaheshPotdar-dv6et 2 หลายเดือนก่อน

    जय शिवराय

  • @sanjeevpatil4346
    @sanjeevpatil4346 3 หลายเดือนก่อน

    काय बोलावे, या राजगड दर्शन सोहळाच की जणू, अत्यन्त भावनिक अनुभूती अनुभवली , आपण साक्षात श्री महाराज यांचेच जणू दर्शन आम्हास घडले असेच वाटले, नयनरम्य दर्शनाचा सोहळाच जणू आपण घडविला।। अत्यानंद वाटला ।।
    दर्शन सोहळ्याच्या मागील आपल्या कष्टाला ही आमचा मानाचा सहृदय मुजरा।।❤

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 3 หลายเดือนก่อน +1

    सर्व किल्याचे असेच सुंदर व्हिडिओ काढ.फार सुंदर भाषा,आणि फार व्यवस्थीत सांगतोस.फार पोटतिडकीने सर्व सांगतोस.हा नुसता व्हिडीओ नाही तर तुझे महराजाच्यावरचे प्रेम,निष्ठा आणि गडकील्याबद्दल प्रेम दिसते.धन्यवाद तुला.

  • @user-po9go7eq5u
    @user-po9go7eq5u 3 หลายเดือนก่อน +4

    मस्त झालं राजगड फिरण जय शिवराय 🙏🙏

  • @Vishal-Poonawalla.22
    @Vishal-Poonawalla.22 3 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद दादा असेच लवकरात लवकर व्हिडिओ येत राहो❤❤❤❤❤❤

  • @jeeaspirant1895
    @jeeaspirant1895 3 หลายเดือนก่อน +2

    ⛳⛳⛳प्रथमेश राणे दादा तुम्हाला विनंती होती की जेव्हा स्वराज्याच्या दुसरी राजधानी दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड चा vlog बनवणार आहेत तेव्हा तुम्ही स्वराज्याच्या मावळ्यांचा गणवेश धारण करून करावा हीच नम्र विनंती.
    💐🙏राम कृष्ण हरी 🙏💐
    ⛳जय जिजाऊ⛳ ,
    ⛳जय शिवराय⛳,
    ⛳ जय शंभूराजे⛳

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 หลายเดือนก่อน +3

      माहितीपूर्ण सिरीज ही प्रायोरिटी आहे. पण जिथे शक्य होईल तिथे मी आपली इच्छा पुर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेन. शक्यतो शांततेत हे सर्व शूट करण्याचा कयास असतो. मावळ्याचा गणवेश घातल्यास लक्ष वेधून कामात अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जय शिवराय!ज

  • @bhausahebmagare8819
    @bhausahebmagare8819 3 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय सर खूप खूप धन्यवाद तुमचे , तुमच्या जिद्दीला आणि मेहनतीला सलाम ❤

  • @rajeshmadan183
    @rajeshmadan183 3 หลายเดือนก่อน +1

    राजगड ची खूप छान माहिती दिली आहे. मी सहाही भाग बघितले.

  • @pandurangshinde1111
    @pandurangshinde1111 หลายเดือนก่อน

    Nice❤

  • @praneshanandakale800
    @praneshanandakale800 3 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय जय शंभुराजे...रायगड नंतर आता पुरंदर नंतर ईतर सर्व करा

  • @user-op7lk5tu1l
    @user-op7lk5tu1l 7 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤❤

  • @ankitkhiwale2270
    @ankitkhiwale2270 3 หลายเดือนก่อน +1

    Bhariiiii❤❤❤❤

  • @gurudasshirodkar7939
    @gurudasshirodkar7939 3 หลายเดือนก่อน +1

    Like kele 😊

  • @ChandraprakashThapa05
    @ChandraprakashThapa05 3 หลายเดือนก่อน +1

    Chaan series ❤

  • @pratikmane8027
    @pratikmane8027 3 หลายเดือนก่อน +1

    Thank you for sharing this information

  • @karandaware1274
    @karandaware1274 3 หลายเดือนก่อน +2

    Jay Shivray 🚩🧡

  • @Jktvimagine8213
    @Jktvimagine8213 3 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम सादरीकरण राणे सर.

  • @vinayakdhuri2640
    @vinayakdhuri2640 3 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर व्हिडीओ दादा
    धन्यवाद 🙏

  • @nileshsonawane822
    @nileshsonawane822 3 หลายเดือนก่อน

    दादा तुज्या कार्याला तुज्या मेहनतीला
    सलाम खुप खुप छान माहिती सांगितली
    जय भवानी 🙏🙏🚩🚩
    जय छत्रपती शिवाजी महाराज🙏🙏🚩🚩 जय धर्मवीर छत्रपती शंभुराजे 🙏🙏🚩🚩

  • @ashishphalke4533
    @ashishphalke4533 3 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय 🙏🚩🚩🚩

  • @sayalijagtap970
    @sayalijagtap970 3 หลายเดือนก่อน +1

    सगळे भाग अप्रतिम ❤

  • @anandkokate8727
    @anandkokate8727 2 หลายเดือนก่อน

    Nice

  • @shivrajytpro9875
    @shivrajytpro9875 3 หลายเดือนก่อน +1

    Ek dam bhari mahiti mailtey

  • @laxmandandekar2330
    @laxmandandekar2330 3 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 3 หลายเดือนก่อน +1

    राजगडाचे सर्वच भाग अतिशय सुंदर झालेत व तुमचे सादरीकरण पण मस्त झाले राणेदा आता आस आहे ती दुर्गदुर्गेश्वर बा रायगडांच्या videos ची ते पण लवकर येवोत.जय शिवराय

  • @vaishalitambe7692
    @vaishalitambe7692 3 หลายเดือนก่อน +1

    Dhanyvad dada ha sudha vlog superb 😊

  • @sushh_worldwide
    @sushh_worldwide 3 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय 🚩

  • @ketanchavhanke17
    @ketanchavhanke17 3 หลายเดือนก่อน +2

    Jay shivray ❤

  • @user-om8bf5dg5n
    @user-om8bf5dg5n หลายเดือนก่อน

    👍👍👍

  • @SureshYadav-ne7xt
    @SureshYadav-ne7xt 3 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर, धन्यवाद. 👌👍

  • @munnakyadarkunte7947
    @munnakyadarkunte7947 3 หลายเดือนก่อน +1

    Khup chan ❤

  • @kaminirane1162
    @kaminirane1162 3 หลายเดือนก่อน +1

    Khup chan mahiti dilit

  • @anitachavan22
    @anitachavan22 3 หลายเดือนก่อน +1

    Jay jijau jay shivray

  • @AryanKulkarni-td9zp
    @AryanKulkarni-td9zp 3 หลายเดือนก่อน +1

    Jay Shivray ❤

  • @AkshayChavarekar
    @AkshayChavarekar 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @LaxmanMasure-lu6go
    @LaxmanMasure-lu6go 3 หลายเดือนก่อน +1

    Jay shivray dada 🙏ata aturta fakt Durg Durgeswar shreeman Raigad yachi.lovkr upload houdya 🙂

  • @rushikeshpawar4607
    @rushikeshpawar4607 3 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद दादा ❤

  • @adventurousmk
    @adventurousmk 3 หลายเดือนก่อน +2

    दादा ,ते राजवाड्याच्या समोर स्वयंपाक गृह आहे नंतर मग सदर आहे , आणि शेजारी धान्य कोठार किव्हा दारू गोळा कोठार आहे आणि मागच्या बाजूला राणीवसा आहे , आणि उजवी कडे राण्या चे दासी किव्हा पहारेकरी तसेच महत्त्वाच व्यक्ती चे घरे आहे नोकर चाकर असतील कारण वरती राजे आणि राण्या ,राजपुत्र व माँसाहेब जिजाऊ या गडावरती राहत आणि

  • @maheshthul4768
    @maheshthul4768 3 หลายเดือนก่อน

    जय शिवराय जय शभूंराजे जय जिजाऊ तूमच्या मूळे आम्ही किल्ले पाहतो खुप छान व्हिडिओ

  • @Sonulnagare
    @Sonulnagare 3 หลายเดือนก่อน +1

    Khup chan😊😊

  • @nileshdevale4679
    @nileshdevale4679 3 หลายเดือนก่อน +1

    Jay shivray

  • @sayalinagarkar3349
    @sayalinagarkar3349 3 หลายเดือนก่อน +1

    Nice ❤

  • @ShraddhaBabar-tm5ei
    @ShraddhaBabar-tm5ei 3 หลายเดือนก่อน +1

    Khup chan

  • @vikaslondhe690
    @vikaslondhe690 3 หลายเดือนก่อน +1

    साहेब एवढा वेळ का घेतला आपण नवीन व्हिडिओ टाकायला....आपणास बघून खुप खुप आनंद झाला ❤❤🎉🎉

  • @akashkhatik5080
    @akashkhatik5080 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान दादा अप्रतिम माहिती दिली

  • @Raj-px8mn
    @Raj-px8mn 3 หลายเดือนก่อน +2

    Rajgad che episodes smple sgle tyamule vait vatatey aata 😢😢 pn dada tumhi jya paddhtine rajgad dakhvla TSA aajptynt konich nahi dakhvla, vdo bghtana ase vatat hote ki swata rajgad firtoy ❤❤

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 หลายเดือนก่อน +2

      आता तोच फिल दुर्गदुर्गेश्वर रायगडासाठी राखून ठेवा.. आणि तोवर आपल्या किमान १० मित्रांना आवर्जून ही सैर घडवा. जय शिवराय!🙌🏻

  • @aviratnkhanderajure2448
    @aviratnkhanderajure2448 3 หลายเดือนก่อน +1

    महाराजांच्या राजवाड्याच्या मागच्या बाजूला दिसणारी वास्तू ही माँसाहेब जिजाऊ साहेबांचा वाडा असावा आणि त्यांना हवेशीर वातावरण मिळावं यासाठी मागे तेहळण्यासाठी बुरुज आहे असं अप्पा परबांच मत आहे.. त्यांच्या विडिओ मध्ये पाहिलं आहे.

  • @prathamesh_warekar502
    @prathamesh_warekar502 3 หลายเดือนก่อน +1

    salute ahe tujya dedication la.....

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 หลายเดือนก่อน +1

      ♥️🙏🏼

  • @jyotiramraut8229
    @jyotiramraut8229 3 หลายเดือนก่อน +1

    Jay shivray 🚩

  • @ujwaladhabadghav8522
    @ujwaladhabadghav8522 3 หลายเดือนก่อน +1

  • @uddhavwaghmare3624
    @uddhavwaghmare3624 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम दादा❤

  • @shivrajytpro9875
    @shivrajytpro9875 3 หลายเดือนก่อน

    Bhau aplya pratek vidio mi baghat asto

  • @sumitbanke3807
    @sumitbanke3807 3 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय मित्रा,खरचं खूप आभार,तुझ्या कष्टाला,निष्ठेला, शिवप्रेमाला सलाम!देव तुझ्यावर अशीच कृपा दृष्टी ठेवो!काहीही मदत लागली तर बिनधास्त विडिओ च्या माध्यमातून व्यक्त व्हा,आम्ही हजारो शिवप्रेमी तत्परतेने मदत करू👍तुझ्या दृष्टीने हे महत्त्वाचे गडकोट पुन्हा एकदा बघायचे आहेत!
    राजगड सिरीज ने अक्षरशः दुर्गराज च्या प्रेमात पाडले, त्याबद्दल तुझे खूप आभार!शेवटी एकच प्रश्न पडतो की राजगड अनुभवण्यास उन्हाळा हाच ऋतू योग्य आहे का?कारण पावसाळ्यात खूप जोखीम व हिवाळ्यात थँडी सोडल्यास गवताळ परिस्थितीत गोष्टी लक्षात येणार नाहीत!वेळ मिळाल्यास उत्तर देशीलच👍पुन्हा एकदा आभार व पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा!💐वाट पाहतोय.....

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 หลายเดือนก่อน +1

      मनापासून आभार!♥️🙌🏻
      दुर्गराज किंवा कुठलाही दुर्ग पाहण्याचा योग्य काळ तसा डिसेंबर ते फेब्रुवारीचा. मात्र तो तिन्ही ऋतूत पाहण्याचा आनंद आणि अभ्यास वेगळा आहे. कारण प्रत्येक ऋतूत त्या दुर्गासमोरील आव्हानं वेगळी आहेत. दुर्ग खूप काही शिकवून जातात. ते कसं त्याबद्दल खुलासेवार रायगडवर बोलेनच. तोवर Stay tuned!
      जय शिवराय!🚩

  • @vishalsonawane3001
    @vishalsonawane3001 3 หลายเดือนก่อน +1

    🚩🚩

  • @varshamodak9086
    @varshamodak9086 3 หลายเดือนก่อน +1

    Nice serial

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 หลายเดือนก่อน

      🙏🏼🙏🏼🙌🏻

  • @devileyeseyes
    @devileyeseyes 3 หลายเดือนก่อน +1

    ❤🚩

  • @dadathoart
    @dadathoart 3 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद 🙏🏻

  • @vedantmadane172
    @vedantmadane172 3 หลายเดือนก่อน

    Pratapgad pn explore kar dada

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 3 หลายเดือนก่อน +1

    Apartim video dada.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 หลายเดือนก่อน +1

      ♥️♥️

    • @jeeaspirant1895
      @jeeaspirant1895 3 หลายเดือนก่อน +1

      ⛳⛳⛳प्रथमेश राणे दादा तुम्हाला विनंती होती की जेव्हा स्वराज्याच्या दुसरी राजधानी दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड चा vlog बनवणार आहेत तेव्हा तुम्ही स्वराज्याच्या मावळ्यांचा गणवेश धारण करून करावा हीच नम्र विनंती.
      💐🙏राम कृष्ण हरी 🙏💐
      ⛳जय जिजाऊ⛳ ,
      ⛳जय शिवराय⛳,
      ⛳ जय शंभूराजे⛳

  • @SunilJadhav-iu1br
    @SunilJadhav-iu1br 3 หลายเดือนก่อน +2

    दादा आमचे एक पुस्तक आहे दुर्ग खंड एक त्यामधील 110 किल्ल्यांचा संपूर्ण इतिहास तू कशा पद्धतीने जायचे हे विस्ताराने सांगितले आहे

  • @sumedhshinde43
    @sumedhshinde43 3 หลายเดือนก่อน +1

    mi khup wela rajgadavar gelo pan mala as disun ala ki gadavar ekahi tof nahi aj paryant mi ja ja gadanvar gelo tithe ek na ek thof asayachich pan rajgad tr rajdhani hoti mag ithalya tofa kuthe gelya?

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 3 หลายเดือนก่อน +1

    Ajun bhag upload Kara.

  • @SunilJadhav-iu1br
    @SunilJadhav-iu1br 3 หลายเดือนก่อน +16

    दादा आपण जे बालेकिल्ल्यावरील महाराजांच्या वाड्या शेजारील शौचकूप म्हणून दाखवता शौच खूप नसून ती दगडी चुली आहेत बाथरूम आहे

    • @Kamleshdudhane.Chakan
      @Kamleshdudhane.Chakan 3 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर

    • @visionmarathi143
      @visionmarathi143 3 หลายเดือนก่อน +2

      Correct.

    • @AnandShidture
      @AnandShidture 3 หลายเดือนก่อน +2

      बरोबर भाऊ.शौचकुपला खाली खळगा असतो ,विष्ठा बाहेर जाण्यासाठी.
      राणे दादांनी स्वयंपाक खोली दाखवली.

  • @samadhankshirsagar45
    @samadhankshirsagar45 3 หลายเดือนก่อน +1

    1st ❤

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 หลายเดือนก่อน +2

      ♥️💪🏻

  • @mangeshsalunkhe3834
    @mangeshsalunkhe3834 3 หลายเดือนก่อน +1

    दादा राजगड चे एवढे भाग होत असतील तर रायगड ची अपरिचित माहिती खूप मिळणार हे नक्की!

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 หลายเดือนก่อน +2

      हो. सध्या १० भागांचे नियोजन केले आहे..

    • @mangeshsalunkhe3834
      @mangeshsalunkhe3834 3 หลายเดือนก่อน +1

      @@RoadWheelRane आभारी आहे दादा वाट बघतोय रायगडची................

  • @LifeHacksHqq
    @LifeHacksHqq 3 หลายเดือนก่อน +1

    🎉

  • @MangirishRajadhyaksha
    @MangirishRajadhyaksha 2 หลายเดือนก่อน

    Kunjer gadala visit Keli aahe ka?

  • @ZSamrajya
    @ZSamrajya หลายเดือนก่อน

    भाऊ दरवाजाचे चित्रीकरण करताना संपूर्ण दरवाज्याचे बांधकाम चित्रीकरणात येऊ द्या ही नम्र विनंती, बाकी माहितीपूर्ण सादरीकरण आहे.

  • @niteshjoshi5279
    @niteshjoshi5279 3 หลายเดือนก่อน

    कठीण पण तितकाच विलक्षण असा राजगड, हा स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून महाराजांनी का निवडला हे प्रथमेश आपल्या माध्यमातून समजले.
    आता पुढे काय ?😅

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 หลายเดือนก่อน

      आता दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड!

  • @2.sarthakrangole580
    @2.sarthakrangole580 3 หลายเดือนก่อน +2

    dada ya pudhe ata raigad cha video yeil ka direct?ki adhi konta dusra gad baghayla milel?

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 หลายเดือนก่อน +2

      आता थेट दुर्गदुर्गेश्वर रायगड!🙌🏻

    • @jeeaspirant1895
      @jeeaspirant1895 3 หลายเดือนก่อน +1

      ​@@RoadWheelRane⛳⛳⛳प्रथमेश राणे दादा तुम्हाला विनंती होती की जेव्हा स्वराज्याच्या दुसरी राजधानी दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड चा vlog बनवणार आहेत तेव्हा तुम्ही स्वराज्याच्या मावळ्यांचा गणवेश धारण करून करावा हीच नम्र विनंती.
      💐🙏राम कृष्ण हरी 🙏💐
      ⛳जय जिजाऊ⛳ ,
      ⛳जय शिवराय⛳,
      ⛳ जय शंभूराजे⛳

    • @2.sarthakrangole580
      @2.sarthakrangole580 3 หลายเดือนก่อน

      @RoadWheelRane dada lavkarat lavkar video yeu dyat aturtene vaat baghatoy raigad chya darshanachi

  • @jayantshelke2848
    @jayantshelke2848 2 หลายเดือนก่อน

    Stay karta yail ka varti

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 หลายเดือนก่อน

      हो.. संजिवनी माचीवर स्टे करता येईल

  • @user-fr2kb9sp6o
    @user-fr2kb9sp6o 3 หลายเดือนก่อน

    Dada mla tumcha No kivha Gp scaner send kara na......

  • @vishalmote9662
    @vishalmote9662 3 หลายเดือนก่อน +1

    AAJ PARYANT RAIGAD KONI EXPLORE NAHI KELA TU KARNAR AAHES WAT BAGHTOY